आजोबा रेल्वे राज्यमंत्री असताना भारतभर स्पेशल रेल्वेने सहकुटुंब सहपरिवार सगळे जावई,लेकी घेवून सरकारी खर्चाने भारत दर्शन करीत फिरत होते पण हा मुलगा नव्हता.. म्हणजे हा वडिलांसोबत आहे
@@swapnilnikam9085निदान गुजरातचा तर नाही हाके सारखा,आणि SIT लावली होती ना का चौकशी केली नाही कोण मागे होत पाहायला, पुरावे लागतात कोण कोनाच्या माघे आहे हे बोलायला.
मी तर दुसऱ्या मतदारसंघातील आहे पण मला तरी असे वाटते हर्षवर्धन जाधव यांच्या मुलांनी हर्षवर्धन जाधव यांनाच मतदान करावे कारण करण हर्षवर्धन जाधव हा खूप चांगला माणूस आहे त्यांचे खूप चांगले काम करण्याचा विचार पण आहे पण त्यांना घरातील काही आर्थिक अडचणी असल्यामुळे किंवा घरातील काही माणसात त्यांचा ऐकून न घेत असल्यामुळे
मतदान त्यांनाच्च करा जे तालुक्याचे सक्षम नेतृत्व करु शकतात / शेतकऱ्या साठी आंदोलन / मोर्चा व तत्पर तात्काळ धाव घेणाराच नेतृत्व करु शकतो . यंदाचा निवडणूकीत जनतेने नेत्या ची विभागणी करावी
म्हणजे मुलाचे पण इच्छा आहे वडील हर्षवर्धन दादा मतदान करावे
वडील नाही महविकासा आघाडी
हर्षवर्धन जाधवांचा मुलगा कर्तबगार आहे... दादा तू राजकारनात ये तूझ्या सारख्या नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला
हर्षवर्धन जाधवांचा मुलगा कर्तबगार आहे... दादा तू राजकारनात ये तूझ्या सारख्या नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला ❤❤❤❤
Ho yeu de tyala rajkaranat
Tu fakt sataranji uchal
यातून सरळ सरळ असे दिसते मुलाची पण इच्छा आहे मतदान हर्षवर्धन जाधव यांना करावे
100% मुलात गुण आहेत...
वारसा
म्हणजे मुलगा अप्रत्यक्षपणे वडिलांना मतदान करा असे सांगतो .
Good
पोरग चांगल आहे.
बापाच्या बाजूने आहे ❤❤
मुलगा, बापाला मदत करा असं म्हणतोय.
खुप छान सुंदर अस वाटल नव्हत तुम्हाला इतकी तळमळ शेतकऱ्यांप्रती असेल खूपच सुंदर विश्लेषण तुम्ही केले आहे ग्रेट ty
आजोबा रेल्वे राज्यमंत्री असताना भारतभर स्पेशल रेल्वेने सहकुटुंब सहपरिवार सगळे जावई,लेकी घेवून सरकारी खर्चाने भारत दर्शन करीत फिरत होते पण हा मुलगा नव्हता.. म्हणजे हा वडिलांसोबत आहे
इतर जावाई मुलींनी समज दिली पाहिजे दानवेला
Good बेटा याला सैल्यूट है तुला हर्ष वर्धन जाधव साहेब पक्का निवदुन येतील
जाधव यांना साहेब जिंदाबाद
मतदान असे करा की फटाके गुजरातला नव्हे... तर अंतरवाली सराटी, मुंबई 🚩🐅 महाराष्ट्रात फुटायला हवे...❤
मतदान असे करा की फटाके भारत मध्ये फुटले पाहिजे बांगलादेश,पाकिस्तान मध्ये नाही 😊❤
Remote Sharad Pawar ye antarwali cha 😅
मतदान करताना हा पण विचार करा कि पाकिस्तान मध्ये फाटक्या फुटल्या नाही पाहिजेत 😊
@@swapnilnikam9085निदान गुजरातचा तर नाही हाके सारखा,आणि SIT लावली होती ना का चौकशी केली नाही कोण मागे होत पाहायला, पुरावे लागतात कोण कोनाच्या माघे आहे हे बोलायला.
@@dipakrao6416पुराव्याची गरज नाही अप्रत्यक्ष पाठींबा दिला आहे शरद पवारांना शरद पवार यांच्या वर का टीका करत नाहीत त्यांनी कधी आरक्षण दिले आहे
हरषवर्धन दादा निवडूण येणारं ❤❤❤❤❤
दादा ❤
Kannad Only harshvardhan dada 💯🔥🔥
Only Harshvardhan jadhav Bhau ❤❤❤❤❤
एक तरफ नाना का बेशुमार पैसा, दौलत, ताकद,सत्ता और दुसरी तरफ एक संघर्ष करता बाप और स्वाभिमान..
बेटे ने स्वाभिमान चुना बहुत बडा नेता बनेगा ये लडका
म्हणजेच बापाला मतदान करा
मुलाचा सपोर्ट वडिलांना
हर्षवर्धन दादा जाधव पाटील
संदेश देणे हे खरच आपल्या कडून शिकावे आदित्य तुझ्या सारख्याच व्यक्तिमत्वाची गरज आहे राजकारणात. पण तू संदेश योग्य दिलास.
पोरगं बापाच्या बाजून आहे...Good...
हार्षुदादाला मतदान करा
हर्षवर्धन दादा निवडून आला नाहीतर महाराष्ट्रात पत्नी विरोधात पत्नी उभा राहायला घाबरणार नाही
मुलाचं म्हणणं भाजपला मतदान करू नका याचा हाच अर्थ होतो
I am proud of you that you support of your father.
Harshavardhan is your father saport him clearly he is great person
मुलगा खूप हुशार आहे हर्षवर्धन दादा निवडून येणार आहेत
बोलाची शैली हषेवधनजाधव सारखिच आहे भाऊ बेधडक
Harshwardhan dada ❤❤
Nice opinion brilliant analysis of farmar nice political future 🎉🎉
मोठा झाला आता आई वडील एक कशे होतील ते पण पहा
खरोखर मुलगा हुशार आहे संस्कार आहे पत्नीला नवऱ्याच्या विरोधात उभा राहिला नको होतं
ओन्ली दादा
Khup chan
Onaly दादा🎉🎉🎉
Only dada
Manjye दादा मत दया बाबा ना मत होईल. आई bjp chi aahe ती ला नोक अस बोलणे आहे मुलगा मनू तुमचं
Nice bala.
तू पन अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहायला पाहिजे होत.
😅😅😅😅😅
क्या बात ❤
मस्त 🚩🚩
H. R. Jadav
खुप छान
Great dada
मी तर दुसऱ्या मतदारसंघातील आहे पण मला तरी असे वाटते हर्षवर्धन जाधव यांच्या मुलांनी हर्षवर्धन जाधव यांनाच मतदान करावे कारण करण हर्षवर्धन जाधव हा खूप चांगला माणूस आहे त्यांचे खूप चांगले काम करण्याचा विचार पण आहे पण त्यांना घरातील काही आर्थिक अडचणी असल्यामुळे किंवा घरातील काही माणसात त्यांचा ऐकून न घेत असल्यामुळे
Khup chan harshvardhan dada vijay hotil
हर्षवर्धन दादाला सात दील्या बंदल धन्यवाद आदीत्य
Khrach khup chan vichar ahet
हर्षवर्धन जाधव
कोणीही जिंकले तरी सत्ता कुटुंबातच असेल!!!
मुलगा बापासोबत आहे ❤🎉
सत्य बोलतो हा मग
Only Dada
मुलाचे देखील म्हणणे आहे की बापाला मतदान करा
फक्त दादा
हर्षवर्धन दादा निवडून यायलाच पाहिजे
कुणीतरी शेतकऱ्यांसाठी बोललं ❤ शेतकरी सोडून सगळ्या गोष्टींवर परत परत सगळेच नेते बोलताहेत
Good
Harshavardhan jadhav ❤
ह्यांचा काय मूर्खपणा चालू आहे... बाप एकीकडे... माय एकीकडे....मुलगा एकीकडे...तू राहतो कोणाकडे
Khrchh chhan bolala
Good job 👍
I proud of you ❤❤
मुलाची साथ बापाला च आहे म्हणजे 100%दादा निवडून येणार हे नक्की
Bap bap hota hai only dada💪
Tyacha aai,vadil koni jantela lutude paishyaha varas toch aahe to khush aasnarach aahe ..Tumhi basa satranjya uchlat..
छान बोला रायभान जाधवांची आठवण आली
Harshu Dada
स्त्री चे दुःख होटात,
आणी पुरुष चे दुःख पोटात असतं!
मराठी चांगल बोलतो भाऊ तू. नाहीतर काल बारामतीत अजितदादा चे चिरंजीव 😮
दादा ना स्वतः चा प्रपंच चालवता आला नाही . मुलगा कुपणा वरआहे - स्पष्ठ बोलत नाही
पक्का राजकारणी
चांगला मुलगा आहे
Mulga Ajobala support karto 😊
Aai ka baap avdhach sang baba👏
दादा योग्य तेच बोलत होते आता विरोध नेते मंडळींनी थोबाड बंद केले.
No 1
आई वडिलांनी मतभेद विसरून एकत्र यावे
👍
❤🎉🎉🎉🎉🎉
Awaz chehra sagla harshu dada var gelay 😊
मुलगा आई कडून आहे जय महाराष्ट्र
Hoii the day and time again
तुम्हाला वाटत असेल पत्नी पती विरोधात उभे राहिले पाहिजेत तर पत्नीला मतदान करा
अरे दादा एवडे बोलण्यापेक्षा आई वडिलांचे वाद कसे मिटतील ते बग.
तो हुशार आहे त्याला गरजांचा अभ्यास आहे पण त्याचा आजोबा साला आतुन बाहेरून किती काळा आहे हे माहित नाही लोकाना
बाळा आई भापाला येकत्र आना बाकी काही न कोई आमाला
वारे,बापाला मत् दीले तरी बसनार् bjp सोबतच वारे हुशारी
Harshvardhan 🎉🎉🎉🎉✌️✌️✌️
दादा ला चार वेळेस मतदान केल पण वाया गेल पण आता ताईला मतदाण बाण
महाराष्ट्रात महायुतीचा जोरात पराभव होणार आहे
How is rong brige bhushan the great man
1@ Maratha koti Maratha
Great Maratha
Phathake Gu.. T nahi, Antarwali Sarati t ch
एवढं जनतेला मूर्ख बनवायचे धंदे यांचे...कोणीही पडलं आणी कोणीही निवडून आल तरी आमदारकी घरीच...😂
घरात भांडण लावू नका
अरे आई आली काय बाप आला कि घरातच आमदार कि
Tuzaya ajuba la mama la sunder lattha marlya rao
Only Manoj bhau Pawar 👑👑👑
Matdan kara pn pakisthanat fatake vaju naye,fatake he hindusthanat fatake vajle pahije!
दोघं दाम्पत्यांनी मुलगा हा आजोबांवर पडलेला आहे
मतदान त्यांनाच्च करा जे तालुक्याचे सक्षम नेतृत्व करु शकतात / शेतकऱ्या साठी आंदोलन / मोर्चा व तत्पर तात्काळ धाव घेणाराच नेतृत्व करु शकतो .
यंदाचा निवडणूकीत जनतेने नेत्या ची विभागणी करावी