Laxman Hake on Manoj Jarange | ज्यांनी जरांगेंना पाठिंबा दिला, त्यांची यादी आमच्याकडे तयार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • #abpमाझा #LaxmanHake #ManojJarange #ABPMajha #MarathiNews #VidhanSabhaElection #abpmajhalive #maharashtraassemblyelection2024 #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #electioncommission #mahayuti #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #mva #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #marathinews #maharashtrapolitics
    Laxman Hake on Manoj Jarange | ज्यांनी जरांगेंना पाठिंबा दिला, त्यांची यादी आमच्याकडे तयार
    Video Credit : Salman Shaikh/Producer | Imran Shaikh/ Video Editor
    ABP Majha LIVE TV | Maharashtra Election 2024 | MVA vs Mahayuti | Baba Siddique | Marathi News
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024

Комментарии • 472

  • @hot_star9871
    @hot_star9871 10 часов назад +113

    हा कोण आहे...5000 मत मिळतात याला लोकसभेला. अंथरूण पांघरूण पाय पसरावे😂

    • @vikrambagals.c.i.2711
      @vikrambagals.c.i.2711 10 часов назад +4

      250

    • @BalasahebShinde-hq1lx
      @BalasahebShinde-hq1lx 10 часов назад +19

      हाके साहेब जरांगे चा बाप आहे कळलं का😂😂😂

    • @rb7015
      @rb7015 10 часов назад +1

      ​@BalasahebShinde1 no -hq1lx

    • @master12353
      @master12353 10 часов назад

      😜​@@BalasahebShinde-hq1lx

    • @DeelipMundhe-zm4zn
      @DeelipMundhe-zm4zn 10 часов назад +7

      हाके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @parmeshwarramraomore7888
    @parmeshwarramraomore7888 10 часов назад +55

    अकाउंट ला पैसे नाहीत तर चेक कसाला द्यावा 😂

  • @NitinBiradar-s7j
    @NitinBiradar-s7j 10 часов назад +71

    याचा डीपोजिट झाला हाकेचा... एक मराठा लाख मराठा

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 10 часов назад +55

    गप रे डिपॉझिट जप्त हागे 😂😂😂😂

    • @dineshsonawane6261
      @dineshsonawane6261 9 часов назад +1

      Tuza Baap Secular Muslim Party Cha Asel 😂😂

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 11 часов назад +76

    तु भाजप चा प्रचार कर की 😂😂😂

  • @ajitpol876
    @ajitpol876 10 часов назад +35

    198 मते पडलेला किती मोठं बोलतोय 😀

  • @Sp71407
    @Sp71407 10 часов назад +56

    Jarange दादा मुतत पण नाहीत😂😂😂😂
    कधी नावही घेत नाही😂😂😂
    ह्याला किंमत काय😂

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 11 часов назад +74

    तुला किती मत पडतात 😂😂😂

  • @VithalGadhe
    @VithalGadhe 10 часов назад +17

    जरांगे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली तुझी भूमिका काय ते सांग ना समाजाला जरांगे पाटलावर कशाला भुकतोस जरांगे पाटील तरी 50 उभे करतील तू 05तर कर

  • @stambe3222
    @stambe3222 10 часов назад +24

    🤪ज्यांनी जरांगेना पाठींबा दिला ती यादी याच्याकडे आहे म्हणे....
    एक काम कर ती यादी प्रिंट कर आणि मोठी फ्रेम करून घरात लावून रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावत जाय 😀😁🤪🤪😂

    • @surykantkale7960
      @surykantkale7960 10 часов назад

      बरोबर आहे पाडू द्या तशी बंदी आपली काय कामाचे😂😂

    • @govindmule4835
      @govindmule4835 10 часов назад

      😂😂

  • @tateraoshelke6212
    @tateraoshelke6212 10 часов назад +42

    तुम्ही वडापाव खाऊन राहा

  • @stories-2
    @stories-2 10 часов назад +55

    काय बोलतोय ह्याला दारू पाजा जरा मग नीट बोललं 😂😂😂😂

    • @singhan9815
      @singhan9815 10 часов назад

      😂😂

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil 10 часов назад +3

      देशी वाला नाही तो 🤣🤣

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 9 часов назад

      Educated बेवडा.. 🤏😁😂

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 9 часов назад +1

      ​@@GarjeanilGarjeanilहात भट्टी वाला आहे गोंडस लेकरू हाके 😂😂

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil 9 часов назад

      @@deepakkharade8159 बेवडा किंगमेकर तुतारी जारंगे 🤣🤣🤣

  • @stories-2
    @stories-2 10 часов назад +50

    गप शेमण्या 😂😂😂😂

    • @BalasahebShinde-hq1lx
      @BalasahebShinde-hq1lx 10 часов назад +10

      बापाला असंच बोलतो का😂😂

    • @SP-zn4sx
      @SP-zn4sx 10 часов назад

      hoo tujhya bapala😂😂​@@BalasahebShinde-hq1lx

  • @TulishramPawar
    @TulishramPawar 10 часов назад +4

    तूझी लायकी किती तु बोलतोय किती

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 9 часов назад +2

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा ❤

  • @navnathsomase1368
    @navnathsomase1368 10 часов назад +30

    हाके घाबरल

  • @SantoshKhote-gz8xq
    @SantoshKhote-gz8xq 9 часов назад +3

    याला काय शेट्ट कळते

  • @shivajijawale8802
    @shivajijawale8802 10 часов назад +32

    कोणात दम आहे हे कळेल एक मराठा कोटी मराठा

  • @pungaharimagar6710
    @pungaharimagar6710 10 часов назад +4

    किती टेन्शन घेणार हाके

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 10 часов назад +3

    तु फडणवीस च्या गोठ्यात जा नंतर जरांगेला सल्ला दे

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 10 часов назад +7

    फक्त जरांगे दादा

  • @mauliaage45
    @mauliaage45 10 часов назад +3

    संविधाना ची भाषा तुम्ही नका शिकू जेला तेला अधिकार आहे आम्ही padu Kiva ubhe kru he आम्हाला चांगलच माहिती आहे 💓✌️

  • @gunajidhore6779
    @gunajidhore6779 10 часов назад +4

    हाके तुम्ही निवडणूकीला उभे राहा व निवडून येऊन दाखवा . म्हणजे मागचा डिपॉझीट जप्तचा कलंक निघुन जाईल

  • @vijaysonawane9726
    @vijaysonawane9726 9 часов назад +1

    हाके साहेब तुम्ही धनगर समजला s t मद्ये सामील करा ही तुमची मागणी नाही हे लक्षात ठेवा ते मराठा आहे तुमच कोण ऐकत तुमचा समाज तुमच्या मग नाही तुमचं एकच स्वप्न मला मागच्या दरवाजा मधून आमदार करा समाज गेलाय मला घेणं देण नाही जय मल्हार 🙏

  • @passion508
    @passion508 10 часов назад +1

    हाके कुठे गेलाय तुमचा हरियाणा pattern

  • @rushikeshakate9643
    @rushikeshakate9643 10 часов назад +4

    हा फक्त विरोध करतोय
    याच काही अस्त्तिव नाही
    याला कोण विचारत नाही

  • @sachinshinde4649
    @sachinshinde4649 10 часов назад +17

    हाके तुझी लायकी 167 मत आमदारकी ला 😂😂😂😂😂 आणि हा आभाळ हेपलतूय 😂😂😊

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt 10 часов назад +3

    पैसे आणि पाठींबा असला की मानूस पोपटा सारखा बोलतो, आणि दारू पिल्यावर आजून जास्त,

  • @Sp71407
    @Sp71407 10 часов назад +6

    मी पाठिंबा देतो बियर वाटणार आहात का आपण😂

  • @parmeshwarkadam3281
    @parmeshwarkadam3281 9 часов назад +2

    अकाउंट ल पैसे नाहीत आणि हा चेक देतो त्या बदल त्यांना विचारा की

  • @ganeshpawar6806
    @ganeshpawar6806 10 часов назад +4

    ओन्ली पाटील जिंदाबाद

  • @NitinPawar-d3u
    @NitinPawar-d3u 10 часов назад +2

    हाकेला ज्या नेत्यांनी पाठिंबा दीला तेंची यादी आमच्याकडे आहे

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 10 часов назад +9

    फक्त पाटील ❤️👍🏻

  • @scienceacademy1977
    @scienceacademy1977 10 часов назад +8

    पाटील याचे कधी नावसुद्धा घेत नाहीत, परंतू हे त्यांचे नाव घेतल्याशिवाय एक वाक्यही पूर्ण करीत नाही

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 9 часов назад +6

    धनजय मुडे पण गेलते की जरांगे पाटील साहेब ला भेटायला मग कस करणार हाके

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 10 часов назад +6

    हेच पडतंय 😂😂😂

  • @samadhanmuthal6035
    @samadhanmuthal6035 10 часов назад +1

    ... च गोंडस लेकरू..वडापाव लेकरू..ह्याला कशाला भाव देता राव.. चल हट

  • @bharatarkile9601
    @bharatarkile9601 10 часов назад +1

    दादा लोकसभेला किती मत मिळाले तुम्हाला ते लोकांना सांगावे

  • @OmMo-sb3ky
    @OmMo-sb3ky 10 часов назад +2

    जरा स्वताच बघा तुमचे तुम्हाला किती मत पडलीत लोकसभेला

  • @harichandrasurwase634
    @harichandrasurwase634 10 часов назад +12

    ❤only jaraje patil ❤

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 10 часов назад +9

    सांगोल्यात 267 मते मिळवणारा नेता......

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 10 часов назад +2

      फक्त?😅नाही हो!😅फार मोठे नेते समजतात ते ओबीसी चे असे ते समजतात! पालखी ब्राम्हणाची वाहतात bjp ची.😊😊😊😊😊

  • @SantaramGadhe
    @SantaramGadhe 10 часов назад +2

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @yashrajchoudhari9895
    @yashrajchoudhari9895 10 часов назад +10

    हक्क मागितला तर दहशत झाली का. तुम्ही पण पाटील यांना विरोध करून प्रसिद्ध झाला आहात हे विसरू नका. पाटील आहेत मानून आज तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो हे विसरू नका. दादा शिवाय तुमची किंमत काहीच नाही हे विसरू नका.

  • @vishalkhiste2028
    @vishalkhiste2028 10 часов назад +2

    198 मत पडलेला माणूस

  • @kiranshelke1015
    @kiranshelke1015 9 часов назад +2

    जरांगे पाटील यांचे नाव पण घेत नाही याला कोणी भाव पण देतं नाही याला पाटलाचे नाव घेतल्या शिवाय करमतं नाही

  • @VaishaliChandankar-i3g
    @VaishaliChandankar-i3g 10 часов назад +2

    अरे याला निवडणुकीमध्ये 500 मतदान पडत नाही हा जरांगे वर बोलून मोठ मोठ बोलून प्रसिद्ध मिळवायचं काम करतोय एकंदरीतच विधानसभा इलेक्शन मध्ये हा चांगली करमणूक करणार

  • @anurathmungal2583
    @anurathmungal2583 9 часов назад +1

    तुमच्या बुडाला आग लागली हाके

  • @shindenavnath115
    @shindenavnath115 9 часов назад

    हाके साहेब तुम्हाला जे करता येते ते तूम्ही करा पण पाटिल म्हणतील तस

  • @Tejas-n2y
    @Tejas-n2y 10 часов назад +2

    Very Good..barobar..Hakesaheb..

  • @DattaKadam-p3r
    @DattaKadam-p3r 10 часов назад +15

    तुझ तू पाहा वडापाव

  • @ajitpol876
    @ajitpol876 10 часов назад +3

    पत्रकाराने बरोबर पकडलं याला

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 10 часов назад +4

    दादाला तूतारी म्हणता तूम्ही कोणासोबत आहात सर्व समाजाला माहिती आहे गुरूजी

  • @maheshniture8152
    @maheshniture8152 10 часов назад +9

    एक नंबर जरांगे पाटील दादा ... घराणेशाही संपून..गरीब सर्व समाजघटकांना नाय मिळेल.. निर्णय सर्वसमावेशक कसा असावा .. नेतृत्वाकडून शिकावे..

    • @baluingole7287
      @baluingole7287 9 часов назад

      288 फक्त मनोज जरांगे पाटील

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 10 часов назад +6

    मनोज जरांगे पाटलांनी काय करायचं ते ठरवतील.. तुझं काय ते ठरव

  • @maruti1
    @maruti1 10 часов назад +7

    हेचाच डिपॉजट जप्त झालं होत 😂

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 10 часов назад +7

    आरे बाबा किती मते पडले लोकसभेत अवलोकन करा पाठीमागे फिरून

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 9 часов назад +1

    अरे बाबा जरांगे यांना काय करायचे ते करतील आपण आपले पहावे आपण कोणाची सुपारी घेऊन काम करत आहेत ते जनतेला माहीत आहे. चौवीस तास जरांगे नामस्मरण करत बसल्या पेक्षा काही करता येईल का ते पहा.

  • @rameshwarsolanke2883
    @rameshwarsolanke2883 10 часов назад +12

    हाके तू सरळ सरळ सांग ना मी फडणवीस चा कुत्रा आहे

  • @DATB-j4o
    @DATB-j4o 10 часов назад +10

    Jay obc jay bhim

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 10 часов назад +6

    हाके सर तुम्ही पहिल्या दिवसापासून मनोज चरागे पाटलांची कॉपी करत आहात तुम्हाला स्वतः सर असून काही सुचत नाही जसे मनोज जरांगे वागतील त्याच पद्धतीने तुम्ही करत आहात

  • @baluingole7287
    @baluingole7287 9 часов назад +1

    फक्त मनोज जरांगे पाटील

  • @drthombre3794
    @drthombre3794 10 часов назад +1

    बेअकाती हाके
    Paid योद्धा.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 10 часов назад +1

    लकसू पाड... अभिनंदन तुझं 😂😂😂😂😂

  • @dattakale8835
    @dattakale8835 9 часов назад

    Barobar hake sir ,Jay o b c

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 часов назад +1

    हे तर लगेच धावा धाव करतय राव

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 10 часов назад +7

    जय ओबीसी🎉 जय भीम🎉

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 10 часов назад

      ओबीसी मराठा धनगर आणि वंचित एक आहेत.

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 10 часов назад

      जय भीम🎉🎉

  • @RamrawPatil-ou4eu
    @RamrawPatil-ou4eu 10 часов назад +1

    हाके सर 288 जागा लढवणार आहेत. त्यांना मुख्यमंत्री करा

  • @navanathbangar8303
    @navanathbangar8303 9 часов назад

    Hake sir ❤❤

  • @maheshkagade8816
    @maheshkagade8816 9 часов назад

    मग आहे ती यादी सुरळी करून.... पुढचं समजलच असेल सगळ्यांना 😂😂😂😂

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 9 часов назад

    Good ❤❤❤❤❤❤

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 9 часов назад

    हाके साहेबांचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 10 часов назад +2

    ओबीसी समाज पूर्ण जरांगे दादांच्या पाठीमागे आहोत

  • @VIKASNAGRE999
    @VIKASNAGRE999 9 часов назад

    Only हाके साहेब

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 9 часов назад

    मालकाने घरातच 3 पद मिळविली एक मंत्री पद, मुलाला आमदार व पुतण्या साठी आमदार की साठी प्रयत्न चालू आहे स्वतः ला ओबीसी नेते समजणार्‍या ना फक्त वडापाव

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 9 часов назад +1

    Manoj Jarange Jya Chy Naav Na Support Krnar Te Ch Sarv Pdnar😂😂

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 10 часов назад +2

    मोबाईल मिडीयात कॅमेर्‍यात सलाईन ऊपोषण कार राजकीय फॅक्टर च चालवु न निवडून नाटक करत आहे

  • @dnyaneshwarmore5083
    @dnyaneshwarmore5083 11 часов назад +5

    Tu nko sangu patlani ky krych te

  • @sachiningle3603
    @sachiningle3603 10 часов назад +1

    हाके तू भाजपचा माणूस आहे रे

  • @Tejul6987
    @Tejul6987 10 часов назад

    याला काहीच मीडिया वाल्याचे उत्तर देता येईना झाली आता

  • @nanabhaupatil3033
    @nanabhaupatil3033 9 часов назад

    धुळे ग्रामीण मध्ये इलाल अण्णा यांना पाठिंबा द्या

  • @jadhavananta2357
    @jadhavananta2357 9 часов назад

    भावी मुख्यमंत्री हाकेसाहेब.

  • @meghrajsawant9470
    @meghrajsawant9470 10 часов назад +1

    लय हलकट आहे राव

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 10 часов назад +2

    Obc मतदान विचार करून करा अन्यथा आपल काही खरं नाही लक्ष्यात ठेवा 🙏🙏🙏

  • @SubodhNalawade-ik2ir
    @SubodhNalawade-ik2ir 10 часов назад

    Are Ha Tr बोलला होता की जरांगे उमेदवार च देणार नाही म्हणून , तेवढी कुवत नाही म्हणून 😂😂😂😂😂
    आता काय झालं याला....

  • @uadhavjadhav1602
    @uadhavjadhav1602 9 часов назад

    जो मराठी रक्षणासाठी त्यालाच मतदान करू

  • @Chavhanvallabh
    @Chavhanvallabh 10 часов назад +4

    हाके साहेब आपली प्रसिद्धी सर्वांना माहीत आहे..
    😂😂😂

  • @sohamdhage-tc9bt
    @sohamdhage-tc9bt 9 часов назад

    Only Patil 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 kahi bolu nako

  • @Truth-f7w
    @Truth-f7w 10 часов назад

    कडक 🎉 हाके साहेब ❤❤

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c 9 часов назад

    हाके सर तुमाला लोकसभेत 5000मत मिळत नाहीत त्या माणसाला पाटलावर बोलणं शोभत नाही सर

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 10 часов назад

    👍👍👍👍👍👍

  • @ishwarthorat-w9i
    @ishwarthorat-w9i 9 часов назад

    एक obc लाखाला भारी 💪💪

  • @mahadeokolhe1738
    @mahadeokolhe1738 9 часов назад

    हा कोन आहे याला लोकसभेत 5000 सूदा मते मिळाली नाहीत

  • @baluingole7287
    @baluingole7287 9 часов назад

    जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोटी

  • @shindenavnath115
    @shindenavnath115 9 часов назад

    पाटलाच नावं घेतल्या शिवाय तुमचा दिवस सुरू होत नाहि

  • @mas55555
    @mas55555 9 часов назад

    अहो साहेब सुपारी कोण घेतात लवकच कळेल

  • @vishnuMule-tv5nu
    @vishnuMule-tv5nu 9 часов назад

    जरांगे पाटिलनी भुमिका स्पष्ट केली तूमची भूमिका फडणवीस सागितिल ति राहिल

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 9 часов назад

    गप रे बाबा तूझा चेक का बाउन्स झाला ते सांग पाहिला 😂😂

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 9 часов назад

    हागे म्हणत होता जारंगे उमेदवार उभा करणार नाही केले आता हा स्वतः उभा राहिला पाहिजे जत्रा जत्रा भुंकत आहे तु आता फक्त वाट पहा

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 10 часов назад +7

    खंब्याचां टाइम झाला लक्ष्मण छगन भुजबळ.

    • @Truth-f7w
      @Truth-f7w 10 часов назад

      चपटी किंग मनोज शरद पवार तिसरी नापास गावठी मिथुन 😂😂😂

    • @krushnaakhade9013
      @krushnaakhade9013 9 часов назад

      तुझा कोण बाप आहे बघ ना जरा

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 10 часов назад

    हाके सर तुम्हाला माहीत नाही का मराठ्यांचा गनिमी कावा असतो तो