Salil deshmukh : वडिलांवरील हल्ल्यानंतर सलील देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 111

  • @NatureSachin
    @NatureSachin 6 дней назад +62

    अतिशय निंदनीय हल्ला

  • @deochandkangale1339
    @deochandkangale1339 6 дней назад +35

    अतिशय निंदनीय प्रकार आहे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 дней назад +1

      सहानुभूती मिळवण्यासाठी चा स्टंट आहे.

    • @PiyushMDeshmukh
      @PiyushMDeshmukh 6 дней назад

      काल रात्री काटोल मधील नरखेड येथे अनिल देशमुख वर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि निवडणुकीत पराभव होत असल्याने सहानुभूती साथी केलेलं राजकिय स्टंट होत. असे हल्ले फक्त विरोधी पक्षावर का होत आहे हा चौकशीच विषय आहे. तरी आपण सर्व हिंदू समाजाने एकत्र राहून जाती पाती आणि खोटे हल्ले करून सहानुभूती साथी करत आहे याचा विचार करावा आणि विचार करून मतदान करावा. जय महाराष्ट्र 🚩
      ~ नवभारत नागपूर. १९/११/२४

  • @satishpandagle6378
    @satishpandagle6378 6 дней назад +36

    सरकार बदला ! एकच पर्याय! महाराष्ट्राची वाटचाल उत्तरप्रदेश'-बिहारच्या दिशेने !

  • @vinodnimbalkar6775
    @vinodnimbalkar6775 6 дней назад +22

    जाहीर निषेध

  • @jeetendrashinde5128
    @jeetendrashinde5128 6 дней назад +45

    Shame...महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी घटना

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 6 дней назад +8

    खुप वाईट राजकरण,या गोष्टींचा निषेध निषेध निषेध. लोकांनी जागृत राहणे आवश्यक आहे

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 6 дней назад +33

    भाजप डोक्यात गेले आहे आता

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 6 дней назад +18

    कुठेनेऊन ठेवलय महाराष्ट्राचं राजकारण?जनहो जागे व्हा महाराष्ट्राला बिहारकरून ठेवणाऱ्या गलिच्छ राजकारणाला कोण जवाबदार आहे बघा, 😪🇮🇳

  • @GanishdilipMukund
    @GanishdilipMukund 6 дней назад +10

    कुठ,नेउन,ठेवला,महाराष्ट्र, माझा,

  • @ottondiesel_automobilesolution
    @ottondiesel_automobilesolution 6 дней назад +3

    एवढा मोठा दगड 2/5 3 feet chya समोर नाही फेकू शकत.बाकी समजून घ्या.

  • @pawanjanaikar5281
    @pawanjanaikar5281 6 дней назад +6

    सगळी राजनीती फक्त कार्यकर्त्यांच्याच आंगात येते

  • @pawannerkar8546
    @pawannerkar8546 6 дней назад +2

    हा सगळं स्टंट आहे 😄

  • @nilimavyawahare7717
    @nilimavyawahare7717 6 дней назад +1

    जिचकार साहेबाना निवडून द्या

  • @Kskskiiiwk
    @Kskskiiiwk 6 дней назад +5

    सलील देशमुख

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 6 дней назад

    अतिशय संशयास्पद आहे
    भाजप ने याचा खुलासा करावा
    निषेध या घटनेचा

  • @RushikeshNagpure-vd6qu
    @RushikeshNagpure-vd6qu 6 дней назад +7

    Pn हल्ला करून BJP la kay fayda

  • @himanshurewatkar5668
    @himanshurewatkar5668 6 дней назад +2

    Anil Deshmukh is India's Best Dramebaz.
    We know him for the last 30 years.

  • @moryag4159
    @moryag4159 6 дней назад +9

    तरी पण सलील देशमुख नाही येणार निवडून

  • @VishalPatil-k6r
    @VishalPatil-k6r 6 дней назад +3

    हे नाटक आहे भ्रष्टाचारी देशमुख च आहे..यांच्यावर लोकांचा विश्वास नाही..सुरक्षा रक्षक मागे कसे राहिला सब गोलमाल हैं

  • @प्रशांतमुंदाफळे

    डॉ श्रीकांत जिचकार यांचा मुलगा याज्ञवल्क्य जिचकार निवडून येणार आहे

  • @ShardZote
    @ShardZote 2 дня назад

    काय नाव ठेवतात सलील खलील कोण आहे काहीं कळत नाय

  • @madhukarjadhav9571
    @madhukarjadhav9571 6 дней назад +3

    Salil Dada is right Jai maharastra...

  • @prabhakarghate9704
    @prabhakarghate9704 6 дней назад

    या ठाकूरला घरचा रस्ता दाखवा

  • @vishalramekar1506
    @vishalramekar1506 6 дней назад +4

    राजकीय स्टंट आहे गंभीऱ्याने घेऊ नाका

  • @rajunaik26
    @rajunaik26 6 дней назад +5

    ...100 crore vasuli Minister Deshmukh 😂

  • @indianbhai-ps5ou
    @indianbhai-ps5ou 6 дней назад +2

    Maharashtra become bihar 😢😢

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 6 дней назад +6

    चांगला स्टंट आहे.

  • @anilchougule
    @anilchougule 3 дня назад

    सलीम देशमुख😂😂😂😂😂

  • @surendrakabra5943
    @surendrakabra5943 5 дней назад

    ओनली महाविकास आघाड़ी शरद पवार कांग्रेस मशाल

  • @rutubarde8411
    @rutubarde8411 6 дней назад

    Mai kya bolra hu ..Sharad Pawar k pass kitna black money h ?

  • @Asttro_siddhi
    @Asttro_siddhi 6 дней назад +11

    अनिल देशमुख जादूगार आहे...तो काहीपण करू शकतो...१०० कोटींची वसुली आता सुरू झाली

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 6 дней назад +4

      100 Cr chi vasuli keliye tar mag baher ka sodlay tyana…? He should be behind the bars

    • @Asttro_siddhi
      @Asttro_siddhi 6 дней назад

      @aratighodke8720 sarva goshti सरकार chya hataat nastaat...tyasathi nyayalaya,sanvidhan aste n mhnun

    • @Esbond007
      @Esbond007 6 дней назад +2

      ​@@Asttro_siddhiabe zhatuvo sudhro

  • @sandeepranadive359
    @sandeepranadive359 6 дней назад +2

    बिहार सुधारले भाजप ने महाराष्ट्र नासवला

  • @khushalthokal8254
    @khushalthokal8254 6 дней назад +4

    Fake story कशी बनवावी हे या लोकांनकडून शिकावं💯

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 6 дней назад +3

    Bjp jababdaar , fadnavis mastermind,,, bjp cha dhikkar aso😮😮😮😮😮😮😮😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 дней назад

      संजय राऊत ज्या "सूत्रांकडून" माहिती मिळवतात, ते "सूत्र" बहुतेक तुम्हीच.

  • @Apnabanda1
    @Apnabanda1 5 дней назад +1

    स्वयं घोषित हमला आहे... पायलट ची गाडी समोर असताना हमला होऊ शकत नाही.. सहानुभूती मिळवण्यासाठी केवीळवाना प्रयत्न..... यांचे मालक छत असताना पावसात भिजून भाषण देतात... हार दिसत असताना रडारड सुरु झालेली आहे

  • @janardanshene5041
    @janardanshene5041 6 дней назад

    नीच वृत्ती

  • @akshayjadhav6042
    @akshayjadhav6042 6 дней назад +17

    BJP मतदानाच्या आदल्या दिवशी अस आयता कोलीत याच्या झोळीत टाकेल का😂. स्वतः घडवून आणलेला हल्ला आहे.लोक हुशार झालेत आता.

  • @vjvice
    @vjvice 6 дней назад +4

    MVA मधील अंतर्गत वाद आणि बंडखोरी चे परिणाम

  • @hhhh-js4in
    @hhhh-js4in 6 дней назад +1

    Natak aahe baki kahi nahi

  • @chetankurane55555
    @chetankurane55555 5 дней назад

    Bolana kya chahate ho ji😅 are pn te karun kay Sadhya krnar ahet😅

  • @shaikhashif6170
    @shaikhashif6170 6 дней назад

    Isse pata chalta hai ki.aam nagrik kitna naraj hai Anil deshmukh se.

  • @mukeshbhoyar6903
    @mukeshbhoyar6903 5 дней назад

    Tarbhuj Hatao Maharashtra Bachao

  • @Lokshahi1952
    @Lokshahi1952 6 дней назад +1

    निवडणुक काळात एक भ्रष्ट नेता मुलासाठी फिरतोय याचा राग धरुन जनतेने हा हल्ला केलेला असू शकतो. त्याचा सरकार शी जाणीवपूर्वक संबंध जोडून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा हा प्रकार वाटतो.

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 6 дней назад +7

    काय आरोप करत आहे फडणीस साहेबावर सतेसाठी स्वतःवर हले करून बीजेपी ला बदनाम करत आहें

  • @saurabhlonkar3183
    @saurabhlonkar3183 6 дней назад +1

    Kite dok pohodun ghetal tari tu nivadun yet na hee...ree stunt Maru nako...

  • @omkarbuwa8889
    @omkarbuwa8889 6 дней назад +8

    Yanech marale astil...sahanbhuti sathi

    • @makrrashi2873
      @makrrashi2873 6 дней назад +1

      गाडीतील कोणालाच नाही lagl फक्त याच्या बापलाच लागलं आणि महारष्ट्र जिते पण हल्ले होते सगळ्यांना डोक्याला च लागत आहे लक्षात असू दया...nikalnunter पागल पण होऊ शकते

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 дней назад

      ​@@makrrashi2873गाडीची काच पण फुटलेली नाही हे विशेष.

  • @vaibhavadsare5141
    @vaibhavadsare5141 6 дней назад +17

    वेगळ्या पद्धतीने कसा प्रचार करत होतास
    १०० कोटी वाटून करत होतास की काय ?😂

  • @someonly1333
    @someonly1333 6 дней назад +1

    sab ke sab asae hai ghotale bajo ke ghotale baj
    garib mar raha hai

  • @damankatre6127
    @damankatre6127 6 дней назад +1

    सलीम असेल का?

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 6 дней назад

    Salil hallekhorana fodun kaad

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 4 дня назад

    Fake story

  • @amitkharade5537
    @amitkharade5537 6 дней назад +1

    Logic kay bjp karel?

  • @Chris.w2210
    @Chris.w2210 6 дней назад

    Gap re vasuli baaz.

  • @farmidakhan164
    @farmidakhan164 6 дней назад +6

    Supriya Sule k vange 1500 caror ka profit or Maharashtra k kisaan fansi fansi fansi 😂😂 ye Sharad pawar ko pucho kaise 😂

  • @HmFly-t9n
    @HmFly-t9n 6 дней назад +8

    Fake ahe

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 6 дней назад

    H

  • @SandhyaGhute
    @SandhyaGhute 6 дней назад

    BJP bakwas hai

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x 6 дней назад +6

    कर्माची फळे

  • @AkshayShinde-o9h
    @AkshayShinde-o9h 6 дней назад +1

    Election drama

  • @nileshdevhare8206
    @nileshdevhare8206 6 дней назад

    Are stunt aahe ha ...ase stunt hot astat niwadnukichya welewar...

  • @sanjayshinde3160
    @sanjayshinde3160 6 дней назад +6

    सलील म्हणजे हा मुस्लिमांच्या पोटचा आहे का

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 дней назад

      सलील आणि समीर हीं नावे हिंदूंमध्ये पण असतात.
      "मलिक" हे आडनाव पण मुळ बंगाली हिंदू आडनाव आहे.

    • @chandrakantwaghmare7379
      @chandrakantwaghmare7379 6 дней назад

      आरे यांना मराठीच्या शब्दाचा अर्थ सुधा माहीत नाही......नुसता हिंदू हिंदू म्हणतात

  • @Basveshvar-li9jn
    @Basveshvar-li9jn 6 дней назад +2

    Vasuli mantri dueryacha ghari jiletan thevayla. Lavanya mazi grah mantri

  • @sagarp4513
    @sagarp4513 6 дней назад +21

    पालघर मधे साधु संतांची अशीच डोक्यावर वार करुन हत्या झाली तेव्हा हेच देशमुख गृहमंत्री होते. कर्मा 😂

    • @damankatre6127
      @damankatre6127 6 дней назад

      त्या मानाने देशमुखांची परिस्थिती बरीच बरी आहे.

  • @makrrashi2873
    @makrrashi2873 6 дней назад +1

    हिंदू च्यां मुलाचं नाव सलील कसं काय

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 дней назад

      पाण्याला पण "सलील" म्हणतात. हिंदूंमध्ये पण स्लील नावं असतं.

    • @atulsatpute3893
      @atulsatpute3893 6 дней назад

      सलील कुलकर्णी असल तर चालत देशमुख नाय चालत का तुम्हाला?

  • @NylonStrings83
    @NylonStrings83 6 дней назад

    2:03 very immature language Fadnavis is very very senior to Salil Deshmukh he is ex cm and current home minister even his father Anil Deshmukh could never become cm Salil should not use such language “ Devendra Kara raha hai “ thoda shalin bhasha theva Salil bhau

    • @ordinaryman462
      @ordinaryman462 6 дней назад

      फड्याची भाषा कशी आहे? 😂

  • @RohanRrt
    @RohanRrt 6 дней назад +17

    तू हरणार आहे भावा काहीही केलं तरी😂😂😂

    • @eshanraut1376
      @eshanraut1376 6 дней назад +3

      23 tarikhla tuch check kar

    • @RohanRrt
      @RohanRrt 6 дней назад +2

      @@eshanraut1376 baghu ithch ye

    • @Amolmr22
      @Amolmr22 6 дней назад +3

      स्वप्नं बघा...
      Lead ने येणार आहे.

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 6 дней назад +1

      23 तारखेला गांड चोरून पळून जाऊ नको..😂😂😂

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 6 дней назад

      गुजरात जिंकणार 😂😂😂😂😂

  • @NylonStrings83
    @NylonStrings83 6 дней назад

    Tya thikani

  • @shrisainath
    @shrisainath 6 дней назад

    जाहीर निषेध

  • @shrisainath
    @shrisainath 6 дней назад

    सरकार बदला ! एकच पर्याय! महाराष्ट्राची वाटचाल उत्तरप्रदेश'-बिहारच्या दिशेने !