"UPSC , मी आणि तुम्ही" Book Launch - Ansar Shaikh (IAS) Sir's Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • IAS अन्सार शेख लिखित UPSC , मी आणि तुम्ही, तसेच IRS विष्णू औटी लिखित नाना, मी साह्यब झालो या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा दोन्ही लेखकांच्या कुटुंबियांच्या हस्ते व तुकाराम जाधव सरांच्या उपस्थितीत औरंगाबाद मध्ये पार पडला.
    तसेच भारत वार्षिकी 2017 आणि प्रा. चंपत बोड्डेवार आणि तुकाराम जाधव सर लिखित UPSC - युनिक दृष्टी या दोन पुस्तकांचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला.
    UPSC , मी आणि तुम्ही, - amzn.to/2taqTUu
    नाना, मी साह्यब झालो - amzn.to/2v8MPAE
    UPSC Unique Drushti - amzn.to/2ueHWKi
    Unique Attention Please.. - Marathi- amzn.to/2tEDcff
    Unique Maharashtra Varshiki 2017 - amzn.to/2tESrok
    Unique Bharat Varshiki 2017 - amzn.to/2v98YyO

Комментарии • 552