Santosh Deshmukh Case | CIDचे एसपी सचिन पाटील बीडच्या केजमध्ये दाखल | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 44

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 5 часов назад +53

    हे दाखल झाले ते दाखल झाले नुसती बनवाबनवी सुरू आहे या पलीकडे काहीही होणार नाही सगळे मॅनेज झालेले आहेत एक महिना होऊन गेला

  • @DhananjayGaikwad01
    @DhananjayGaikwad01 4 часа назад +11

    आम्ही सर्व देशमुख कुटुंबासोबत आहोत

  • @ambadasjadhav1124
    @ambadasjadhav1124 5 часов назад +23

    आम्ही पण आमचा समाज म्हणून आमच्या कुटुंब म्हणजेच
    देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत.
    तुम्ही निट नसाल तर आम्ही तरी कुटे सरळ आहोत ..💪💪🚩🚩

  • @DeepakPatil-vj4lg
    @DeepakPatil-vj4lg 5 часов назад +17

    पाटील.. पाटिल सारखं वागा तुम्ही तर राव

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 5 часов назад +12

    Ç i d किंवा s i t मेण रजेवर गेले आस कळाल आज तर सरकारी वकील हजर नाही बघा काय चाललंय

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 5 часов назад +11

    CID म्हंजे सगळे गुडांची टोळी पैसे भेटले की आरोपीची सुटका

  • @madhavmundkar5875
    @madhavmundkar5875 5 часов назад +22

    हा एसपी म्यानेज आहे आसला कसला सीआयडी आहे एक महीणा होऊन गेला काय तपास करतोय की काय करतोय

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 5 часов назад +11

    सचिन पाटील आहे तुम्ही न्याय द्या

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 5 часов назад +5

    सि.आय.डी .चे एस पी आतापर्यंत काय कत होते ॽ ह्या अधिकारी यांच्या वर कोटींचा पगार दिला जातो.तर ज्यांच्यावर अन्याय झाला अशांना माहिती कशी मिळेल.

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 5 часов назад +3

    हे दाखल... ते दाखल...पण आरोपींच्या पिंजऱ्यात (केजमध्ये) दिसणार कधी..ऋ

  • @amolkhade4215
    @amolkhade4215 5 часов назад +10

    इतके दिवस झोपले होते काय?
    बरं झालं उठले

  • @sachiate958
    @sachiate958 5 часов назад +5

    तिथं ग्रहमंत्रीच दाखल व्ह्यायचा राहिला आता.. बाकी सगळे येऊन काही तपास करत नाही हे.. आजुन आरोपी फरार आहे.. महाराष्ट्र पोलीस च अपयश वाटतंय

  • @knowledgeguru3385
    @knowledgeguru3385 5 часов назад +4

    यांनाच चालता येईना काय करतील ते कोणीही येऊद्या काहीही नाही यासाठी एकनाथ शिंदे home minister पाहिजे राव...

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 4 часа назад +1

    प्रत्येक पोलिसाला वाल्मीक राणी बुलेट दिल्या संतोष देशमुख ला काय न्याय मिळणार

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 5 часов назад +3

    घरी जावून धमकवतीलच बस

  • @Satish482
    @Satish482 5 часов назад +3

    केस cid कडून cbi कडे वर्ग करा cid cha फक्त वेळ मारून नेत आहेत.

  • @vilas_patil
    @vilas_patil 5 часов назад +1

    सचीन पाटील . दबावा ला बळी पडु नका . हीच जनतेची आशा आहे . कारण बीड मधे मुंडे घरान्या चा दबाव आहे .

  • @maheshkhokale4639
    @maheshkhokale4639 5 часов назад +3

    He sagle manag zale

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 3 часа назад

    हे पहिल्या दिवशी पण आले होते

  • @Bhorghane
    @Bhorghane 5 часов назад +2

    मुख्यमंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली लाजा वाटू द्या रे

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 4 часа назад

    पोलिस अधिकारी ह्यांना तपासात कुठलाही राजकीय हस्तक्षेप केला नाही तर ते लवकरच आरोपी गजाआड करू शकतील

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 часов назад +1

    एसीपी प्रद्युमन दया अभिजित यांना बोलावं टीव्ही वाले सीआईडी ल हे नकली सीआईडी आहे

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 5 часов назад +1

    पाटील आहेत न्याय करतील नक्की अशी आशा

  • @Jayshreeramhanuman1911
    @Jayshreeramhanuman1911 5 часов назад +3

    Ecdhya divas zople hote ka sagle jan...nyay bhetla pahije bas baki kahi nako

  • @SohamKshirsagar-q5i
    @SohamKshirsagar-q5i 4 часа назад +1

    Tumhi Kay Garibala Sathi Denar Aamdar Khasdar pm Cm

  • @madankale9130
    @madankale9130 4 часа назад

    Hya sachin patlacha ani ajit pavarancha connect ahe 😮😮

  • @YogendraThakur-i7v
    @YogendraThakur-i7v 3 часа назад

    अजुन एक शींघम आला आता लगेच न्याय मिळणार

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 5 часов назад

    दयाला बोला

  • @prakashnarwade2616
    @prakashnarwade2616 5 часов назад +1

    Aaj dhananjay deshmukhla CID kadun tapasachi mihiti milna apexit ahe ya ulat tyanchywar dabav aannyat aala tar sarkar v gruh khat dhanya la pathisi ghalat ahe he nischit ahe

  • @12345garry
    @12345garry 5 часов назад

    Asle kase police
    Janatecha vishwas gamvala😂😂

  • @zakirinamdar5680
    @zakirinamdar5680 5 часов назад

    Kyea.sudha.Honar.Nahi

  • @jayhind1280
    @jayhind1280 4 часа назад

    Bapre dakhal zale tehi aaj bapre mhanje singham style ni tapas karanar ha he aaare pagal smaajt aahe ka ha CM sarv manage

  • @arungadhari7014
    @arungadhari7014 4 часа назад +1

    ही कायं बातमी झाली कां झोलाछाप ?
    लोकांवर उपकार केले कां ? केज मध्ये
    दाखल झाले म्हणजे .

  • @SambhajiPatil-j7z
    @SambhajiPatil-j7z 5 часов назад +1

    चाटे पीसी आर मध्ये होता तेव्हा सचिन पाटीलने जायला पहिजे होते. चांगला कुट्टा काढला असता.

  • @RakeshDeore-qz1tl
    @RakeshDeore-qz1tl 5 часов назад +2

    च्यामायला चोराने मोबाउल चोरला तो फोन कुठ बंद पडलाय हे लगेच सागूं शकतात .पण चाटेने मोबाईल नाशिकमधी टाकला .तो सापडत नाही .