साहेब बाबासाहेबांचे नाव फक्त सभागृहलाच काय या देशाला दिले तरी त्यांचे या देशावर आणि इथल्या सर्व मानव जातीवर फार मोठे उपकार आहेत, आज जो भारत देश दिमाखात पुढे जात आहे तो बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.
बाकीचे काय असेच बलिदान दिले होते ना ह्या देशासाठी जरा इतिहास वाच जे भगतसिंग राजगुरू सुखदेव सुभाषचंद्र बोस अजून अनेक महापुरुष होवून गेले त्यांचे कार्य खूप मोठे आहे त्यांनी त्या वेळी देश स्वातंत्र्य मिळिण्यासाठी प्रयत्न केलं म्हणून संविधान बनवण्याची वेळ आली समजल संगल्यांचा सन्मान करा
@@pratikbobale1844बाबासाहेब हे फक्त सविधनापूर्ते मर्यादित होते का जरा त्यांचा पण इतिहास वाचा आरस्थशत्रा पासून ते जलसंधारण व खूप काही नाहीतर bbc चे त्यांचे interview बघा,पण का बर बाबासाहेबांचे नाव आले की लगेच आपणास भगतसिंह,राजगुरु,सुखदेव आठवले ......आणि जर त्यांची नावे दिली तर अपनास गांधी आठवेल ..... जर गांधीजी नाव दिले तर अपनास बाबू गेनु आठवेल........ नकी काय ते ठरवा बुवा😊......
बाबासाहेबांच्ं नांव देण्याचे एकदां ठरवलं असेल तर ते नांव बदलण्याचे कारण काय? कोण आहे ही मागणी करणारे? नांवं सांगा...नाहीतरी अशा साहीत्य संमेलनाचं महत्व किती आहे हे महात्मा फुले यांनी घालमोडे दादा म्हणून अधोरेखित केले आहेच...
@@MK-rq7dkतो बौद्ध आहे, आणि राहिला विषय बाबासाहेब आणि बुद्ध चा तर ते परदेशात पन आहे दुसर्या देशात त्यांना ओळखतात, त्यांची ओळख आहे दुसऱ्या देशात, तुम्ही फक्त हीथे जात धरून बसलेत....
@@MK-rq7dk मग त्यांच्या शिवाय दुसरी ओळख नाही ना भाऊ...तथागत गौतम बुद्ध,सम्राट असोक,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव बाहेर देशात घेतल्या जाते आणि भारताची ओळख सुद्धा याच महापुरुष यांच्या मुळे आहे❤❤❤
नहार सर जी आपल्या मतांशी सहमत आहे ! महापुरूषांबद्दल अशा प्रकारे जातियवाद महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणेला लाजवनारी गोष्ट आहे! UP, बिहार! केलाय महाराष्ट्राचा!
साहित्य संमेलना साठी बाळासाहेब आंबेडकर यांना का बोलावत नाही बाळासाहेब उत्कृष्ट पत्रकार आहें आणि अर्थतज्ज्ञ आहे इतिहास तज्ञ् आहें. भूगोल तज्ञ आहे तरीपण साहित्य सम्यलन मध्ये बाळासाहेब आबेडकर यांना का डावलात
काश आंबेडकर हे अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा देतात म्हणजे त्यांना मनुवादी संस्कृती मान्य आहे असाच त्याचा अर्थ निघतो हे पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांच्य मतांच्या विरोधात आहे
सम्मेलन मधून काय मिळतेय... प्रत्येक साहित्य सम्मेलन वेळी काही ना काही खोडा घालणारी समाज विघातक लोक आहेतच... डॉ.बाबासाहेब पेक्षा उचित नाव अजुन कोणते असेल💙...
विश्वरत्न बौध्दिसत्व महामानव पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन नमोबुध्दाय सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सर्व बुद्ध संत महात्मे राष्ट्पूरुष हे होय तेव्हा कोणीही उंगली करु नये सावकर हे माफीवीर होते आणि इंग्रजांना माहीती पुरवणारे देशद्रोही होते आणि इंग्रजाकडुन पेन्शन घेणारे लाचारी होते याला म्हणतात भटशाही आणि ही भटशाही आपल्या विरोधात का आहे कारण एकाने छप्पन्न कापले तेव्हाचा राग अजुन खदखदतोय भटांच्या विरोधात तेव्हाचे महार आताचे बुध्दीष्ट म्हणून ईव्हिएम घोटाळा करुन सत्तेत येतात आणि आपल्या समाजावर अन्याय अत्याचार करतात जय संविधान नमोबुध्दाय सप्रेम जय भीम जय भारत
साध मराठवाडा विद्यापीठ च नामांतर कस झाल किती हंगामा झाला लोकांना गाव सोडण्याच्या पाळ्या आल्यात नामांतर कोणकोणाच्या प्रयत्नांनी झाल.आता देशाच नाव बदलण्याची मागणी झाली तर किती हंगामा होणार ज्याला तुम्ही मानता तेच सांगु शकतील.
@@lakhansadaphal1243साधं दादर चे नाव चैत्यभूमी करू म्हटल तरी लोकांच्या पोटात गोळा येतो South चे काम त्यांनी च करावं... 250 फुटांचे 2 भव्य पुतळे 100 वाच्णल्यांना त्यांचं नाव सचिवालय ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि नारच काही
सावरकर वाचलंय मी हिंदुत्व पुस्तक काही पण चुतिया सरका पुस्तकात लिहून ठेवलाय आहे तू वाच आणि रेफरन्स काही पण देत आहे रोमिओ ज्यूलेट ची नाव आहे आणि हिटलर वर पण काही लिहलंय वाच तू पण @@Indian4735
खूप छान आणि योग्य विश्लेषण केलेत सर आपण..... जय महाराष्ट्र.....❤❤❤मला अभिमान आहे मी एक महाराष्ट्रातील व्यक्ती आहे..... आपल्या सारख्या वैचारिक व्यक्ती मुळे महाराष्ट्र आजही गुंड प्रवृतीला लढा देतो आहे.....❤❤❤👌👌❤❤❤ .... जय हिंद......जय महाराष्ट्र.!!!!!!!!!!!!
बाबासाहेब आंबेडकर ,आणि समस्त रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे प्रेरणा स्थान आहे.हे साहीत्य संमेलन महाराष्ट्रा मध्येच घ्यावे ही विनंती.
हुकुमशाही आलेली दिसतेय का?शेवटी तक्रार देणार कुठे? न्याय मागणार कुठे?सभ्य मानसा पेक्षा सभ्यपणाचं सोंग घेतलेला माणूस तयार झाला आहे.घरातील होत असलेली चोरी उघड डोळयानी फक्त बघत आहोत आपण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे गतवर्षी दिल्लीमध्ये होत आहे ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी आहे त्यामुळे मराठी साहित्य संमेलना मध्ये कोणी राजकारण आणण्याचा गलिच्छ प्रयत्न करू नये
आपल्याच घरात आपलीच आई परक्यासाठी ठेवली जाते तीच्या कडे कोणाचाच लक्षात नाही तीच्या बाळांवर अंण्याय होत असतांना हे कधी आवाज उठवत नाही आणी चालले दील्ली गाजवायला ,सरकारी मदत न घेता मराठी भाषिकांची मदत घेतल्यास स्वतंत्र रहाल ,नाहीतर सत्ताधाऱ्यांचे कटपुतली म्हणुन रहाल तसेच उद्घ्टणासाठी अशा व्यक्तीला आणा की ज्याच्याकडे विचारांचं भांडार असेल ,सखोल ज्ञानाचा सागर असेल ,त्यांचे विचार ऐकण्यासाठी कान आसुलेले असतील .
जन्म दिलेल्या बापाला तुम्ही न बाप म्हणता दुसऱ्याच्या बापाला बाप मानू शकता का म्हणून मी म्हणतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहून देशावरती उपकार करणाऱ्या बापाचं नाव कसं तुम्ही विसरू शकता म्हणून आम्ही म्हणतो झुला झुल बेटा मगर बाप को मत भूल जय भीम जय संविधान
Ata bagha he lok kuthlya kuthalya tharala jatil.....pan ata vel nighun geli ahe....hindutva he nehmich sahishnu ahet....he lok hinduna atireki mhnun roop det ahet.... hinducha nav kharab karat ahet
दुर्दैवी भारत आहे अजूनही जात जात नाही dr babasaheb ambedkar and savarkar Dr Babasaheb खूप मोठे नेते आहेत देशालाही नाव देवू शकता कार्य महान आहे समाज राजकरन अर्थ कायदे पंडित बॅरिस्टर रिसर्व बँक नदीजोड प्रकल्प अजूनबरच काही..............................................
अरे पन तात्त्या राव सावरकर यानी मराठी भाषे साथी केलेल योगदान 0 आहे का... आरे आज जे मराठी आपन शब्द वापरतो ते सावरकर यांनी दिले आहेत... हे आपन का विसरतो..🙏
बाबा साहेबांमुळे महाराष्ट्राचे नावं संपूर्ण जगात आहे,मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातील अनेक मराठी लेखक आहेत सर्वांची नावं द्यावी हे विनंती
फक्त आणि फक्त बाबासाहेब
मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव दिल. हा महामंडळाचा निर्णय आहे. मग धमक्या देण्याचं काय कारण आहे.
माफीवीर सावरकर याचे नाव देण्यात येऊ नये, अन्यथा आंदोलन केले जाईल.
RSS walyani murkhapana thambavava
😛😛
😂😂😂
माफी विर सावरकर असे नाव दिले तर
😅
बाबासाहेब आंबेडकर हे नाव योग्य आहे........कारण "सर्वव्यापी आंबेडकर".....
साहेब बाबासाहेबांचे नाव फक्त सभागृहलाच काय या देशाला दिले तरी त्यांचे या देशावर आणि इथल्या सर्व मानव जातीवर फार मोठे उपकार आहेत, आज जो भारत देश दिमाखात पुढे जात आहे तो बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.
बाकीचे काय असेच बलिदान दिले होते ना ह्या देशासाठी जरा इतिहास वाच जे भगतसिंग राजगुरू सुखदेव सुभाषचंद्र बोस अजून अनेक महापुरुष होवून गेले त्यांचे कार्य खूप मोठे आहे त्यांनी त्या वेळी देश स्वातंत्र्य मिळिण्यासाठी प्रयत्न केलं म्हणून संविधान बनवण्याची वेळ आली समजल संगल्यांचा सन्मान करा
@@pratikbobale1844बाबासाहेब हे फक्त सविधनापूर्ते मर्यादित होते का जरा त्यांचा पण इतिहास वाचा आरस्थशत्रा पासून ते जलसंधारण व खूप काही नाहीतर bbc चे त्यांचे interview बघा,पण का बर बाबासाहेबांचे नाव आले की लगेच आपणास भगतसिंह,राजगुरु,सुखदेव आठवले ......आणि जर त्यांची नावे दिली तर अपनास गांधी आठवेल ..... जर गांधीजी नाव दिले तर अपनास बाबू गेनु आठवेल........ नकी काय ते ठरवा बुवा😊......
@@pratikbobale1844ho te mahit ahe amhala mahnun amhi tyana pan manto kahi sangyachi garaj nahi jay bhim jay shivray
अमित शाह बरोबर बोलत आहे,आज काल प्रत्येक गोष्टीत आंबेडकर आंबेडकर आंबेडकर करणे एक फॅशन झाली आहे...
Tuja bap Amit saha @@Harry-d3z4u
एकच साहेब बाबासाहेब
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचच नाव असाव.. आता ते बदलू नये ही विनंती जय भीम जय संविधान..💙🙏
बाबासाहेबांच्ं नांव देण्याचे एकदां ठरवलं
असेल तर ते नांव बदलण्याचे कारण काय? कोण आहे ही मागणी करणारे?
नांवं सांगा...नाहीतरी अशा साहीत्य संमेलनाचं महत्व किती आहे हे महात्मा
फुले यांनी घालमोडे दादा म्हणून अधोरेखित केले आहेच...
Dr बाबासाहेब आंबेडकर आणि छ्त्रपती शिवाजी महाराज लोकांच्या हृदयात आहेत. त्यांचेच नाव राहतील.
विरोधकांनी, आयोजकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू नये.
बाबासाहेब बाबासाहेब
जगात भारताची ओळखच भगवान बुद्ध , डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी मुळेच...
असं तुला वाटतं... कारण तू महार आहे. 😁
@@MK-rq7dkतो बौद्ध आहे, आणि राहिला विषय बाबासाहेब आणि बुद्ध चा तर ते परदेशात पन आहे दुसर्या देशात त्यांना ओळखतात, त्यांची ओळख आहे दुसऱ्या देशात, तुम्ही फक्त हीथे जात धरून बसलेत....
हल्ली गांधीला कोणी झाऊन सुध्धा विचारत नाही . गांधी कालबाह्य झाले आहेत .
@@MK-rq7dk मग त्यांच्या शिवाय दुसरी ओळख नाही ना भाऊ...तथागत गौतम बुद्ध,सम्राट असोक,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव बाहेर देशात घेतल्या जाते आणि भारताची ओळख सुद्धा याच महापुरुष यांच्या मुळे आहे❤❤❤
@@MK-rq7dk 😂
Only dr बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏♥️♥️
only one भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर असे पुर्ण नाव घ्यावे, देण्यात यावे, जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत ❤❤❤❤
बाबासाहेबांचं नाव पाहिजे
नहार सर जी आपल्या मतांशी सहमत आहे !
महापुरूषांबद्दल अशा प्रकारे जातियवाद महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणेला लाजवनारी गोष्ट आहे!
UP, बिहार! केलाय महाराष्ट्राचा!
संजय भाऊ ,
तुम्ही जो निर्णय घेतला त्यावर ठाम रहा .
संम्मेलन चांगले होईल .
मुख्य सभागृहाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले हार्दिक आभार... जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙🎉
Only one br Ambedkar ❤❤❤❤
बाबासाहेबांच नाव बदलणाऱ्याला सत्तेवर रहाण्याचा अधिकार नाही.
जय महाराष्ट्र जय भीम.
छत्रपती शिवाजीमहाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उंचीचे कोणीच नाहीत. हा वाद साहित्य क्षेत्रात नकोत. मराठी म्हणून
डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤❤
साहित्य संमेलना साठी बाळासाहेब आंबेडकर यांना का बोलावत नाही बाळासाहेब उत्कृष्ट पत्रकार आहें आणि अर्थतज्ज्ञ आहे इतिहास तज्ञ् आहें. भूगोल तज्ञ आहे तरीपण साहित्य सम्यलन मध्ये बाळासाहेब आबेडकर यांना का डावलात
अशी परीस्थिती आहे अस मी म्हणतो 😎😎
काश आंबेडकर हे अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा देतात म्हणजे त्यांना मनुवादी संस्कृती मान्य आहे असाच त्याचा अर्थ निघतो हे पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांच्य मतांच्या विरोधात आहे
Andhabhakta purely😂😂@@atulkumar-gm3eo
One and only Ambedkar 📚📘📖🖊️ Dr Babasaheb Ambedkar 🙏
नका देऊ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बाबा खूप खूप मोठे आहेत सिम्बॉल आॉफ नॉलेज आहेत
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच नाव सर्वश्रेष्ठ आहे 🙏
सम्मेलन मधून काय मिळतेय... प्रत्येक साहित्य सम्मेलन वेळी काही ना काही खोडा घालणारी समाज विघातक लोक आहेतच... डॉ.बाबासाहेब पेक्षा उचित नाव अजुन कोणते असेल💙...
बाबासाहेब
महामानव डॉ बाबा साहेब आंबेडकर या देशा चे नाही तर पूर्ण विश्वा चे मार्गदर्शक आहेत
Chin che pan ahet.
बाबासाहेबांचे च नांव उचित राहील भाऊ
माफी वीर अंग्रेजी एजंट सावरकर
विश्वरत्न बौध्दिसत्व महामानव पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन नमोबुध्दाय सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सर्व बुद्ध संत महात्मे राष्ट्पूरुष हे होय तेव्हा कोणीही उंगली करु नये सावकर हे माफीवीर होते आणि इंग्रजांना माहीती पुरवणारे देशद्रोही होते आणि इंग्रजाकडुन पेन्शन घेणारे लाचारी होते याला म्हणतात भटशाही आणि ही भटशाही आपल्या विरोधात का आहे कारण एकाने छप्पन्न कापले तेव्हाचा राग अजुन खदखदतोय भटांच्या विरोधात तेव्हाचे महार आताचे बुध्दीष्ट म्हणून ईव्हिएम घोटाळा करुन सत्तेत येतात आणि आपल्या समाजावर अन्याय अत्याचार करतात जय संविधान नमोबुध्दाय सप्रेम जय भीम जय भारत
Only Dr. Baba saheb Ambedkar name... !
Dr बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे
धमक्याना घाबरू नये ही विनंती
फार सुंदर विचार मांडले आहे धन्यवाद
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राजकारण्यांना या संमेलनात बोलावू नये त्यामुळे वाद होणार नाहीत?
फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर हेच नाव दिले पाहिजे जयभिम
बाबा साहेब...
DR B.R Ambedkar 💪💙
खबरदार नाव बदलाल तर....
मा. नहार साहेब यांचे मत योग्य आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नाव सुद्धा दिले पाहिजे
बाबासाहेब नाव देशाला द्या
साध मराठवाडा विद्यापीठ च नामांतर कस झाल किती हंगामा झाला लोकांना गाव सोडण्याच्या पाळ्या आल्यात नामांतर कोणकोणाच्या प्रयत्नांनी झाल.आता देशाच नाव बदलण्याची मागणी झाली तर किती हंगामा होणार ज्याला तुम्ही मानता तेच सांगु शकतील.
तो काळ आणि आत्ताच काळ खूप फरक झाला आहे, बाबासाहेब आंबेडकर देशाचे नेते झाले
@@lakhansadaphal1243साधं दादर चे नाव चैत्यभूमी करू म्हटल तरी लोकांच्या पोटात गोळा येतो South चे काम त्यांनी च करावं...
250 फुटांचे 2 भव्य पुतळे 100 वाच्णल्यांना त्यांचं नाव सचिवालय ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि नारच काही
Agadi barobbar. Babasahebanche naav deshala dyave .
RSS, BJP ची सत्ता असल्यावर असं होणारच
Only Dr Babasaheb Ambedkar
दुर्दैवी आहे. आज पण जातीवाद
Sarkarch jatiwadi ahe
Jai Shiv Fule Shahu Ambedkar 💪💪
Jai Maharashtra 🚩🚩
जय भीम
India is known to world because of Dr. B R Ambedkar not savarkar! Dr Ambedkar has done great favour to this country, humanity!!
India is known in the world because of the culture,diversity ,ayurveda,yog
Rss BJP ची लोक असतील सडलेली विचारसरणी आहे सत्ते चा उन्माद दाखवत आहे
Mera bagvan bharatratn dr. Ambedkar my realy god......,.
बाबासाहेबांचं नाव देण्याचे ठरले की तुमच्या पोटात का दुखते?
कोण सावरकर 😂😅
@@tigerking3124therealking सावरकर वाचायला अंगात धमक लागते... तुमच्या सारख्या लोकांना पचनार नाही ते...🙏🚩
सावरकर वाचलंय मी हिंदुत्व पुस्तक काही पण चुतिया सरका पुस्तकात लिहून ठेवलाय आहे तू वाच आणि रेफरन्स काही पण देत आहे रोमिओ ज्यूलेट ची नाव आहे आणि हिटलर वर पण काही लिहलंय वाच तू पण @@Indian4735
@@Indian4735"तो " समजायला तुझ्या सारखा समलैंगी असावे लागते ,ज्याचे दुखं त्यालाच माहित 😎
@@Indian4735Ho माफीविर amhi वाचत नाही
😂😂😂😂😂@@Indian4735
खूप छान आणि योग्य विश्लेषण केलेत सर आपण..... जय महाराष्ट्र.....❤❤❤मला अभिमान आहे मी एक महाराष्ट्रातील व्यक्ती आहे..... आपल्या सारख्या वैचारिक व्यक्ती मुळे महाराष्ट्र आजही गुंड प्रवृतीला लढा देतो आहे.....❤❤❤👌👌❤❤❤ .... जय हिंद......जय महाराष्ट्र.!!!!!!!!!!!!
बाबासाहेबांचं नाव राहणार समजल का जय भीम जय संविधान
बाबासाहेब, यांचेच नावं देण्यात यावे. बदलण्याचे प्रयत्न करु नये.
Dr. Babasaheb Ambedkar hech naav pahije
बाबासाहेब आंबेडकर ,आणि समस्त रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे प्रेरणा स्थान आहे.हे साहीत्य संमेलन महाराष्ट्रा मध्येच घ्यावे ही विनंती.
Babasaheb ambedkar ❤❤
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह नाव असावे
Ambedkar...
Savrkarache nav. मागणी करणारे
त्यांचे नाव सांगा
भाजप हटाव देश बचाव
बाबासाहेबांच नांव दिले काय नाही दिलं काही फरक पडणार नाही.पण यातून वाद निर्माण व्हावा असा प्रयत्न दिसतो.
हुकुमशाही आलेली दिसतेय का?शेवटी तक्रार देणार कुठे? न्याय मागणार कुठे?सभ्य मानसा पेक्षा सभ्यपणाचं सोंग घेतलेला माणूस तयार झाला आहे.घरातील होत असलेली चोरी उघड डोळयानी फक्त बघत आहोत आपण
सावरकर पासंगालाही बसत आणि पुरतही नाही
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे गतवर्षी दिल्लीमध्ये होत आहे ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी आहे त्यामुळे मराठी साहित्य संमेलना मध्ये कोणी राजकारण आणण्याचा गलिच्छ प्रयत्न करू नये
सामाजिक बांधिलकी ऐक्य कशाला योगी मोदी भागवत फडणवीस गोडसे विचारी बोलवा
Savarkar is not 24 carat gold Dr. Babasaheb Ambedkar has no any cast adultartion pure gold so Dr Ambedkar is suitable for sahitya Sammelan GGKAMBLE
आपल्याच घरात आपलीच आई परक्यासाठी ठेवली जाते तीच्या कडे कोणाचाच लक्षात नाही तीच्या बाळांवर अंण्याय होत असतांना हे कधी आवाज उठवत नाही आणी चालले दील्ली गाजवायला ,सरकारी मदत न घेता मराठी भाषिकांची मदत घेतल्यास स्वतंत्र रहाल ,नाहीतर सत्ताधाऱ्यांचे कटपुतली म्हणुन रहाल तसेच उद्घ्टणासाठी अशा व्यक्तीला आणा की ज्याच्याकडे विचारांचं भांडार असेल ,सखोल ज्ञानाचा सागर असेल ,त्यांचे विचार ऐकण्यासाठी कान आसुलेले असतील .
Dr. Babasaheb Ambedkar naav pahije sir
Babasaheb Dr ambedkar ji के सामने सावरकर की अवकात क्या है . कहा राजा भोज , ऑर कहा गंगू तेली .
फोनवरून धमक्या आल्या तरी पहिले जो निर्णय झाला त्यावर ठाम रहा !!
Jay bhim jai Sanvidhan 💙🙏🏻
Jo dhamki deto tyala Ghoda lau tumhi ghabru naka
बाबासाहेब आंबेडकर सबसे भारी मनुवादी सदा विकारी
सर आतिरेक्याचा फोन आला का.अतिरेकी धम की देतात का .तुम्ही घाबरता का.
नको नको मोदी योगी भागवत फडणवीस शिंदे पवार कोणी नको
किती राजकीय लोक साहित्यक आहेत
साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय लोक नको
कोण माफी वीर नाव एकच बाबासाहेब
Savarkaranchya avladina kapaychi vel yevu deu nka mhnje zal, anglat alyavr he aplya purvaja sarkh mafi magic ha bhag vegala.
Khare ki kay ?
नाव बदलण्याचं कारण काय?
Very bad thingking GGK
सर्वांनी विनंती, आमचे बुद्धांचे राज्य वेगळे करावे.. म्हणजे आमचे मुख्यमंत्री होतील
Fakt mukhyamantri? Tumhala Pantapradhan mhanayache aahe na ?
Mg nepal la java
Tumhi ase kahi sangu naka tyana. Raag aala tar te vimanache ticket kadhatil aani saral Khatmandu la pochatil.
जन्म दिलेल्या बापाला तुम्ही न बाप म्हणता दुसऱ्याच्या बापाला बाप मानू शकता का म्हणून मी म्हणतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहून देशावरती उपकार करणाऱ्या बापाचं नाव कसं तुम्ही विसरू शकता म्हणून आम्ही म्हणतो झुला झुल बेटा मगर बाप को मत भूल जय भीम जय संविधान
सर्व महान नेते हे आदरणीय आहेत पण त्यांचे नाव घेण्याचा संजय नाहरला काही एक अधिकार नाही. संजय नाहरला पहिले साहित्य संमेलनात बाहेर हाकला
savarkar kon tyacha desshasathi kai yogdan
Ata bagha he lok kuthlya kuthalya tharala jatil.....pan ata vel nighun geli ahe....hindutva he nehmich sahishnu ahet....he lok hinduna atireki mhnun roop det ahet.... hinducha nav kharab karat ahet
Lazzaspad.
ते फोन पोलिसांना देऊन त्याची चौकशी लावा
तो काळ वेगळा होता अरे आता सुधारा तुमच्या संमेलनात मनुवादी मनुस्मृती विकृतीला चालना द्यावी
पंतप्रधान पण बोलवलं आहे त्यांनी
दुर्दैवी भारत आहे अजूनही जात जात नाही dr babasaheb ambedkar and savarkar Dr Babasaheb खूप मोठे नेते आहेत देशालाही नाव देवू शकता कार्य महान आहे समाज राजकरन अर्थ कायदे पंडित बॅरिस्टर रिसर्व बँक नदीजोड प्रकल्प अजूनबरच काही..............................................
अरे पन तात्त्या राव सावरकर यानी मराठी भाषे साथी केलेल योगदान 0 आहे का... आरे आज जे मराठी आपन शब्द वापरतो ते सावरकर यांनी दिले आहेत... हे आपन का विसरतो..🙏
Sher har ek challenge deta hai babaheb kya samaj Lena
Mafiveer
Vah vah kiti uchha vichar aahet ghodse savarkar yanchyar baddal he kay chalale aahe
पेन्शन फंड योद्धा नको
एका माफी वीर च नाव नको,, बाबासाहेब आंबेडकर हैं नाव खूप छान आहे,, जो विरोध करेल नावाला त्यांनी एकदा मराठ वाडा विद्या पिट चा इतिहास वाचवा... जय भीम
Only BaBaSaheb
Babasaheb ch nav dya Karan ki phile Jana aaksep aahe tyani itihaas vachava