मॅडम मी CRP यांचयाशी सुध्दा बोली व सर्व गटातील महिला सुध्दा तयार झालया लोन दयाला तरी सुध्दा अध्यक्ष व उपअध्यक्ष लोन देत नाही याच्या साठी ठराव कसा लिहावा
समूहाची मीटिंग घ्या सर्वाना बोलवा, crp la बोलवा मीटिंग मध्ये... सर्वांच्या सहमती शिवाय ठराव लिहता येत नाही ना...सगळ्यानी मिळून काय अडचणी आहेत ,त्या वर चर्चा करून काय असेल तो निर्णय घ्यावा.
मॅडम मी एक व्यवसाय करत आहे वडापाव मचयुरियनचा मला काही मिटिंग जाते आले नाही मी तुम्हाला दंडाचे पैसे देते असे सुध्दा मी त्यांना बोली मला माझा बिजनेस साठी पैसे पाहिजे होते.
छान सांगितली माहिती 😊❤❤
Mazha kde aata form aahe
खुप छान माहिती दिली
माला cIf form ksha braychà te video mdun shanga piz
खुप छान ताई
Thanku mam
खुब छान ताई
समूहातून महीलेच नाव कमी करायचे आहे त्या साठी तिच्या कडून काय लिहून घ्यायच
कर्ज माफी चा ठराव कसा लिहायचा सांगा मॅम
बचत गटातील कर्जासाठी माफी नसते.
ग्रामसंघाला जर नवीन गट जोडायचे असेल तर अर्ज किंवा कशा पद्धतीने जोडावे
ruclips.net/video/ms52TAXcEHc/видео.htmlsi=EuF3AhLMJVbL9lxK तुम्ही हा वीडियो पहा...
हाय
Please reply mam
बचत गटाला बँक कडून लोन आला आहे अध्यक्ष दिला पैसे देत नाहीतर यांसाठी ठराव कसा लिवावा.
गावतील जी प्रेरिका(CRP)आहे ,त्यांना तुम्ही सांगा.
मॅडम मी CRP यांचयाशी सुध्दा बोली व सर्व गटातील महिला सुध्दा तयार झालया लोन दयाला तरी सुध्दा अध्यक्ष व उपअध्यक्ष लोन देत नाही याच्या साठी ठराव कसा लिहावा
समूहाची मीटिंग घ्या सर्वाना बोलवा, crp la बोलवा मीटिंग मध्ये... सर्वांच्या सहमती शिवाय ठराव लिहता येत नाही ना...सगळ्यानी मिळून काय अडचणी आहेत ,त्या वर चर्चा करून काय असेल तो निर्णय घ्यावा.
अध्यक्ष, सचिव लोण साठी नाही म्हणतात त्याचे कारण जाणून घ्या..आणि या वर निर्णय होत नसेल तर पंचायत समिती ला कळवा किंवा अर्ज करा. 🙏
मॅडम मी एक व्यवसाय करत आहे वडापाव मचयुरियनचा मला काही मिटिंग जाते आले नाही मी तुम्हाला दंडाचे पैसे देते असे सुध्दा मी त्यांना बोली मला माझा बिजनेस साठी पैसे पाहिजे होते.
Mi sanjana kadukar