pradnya N
pradnya N
  • Видео 39
  • Просмотров 696 474
ठराव कसा लिहावा ? बैठक अहवाल नोंदवही मध्ये ठराव कसा लिहायचा ?..#बचत गट, #स्वयंसहायता समूह #ठराव
“बैठक अहवाल नोंद वही मध्ये ठराव कसा लिहावा?”
"बैठक अहवाल: ठराव लिहिण्याचा सोप्पा मार्ग"
“तुम्हाला बैठकीत ठराव लिहिणे अवघड वाटते का? चिंता करू नका!”
“या व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की बैठक अहवालात ठराव कसा लिहावा - सोप्या आणि प्रभावी पद्धतीने!”
“व्हिडिओ पाहा, आणि तुमच्या पुढील अहवालाला उत्तम बनवा!”
“ठराव कसा लिहावा” LINK :- ruclips.net/video/dd3guepCNcI/видео.htmlfeature=shared
"Meeting Report: An Easy Way to Write Resolutions"
In this video, we will guide you through the process of drafting effective resolutions for meeting reports. Learn step-by-step how to create clear, concise, and actionable resolutions that can drive your meetings towards productive outcomes. Whether you'r...
Просмотров: 734

Видео

समूह ग्रामसंघास जोडण्यासाठी चा अर्ज !!समूहसाठी...
Просмотров 3289 месяцев назад
समूह ग्रामसंघास जोडण्यासाठी चा अर्ज !!समूहसाठी...
चेकबूक मागणी अर्ज कसा लिहावा ..मराठीमधे..full explanation..#pradnya n.#बचत गट .
Просмотров 4749 месяцев назад
#बचत #pradnya n #अर्ज #बचत गट #विविध ठराव
बैठक अहवाल नोंदवही part2 | संपूर्ण माहिती.. complete explanation.. 📕📖
Просмотров 6369 месяцев назад
बैठक अहवाल नोंदवही भाग 1ची लिंक:ruclips.net/video/ixZ5R7XsRoo/видео.htmlsi=AsoHHvbUuVEitspL बैठक अहवाल नोंदवही सोपी पद्धत part 1:-ruclips.net/video/_78klJPhoyw/видео.html
बैठक अहवाल नोंदवही भाग 1..संपूर्ण माहिती .. ठराव, ग्रामसंघ व बँक कर्ज. complete explanation मराठी.📕📖
Просмотров 1,4 тыс.9 месяцев назад
बैठक अहवाल नोंदवही भाग 1..संपूर्ण माहिती .. ठराव, ग्रामसंघ व बँक कर्ज. complete explanation बैठक अहवाल नोंदवही सोपी पद्धत part 1 :-ruclips.net/video/_78klJPhoyw/видео.htmlsi=aC5IdUddPhIcgFbh
GOOGLE PAY Account कसे काढायचे? आणि 21 रूपये फुकट🤩🤩
Просмотров 4511 месяцев назад
google pay download link :- g.co/payinvite/du0xu09
ग्रामसंघाकडून कर्ज मागणीचा अर्ज कसा लिहावा....बचत गटांना करिता....
Просмотров 8 тыс.Год назад
ग्रामसंघाकडून कर्ज मागणीचा अर्ज कसा लिहावा....बचत गटांना करिता....
गटाअंतर्गत ठराव कसा लिहावा?...हीच योग्य पद्धत. ..
Просмотров 56 тыс.Год назад
गटाअंतर्गत ठराव कसा लिहावा?...हीच योग्य पद्धत. ..
सभासद बचत नोंद वहीं कशी लिहावी .सोपी पद्धत मराठी | how to write sabhasad bachat nondvahi |pradnya n|
Просмотров 3,9 тыс.Год назад
सभासद बचत नोंद वहीं कशी लिहावी .सोपी पद्धत मराठी | how to write sabhasad bachat nondvahi |pradnya n|
बैठक अहवाल नोंद वही कशी लिहायचे? संपूर्ण माहिती
Просмотров 2 тыс.Год назад
बैठक अहवाल नोंद वही कशी लिहायचे? संपूर्ण माहिती
व्हाऊचर पुस्तक कसे लिहायचे ?..सोप्पी पद्धत.../ग्रामसंघ व्हाऊचर.
Просмотров 350Год назад
व्हाऊचर पुस्तक कसे लिहायचे ?..सोप्पी पद्धत.../ग्रामसंघ व्हाऊचर.
पोच पावती कशी लिहावी ! सोप्पी पद्धत ..../ग्रामसंघ पोच पावती...
Просмотров 1,1 тыс.Год назад
पोच पावती कशी लिहावी ! सोप्पी पद्धत ..../ग्रामसंघ पोच पावती...
ग्रामसंघाचा हिशोब कसा करावा..?..सोप्पी पद्धत | gramsangh hishob.
Просмотров 11 тыс.Год назад
ग्रामसंघाचा हिशोब कसा करावा..?..सोप्पी पद्धत | gramsangh hishob.
गटाअंतर्गत कर्ज मागणीसाठी अर्ज कसे लिहायचे.@pradnyan8289
Просмотров 36 тыс.2 года назад
गटाअंतर्गत कर्ज मागणीसाठी अर्ज कसे लिहायचे.@pradnyan8289
प्रेरिका मासिक अहवाल कसा लिहावा? सोप्पी पद्धत.deep explanation
Просмотров 12 тыс.3 года назад
प्रेरिका मासिक अहवाल कसा लिहावा? सोप्पी पद्धत.deep explanation
बचत गटाचे हिशोब कसा करावा.सोपी पद्धत.... bachat gat hishob@pradnyan8289
Просмотров 18 тыс.3 года назад
बचत गटाचे हिशोब कसा करावा.सोपी पद्धत.... bachat gat hishob@pradnyan8289
वैयक्तिक पासबुक कसे लिहावे?. detailed in one video. @pradnyan8289
Просмотров 41 тыс.3 года назад
वैयक्तिक पासबुक कसे लिहावे?. detailed in one video. @pradnyan8289
वैयक्तिक पासबुक म्हणजे नक्की काय आहे संपूर्ण माहिती | वैयक्तिक पासबुक बद्द्ल संपूर्ण माहिती मराठी .
Просмотров 1,8 тыс.3 года назад
वैयक्तिक पासबुक म्हणजे नक्की काय आहे संपूर्ण माहिती | वैयक्तिक पासबुक बद्द्ल संपूर्ण माहिती मराठी .
रोख वही ( जमा - खर्च ) नोंदवही कशी लिहावी.... part 2 !.
Просмотров 9 тыс.3 года назад
रो वही ( जमा - खर्च ) नोंदवही कशी लिहावी.... part 2 !.
रोख वही (जमा-खर्च ) नोंदवही कशी लिहावी....full explanation part 1
Просмотров 41 тыс.3 года назад
रो वही (जमा-खर्च ) नोंदवही कशी लिहावी....full explanation part 1
समूहातील पदाधिकारी बदलण्याकरिता बॅंकेला अर्ज कसा लिहावा.....
Просмотров 26 тыс.3 года назад
समूहातील पदाधिकारी बदलण्याकरिता बॅंकेला अर्ज कसा लिहावा.....
अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष पदाचा राजीनामा कसा लिहायचा.? सोपी पद्धत......राजीनामा अर्ज कसा लिहावा.
Просмотров 53 тыс.3 года назад
अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष पदाचा राजीनामा कसा लिहायचा.? सोपी पद्धत......राजीनामा अर्ज कसा लिहावा.
सभासद नोंद वहीं कशी लिहावी.part 2,सोपी पद्धत. How to write Sabhasad nondvahi in marathi
Просмотров 14 тыс.3 года назад
सभासद नोंद वहीं कशी लिहावी.part 2,सोपी पद्धत. How to write Sabhasad nondvahi in marathi
सभासद नोंद वहीं कशी लिहावी part 1.सोपी पद्धत मराठी
Просмотров 60 тыс.3 года назад
सभासद नोंद वहीं कशी लिहावी part 1.सोपी पद्धत मराठी
घोषवारा कसा लिहावा सोपी पद्धत. मराठी मद्धे.ghoshwara kasa lihava in marathi.how to write ghoshawara.
Просмотров 34 тыс.4 года назад
घोषवारा कसा लिहावा सोपी पद्धत. मराठी मद्धे.ghoshwara kasa lihava in marathi.how to write ghoshawara.
बैठक अहवाल नोंद वही कशी लिहावी.....part 1
Просмотров 30 тыс.4 года назад
बैठक अहवाल नोंद वही कशी लिहावी.....part 1
बैठक अहवाल नोंद वही कशी लिहावी ...सोपी पद्धत part 2
Просмотров 13 тыс.4 года назад
बैठक अहवाल नोंद वही कशी लिहावी ...सोपी पद्धत part 2
बैठक अहवाल नोंदवही कशी लिहावी .... सोपी पद्धत part-3
Просмотров 23 тыс.4 года назад
बैठक अहवाल नोंदवही कशी लिहावी .... सोपी पद्धत part-3
बचत गटाचा हिशोब कसा करावा.....सोपी पद्धत
Просмотров 192 тыс.4 года назад
बचत गटाचा हिशोब कसा करावा.....सोपी पद्धत

Комментарии

  • @PratimaHattimare
    @PratimaHattimare 18 дней назад

    साठा नोंद वही लिहीने सांगा

  • @narwadevitthalsambhajirao9005
    @narwadevitthalsambhajirao9005 22 дня назад

    Clear disat nahi

  • @DeepikaMane-s4t
    @DeepikaMane-s4t 29 дней назад

    Bacht gata chi nond kudhe kraychi

  • @DhananjayGawai
    @DhananjayGawai Месяц назад

    सदस्य बदल कस करावा

  • @prakashghawali8282
    @prakashghawali8282 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली

  • @ravindrathete2991
    @ravindrathete2991 2 месяца назад

    मॅडम बचत गटाविषयी विचारायचं होतं

  • @MaheshNannaware-w2j
    @MaheshNannaware-w2j 2 месяца назад

    Thank you so much mam

  • @NishaKadam-q3j
    @NishaKadam-q3j 2 месяца назад

    छान माहिती दिली आहे

  • @ingalemithila4452
    @ingalemithila4452 2 месяца назад

    मुंगी सुद्धा आपली सभासद आहे की काय...?

  • @Vaishu-e4b
    @Vaishu-e4b 3 месяца назад

    Kalakar mandhan yojanesathi tharaoptrak kse tyar krave.plz ya baddal sanga na mam.

  • @jyotimane9326
    @jyotimane9326 3 месяца назад

    तीन महिन्याच्या थकीत कर्ज काढून दाखवा

  • @ChhayaPatil-tl2yw
    @ChhayaPatil-tl2yw 3 месяца назад

    Sabhasad bachat vahi madhe mahinyachi baithak lihli tar chalel ka

  • @mangeshkasbe2592
    @mangeshkasbe2592 3 месяца назад

    मॅडम नंबर मिळेल का महिती विचारायची होती

  • @SandeepBhoyar-z3e
    @SandeepBhoyar-z3e 3 месяца назад

    ग्रामसंघाचे पदाधिकारी बदलण्यासाठी बॅंकेत प्रोसेस कशी करायची

    • @pradnyan8289
      @pradnyan8289 3 месяца назад

      ठराव तयार करून त्याची कॉपी बॅंकेत जमा करायची

  • @MangeshKawdo-yt8bz
    @MangeshKawdo-yt8bz 4 месяца назад

    गावात विद्युत नाही आहे तर खासदाराकडे अर्ज कसा करावा

  • @varshakshirsagar5018
    @varshakshirsagar5018 4 месяца назад

    मॅडम VRFचे कर्ज वेगळे न लिहता अंतर्गत कर्ज लिहिले आहे आणी त्या त बाकीच्या सर्व कर्जाची परतफेड व व्याज एकत्रच लिहिले आहे आता ऑडिट करतांना ते कर्ज परतफेड व व्याज कसे कुठे लिहायचे

  • @DeeyogV
    @DeeyogV 4 месяца назад

    Mam loan pudchy mahinyat lihayache ka

  • @SanjayShelar-rq9oq
    @SanjayShelar-rq9oq 5 месяцев назад

    Thank you

  • @dineshlahange4325
    @dineshlahange4325 5 месяцев назад

    Thank you

  • @ayodyahire15
    @ayodyahire15 5 месяцев назад

    Khup chan mahiti dili

  • @MaheshNannaware-rk7qo
    @MaheshNannaware-rk7qo 5 месяцев назад

    Thank you di

  • @nilamdhonde9126
    @nilamdhonde9126 6 месяцев назад

    Kupa chanaahe

  • @vijaypawar6870
    @vijaypawar6870 6 месяцев назад

    गोषवारा कसा लिहावा

  • @shabanamulani631
    @shabanamulani631 6 месяцев назад

    Super

  • @user-rq2sh5vn5n
    @user-rq2sh5vn5n 7 месяцев назад

    खुप छान ताई

  • @RupaKaware
    @RupaKaware 7 месяцев назад

    खुब छान ताई

  • @Reshmakamble.m.
    @Reshmakamble.m. 7 месяцев назад

    Tharav kramank konta lihaycha

  • @admin_harshya___
    @admin_harshya___ 7 месяцев назад

    गटातील महिला अडाणी असलास. सीआरपी. कडून बचतीचा अहवाल लिहून गतलास. तर त्यांना दरमहा ₹100 द्यावा लागत.का

    • @pradnyan8289
      @pradnyan8289 7 месяцев назад

      गटाचे सर्व रेकॉर्ड पूर्ण केल्या वर आपण त्या लिहणारा महिलेला मानधन देतो ₹100 दरमहा.

  • @AsadShaikh-fg9pe
    @AsadShaikh-fg9pe 7 месяцев назад

    एक वषैचे गोषवारा कसे काडायचे

  • @ushajalgaonkar3476
    @ushajalgaonkar3476 7 месяцев назад

    Pravesh fi kiti aste

  • @RohiniSagar-zg3ve
    @RohiniSagar-zg3ve 8 месяцев назад

    समजलं

  • @ashapatil8558
    @ashapatil8558 9 месяцев назад

    छान सांगितली माहिती 😊❤❤

  • @MayuriThakur-05
    @MayuriThakur-05 9 месяцев назад

    Khup chan prakare samjavala .

  • @popatkamble3862
    @popatkamble3862 9 месяцев назад

    एका गटा मधुन दुसर्या गटा मध्ये जान्या साठि काय करावे सांगा ple.

    • @pradnyan8289
      @pradnyan8289 9 месяцев назад

      पाहिल्या समूहाला राजीनामा द्ययचा व दुसऱ्या समूहाची आतापर्यंतची बचत व व्याज भरून समूहात प्रवेश घ्यावे... आणि पहिल्या समूहामध्ये जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल तर ते पूर्णपणे भरून मगच त्या समूहातून राजीनामा घेऊन दुसऱ्या समूहात जावे.

  • @latasahare74
    @latasahare74 9 месяцев назад

    सदस्य महिला मधून मयत झालेली महिला असतील तर मयत दाखला जोडावे लागेल का यांच्या विषयी थोडीशी माहिती सांगा

    • @pradnyan8289
      @pradnyan8289 9 месяцев назад

      तुम्ही ठराव करायचा , की समूहातील हा सदस्य मयत जाहला असून आम्ही त्यांच्या ठिकाणी नवीन सदस्य घेतला किंवा त्यांच्या कुटुंबातला सदस्य घेतला..या प्रमाणे ठराव चा विषय असला पहिजे..

  • @dattatrayyadavtheur4118
    @dattatrayyadavtheur4118 9 месяцев назад

    धन्यवाद आपण माझ्या कमेंट्स ची दखल घेऊन योग्य प्रकारे मार्गदर्शन केले..💐

  • @dattatrayyadavtheur4118
    @dattatrayyadavtheur4118 9 месяцев назад

    ग्रामसंघाला जर नवीन गट जोडायचे असेल तर अर्ज किंवा कशा पद्धतीने जोडावे

    • @pradnyan8289
      @pradnyan8289 9 месяцев назад

      ruclips.net/video/ms52TAXcEHc/видео.htmlsi=EuF3AhLMJVbL9lxK तुम्ही हा वीडियो पहा...

  • @shrikantadhav3794
    @shrikantadhav3794 9 месяцев назад

    CRP sathi ksa arj ksa करायचा सांगा mam

    • @pradnyan8289
      @pradnyan8289 9 месяцев назад

      Crp sathi kashacha अर्ज karayacha ahe tumhala

  • @vijaykumare7609
    @vijaykumare7609 9 месяцев назад

    ICRP ने जर काय राजीनामा दिला तर ते राजीनामा परत घेऊ शकतात काय..

    • @pradnyan8289
      @pradnyan8289 9 месяцев назад

      जर तुमच्या गावात आयसीआरपी हे पद रिक्त असेल तर तुम्ही पुन्हा एकदा पंचायत समितीला अर्ज करा

  • @SanjanaKaducah-bc1uu
    @SanjanaKaducah-bc1uu 9 месяцев назад

    Mi sanjana kadukar

  • @SanjanaKaducah-bc1uu
    @SanjanaKaducah-bc1uu 9 месяцев назад

    Mazha kde aata form aahe

  • @SanjanaKaducah-bc1uu
    @SanjanaKaducah-bc1uu 9 месяцев назад

    माला cIf form ksha braychà te video mdun shanga piz

  • @SanjanaKaducah-bc1uu
    @SanjanaKaducah-bc1uu 9 месяцев назад

    हाय

  • @rohinifad3266
    @rohinifad3266 10 месяцев назад

    Mam sarkaar kadun anudaan aale ki adhyaksh ch sagal gheto

  • @Cajeet24
    @Cajeet24 10 месяцев назад

    Maam, bachat gat che audit report, balance sheet che format aahet ka,, astil tar pls send kara

  • @SB_GAMING_003
    @SB_GAMING_003 10 месяцев назад

    Thanku

  • @deshanauparwat1418
    @deshanauparwat1418 10 месяцев назад

    ग्राम संघाच्या ठराव लिहा मॅडम

  • @cookingfrommarathikithchen22
    @cookingfrommarathikithchen22 10 месяцев назад

    प्रस्ताव कसा लिहितात

  • @cookingfrommarathikithchen22
    @cookingfrommarathikithchen22 10 месяцев назад

    ताई आम्हाला बचतगट खोलायचा आहे २० सभासद झालेत त्रस्ताव कसा लिहायचा ते सांगा

  • @suhasdesai5876
    @suhasdesai5876 10 месяцев назад

    लिपिकेचा अहवाल सादर करावा