जेनिफर डिसोझाने जे लिहिले त्याला मी सहमत आहे.लेखक गौतमीचा नातेवाईक आहे का ॽ.गौतमीला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हाच मालिकेला न्याय मिळेल त्याच बरोबर बय्योला सुध्दा न्याय मिळेल.असो.
मालीका खूपच छान आहे. सर्वच कलाकार आपली भूमिका अत्यंत मनापासून आणि जीव ओतून साकारत आहे. परंतु आज इतकी सहनशीलता कुणा मध्ये आहे का ? गौतमी बयोला इतका त्रास देत आहे, इतकी वाईट वागते तर बयो गौतमीचे काळे कारणाने का सांगत नाही.
ही मालिका हवी तशी वळवली जाते बयोच्या आयुष्यात खुपच संघर्ष दाखवला जातो तर खलनायकांना हवी तशी मोकळीक देऊन त्यांना शिक्षा का दाखवली जात नाही बयोच स्वप्न कधी पुर्ण होईल असं वाटत नाही तेव्हा सर्वांनी मालिका पहाणं बंद करावे असे वाटते
मालिकाचा खूप छान आहे पण स्टोरी लिहिताना लेखकाने गौतमी ने इतके नको त्या गोष्टी केल्या शुभंकर ला मारण्याचा प्रयत्न केला हे सगळे बाहेर आलेच नाही म्हणजे त्या गोष्टी सगळ्या तशाच ठेवल्या गौतमी अशीच राहणार तिला शिक्षा नाही त्यामुळे ही मालिका बघताना पब्लिक वेडे आहे असं वाटतं तिचं कुठलीही गोष्ट समोर येतच नाही ती प्रत्येक गोष्टीतून नामा निराळी होते लिहिणारा गौतमी चा नातेवाईक आहे का विचार पडतो बजाज ची भूमिका फारच सुंदर आहे पण कधीतरी तिला सुख मिळायला हवं ना
विशाल बायो बेस्ट जोडी ❤
मालिका संपणार अशी good news दिली तर बरं होईल. सुटलो एकदाचे असं वाटेल आम्हाला आणि कलाकारांना.😂
मालिका संपवा आता लवकर. कोकणातून मुंबईला आल्यावर मालिका संपली. बघावीशी वाटत नाही.
जेनिफर डिसोझाने जे लिहिले त्याला मी सहमत आहे.लेखक गौतमीचा नातेवाईक आहे का ॽ.गौतमीला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हाच मालिकेला न्याय मिळेल त्याच बरोबर बय्योला सुध्दा न्याय मिळेल.असो.
मालीका खूपच छान आहे. सर्वच कलाकार आपली भूमिका अत्यंत मनापासून आणि जीव ओतून साकारत आहे.
परंतु आज इतकी सहनशीलता कुणा मध्ये आहे का ? गौतमी बयोला इतका त्रास देत आहे, इतकी वाईट वागते तर बयो गौतमीचे काळे कारणाने का सांगत नाही.
नेहमी बयोच्या जीवनात संघर्ष का दाखवता बयो हे आवडते पात्र आहे. बयो आणि विशालचे लग्न दाखवा
मला खूपच आवडली 🎉🎉🎉
ही मालिका हवी तशी वळवली जाते बयोच्या आयुष्यात खुपच संघर्ष दाखवला जातो तर खलनायकांना हवी तशी मोकळीक देऊन त्यांना शिक्षा का दाखवली जात नाही बयोच स्वप्न कधी पुर्ण होईल असं वाटत नाही तेव्हा सर्वांनी मालिका पहाणं बंद करावे असे वाटते
Bayo irala aani gautamila patjshi ghalnyche wait natije tuzy angashi aale sumanchy babachi property asun ti kahich karushkat nahi
हि मालिका खुप छान आहे पण बयो आणि डॉ विशाल चे लग्न कधी दाखवणार मग आम्ही एक हजार भाग बघु शकतो मालिकेतील सर्व कलाकार खुप च छान काम करतात सर्वाना शुभेच्छा
konachi detaay good news?
मालिकाचा खूप छान आहे पण स्टोरी लिहिताना लेखकाने गौतमी ने इतके नको त्या गोष्टी केल्या शुभंकर ला मारण्याचा प्रयत्न केला हे सगळे बाहेर आलेच नाही म्हणजे त्या गोष्टी सगळ्या तशाच ठेवल्या गौतमी अशीच राहणार तिला शिक्षा नाही त्यामुळे ही मालिका बघताना पब्लिक वेडे आहे असं वाटतं तिचं कुठलीही गोष्ट समोर येतच नाही ती प्रत्येक गोष्टीतून नामा निराळी होते लिहिणारा गौतमी चा नातेवाईक आहे का विचार पडतो बजाज ची भूमिका फारच सुंदर आहे पण कधीतरी तिला सुख मिळायला हवं ना
मालि खूपछान सर्व कलाकार पणछानआहेत
Please relay all episodes
Khupch chaan
Khuup atyant ghaanerada chal suru aahe ...😮😢 baghane kathin aahe...nishedh.
Bayo swabhiman nawachi kahi aste na tu chan docter honar hoti aapa Tula madat karat hote pan tulamolkrin banayla aawadl
छोट्या बायो ची मोठी स्वप्न ही मालिका नव्या वेळेत दाखवा 9:00 वाजता दाखवा तू भेटशी नव्याने ही मालिका 9:30 वाजता दाखवा
Jya tarkheche episode ahet te tya tarkhela dakhwat ja na
Bayo la lai harm khor dakh li aahe 😂😂