Vidarbha मध्ये BJP, Congress, Shivsena कुणासाठी बंडखोर ठरणार डोकेदुखी?
HTML-код
- Опубликовано: 15 ноя 2024
- #BBCMarathi
विदर्भात एकूण 62 पैकी 32 मतदारसंघात बंडखोरी कायम आहे. यात 15 मतदारसंघात बंडखोरांमुळे चुरस रंगणार आहे. नागपूर मध्य, रामटेक, अहेरी, आरमोरी, बल्लारपूर, तुमसर, उमरखेड, अमरावती, मोर्शी, बडनेरा, वर्धा, हिंगणघाट, सिंदखेडराजा, रिसोड, अकोला पश्चिम या 15 मतदारसंघात बंडखोरांचे तगडे आव्हान असणार आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
तू विदर्भाची आहेत ना! आपल्या वैदर्भीय मराठी तूनच बोलत जावा!
Jay vidharbh 🫡🫡🫡
स्थानिक लोकांना विस्वासात घेऊन पक्षानी लोकप्रिय उमेदवार निवडणे योग्य असते.
रिसोड 🎉 तगड पेक्षा अति तगड अवाहन अदाज न लावता येणार शेवटची पेटी पर्यत 😂
Ramtek vidhansabha Rajendra Mulak Vijay honar nkkich honar
Ballarpur विधानसभा मधून डॉ. अभिलाषा गावतूरे विजयी होणार 🫖🫖🫖
MH 30 Harish Alimchandni 30
महविकस आघाडी
भद्रावती वरोरा मुकेश जिवडोडे निवडूण येणार
Aarmori vidhansabha😢 maji aamdar aandrav gedam congress bandkhori keli aahe
महायुती जिॅकनार. भाजपा चे वोटर्स फुटत नाहीत