ह.भ.प. शिवलीलाताई पाटील ह्यांच्या सोबत घडला भयानक प्रसंग | Shivlila Tai Patil
HTML-код
- Опубликовано: 28 дек 2024
- शिवलीलाताई पाटील ह्यांच्या गाडीचा झाला होता एक्सीडेंट
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे किंवा इतर कार्यक्रमाचे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (Brand मराठी 7710824038)
जर तुम्ही Brand मराठी हा चॅनेल Subscribe केला नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच सर्वात आधी Notification येईल.
#BrandMarathi #Kirtan #brandmarathioffical
------------------------------------------------------------
Brand Marathi Official
FB Page :- bit.ly/2uBZvSt
Instagram :- bit.ly/2UmobNk
Whatsapp :- 8433688951 ( wa.me/91843368... )
All rights reserved - ⒸBrand Marathi
नोटीस
● आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
● या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
● कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
◆ धन्यवाद
ह.भ.प.निलेश महाराज कोरडे कीर्तन = • ह.भ.प.निलेश महाराज कोर...
ह.भ.प. शिवलीलाताई पाटील महाराज कीर्तन = • ह.भ.प. शिवलीलाताई पाटी...
ह.भ.प. प्रकाश महाराज साठे = • ह.भ.प. प्रकाश महाराज साठे
ह.भ.प. दिव्याताई महाराज जगताप = • ह.भ.प. दिव्याताई महारा...
ह. भ. प. माऊली महाराज पठाडे = • ह. भ. प. माऊली महाराज ...
ह. भ. प. सुसेन महाराज नाईकवाडे = • ह.भ.प सुसेन महाराज नाई...
ह.भ.प. राहुल महाराज पारठे = • ह.भ.प. राहुल महाराज पारठे
ह.भ.प. गणेश महाराज डांगे = • ह.भ.प. गणेश महाराज डांगे
पांडुरंगाचा आशीर्वाद ताई तुमच्या सोबत आहे जय जय राम कृष्ण हरी
ताई तुमचे कीर्तन एवढे सुंदर झाले कुरवंडी गावात त्याला काही तोडच नाही आणि तुमची एनर्जी एवढी स्ट्राँग आहे ती त्या पांडुरंगाची कृपा आहे. तुमच्या आई वडिलांना आणि तुम्हाला शत शत नमन. देव तुमचे रक्षण करो.
बीग बाँस चे पुन्ये कामाला आले धन्यवाद
पांडुरंगाने एक संधी दिली आहे,
आता फक्त कीर्तन करा.
🙄tai खुप वाईट वाटल ❤काळजी घ्या 👍
ruclips.net/video/xcO_WORzYcY/видео.html
A
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
खूप वाईट वाटले ऐकून
खुप छान किर्तन 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ताई काळजी घ्या पांडुरंग चा आशिर्वाद आहे तुम्हाला ताई काही होणार नाही 😢😢
ताई काळजी घा नांथा आशिर्वाद आहें पांडुरंगा चा आशीर्वाद आहें ताई
पांडूरंगाचा आशिर्वाद तुमच्या पाठिशी आहे शिवलीला ताई काळजी घ्या राम कृष्ण हरि
खूप छान ताई कीर्तन 🧡⚜️🌺
ruclips.net/video/xcO_WORzYcY/видео.html
खरच पांडुरंग पाठी उभा
माझ्या पांडुरंगाची कृपा, पाळली तर माळ नाहीतर जीवनाचा माळ👍👌
ताई काळजी घ्या तुम्हाला काही होणार नाही विठ्ठलाचा आर्शीवाद आहे राम कुष्णा हरी माऊली
आता तरी चिंतन करा उरले ते हरी तुम्हा समर्पण
ड्रायवरचे उपकार मान त्याच्या पाया पड big boss dancer
माऊली
माझ्या गावाजवळच अपघात झाला होता.ताई मी या घटनेचा साक्षीदार आहे. काही मिनीटात आपणास भेटायला आलो होतो मी. देव तारी त्यांना कोण मारी.
Konta gav dada
@@marutimadane9901 Moha taluka Jamkhed
Gadicha chendu jahala tari konala kharchatle nahi... wa....wa....jadu...
आता दोनाचे चार हात झाले तर किती छान होईल.
Take Cear
ताई काळजी घ्या जय शिवराय
नाथ महाराजांची क्रपा ,ताई सूखरूप असो ,
बळीराम जावळे आडगाव पैठण,
👌👌👌👌👌💯
🙏🙏🙏🙏🙏
Big boss
प्रभोदन करतना फुखट्ट करा पैसे घेऊन करू नका
ताई गाडी चालवताना काळजी घ्यावी
ruclips.net/video/xcO_WORzYcY/видео.html
देवाने पाहिले फक्त कीर्तन करा
Ram krushna hari
Big boss.
शिवलीला ताई कसा आहेत काई जास्त तर नाही लागल ना काळजी घ्या
ताई काळजी घ्या...पांडुरंगाचा आशिवाद आहे तुम्हाला काय होनार नाही.
मेली का
Jay Hari mauli kalji get tai
बंद करा ही नाटकं
नाटक
ताई आपली काळजी घ्या राम कृष्ण हरी 👍
Kirtanatun nemak hila sangaych Kay ast?
Aai weidalacha aachirwad
kirtn ahe ka tarip .
कीर्तनाला लागलेली कीड
लय बोलती खोटं राव हाडक कुठ जाणार आणि तू कशी काय जगली मग तू एवढी पुण्यवान आहे का
Indurikar maharajache aani tmche sarke zale
जाता का bigboss मध्य
ताई काळजी घ्यावी
Aaj je bolta te aaj bolta melyawr bolun dhakhwa
Mazi kamet wegli aahe santachi abhang kirtanasathi gheta ani yabaddal santanna Kay deta Ho santache abhang ghetlyabaddal santanna kahi det chla aase mla watte krupaya Tumchi partikirya nodwawi!
किर्तन पुणं दाखवा
ruclips.net/video/xcO_WORzYcY/видео.html
काळजी घ्या आपल्या जीवाची .
ताई तुम्ही जास्तच बोलता असं नाही वाटत....
हो
Bandhu nko
Mich tya gadich kam kartoy aata shorum madhe
Mla indurikar maharaja wichye jajst bolel aawdt nahi
Dnaneshwar mauli,.... pakita sathi fur fur karun kirtanacha tamasha karu lagli.
Tamasgirin..wsrkari samradayatun hila Big boss madhe haklun dya,, wsat lawat aahe warkari sampradayachi.
Gadicha chendu jahala, kahitari nako sangu,, thode tari khare bolat ja. Big boss giri nako kari kirtanat. Pakita sathi kahihi nako sangu.