लय भारी ...👌👌 जगात सगळ्यात भारी शेतकरी असतो. जो हे आयुष्य जगतो तो सगळ्यात नशिबवान असतो.कुळवावर बसायला अन कुळव हकायला जी मज्जा येते ना ती मज्जा जगात कुठंही येणार नाही. संपुर्ण टीमचे धन्यवाद ...!..👌..👍
लय भारी कडक राव हा episode होता फक्त माझ्या शेतकरी हाच जगाचा पोसींदा आहे ,पण शेतकरांनी पिकवलेल्या मालाचा भाव कधी करू नका त्याला पिकवायला भरपुर मेहनत करावी लागते,
सोन्या भाऊ पूर्ण टीम चे मनापासून आभार... शेतकरी आहे तर आपण आहे..खूप भारी होता आजचा एपिसोड...शेवटी एकच सांगतो, ।। ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी जगेल त्या दिवशी संपूर्ण जग उपाशी झोपेल।। शेतकऱ्यांच्या मालाला भाव करू नका एवढीच विनंती
खुप खुप छान एपिसोड ,,,, मी आजपर्यंत जेव्हढे एपिसोड बघितले त्या, पेक्षा हा एपिसोड सगळ्यात भारी वाटला बघायला ,,, खुप मस्त वाटतं गावकडच दृश्य बघताना...... जितेंद्र सर खरच तुम्ही लय ग्रेट आहात तुमच्या विचारांना माझा सलाम
खुप छान भाग होता माहारष्ट्राचा न:१ सि रीयल आहे तुमा सर्व जन खुप छान काम करतात ( सोन्या भावा एकदा चला हाव येऊद्या या कार्य कमत या माझे स्वप्न पुरन होईल ) ( आणि मला खात्री आहे कारण धूणीया खुप गोल आहे पण ( सो न्या भावा तूझे विचार खूप खोल आहे very nice episode god bless you 👍🏻🌧🌧🌧👈🏻
Shevanti khup kam krtey. Shetatli pn ani gharchi pn .ani comedy pn mast krtey. Shevanti chi smile khup chan ahe❤❤❤👌👌
एक नंबर भावा सोन्या जिंकलस 😘😘😘 शेतकऱ्याचा विषय मांडलास 👌👌👌👌
आम्हा शेतकऱ्यांचं पाऊसावर अवलंबून असत, खूप छान दाखवल अगदी काळजाला भिडल..
आख्या जगात भारी,,,,शेतकरी,,,,,,,करुन दाखवलं भावा सोन्या
गाव आणि गावच्या मातीचा आणि माणसांचा ओलावा पहायला मिळाला. खूप छान!
शेतकऱ्यांच खरं आयुष्य
खरोखर छान बघताना मॅन अगदी भरून आलं थँक्स
गाववाडी प्रोड्युकॅशन
मुक्या प्राण्यावर प्रेम करा
लय भारी ...👌👌
जगात सगळ्यात भारी शेतकरी असतो. जो हे आयुष्य जगतो तो सगळ्यात नशिबवान असतो.कुळवावर बसायला अन कुळव हकायला जी मज्जा येते ना ती मज्जा जगात कुठंही येणार नाही.
संपुर्ण टीमचे धन्यवाद ...!..👌..👍
Thank u so much
नेहमी सारखे एकदम बेस्ट.
सोन्या भावा एकदम सुपर एपिसोड
सोन्या बैल जोडी लय भारी नाद च खुळा 👍❤️🔥🔥
लय भारी कडक राव हा episode होता फक्त माझ्या शेतकरी हाच जगाचा पोसींदा आहे ,पण शेतकरांनी पिकवलेल्या मालाचा भाव कधी करू नका त्याला पिकवायला भरपुर मेहनत करावी लागते,
Shevanti Ranat khoraa Visarli😂😂
खूपच छान, गावा कडचे लहानपण आठवले, धन्यवाद
Sonya mastch ani surjya shevanti khup chan....gar gar vara ani maza garam garam janu😍😂😂😂😂
सोन्या भाऊ एकदम जबराट ...
शेतकऱ्याची खरी मेहनत आम्हाला फक्त पाऊस आलातर शेतकरी खुष होतो
Mast
लय भारी
सोन्या राव तूमचा गावठी मैटर खूपच चांगला आहे आणि तूमचा गावठी मैटर मि आमच्या आख्य वाडीत शेअर केला
धन्यवाद दादा😊🙏
एक नंबर भावा जुन्या आठवणी आठवल्या खूप छान संदेश दिला तुम्ही
खर आहे, खुप शेतकऱयांची मेहनत असते,
Beautiful natural feeling farmers 🥰 Bhai
सोन्या भावा आपल्या शेतकरयाचा विषय खरच खोल आहे
khup chhan vishay hota
अस्सल ग्रामीण आणि मातीतला शेतकरी ....सर्वोत्तम अभिनयसंपन्नता
अप्रतिम कथा प्रदर्शन केलत दादा
शेतकर्यांचे कष्ट शेतीतला आनंद आणि त्याच बरोबर गावरान खोड्या.. खूप मज्जा आली बघताना
धन्यवाद दादा😊🙏
फार छान
सोन्या भावा सलाम तुझ्या जिद्दी
Vahhhh Sonya no 1 Bhava....
लय भारी सोन्या शेतकरी
शेती शिवाय मजा नाय सोन्या भावा
खुप वाट बघत होती मी ह्या ऐपिसोडची🤗
बयलाचा छळ
मुर्ख मानसा
ruclips.net/video/5DdzFivoRmk/видео.html
Mala pan
चांगला खुप
कडक
Atavan zali..gavachi....mst👍👍👍👍
इडा पिडा टळूदे बळी चं राज्य येऊदे 🚩आम्ही जातीने शेतकरी खातो कष्टाची भाकरी।
या रतस्फगजकॉक्सन ट्रॅक्टर बी बोगीप पण धूळ
kadak
खूप भारी एपिसोड मित्रांनो
खुप चांगला एपिसोड होता. काही क्षणांसाठी गावी गेल्यासारखं वाटलं.
शेतकरी जगाचा पोशिंदा
वा वा सगळ्यात भारी आजचा एपिसोड .....पाऊस, तुमचं शेतातील काम एक नंबर......आणि ते बॅक म्युझिक एक नंबर....👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद😊🙏
आला आला गावटी मँटर चा भाग आला...
मराठमोळी भाषा आणि आपल्या संस्कृतीला योग्य न्याय देणारी वेब सिरीज...
Thank u so much😊🙏
सोनाया भावा एकदम छान
सोन्या भाऊ पूर्ण टीम चे मनापासून आभार... शेतकरी आहे तर आपण आहे..खूप भारी होता आजचा एपिसोड...शेवटी एकच सांगतो,
।। ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी जगेल त्या दिवशी संपूर्ण जग उपाशी झोपेल।।
शेतकऱ्यांच्या मालाला भाव करू नका एवढीच विनंती
आजचा खूपच एपिसोड भारी बर आहे
khup chan aaj Man ek dam aandat bharun aale
खूप छान भाग होता महाराष्टाची नं १ सि रियल सवॅजंन मिळून खूप छान काम करतय 👍👍👌👌
खूप खूप धन्यवाद सर😊🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान सोन्या भावा
Khop Chan Apesod
Khup mast vatla
Mast Sonu Bhau
जगाचा पोशिंदा शेतकरी
जय जवान जय किसान
Khup Chan episode hota aajcha
jhakas
भावांनो एकच नंबर खूप एपिसोड आहे तुमचा जय जवान जय किसान
सोन्या तुज्या मेहनतीला सलाम आहे भावा
खुप खुप छान एपिसोड ,,,, मी आजपर्यंत जेव्हढे एपिसोड बघितले त्या, पेक्षा हा एपिसोड सगळ्यात भारी वाटला बघायला ,,, खुप मस्त वाटतं गावकडच दृश्य बघताना...... जितेंद्र सर खरच तुम्ही लय ग्रेट आहात तुमच्या विचारांना माझा सलाम
Thank u so much
🌱🌱🌱 सोन्या भाऊ खूप खूपच मस्त 🌻 🌻🌻
Lay bhari kadkkkk
kadk bhava......., love you
सोन्या एकच नंबर भाऊ
Sonya bhawa 1 number. Naad nay tumcha
खुपच छान
मी शेतकरी
सुंदर भाग
1 नंबर आहे भावा
खूप छान आहे.
Nice bavano
Khuop bhari ahe
अप्रतिम संदेश दिला आहे टीम ने
धन्यवाद सोन्या भाऊ
1 number partek veli new massage love you guys 😘😘😘😘
लहानपणीचे दिवस आठवले भावांनो लय भारी😍😍
1 nambar Sonya janu
Khupach chhan
१ नंबर....👌
छान भावानो एक नंबर
खंडू आई च्या तिथले शूटिंग 📸 👍
all episodes are very nice.
Khup chan ahe sonya bhau.....😍😍😍😍
Super b.....khupch chan
ऐक नंबरच. ....
आपल्या गावाकडची पोर लय भारी 👆 👌 एकदा हात घातला की मग विषय नाही..
बरोबर भाऊ
अच्छा विषय नंबर 1
Mast..........
Lay bhari..
Sonya bhau mast episod hota aaj cha
💪💪 जगाचा पोशिंदा शेतकरी 🌾💪
खुप छान भाग होता माहारष्ट्राचा न:१ सि रीयल आहे तुमा सर्व जन खुप छान काम करतात ( सोन्या भावा एकदा चला हाव येऊद्या या कार्य कमत या माझे स्वप्न पुरन होईल ) ( आणि मला खात्री आहे कारण धूणीया खुप गोल आहे पण ( सो न्या भावा तूझे विचार खूप खोल आहे very nice episode god bless you 👍🏻🌧🌧🌧👈🏻
धन्यवाद दादा😊🙏
Very very very butifulll episode sonay bhau
लय भारी राव सोन्या भाऊ
Khup chan lahan panchi athavan aali
खुप चांगला होत हा भाग नेट प्रोब्लेम मुले लेट झालो सोन्या भावा
लय भारी सोन्या भावा
Firoj Bhai up ka kdkkkkkk Sonya
खुप छान आहे. शेतकऱ्यांची मेहनत खुप चांगली असते म्हणुन तर या विश्वाचा पोशिंदा आहे.
No. 1 episode
Khup chan
आजचा एपिसोड खूप छान होता
खुप सुदर आहे
खूप छान संदेश भावा 🙏🙏
हे बघत असताना अचानक खरं च पाऊस पडला आहे भावा 👌👌👌👌
एकदम भारी👌🙏🙏
Ak nambar bhavano. Zakas