Walmik Karad वरुन वातावरण तापताच Devendra Fadnavis यांनी CID आणि पोलिसांना काय आदेश दिले?
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #walmikkarad #devendrafadnavis #cid
वाल्मिक कराड याचा खुनाच्या गुन्ह्यात समावेश करा म्हणून मस्साजोगमध्ये वातावरण तापलं असून आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी CID अधिकारी आणि बीड अधिक्षकांना आदेश दिलेत. देवेंद्र फडणवीसांनी नक्की बीड पोलिसांनी नक्की काय सुचना दिल्यात, नक्की काय भूमिका घेतलीय? जाणून घेऊयात.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेसाठी किती वाचता वाल्मीक कराड यांना अहो शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगार असतो तुम्ही जनतेची मायबापा आहात न्याय द्यायचे काम करा
न्याय विकला जाऊ नये एवढीच इच्छा
आरोपी आपल्या जातीचा आहे म्हणून त्याचं समर्थन करण्याचा नवीन पायंडा पाडू नका मित्रांनो..
गुन्हेगार कोणीही असो . त्याच्या वर कारवाई व्हायलाच पाहिजे. पण राजकारणातच जर गुन्हेगार असतील तर कारवाई कशी होईल. फडणवीस अकार्यक्षम आहेत गृहमंत्री पदासाठी. जे स्वतः वर दिलेल्या शिव्यावर ॲक्शन घेऊ शकत नाही त्यांच्याकडून जनतेवर होणाऱ्या अन्यायाची काय दाद मागता.
फक्त आदेश देऊ नका कृती करा
हातातून केस निष्टत चालली आहे म्हणून मुख्यमंत्री अचानक इमानदार झाले.
बरेच इमानदारी चे आदेश झडत आहेत जे पाहिलेही देता येत होते.न्यूज वाले पण मस्त सपोर्ट करतात या वागण्याला.
आम्ही चांगला समाज आहे हुशार आहे आणि कष्टाळू पण आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणांस विनंती करतो की धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना पणं मंत्री मंडळातुन राजीनामा घेऊन बाहेर काढले पाहिजे त्यामुळे वाल्मिकी कराड सारखे परत तयार केले नाही पाहिजे
अति तिथे माती देवाजवळ नक्कीच न्याय असतो
सत्तेसाठी काहीही असे सरकार नको.
वाल्मिक कराड यम आहे
शरद पवार म्हणतात छोटे लोक आहेत मी त्यांच्याबरोबर बोलत नसतो म्हणजे हे कुठलं राजकारण करतोय
वाल्मीक कराड यांनी महाराष्ट्रातील 142 शेतकऱ्याकडून धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषिमंत्री यांच्या सांगण्यावरून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले आहेत
गुन्हेगारा साठी लोक आंदोलने करत आहे तर कसा न्याय भेटनार पैशांनी सगळच विकत घेता येतो वकील कोर्ट पोलीस
योग्य न्याय नाही झाला तर हे प्रकरण सरकार च्या
अंगलट येणार आहे आणि महापालिका निवडणूक मध्ये फटका बसला तर नवल वाटायला नको
We need a proactive government. लोकहो जागे व्हा. असे ढम्म सरकार नको. This govt is under pressure of m & m.
संपूर्ण वंजारी समाज isolate करा, वीज पाणी पुरवठा बंद करा. फक्त यांच्यासाठी lockdawn चार पाच महिने ठेवा.😂😂😂😂
He barobar nahi, sagale vajari nahit yamadhe
@Rajesh_patil-6 सगळेच वंजारी वाल्या चे समर्थन करताना स्पष्ट दिसत आहेत.
सगळे वंजारी तसले नाहीत काही गुन्हेगारी विरोधात पण उभे आहेत
वाल्मीक फाशीचा दावेदार आहे 😮😮😮
गुन्हेगाराला जातपात नसते
आता पोलिस कोंबिग ऑपरेशन का करत नाही?
न्याय योग्य द्यावा आणा शिवाय पान हालत नाही
अण्णांनी काहीच केलेलं नाही निर्दोष सुटून येणार हे आम्हाला गॅरंटी आहे
Munde rajinama diya
कायद्याच्या अंमलबजावणीत बीड जिल्ह्यात फार माणुसकी दाखविली जाते.
फडणवीस नाही जमणार तुला नाही प्रकरण पेलणार नाही तुला
😢😢
नुसते बोलघेवडे कृती शुन्य
फसणविस नी घंटा आक्रमक भुमिका घेतली आहे. चैनल ला किती मिळाले फसणवीसचे कौतुक करायला? कारवाई तर काही होतच नाही.
साहेब मी मराठा आहे पण फडणवीस साहेब कूप चांगले काम करतात अजित दादा मराठा आहेत तांची भूमिका पहा
Sarkar che abhr
shant dokyane devabhau kam karatat....vait an watch..valya vachat nasato
Fadnvis is main culprit
Tarbuj
Sarkar jantechi fasvnuk karat aahe.
Main akka phadnis and munde both
बातम्या पेक्षा नाईट प्रोग्राम करा 1 लाख दिवस पडेल
nakki tu tya doshicha koni ashil Teva ch asha bhashet boltos tila