मोठे मोठे दिग्गज एकाच मंच्यावर | कीर्तनातील नॉन स्टॉप चाली, ऐकतच राहसाल अश्या गोड आवाजात.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024

Комментарии • 22

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 Год назад +2

    खुप छान चाली वा ...ऐक ऐक रत्न शोधुन नाही सापडणार माऊली कृपा

  • @amolborsecom3943
    @amolborsecom3943 Год назад +4

    हरी बोल

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад

    जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @MadhavDakulge
    @MadhavDakulge 2 месяца назад

    😮

  • @deepakbhagvat4586
    @deepakbhagvat4586 Год назад +4

    अतिशय सुंदर तालमहषी छान

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Год назад +2

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @maharastramaza123
    @maharastramaza123 Год назад +2

    वा.. खूपच गोड प्रमाण

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Год назад +1

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Год назад +1

    @माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली @🙏🙏👌👌👍👍🌹🌺☘️

  • @dnyaneshwarpayghan
    @dnyaneshwarpayghan Год назад +6

    पंढरीनाथ महाराज म्हणजे स्वर्गातील गंधर्व... 🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarpayghan
    @dnyaneshwarpayghan Год назад +5

    पंढरीनाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायतील एक अनमोल हिरा.. Big big fan 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @-gajarharibapucha
    @-gajarharibapucha Год назад +1

    👍👍👍👌👌👌

  • @ramudange5758
    @ramudange5758 Год назад +1

    खुप

  • @gajarvithumaulicha123
    @gajarvithumaulicha123 Год назад +3

    वा पंढरीनाथ बवा... याला म्हणतात गायन जय हरी 🚩🚩🚩🚩🚩

  • @DnyaneshwarPayghan-rn4qk
    @DnyaneshwarPayghan-rn4qk 4 месяца назад

    1ch no.

  • @अर्जुनइंगळे-द2घ

    👌👌🚩🚩

  • @namdevaghao236
    @namdevaghao236 Год назад +2

    वाह

    • @amhivarkari123
      @amhivarkari123  Год назад

      महाराज नंबर पाठवा

  • @4477sidhu
    @4477sidhu 6 месяцев назад +1

    जय हरि माऊली

  • @ramudange5758
    @ramudange5758 Год назад

    खुप खुप छान गायन केले

  • @VijayLad-ly6dn
    @VijayLad-ly6dn 10 месяцев назад

    Wa

  • @mhadulohar-yl5np
    @mhadulohar-yl5np Год назад +1

    🚩 याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोडावा आता आता नितीन तिने पावलो विसावा 🚩🙏