संजय भाऊ देशमुख तु बंजारा समाजाला एक पाव मटन एक नाईंटि मणनारा नेता आहे न तु मणते कि जात पात बघत नाहि होक बघु तुमची किळ्या दगडावरची पांडरि रेस 23, तारिखे ला
मात्रे साहेब संजयभाऊ राठोड चा विकास तुम्ही किय सांगता त्यांचे काम बोलतात तूमचा दिग्रस चा विकास कामे देशमुख पेक्षा कितके ही कायापालट राठोड साहेबांच्या माध्यमातुन झाल आहे जसा नाट्यगृह पाहण्यासारखी स्मशानभूमी भवानी माता टेकडी ग्रामीण भागातील जनजीवन रस्ता आणि तूमच्यावर तर खूप च आशिर्वाद आहे राठोड साहेबांचे तुला उपनगराध्यक्ष केला हे विसरु नये..
माझ्या भावा, पहिली गोष्ट तर कुणी कोणत्या नेत्याच्या भरोष्यावर बनत नसतो नाही तर माझ्या जागी आज तू उपध्येक्ष असता...आणि मग तसं असेल तर हे मान्य कर की उद्धव ठाकरे साहेबाच्या भारोष्यावर तुमचा माणूस आमदार झाला....आणि राहिला विषय विकास कामाचा तर त्यात कमिशन घेऊन निकृष्ट कुणी केला हे सांगायची गरज तुला मला सांगायची गरज नाही....आणि तू ज्याची एवढी साईड घेतो आहे बावा थांब लवकरच तुझा भूत उतरून जाईल.... जय महाराष्ट्र
मणिकराव ठाकरे १९८५ ते २००४ पर्यंत आमदार म्हणून काम करताना ठाकरे नी सार्वजनिक विकास डोळ्यापुढे ठेवला.साखर कारखाना पुढे चालावा यासाठी त्यांनी विनय कोरे यांच्या वारणा समूहाला तो भाडेतत्त्वावर दिला.पुढे काय झाले,कारखाना कसा बंद पडला हे अनेक ज्येष्ठांना ठावूक आहे. दारव्ह्यात उप जिल्हा रुग्णालय,१२३ केव्ही वीज उप केंद्र,अनेक सिंचन प्रकल्प भाऊंनी मंजूर करून घेतले.मी ते युती सरकारच्या काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री प्रतापराव जाधव यांचे पी ए राहिले होते.त्यांच्या सिंचन विषयक अभ्यासाचा लाभ व्हावा,म्हणून त्यांनी मानखैरे यांना दारव्हा मतदारसंघात सिंचन खोरे निर्माण व्हावे यासाठी अनेक नदी नाल्यांचे सर्व्हेक्षण करून घेतले होते.त्यावेळी पाटबंधारे विभागाचे सर्व्हेक्षण अधिकारी गावंडे, तालुक्यात सर्व्हेक्षण करण्यासाठी कुऱ्हाड,किन्ही वळगी आदी भागात फिरलो होतो.नेर नगरपरिषद माणिकराव ठाकरे यांनी मंजूर केली.आज शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाख रुपये मिळतात,ते मणिकराव चे योगदान आहे.तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या वाहनाचा ताफा अडवून हा लाभ एका कुटुंबाला देण्यास त्यांनी भाग पाडले.ज्या लोकांना माणिकराव ठाकरे साहेबांचे काम माहिती नाही,त्यांनी विधिमंडळाची त्यांच्या भाषणाची पुस्तके वाचायला हवी..मुळात माणिकराव ठाकरे कधी स्वतःचा मोठेपणा केला नाही..अत्यंत शांत,संयमी निष्ठावंत भूमिका त्यांनी पक्षात नेहमी ठेवली..आयुष्यात त्यांनी कधी टक्केवारी घेतली नाही..कुणाचे नुकसानचे होईल असे ते वागले नाहीत..जात पात धर्म न बघता मानवता धर्म त्यांनी जपला..न घडो कुण्या जीवाचा मत्सर हेच वर्म सर्वेश्वर पूजनाचे..अर्थात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हेच तत्व त्यांनी पाळले..मग ते खरे धार्मिक नाहीत का? काही लोक देवाची पूजा करून जीवनात खोटे वागतात..लाचखोरी करतात..पण माणिकराव ठाकरे आपले आयुष्य चारित्र्य निष्कलंक ठेवले..त्यामुळे मित्र हो जर खरेच मतदारसंघ तुम्हाला विकसित करायचा असेल ना तर या अभ्यासू नेत्याला साथ द्या..मी खात्रीने सांगतो,एवढे मोठे नेतृत्व तुम्हाला सापडणार नाहीच..बरीच कामे आहे त्यांची..माझे ओपन चॅलेंज आहे..त्यांच्या उंचीचा नेता दुर्मिळ आहे..सर्व जनतेने आता विचार करायची वेळ आहे...
यापुर्वी माणिकराव ठाकरे 20 वर्ष मंत्री आमदार होते तेव्हांही बंजारानीच निवडून दिल होत आणि पुर्ण कुणबीमराठ्यानी त्याच्या जातीच मानुस आहे म्हणून निवडून दिलं तेव्हां कुनबी मराठे हे जातीवादी होत नाही व बंजारानी संजय राठोडांना निवडून दिल्यावर बंजारा व संजय राठोड हे जातीवादी हे कसे काय आख्या महाराष्ट्रात कुणबी मराठा सोडलं तर इतर समाजाचे आमदार खासदार बोटावर मोजण्या एवढे असताना उलट संजय राठोडना च टार्गेट वारे चतुर हो तुमचे पाय धुवून आख्या महाराष्ट्राने तिर्थ पिलं पाही ब्वा शाबास
तुम्ही आम्हाला काही सांगू नका कोण काय करतोय आम्हाला कामाचा काही घेन देन, आपलं माणूस संजय भाऊ राठोड, जय सेवालाल
Sanjay rathod winner only
Sanjay bhau Rathod Boss 🎉
अकेला शेर ही कॉफी है सिकार करणे लिये ओन्ली संजय भाऊ राठोड
Sanjay Bhau Rathod kunala white bolat naahi isko bolate Insan👌✌️🔥
संजय राठोड पेक्षा त्यांच्याच महायुतीतील नितीश राणेंचं काम चांगला आहे त्यामुळे संजय राठोड ला मतदान करा तुम्ही
भाऊ हो कोरीकोरिर नांदी मत लागो अपनेन कत फसाय ओरो भरोसो छेनी समाज समजेन काम आओ व आपने मणक्या लार रो
संजय भाऊ राठोड साहेब यांना उबाठावाले तुम्ही कितीही वाईट बोला परंतु संजय भाऊ राठोड तुमच्या वर कधीही टिका टिपनी कधीही करत नाही.आपण याचा विचार करावा.
त्याची लायकीच नाही टीका करायची ,😂कारण उभाठा ने राठोड ला वाचवल होत पूजा प्रकरण मधे
मी कोणत्याही पक्षाचा नाही पण एक सांगू शकतो उबाटा गट वाले संजय राठोड बद्दल बोलते पण संजय राठोड कधी कोणत्याही नेत्या बद्दल वाईट बोलत नाही 🎉🎉🎉
हे उ बा ठा वाले यांची लायकी दाखवत आहे
👌✌️🔥
Balatkari ani 30% commission khore la vote deta ka.
Proof ruclips.net/user/shortsay1HLZBaSLM?si=-fe88I8mFs7W8UQ5
राठोड साहेब। ला तोंड - नाही बोलायल
अरे मित्र संजयभाऊ आदर करतात त्यांनी कधी कोणावर टीका करत नाही फक्त विकास आणि विकास करत असतात, जे लोक टीका करतात ते लायकी दाखवतात स्वतःची
अजिंक्य भाऊ तुम्हीं पन उपाध्यक्ष होते नगर परिषद चे तेवा का बर नाही बांधले मूत्री घर
राईट भाऊ 😂
भावा...उपोषण करून मुत्री घर बांधले आहे पुरावा देऊ का....
@@ajinkyamatre5560barobar ajinkya
@@ajinkyamatre5560अजिंक्य भाऊ थोडा सांभाळून बोला, तुम्हाला विधानसभा ची सीट भेटली नाही भाऊ,, लायकी नाही तुमची,,
@@amolrathod8992तुमची पण लायकी काय आहे हे तुम्ही इथे कमेंट केल्याने सिध्द होत आहे, कारण मंचावर बोलण्याची लायकी तर नाही आहे आपली
संजय भाऊ देशमुख तु बंजारा समाजाला एक पाव मटन एक नाईंटि मणनारा नेता आहे न तु मणते कि जात पात बघत नाहि होक बघु तुमची किळ्या दगडावरची पांडरि रेस 23, तारिखे ला
Only Sanju bhau rathod lava takat
मंत्री असताना देशमुकाची विकास कामाची एकादी पाटी दाखवा दिग्रस मध्ये विकास काही केला नाही फक्त स्वतःच्या शाळा काढल्या देशमुख ने
सबका बाप संजय भाऊ राठोड ❤❤❤
अभी पूरी जिंदगी दिखता है भजन मांगता है जलेबी तेरा बाबा सजय राठोड वाघाचा मंगल लाल तू
इ मीठो मीठो बोलन समाजेन बयकायर काम कररोचं भीयाओ ये चोट्टाउर वात मत सामळो
#justiceforPooja
Sanjay Rathod 🎉
Bhau Sanjay rathod king you digras
Bhau tumhi 20 varsat tar kadhi disale nahi aata bilatun baher aale only Sanjay bhau Rathod Jay sevalal
तुम्हाला कोशिश कर लो उसको गिराने की वो जब जब बिकरा हे दुगणी रफ्तार से निकरा है ओन्ली संजय भाऊ राठोड जय महाराष्ट्र
Sanjay bhau Don ahe
Only Sanjay Bhau Rathod ❤❤❤
Sanjay Bhau rathod jinbad
Yach nav mahit nai chavhan mhnun rahle . Paisa sathi jat vikli .. kit paise bhethale chavhan bhau
एवढे दिवस देशमुख माणिकराव ठाकरे कुठे होते भाऊ बंजारा समाज हुशार आहे तुम्ही फक्त घर भरण्यासाठी पक्ष प्रवेश
चव्हाण तु एवढा बोलायला फक्त पैसासाठी
Sanjay Bhau Rathore king🔥🔥🔥
Digras madhun Sanjay Bhau Rathod ale tar 10 varsha pudhe jaeel jar Thakare ale tar 10 varsha mage jaeel he lakshat theva.
जात पात चा विषय सभेत कशाला
Only Sanjay bhau rathod
Tumi kiti kay kara only Rathod saheb
Manikrao thakare jinknar
Sanjay bhau Rathod
मात्रे साहेब संजयभाऊ राठोड चा विकास तुम्ही किय सांगता त्यांचे काम बोलतात तूमचा दिग्रस चा विकास कामे देशमुख पेक्षा कितके ही कायापालट राठोड साहेबांच्या माध्यमातुन झाल आहे जसा नाट्यगृह पाहण्यासारखी स्मशानभूमी भवानी माता टेकडी ग्रामीण भागातील जनजीवन रस्ता आणि तूमच्यावर तर खूप च आशिर्वाद आहे राठोड साहेबांचे तुला उपनगराध्यक्ष केला हे विसरु नये..
माझ्या भावा, पहिली गोष्ट तर कुणी कोणत्या नेत्याच्या भरोष्यावर बनत नसतो नाही तर माझ्या जागी आज तू उपध्येक्ष असता...आणि मग तसं असेल तर हे मान्य कर की उद्धव ठाकरे साहेबाच्या भारोष्यावर तुमचा माणूस आमदार झाला....आणि राहिला विषय विकास कामाचा तर त्यात कमिशन घेऊन निकृष्ट कुणी केला हे सांगायची गरज तुला मला सांगायची गरज नाही....आणि तू ज्याची एवढी साईड घेतो आहे बावा थांब लवकरच तुझा भूत उतरून जाईल.... जय महाराष्ट्र
Kuni banavla hey jaun rathod yaana vichar...mahiti nahi Ani aala bolayla...
माणिकराव ठाकरे जिंकणार च.....🎉🎉🎉🎉
😂
कोण रे ते सुधाकर कोण तू संजय देशमुख किती पक्ष बदलून आलेला
Faqt Sanjay Rathod Saheb yetil.Only Sanjay Rathod.Tumhi kitihi prayant kra.,.
माणिकराव ठाकरे एकोनीस वर्ष कुठे गेलें होते फक्त तुम्ही आता बंजारा समाज बदलं बोलू नकां..
Tumne diye kya abhi tak Kisi Ko
राठोडचीच हवा आहे इथे पण
काही उपटू नका
मानिकराव यानी काय दिले लावले
मणिकराव ठाकरे १९८५ ते २००४ पर्यंत आमदार म्हणून काम करताना ठाकरे नी सार्वजनिक विकास डोळ्यापुढे ठेवला.साखर कारखाना पुढे चालावा यासाठी त्यांनी विनय कोरे यांच्या वारणा समूहाला तो भाडेतत्त्वावर दिला.पुढे काय झाले,कारखाना कसा बंद पडला हे अनेक ज्येष्ठांना ठावूक आहे. दारव्ह्यात उप जिल्हा रुग्णालय,१२३ केव्ही वीज उप केंद्र,अनेक सिंचन प्रकल्प भाऊंनी मंजूर करून घेतले.मी ते युती सरकारच्या काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री प्रतापराव जाधव यांचे पी ए राहिले होते.त्यांच्या सिंचन विषयक अभ्यासाचा लाभ व्हावा,म्हणून त्यांनी मानखैरे यांना दारव्हा मतदारसंघात सिंचन खोरे निर्माण व्हावे यासाठी अनेक नदी नाल्यांचे सर्व्हेक्षण करून घेतले होते.त्यावेळी पाटबंधारे विभागाचे सर्व्हेक्षण अधिकारी गावंडे, तालुक्यात सर्व्हेक्षण करण्यासाठी कुऱ्हाड,किन्ही वळगी आदी भागात फिरलो होतो.नेर नगरपरिषद माणिकराव ठाकरे यांनी मंजूर केली.आज शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाख रुपये मिळतात,ते मणिकराव चे योगदान आहे.तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या वाहनाचा ताफा अडवून हा लाभ एका कुटुंबाला देण्यास त्यांनी भाग पाडले.ज्या लोकांना माणिकराव ठाकरे साहेबांचे काम माहिती नाही,त्यांनी विधिमंडळाची त्यांच्या भाषणाची पुस्तके वाचायला हवी..मुळात माणिकराव ठाकरे कधी स्वतःचा मोठेपणा केला नाही..अत्यंत शांत,संयमी निष्ठावंत भूमिका त्यांनी पक्षात नेहमी ठेवली..आयुष्यात त्यांनी कधी टक्केवारी घेतली नाही..कुणाचे नुकसानचे होईल असे ते वागले नाहीत..जात पात धर्म न बघता मानवता धर्म त्यांनी जपला..न घडो कुण्या जीवाचा मत्सर हेच वर्म सर्वेश्वर पूजनाचे..अर्थात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हेच तत्व त्यांनी पाळले..मग ते खरे धार्मिक नाहीत का? काही लोक देवाची पूजा करून जीवनात खोटे वागतात..लाचखोरी करतात..पण माणिकराव ठाकरे आपले आयुष्य चारित्र्य निष्कलंक ठेवले..त्यामुळे मित्र हो जर खरेच मतदारसंघ तुम्हाला विकसित करायचा असेल ना तर या अभ्यासू नेत्याला साथ द्या..मी खात्रीने सांगतो,एवढे मोठे नेतृत्व तुम्हाला सापडणार नाहीच..बरीच कामे आहे त्यांची..माझे ओपन चॅलेंज आहे..त्यांच्या उंचीचा नेता दुर्मिळ आहे..सर्व जनतेने आता विचार करायची वेळ आहे...
उद्धव ठाकरे शिवसेना हिरवी
Bhoknya .baro bar bhashan de tham tu thoda smjal Tula banjara
फक्त संजय भाऊ राठोड
Sanjay rathod la bolayechi tuzi layeki nahi
Manikrao thakare jinknar 🎉🎉
Are Ajinkya tu Ani Sanjay Deshmukh ana bar digras made MIDC 😮
Banu de aamcha aamdar anun dakhavto....
चव्हाण तुम्हालाच मञी करावे लागेल
सगल्या चव्हाण बंधुनी पुजा चव्हाण साठी एक व्हा
Wawww yed zav manus
Manikrao thakare bhavi CM
हे तुला 23 तारीके ला समजनार प्रविन शिंदे तु बग तु काय बोलतो संजय भाऊ बदल
सुधाकर जाधव तूला पैसा दिला नसेल म्हणून संजय राठोड न म्हणून एवढा बोलत आहे
दबंग जिल्हाप्रमुख मा श्री प्रवीण भाऊ शिंदे 🔥💯💪
Insan lakh bura chahe to kya hota hai wohi hota hai jo manjure khuda hota hai
2008 mein tumhare netaon Ne Kya Kare the Yad Hai Tumhen🥺😢😭
जात नाही उमेदवाराचे चारित्र्य आणि पक्षाची dhaiydhoraneबघून मतदान करा. चव्हाण saheb अभिनंदन
म्हा विकासासाठी जे हो....
Chavhan saheb, tumhi disahin bolta. Ubata gat kongress sobt disahin. Mazi zale manun bolta.
🔥🔥🔥👌👌👌👌👌🔥🔥🔥💯🔥🔥
Ccolej konach chalu medical
काऊन फाटली का प्रनित शिंदे खुप काहि दिल आम्हांला तु कायले बोलते आहे तु तुम्हांला दुसरा काई काम नाहि एकच कारण आहे संजय राठोड ची कंपनी
मदत केलेली कधीच काडुन दाखवु नये
गाडीत दं नाही का तुझ्या बायकोला सीट द्यायची अस्ती मग पाहिले असते माणिकराव भाऊ ना त्रास कसला
पवि
शिंदे दिखता है भजन मांगता है जलेबी वांग संजय राठोड
Tumne Vikas Kya Karen Abhi Tak😂
Pravin Shinde🔥🔥
हे त करते मग राठोड साहेब
Sanjay deshmukh rajya mantri hote teva kitik kaam kele
जात पात कधीच नहीं पाहत
सोनिया सेना वाले 😂😂
Khud Ko dekhne wali Neta Hai Tumhare,🙏🙏
Ab. Bhakhu. Pooja. Chavhan. Var. Ka. Bolto. Dam. Asel. Tar. Sanjay. Rathod. Badal. Bol
🔥 अभिनंदन चव्हाण साहेब 🔥
किती पैसे दिले चव्हाण ला
Tule mahit ahe ka re kon anli ya khasdaran kay kel mahit ahe n
Sanjay rathod mule aaj mi 24 lakhachya gadit fhirto amchya समाजासाठी khup kela ahe sahebani asnkhy pora hati kamala laule
बोलता तरी येत आहे का बरोबर
Sanjay bhau Deshmukh jindabad mashal jindabad
अभिनंदन भाऊ
Tum abhi नए-नए Aaye Tum Ko Bhi Maloom Padta😂😂
Ål̊å p̊ån̊j̊å b̊h̊åv̊i̊ ååm̊d̊år̊ m̊ån̊i̊k̊r̊åo̊ b̊h̊åů t̊h̊åk̊år̊e̊ ❤
तुमच्या सारखे किती आले किती गेले तरी त्यांचे काही फरक पडत नाही
Kay bolat ahe
झाट न चुची बाते उंची उंची 😂😂
Manikrao thakare bhavi MLA
Are vikasini hua to apnon ko kya milega😂😂😂😂😂
🙏नमस्कार 🌹चिरडे भाऊ लगे रहो ऐसा दणका देते रहो 🙏जय नवा महाराष्ट्र 🌹🌹🌹
😊😅😅😅
Aisa Nahin bolna Logon Ne😂
भगवा गीरी परविन सिदे
तुम्ही किती M M चव्हाण यांना काही फरक पडत नाही हा अधिकारी असताना याला जातीची आठवण आली नाही रिटायर्ड झाल्यावर कशी जात आठवते