श्री स्वामी समर्थ ,माझे डोळे पणावके तुझा vdo बघून , एवढ्या लहान वयात कोणी तुला शिकवले हे सर्व ,भाग्यवान आहेस ,स्वामीची कायम तुझ्यावर कृपा राहो .श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🌸 किती मन लावून तू पूजा अर्चा करतेस तुझा उत्साह बघून थक्क व्हायला होते किती swatchata आणि sunderta आहे तुज्या घरच्या devaryat 🙏
ताई खरंच खूप खूप सुंदर देवघर सजवले खूप प्रसन्न वाटतं पाहिलं का तुझं देवघर असं वाटतं आत्ताच स्वामी बोलतात का काय तुझ्याबरोबर इतकं सुंदर आणि छान वाटतं पाहिलं का देवघर तुझं
खूप सुंदर ,प्रसन्न पूजा ..देवघर इतकं सुंदर दिसतय की पाहत च राहावे वाटतंय ..खूप मनोभावे पूजा अर्चा करता तुम्ही ताई ..त्यामुळे नक्कीच तुमची पूजा स्वामिंन चरणी पोहोचत आहे .🙂🙏🙏
खूप शिस्तबद्ध आणि मनोभावे छान पूजा करतेस घाई गडबड नसते महत्त्वाचे म्हणजे देव आणि देवघराची स्वच्छता ती सुद्धा खूप छान आहे स्वामींचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ 🙏गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा🙏 पुजा खूप छान झाली.👌मन प्रसन्न झाले.👌मी सुद्धा अशीच पुजा केली आहे.आज देवघर खूप सुंदर दिसत आहे.👌प्रसन्न वाटतं आहे.मला असं वाटतं की मी तुझ्या सोबत पुजा केली.मंदिर अगदी खूपच छान दिसत आहे असं वाटतं मंदिराकडे पाहतच रहावं.👌महालक्ष्मी आईचा फोटो खूप दिसतो👌.(एक सांगायचे आहे तुला तु जेव्हा टेबलावर चढतेच ते काळजी पूर्वक सांभाळून चढत जा.बाकी चिंता नसावी स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत .) ताई तु जरी आज सजलेली नसलीस तरीही तुझ्या बोलण्यात ती सुंदरता दिसून येते.👌👍ताई जेव्हा तुझी पूजा संपन्न होते तेव्हा तु सजलेली नसलीस जी मंदिराची प्रसन्नता दिसते ती प्रसन्नता, सुंदरता तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा दिसते.👌 🙏श्री स्वामी समर्थ 🙏गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Tai pooja khup chan keli pan tula 1 sangu ka, swami kendranusar swami na naivedya dakhvtana apan je tata bhavti pani phiravto te tulsi patrani firvaycha asta, mala pan adhi mahit navta pan mi kendrat jate tithe pahila manun tula sagte tai. Shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान पूजा केली ताई मन प्रसन्न झाले बघून. मला असे वाटले की मी सुद्धा तुमच्याबरोबर पूजा करते. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹.
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना खूपच सुंदर पूजा केली 🙏🌺🌼 मंदिर अगदी खूपच छान सुंदर दिसते असे वाटते 🙏🌺मंदिराकडे 🙏🌺🙏 पहातच राहावे 🙏🌼 महालक्ष्मी आईचा फोटो खूपच छान दिसतोय 🌼 🙏 तू देवांची पुस्तक वाचते ते पण किती छान वाजतेस तुझा👌 आवाज 👌पण किती छान 👌आहे तू भजन करायला पाहिजे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुदेव नमः 🌼🌺 🙏आजचा बुधवारचा🙏 गुरुपौर्णिमेचा🙏 व्हिडिओ खूप खूप खूप छान झाला👌👌👌👌👌
SHREE SWAMI SAMARTH 🌸 🌺 TAi Aaj me gurupad ghetl🥰 Tu sangitlya pramane grathachihi pooja keli🌺🌹swamincha ph hota majhakde tyala har ghalun samor Sri fal pan superi Dhevl aani patavar pivl vtra aantharun sarv kahi kel😊😊 🌺JE KAHI CHUKAL TE MAJH AANI JE BAROBAR TE SWAMINCH🌺 MAJHI PAHALI GURU TU 🌹 TULA MAJHA TRIVAR VANDAN🌹
Shree Swami Samarth 🙏 Khup Chan devpuja.... Agdi manobhave तू devpuja krte tai ... Aani kalchi pan devpuja Chan hoti khup imp mahiti dili mahadevachya pinde baddal Thnx ..... Tai Aaj mi Swamina new devgharat sthapan Kel Mazi khup echcha hoti gurupornimela swamina devghar denyachi ts tr sglya goshti त्यांनीच aaplyala दिल्या आहेत ..... आज मला पण devpuja करून खूप प्रस्सान वाटलं मी पण tuzya सारखीच देवपूजा केली .... आणि आज माझ्या दिव्या मधे 4 पकल्यांच फुल पण तयार झालं होत... 🤗😊
Hello megha tai ...me tujhe videos ata atach pahtey mala khup avdtayt tujhe videos khupch refresh vatt...tu je swami samarth maharajachi seva krtes te pahun pn chan vatt tula hech sangaych ki majha mummy la bre vatt nhiye swami samarth tuj nkki aiktil majhi tula request ahe majhya mummy sati tu prey kr pls..majha mummy la lavkr bre vatun de....
Thank u😊nakkich dear ani tu swamincha jaap kartana ek agarbatti lavat ja ani tyacha jo angara padto na to mummy la ani saglyana lavatvja, mummy lavkar bari hoil 😊🙏
खूप खूप खूप खूप खूप छान पूजा केली. त्याचे मला शब्दात वर्णन करता येत नाही. मला ऐवढी पूजा आवडली.आजचा हा पूजेचा व्हिडीओ सारखा सारखा पहावासा वाटतोय कारण तुझी देवपूजा पाहून खूप प्रसन्न वाटले. मेघा तुझे देवघर त्या देवघरातील प्रत्येक मुर्ती प्रसन्न करणारी आहे. तु देवांची सेवा मनोभावे करते म्हणून देव ही तुला मार्ग दाखवून आणखी उत्तम रित्या तु देवांची छान पूजा करते.तुझ्या घरामध्ये देवघरात पिवळ वस्त्र खूप छान दिसत आहे. पण त्याचबरोबर तुझ्या घरामध्ये किचन ट्रालिजला पण पिवळा रंग आहे. शिवाय तु उबंऱ्याला हळदीचे लेपन करते .तसेच दारात दिवे लावते.त्यामुळे तुझ्या दारा बाहेरील त्या टाईल्स ही त्या पणत्यांच्या प्रकाशात पिवळ्या दिसतात. म्हणजे तुझ्या घरात दारापासून पिवळा रंग सुरु होतो. तु देवाची पूजा इतक्या यथासांग पध्दतीने केलीस त्यामुळे तु खूप खूप खूप खूप सुंदर दिसत होती.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मेघांजली तुला, छान पूजा केलीस मीही अशीच पूजा करत असते, नैवेद्य दाखवताना पाण्यात बोटे बुडवू नये ओंजळीत पाणी घ्यावे आणि मग नैवेद्याच्या ताटाला फिरवावे.... श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ....🙏
सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुला गुरुपौर्णिमेची पूजा खूप छान झाली मन खूप तृप्त झाले आहे ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि खूप समजून सांगते आम्हाला खूप छान वाटतं आणि मी ठाकरसिंग महाराज गुरु केलेले आहेत त्यांची पण सेवा करते मी स्वामींची सेवा केली तर चालेल का तुझं आधी पण गुरू केलेले आहेत सेवा केली तर चालेल का श्री स्वामी समर्थ
ताई मन प्रसन्न झालं तुझी स्वामी पूजन पाहून आमच्याकडून पण अशीच सेवा करून घ्या स्वामी हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ
😊🙏
श्री स्वामी समर्थ ,माझे डोळे पणावके
तुझा vdo बघून , एवढ्या लहान वयात कोणी तुला शिकवले हे सर्व ,भाग्यवान आहेस ,स्वामीची कायम तुझ्यावर कृपा राहो .श्री स्वामी समर्थ
Swami ani mazi aai 😊🙏
ताई देवघर खूप छान दिसायला लागल आहे मी पण आज गुरु करून घेतला स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान पूजा केली तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
खुप सुंदर पुजा केलीस स्वामींना पण तुझी पुजा आवडली असेल तुझ्या सर्व इच्छा स्वामी पुर्ण करतील हिच स्वामी जवळ प्रार्थना करेन 🙏
😊🙏
तुम्ही सजलेली नसतील तरीही तुमच्या बोलण्यात ती सुंदरता दिसून येते 👌🙏 असे रांगोळीचे साचे दादर स्टेशन जवळ छबिलदास गल्लीत मिळतात . आणि खूपच सुंदर पूजा 🙏👌
Thanks sache badal sangitalya badal 😊
😊🙏
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🌸 किती मन लावून तू पूजा अर्चा करतेस तुझा उत्साह बघून थक्क व्हायला होते किती swatchata आणि sunderta आहे तुज्या घरच्या devaryat 🙏
😊🙏
ताई खरंच खूप खूप सुंदर देवघर सजवले खूप प्रसन्न वाटतं पाहिलं का तुझं देवघर असं वाटतं आत्ताच स्वामी बोलतात का काय तुझ्याबरोबर इतकं सुंदर आणि छान वाटतं पाहिलं का देवघर तुझं
😊🙏
Wah ...khup khup khup प्रसन्न वाटलं मस्तच श्री स्वामी समर्थ ❤️🌹
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
श्री गुरुदेव दत्त खूपच छान पूजा केली . मी पण आज पहिल्यांदा गुरुपद घेतल
तुमीची पुजा बगून मन प्रसन्न झालं कायम तुमाला आसच सुखी ठेवो हीच सामी चरनी प्रार्थना करतो🌹🌹
🙏
धन्यवाद 🙏🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷👌👌👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤❤👍👍👍👍
खूप सुंदर ,प्रसन्न पूजा ..देवघर इतकं सुंदर दिसतय की पाहत च राहावे वाटतंय ..खूप मनोभावे पूजा अर्चा करता तुम्ही ताई ..त्यामुळे नक्कीच तुमची पूजा स्वामिंन चरणी पोहोचत आहे .🙂🙏🙏
धन्यवाद ताई 😊🙏
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! होवो गुरु चरणाचे दर्शन, मिळे आनंदाचे अंदन, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मेघा
पुजा 👌 मन प्रसन्न झाले
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
तुझे vdo बघितले की एकदम प्रसन्न वाटतं....खूप positive feelings येतात.bless you🤗🥰
😊🙏
ताई मला तर पूजा नाही करायची पण तुम्ही केलिले पूजा बघून मन प्रसन्न वाटलं 🙏🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
खूप शिस्तबद्ध आणि मनोभावे छान पूजा करतेस घाई गडबड नसते महत्त्वाचे म्हणजे देव आणि देवघराची स्वच्छता ती सुद्धा खूप छान आहे स्वामींचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ
😊🙏
मी पण आज असच गुरुपद घेतलं... श्री स्वामी समर्थ ❤️🌍
!! श्री स्वामी समर्थ !!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई 💐💐 पूजा खूप छान झाली आहे.
खूपच छान पूजा केलीत
आम्हालाही आरती मिळाली
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐
खूप छान पूजा झाल ताई.प्रसन्न वाटले.
ताई माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुझा व्हिडिओ शेअर केलेला आहे
Thank u😊
🙏श्री स्वामी समर्थ 🙏गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
पुजा खूप छान झाली.👌मन प्रसन्न झाले.👌मी सुद्धा अशीच पुजा केली आहे.आज देवघर खूप सुंदर दिसत आहे.👌प्रसन्न वाटतं आहे.मला असं वाटतं की मी तुझ्या सोबत पुजा केली.मंदिर अगदी खूपच छान दिसत आहे असं वाटतं मंदिराकडे पाहतच रहावं.👌महालक्ष्मी आईचा फोटो खूप दिसतो👌.(एक सांगायचे आहे तुला तु जेव्हा टेबलावर चढतेच ते काळजी पूर्वक सांभाळून चढत जा.बाकी चिंता नसावी स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत .)
ताई तु जरी आज सजलेली नसलीस तरीही तुझ्या बोलण्यात ती सुंदरता दिसून येते.👌👍ताई जेव्हा तुझी पूजा संपन्न होते तेव्हा तु सजलेली नसलीस जी मंदिराची प्रसन्नता दिसते ती प्रसन्नता, सुंदरता तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा दिसते.👌
🙏श्री स्वामी समर्थ 🙏गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
धन्यवाद ताई 😊🙏
🌸🌸श्री स्वामी समर्थ 🌸🌸खूप छान पुजा झाली पुजा बघून मन प्रसन्न झाले गुरू पोणिमाच्या शुभेच्छा
क्षी स्वामी समर्थ
खूप छान पूजा झाली आहे श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏
Shri Swami Samarth chan zali guru purnima Pooja kelit mi pan pahate 4la uthun Pooja Keli sarv seva satyanarayan Pooja sarva kele
ताई खूप छान पुजा झाली श्री स्वामी समर्थ 🙏 गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा व्हिडिओ बघुन खुप छान वाटले 👌👌👌
Khup sunder pooja keli aahes 👌👌🙏 🙏Shree Swami Samarth🙏🙏 Prasann Vatale
ताई खूपच छान तुझ्या मुले दर्शन झाले स्वा मी चे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ🙏🌹खूपच छान पूजा झाली .मीही पहिल्यांदा गुरूपद घेतले .खूपच छान वाटते . घरामध्ये खूप प्रसन्न वाटत🙏
Tai pooja khup chan keli pan tula 1 sangu ka, swami kendranusar swami na naivedya dakhvtana apan je tata bhavti pani phiravto te tulsi patrani firvaycha asta, mala pan adhi mahit navta pan mi kendrat jate tithe pahila manun tula sagte tai. Shree swami samarth 🙏
देवघर आणि देवपूजा दोन्ही खूप छान मला तुझ deoghar baghun khup prasnna वाटत
खूप सुंदर पूजा एकदम प्रसन्न सुंदर सुंदर
खुप छान पूजा केली पूजा पाहून प्रसन्न वाटले.श्री स्वामी समर्थ. 🌹🙏🙏
🙏
Khup chhan keli gurupornima chi pooja mn trupt zale bghun shree Swami Samarth 🙏🙏
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान पूजा केली ताई मन प्रसन्न झाले बघून. मला असे वाटले की मी सुद्धा तुमच्याबरोबर पूजा करते. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹.
Khup sunder swamina khup chan uparna ghatla yellow flowers pan chan hote
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुझी पूजा खूपच छान झाली. मन प्रसन्न झालं. गुरू पौणिमे च्या शुभेच्छा. 🙏🙏🙏
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुला तू खूप छान पूजा करते मला खूप आवडते तुझे देवघर मी तुझे सगळे व्हिडिओ बघते
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना खूपच सुंदर पूजा केली 🙏🌺🌼 मंदिर अगदी खूपच छान सुंदर दिसते असे वाटते 🙏🌺मंदिराकडे 🙏🌺🙏 पहातच राहावे 🙏🌼 महालक्ष्मी आईचा फोटो खूपच छान दिसतोय 🌼 🙏 तू देवांची पुस्तक वाचते ते पण किती छान वाजतेस तुझा👌 आवाज 👌पण किती छान 👌आहे तू भजन करायला पाहिजे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुदेव नमः 🌼🌺 🙏आजचा बुधवारचा🙏 गुरुपौर्णिमेचा🙏 व्हिडिओ खूप खूप खूप छान झाला👌👌👌👌👌
😊🙏
Kiti manapasun karte g..
खूप छान पूजा झाली गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
Thanks so much 🙏 tai tuzaya mule vegalicha energy bhetate tulla sudha Guru pornima mecha shubhecha mast vatali swami che Prashant khup surekha boltes
😊🙏
Khupach sundar jhali pooja aajchi tai pahunch khup prasana vatale shri swami samarth🙏📿🌼🌼
Khup chan Pooja keli tai tu श्री स्वामी समर्थ😘😘
श्री स्वामी समर्थ
आज वाटच बघत होते तुझ्या
विडिओ ची
खूप छान वाटलं
Nice video
हाय ताई खुप छान पुजा केली स श्री स्वामी समर्थ तुम्ही ची विंडो बघते मी मला आवडते,
पूजा खूपच छान झाली. देवघर प्रसन्न होऊन गेले. तुला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.||श्री स्वामी समर्थ|| 🙏🙏
😊🙏
🌺श्री स्वामी समर्थ 🌺 खूप छान झाली पूजा मांडली पण खूप छान 🙏👍❣️
खूप छान दिसतो ताई तुझा देवघर स्वामी चे खालचे मोहरांचे आसन कुठून घेतले आहे खूप छान आहे ताई
Shree Swami Samarth 🙏🌹🙏 Puja khupch sunder Ani man prassann krnari aahe...😊🙌🕉️🔱🕉️
Thanks ताई सांगितले ते तुम्ही खूप छान विडीओ बनवतात
Khup chan video aahe Tai...devhara chi sajavat khupch sunder aahe...Pooja pan Chan keli Tai tu
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सदगुरु श्री स्वामी समर्थ
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बाळा
पुजा खुप छान झाली मंदिर खुपच सुंदर आहे
ताई मीही आजच स्वामींना गुरू केले, मि तुझा व्हिडीओ पहिला होता , श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Me pan kaal gurupornimechya divshi Swamin chya Mathat jaun guru kela ......khup khup chan vattay......🌷
SHREE SWAMI SAMARTH 🌸 🌺
TAi Aaj me gurupad ghetl🥰
Tu sangitlya pramane grathachihi pooja keli🌺🌹swamincha ph hota majhakde tyala har ghalun samor Sri fal pan superi
Dhevl aani patavar pivl vtra aantharun sarv kahi kel😊😊
🌺JE KAHI CHUKAL TE MAJH AANI JE BAROBAR TE SWAMINCH🌺
MAJHI PAHALI GURU TU 🌹
TULA MAJHA TRIVAR VANDAN🌹
ताई आज मी पण पुजा केली. खुप छान वाटलं पण तुमची पुजा खुप छान झाली. ताई तुला बघुनच खुप भारी वाटतय. मना पासुन नमस्कार. 🙏🙏
😊🙏
Khup chan pooja keliy 🥰
Shree Swami Samarth 🙏
Khup Chan devpuja.... Agdi manobhave तू devpuja krte tai ...
Aani kalchi pan devpuja Chan hoti khup imp mahiti dili mahadevachya pinde baddal Thnx .....
Tai Aaj mi Swamina new devgharat sthapan Kel Mazi khup echcha hoti gurupornimela swamina devghar denyachi ts tr sglya goshti त्यांनीच aaplyala दिल्या आहेत .....
आज मला पण devpuja करून खूप प्रस्सान वाटलं मी पण tuzya सारखीच देवपूजा केली ....
आणि आज माझ्या दिव्या मधे 4 पकल्यांच फुल पण तयार झालं होत... 🤗😊
😊🙏
Shree swami samrth 🙏🌹 gurupornimecha hardik shubhecha 🙏🌷tuzi devgher mala khupch avdte 👍🏻👌🏻
खूप सुंदर पूजा 🙏||श्री स्वामी समर्थ ||
श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
गुरूपोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.... फार बरं वाटते तुला पूजा करताना पाहून💐
खुपच छान पुजा केली ताई श्री स्वामी समर्थ महाराज
ताई स्वामी सेवा पाहून मन खुप प्रसन्न झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Tumchi pooja pahun khup prasanna vatal 🙏 Shree swami samarth
Tai mi pn aj guru pad ghetal swaminchya mhathat shree swami samarth tai tumache dev ghar khup chan diSt ahe mn prasnn zale🙏🙏🌹🌹🌸🌸🌷🌷
खूप छान पूजा केली, पुढच्या वर्षी same अशीच पुजा करेन. आज जेवढी जमेल तशी आज पूजा करणार
गुरू पोणिमेच्या हादीकशुभेच्छा
Hello megha tai ...me tujhe videos ata atach pahtey mala khup avdtayt tujhe videos khupch refresh vatt...tu je swami samarth maharajachi seva krtes te pahun pn chan vatt tula hech sangaych ki majha mummy la bre vatt nhiye swami samarth tuj nkki aiktil majhi tula request ahe majhya mummy sati tu prey kr pls..majha mummy la lavkr bre vatun de....
Thank u😊nakkich dear ani tu swamincha jaap kartana ek agarbatti lavat ja ani tyacha jo angara padto na to mummy la ani saglyana lavatvja, mummy lavkar bari hoil 😊🙏
Nkki tai...thanku reply dilyabaddal 🙏
Khup khup khup..... chan
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 पुजा खूप छान झाली ताई पुजा पाहुण मन प्रसन्न झाले गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा ताई
😊🙏
Chan vatla shree swami Samartha
Khup Chan tai khup shikayla milale tumchya kadun
Very nice di khup chan sajaval Tu swamina mala khup awadal.
Khup Sundar puja Kelis tai.kharach tu khup Chan pujebaddal sangte.
Khup chan👍🙏
ताई तुझी पुजा पाहून खूप प्रसन्न वाटतयं .
खूप खूप खूप खूप खूप छान पूजा केली. त्याचे मला शब्दात वर्णन करता येत नाही. मला ऐवढी पूजा आवडली.आजचा हा पूजेचा व्हिडीओ सारखा सारखा पहावासा वाटतोय कारण तुझी देवपूजा पाहून खूप प्रसन्न वाटले. मेघा तुझे देवघर त्या देवघरातील प्रत्येक मुर्ती प्रसन्न करणारी आहे. तु देवांची सेवा मनोभावे करते म्हणून देव ही तुला मार्ग दाखवून आणखी उत्तम रित्या तु देवांची छान पूजा करते.तुझ्या घरामध्ये देवघरात पिवळ वस्त्र खूप छान दिसत आहे. पण त्याचबरोबर तुझ्या घरामध्ये किचन ट्रालिजला पण पिवळा रंग आहे. शिवाय तु उबंऱ्याला हळदीचे लेपन करते .तसेच दारात दिवे लावते.त्यामुळे तुझ्या दारा बाहेरील त्या टाईल्स ही त्या पणत्यांच्या प्रकाशात पिवळ्या दिसतात. म्हणजे तुझ्या घरात दारापासून पिवळा रंग सुरु होतो. तु देवाची पूजा इतक्या यथासांग पध्दतीने केलीस त्यामुळे तु खूप खूप खूप खूप सुंदर दिसत होती.
धन्यवाद ताई 😊🙏
Shree swami samartha Tai. Khup Chan kelis Pooja. Mipn Kal gurupad ghetla. Swami kharach swatahun seva Karun ghetat he janavla Kal Malapn.
खूप सुंदर मंदिर सजवलं बघून मन प्रसन्न वाटले श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏खूपच छान व्हिडीओ आहे ताई
Mi tumala pan guru manale ahe tumcha kadun khup shikayala milale manun guru poranimche hardik subecha tai
😊🙏
Khupach chhan shree Swami samartha 🙏🙏
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मेघांजली तुला, छान पूजा केलीस मीही अशीच पूजा करत असते, नैवेद्य दाखवताना पाण्यात बोटे बुडवू नये ओंजळीत पाणी घ्यावे आणि मग नैवेद्याच्या ताटाला फिरवावे.... श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ....🙏
🙏
गुरु पौर्णिमे च्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान पूजा केली
सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुला गुरुपौर्णिमेची पूजा खूप छान झाली मन खूप तृप्त झाले आहे ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि खूप समजून सांगते आम्हाला खूप छान वाटतं आणि मी ठाकरसिंग महाराज गुरु केलेले आहेत त्यांची पण सेवा करते मी स्वामींची सेवा केली तर चालेल का तुझं आधी पण गुरू केलेले आहेत सेवा केली तर चालेल का श्री स्वामी समर्थ
Nakkich chalel
Khoop khoop chan jhali pooja
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
खुप छान वाटल 😊 💐
khup chan pooja keli ,mana prasana zala.khup chan tai ,keep it up, tuzya kadun khup shikayala milata .😊
😊🙏
मेघा पूजा खूप छान झाली आहे.तुला गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ खूप छान पूजा झाली ताई
Guru poornima nimity hardik shubhechchha tumche devghar mala khup aani khup c aavdate tai mala pan achi c puja karayala aavdat
Khup Chan vatle tai Pooja bhaghun 🙏🏻🙏🏻🙏🏻 shree Swami samartha
Khup sundar puja keli,pahun khup prasan vatl, Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खूप छान पूजा केलीस..खूप प्रसन्न वाटले...
श्री स्वामी समर्थ