सगळयात प्रथम तर धन्यवाद सर जी,🙏🙏🙏😊 आपण खूप छान शिकवता भारतीय आर्थव्यवस्था खूप आवघड आहे आसे म्हणार्य ने एक वेळेस तुम्हाला बघावे त्यानंतर बघा , भारतीय आर्थव्यवस्था ची भिती चाल्या जाईल , अत्तापर्यत कोठे होतात राव सर तुम्ही एक परिस आहात ज्या विद्यार्थ्यांना शिकवाल त्यांचे knowledge चे सोनं होईल धन्यवाद सर तुम्ही आत्मविश्वास दिला खूप छान सर ,धन्यवाद सर तुमचे न तुमच्या टिम चे ,तुम्ही एवढे दर्जेदार नाँलेज फ्री मध्ये देता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊💐💐💐
सर, खरच अप्रतिम पद्धतीने शिकवताय तुम्ही, जे वाचून समजू शकत नाही त्या गोष्टी तुमचे लेक्चर ऐकून अतिशय स्पष्ट झाल्या, सहज समजल्या. तुमच्या या शिकवण्याच्या पद्धतीमुळे अर्थशास्त्र या विषयामधे अधिक रुची निर्माण झाली. तुम्हाला मनापासून धन्यवाद. 🙏🙏
हे इन्फिनिटी वाले काय खातात माहिती नाही.. पण एवढं जबरदस्त शिकवतात..अहो सर , अर्थशास्त्र म्हणलं की कंटाळा तर यायचा च पण समजायचं तर काहीच नाही.. पण या लेक्चर नंतर मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की मी 15 out of 10+ score सहज करू शकेन.. सलाम तुमच्या जिद्दीला आणि शिकवण्याच्या चिकाटीला.. तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत, सध्या आणि सरळ भाषेत टॉपिक क्लिअर करण्याची शक्कल.. भारी जमतंय राव तुम्हाला.. धन्यवाद सर.. आभारी आहे तुमचे..असेच तुमचे मार्गदर्शन लाभो..उदंड आयुष्य लाभो..
Sir, तुम्ही economics sarkhya subject ला खुप easy way ने shikwat आहत खुप thanks सर तुमचा कड़े pahun असे वाट ते की तुमच्या त Imandari thasun bharli आहे खुप बेस्ट सर
कसलाही दिखाऊपणा नाही, उच्च कोटीचे ज्ञान आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची कला... कसलाच मोठेपणा नाही फक्त आमच्या सारख्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडून यशापर्यंत नेऊन पोहोचवण्याची तळमळ हेच या लेक्चर मधून दिसून आले.... खुप खुप धन्यवाद गुरुजी... आतापर्यंत पाहिलेले सर्वात भारी लेक्चर आहे हे 😊😊
ज्या संकल्पना आज पर्यंत समजल्या नाहीत, ज्या नेहमी डोक्याच्या वरुन च गेल्या त्या हा व्हिडिओ पाहून समजल्या... आपण खूप छान small but sweet मध्ये समजून सांगितले व आम्हाला कधीही न समजणारे घटक सोप्या भाषेत समजून आमच्या डोक्यात कायमच फिट कारण्याचे कामं केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
आपल्या अमुल्य मार्गदर्शना बद्दल धन्यवाद सरजी. शब्दात सांगता येणार नाही ईतक अप्रतिम मार्गदर्शन केल्यामुळे सर्व विद्यार्थी आपले आभारी राहतील.. एका पेक्षा जास्त LIKE करता आले असते तर नक्कीच प्रतेकाने एक पेक्षा जास्त LIKE केले असते. Thank you, Thank you so much. 👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐 सर खुप छान! अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पना खुप छान सहज आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण करून समजावून दिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक खुप खुप आभार! 💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼 पुढील वाटचालीसाठी आपल्याला खुप खुप मंगलमय शुभेच्छा! 💐💐💐💐👍👍👍
Important mhnje sir tumchya lecture ni majhe concept clear zale khup read kele pn confusion hote... thank u so much sir... ani important mahnje sir udyala ek fakt5 minute ch video banva how to solve paper and which questions are skipped
Khupch easy way ni economic chya concepts clear zalyat sir...thank you very much sir for marathon lecture series. I hope ki ankhi subject che pn tumchyakdn marathon lectures pahawayas miltil.
One of the best lecture ... संपूर्ण रिविजन झाली. खूप छान लेक्चर सीरिज सुरू केली आहे इन्फिनिटी अकॅडमी ने... गजानन भस्के सर खूप छान शिकवतात. त्यांच्या इको च्या hand written notes खूप छान आहे. 👌👌👌👍👍💐💐 Thank you Sir 🙏🙏
🌹🌹सर खरंच मनापासून धन्यवाद...खूप छान शिकवता राव.. अगदी सोप्या भाषेत.... माझे combine बोल.. राज्यसेवा prilims10 प्रश्न बरोबर... आलेले आगे... आणि या lectrmule आणखी 2 प्रश्न चा फायदा होईल.. . thank you सो much💪💪i
आत्तापर्यंत फक्त वाचून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होते ....पण आज खूप concepts clear झाल्या.....शब्दांत सांगू नाही शकत की ह्या lecture मूळे किती फायदा झाला ते.....once again thank u so much sir
सचिन सर, कधीच न समजनारा सार्वजनिक वित्त हा टॉपिक आता माझ्या रोमा रोमा त फिट झाला सर तुम्ही खुप सोप्या पद्धतिने शिकवला खुप धन्यवाद खरच confidance वाडला पुन्हा सर manapasun खुप शभेच्छा
सगळयात प्रथम तर धन्यवाद सर जी,🙏🙏🙏😊
आपण खूप छान शिकवता भारतीय आर्थव्यवस्था खूप आवघड आहे आसे म्हणार्य ने एक वेळेस तुम्हाला बघावे त्यानंतर बघा , भारतीय आर्थव्यवस्था ची भिती चाल्या जाईल , अत्तापर्यत कोठे होतात राव
सर तुम्ही एक परिस आहात ज्या विद्यार्थ्यांना शिकवाल त्यांचे knowledge चे सोनं होईल धन्यवाद सर तुम्ही आत्मविश्वास दिला खूप छान सर ,धन्यवाद सर तुमचे न तुमच्या टिम चे ,तुम्ही एवढे दर्जेदार नाँलेज फ्री मध्ये देता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊💐💐💐
सर इथेच होते तुम्हाला late सापडले
सर ईथेच होते , परीस होवुन कोळसे शोधत होते , कदाचित आपणच भरकटलो या दुनियेत , चला तर मग कोळश्याला परीस स्पर्ष देऊन सोनं घडवुयात
खरोखर नावाप्रमाणेच व्यवसाय न करता सेवा देता nice work sir
धन्यवाद नागराज मंजुळे सर
क्रिस्टल अँड क्लिअर
🙏🙏🙏
सर मी शब्दात नाही सांगू शकत की तुम्ही किती छान teaching करतात ..इकॉनॉमिक मध्ये तुम्ही one of the best teacher आहात sir.
सर, खरच अप्रतिम पद्धतीने शिकवताय तुम्ही, जे वाचून समजू शकत नाही त्या गोष्टी तुमचे लेक्चर ऐकून अतिशय स्पष्ट झाल्या, सहज समजल्या. तुमच्या या शिकवण्याच्या पद्धतीमुळे अर्थशास्त्र या विषयामधे अधिक रुची निर्माण झाली. तुम्हाला मनापासून धन्यवाद. 🙏🙏
Sir lecture अप्रतिम आहे यात current budget चे उदाहरण घेतले असते तर आणखी छान झाले असते तुम्ही feedback विचारला म्हणून comment
Hats of u sir🙏🙏🙏 3 महिन्यापासून पुस्तकातलं डोकयात जात न्हवते but u did miracle. अवघड सोपे झाले हो. तुमचे नि तुमच्या टीम चे शतशः आभार🙏🙏🙏
Father Of Economic.......KHUP KHAS SIR..
खुप छान Economic शिकवलेत सर...छान रिव्हिजन झाली. प्रत्येक Topic जन्मभर न विसरण्यासारखा शिकवलात तुम्ही....धन्यवाद सर
खुप छानप्रकारे सविस्तर स्पष्ट करुन सांगितल सर तुम्ही ,,,धन्यवाद सर
सहज --सोपे -- एक चित्रपट पाहिल्यासारखं इकॉनॉमी अनुभवले..... Very cool and very nice 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हे इन्फिनिटी वाले काय खातात माहिती नाही.. पण एवढं जबरदस्त शिकवतात..अहो सर , अर्थशास्त्र म्हणलं की कंटाळा तर यायचा च पण समजायचं तर काहीच नाही.. पण या लेक्चर नंतर मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की मी 15 out of 10+ score सहज करू शकेन.. सलाम तुमच्या जिद्दीला आणि शिकवण्याच्या चिकाटीला.. तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत, सध्या आणि सरळ भाषेत टॉपिक क्लिअर करण्याची शक्कल.. भारी जमतंय राव तुम्हाला.. धन्यवाद सर.. आभारी आहे तुमचे..असेच तुमचे मार्गदर्शन लाभो..उदंड आयुष्य लाभो..
Economic चे RUclips वरील best lecture and teaching sir 🙏🙏🙏
देवमाणूस... ग्राउंड लेवलला जाऊन शिकवण्याची पद्धत अप्रतिम..
Sir, तुम्ही economics sarkhya subject ला खुप easy way ने shikwat आहत
खुप thanks सर
तुमचा कड़े pahun असे वाट ते की तुमच्या त
Imandari thasun bharli आहे
खुप बेस्ट सर
कसलाही दिखाऊपणा नाही, उच्च कोटीचे ज्ञान आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची कला... कसलाच मोठेपणा नाही फक्त आमच्या सारख्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडून यशापर्यंत नेऊन पोहोचवण्याची तळमळ हेच या लेक्चर मधून दिसून आले.... खुप खुप धन्यवाद गुरुजी... आतापर्यंत पाहिलेले सर्वात भारी लेक्चर आहे हे 😊😊
कडक sir..... मला अजिबात वाटल नाही एवढ भारी कोणी शिकवेल... खरच खुपच mast......एवढ्या दिवसापासून जमत नसलेलtopic आता कळले ☺
Bhai mi pn aata ek video baghitla syllabus cha aani lagech aata marathon lecture chalu Kelley. 😊
@@Hoske1517 डॉक्टर असून जर ग्रुप b, c द्यावी लागत असेल तर आमचं शिक्षणच बर
तुम्ही माझ्या मनातील अर्थशास्त्र या विषयाची भीती काढून टाकलीत सर.... One of the best teacher for eco 🙏❤️
ज्या संकल्पना आज पर्यंत समजल्या नाहीत, ज्या नेहमी डोक्याच्या वरुन च गेल्या त्या हा व्हिडिओ पाहून समजल्या...
आपण खूप छान small but sweet मध्ये समजून सांगितले व आम्हाला कधीही न समजणारे घटक सोप्या भाषेत समजून आमच्या डोक्यात कायमच फिट कारण्याचे कामं केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
मला आता पर्यंत आवडलेले 1 ले Economic चे LEC. आहे हे सर... खूप सुंदर सर तुमचे मनापासून आभार
सर जे पुस्तक वाचून नाही कळले, ते या विडिओ मधून कळत आहे... धन्यवाद सर...💐👌👍
👍
mhnje tumchi post fix ahe yanda
@@amoldhasade4491 😂
तुमच्या सारखे शिक्षक मिळाले तर आम्हाला आमच्या धेयापर्यत पर्यंत पोहचण्यास कोणीच रोकू शकत नाही..... धन्यवाद सर ........💐💐
काय आहे तुमचं धेय
Right
सर खूपच छान शिकवता तुम्ही.. आता अर्थशास्त्र विषय आवडायला लागलाय.. 👌👌👌👌👌 धन्यवाद सर..
Aaj ha lecture bagun as watat ahe economics far sopa subject ahe.Thank You Sir 🙏🏻🙌🏻
Khup chan concept clear kelyat sir thanks hya saglyacha fayada nakkich 3 april chya exam la hoil
Sir concept khup chan clear hote tumchya lecture ne
आज पासून economics माझा fav subject. 😍
ऐवढ systematic way made tumhi shikavta sir..👑सगळ्या concepts crystal clear.. 😎🔥
Kupch chan shikvta tumi book vachun pan kalat nahi tevdhe lectures ekun samjle.thanks sir
Very good teaching sir.. 4.30 hours ubhe rahun sudha face vr thakavt disun n yeta pratek gost aka navin usfurt pn samjun sagta... 🙏🙏🙏🙏 dhanyavaad guru..
आपल्या अमुल्य मार्गदर्शना बद्दल धन्यवाद सरजी.
शब्दात सांगता येणार नाही ईतक अप्रतिम मार्गदर्शन केल्यामुळे सर्व विद्यार्थी आपले आभारी राहतील..
एका पेक्षा जास्त LIKE करता आले असते तर नक्कीच प्रतेकाने एक पेक्षा जास्त LIKE केले असते.
Thank you, Thank you so much.
👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan lectur zale sir
अगदी सोप्या आणि सहज शब्दात economy समजून सांगितले
सोप्या भाषेत अर्थव्यवस्था...👌👌🙏🙏🙏
Khupach changlya paddhtine samjaun sangitale...revision sathi nakkich faida hotoy...dhanyawaad.
Ashach videos chi vaat baghu...
जबरदस्त सर 👌🏻👌🏻👌🏻खूप छान कन्टेन्ट... Understanding.... Grateful
Very excellent teaching 👍👍 khup फायदा होतोय आम्हाला .💐
अवमूल्यन ही संकलपणा मला आज पर्यंत clr होत नव्हती ती तुमच्या मुळे झाली sir
Thank u sir . mast teaching ahe tumch
Sir, kharch tumhi shikvatahat te concept clear hotata t. thank you so much sir 🙏🙏🙏
काय भारी पद्धत आहे सर तुमची शिकवण्याची ....❤️❤️
धन्यवाद सर❤️
सलाम आहे सर तुमच्या या कार्याला🙏 खूपच छान. एक एक कॉन्सेप्ट क्लिअर होत आहेत.
💐💐 सर खुप छान! अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पना खुप छान सहज आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण करून समजावून दिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक खुप खुप आभार! 💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼 पुढील वाटचालीसाठी आपल्याला खुप खुप मंगलमय शुभेच्छा! 💐💐💐💐👍👍👍
Thank you sir....economic sodun 15 years zale hote....pan tumcha video ne confidence aala...
Kiti humble aaht sir tumhi 😍 respect
सर खरच पूर्ण अर्थशास्त्र concep clear
Khup khup bhari teaching karat aahat Sir .... thanks 🙏...
Kay kelat sirrr.... Amazing lecture ☺️ economics itka sopa kadhis watla nhawta... Selute ur teaching..
One who couldn't understand after reading the book 3 Times will understand after watching the lecture only once. sir you teach very well.
1 ch number sir ....khup mast lectur
खरच शिक्षक महान असतात 🤟 who Builds the generation and hence the nation.. N u r the perfect example of it... Thank you so much sir 🤟
Sir thod aadhi ghyayla hv hot ... khup jbrdast clear zal srv
बऱ्याच अनाकलनीय बाबी तुम्ही खूप साध्या पद्धतीने मांडल्या धन्यवाद
जेवढे स्मार्ट तुम्ही दिसता सर त्यापेक्षा स्मार्टली तुम्ही economy शिकवता....खूप छान कन्सेप्ट क्लिअर केल्या सर तुम्ही....thank you sir..... 🤗
थँक्स सर आपण खूप कन्सेप्ट क्लीयर केल्या...
एवढे सारे vdo पाहिले पुस्तक पाहिले पण तुम्ही सांगलीत तस कोणी सांगितलं नाही आणि कळलं पण नव्हतं पण आता सगळं clear झालं thnk u sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
Sir tumhi great aahat plz dely lecture Kara sir
Economy sathi pudchya khalat sarvat bhari teacher for MPSC
धन्यवाद सर 🙏🙏🙏खुप खुप imp points shikvle tumhi... आम्हाला याचा पेपर मध्ये खुप फायदा होईल... Your great teaching... Thank you so much sir 🙏🙏🙏
Economics etke easy pn aste aaj tumchamule kalale..thank u so much sir..bhiti kami zali economics chi..thanks bolu titke kami..
Khup chaan shikvta sir 🙏
सर तुम्ही अर्थशास्त्र विषयाचे तज्ञ आहे. खूप छान समजलं. मनापासून धन्यवाद सर. 🙏🙏🙏
sir tumche teaching khupp chhan ahe khup wait krte nehmi tymchya lecturs chi thanku so much sir
सर खूप छान lecture होत बऱ्याच संकल्पना clear झाल्यात थँक्स मास्तर❤️🙏
Thanks sir khup mast topic cover zale . Khup ch bhari
Economic cha smooth operation 👌👍 Thank you sir
Very nice teaching sir... teacher asava tr tumchyasarkha eco sarkha sub evdha chan samjavun sangitala. .god bless u sir
Anant kalasathi RUclips var view vadhat rahanar lecture..
Hats off sir ji
sir khup chhan explain karta tumhi, khup avghad subject ahe, pn tumchya mule kahi concept clear zalya, thank you.
खूप चांगल समजतंय सर, लक्ष्यात येत आहे. Thanks sir
अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीने सांगणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच भस्के सर...
अप्रतिम असे समजून सांगितलं आहे सर..!
Important mhnje sir tumchya lecture ni majhe concept clear zale khup read kele pn confusion hote... thank u so much sir... ani important mahnje sir udyala ek fakt5 minute ch video banva how to solve paper and which questions are skipped
Sir khup deep made explain kel mi frist time evd vel lecture attended kel thank you sir
सरजी मी कितीही वेळेस प्रा. देसले सर व रंजन सर यांचे बुक वाचलेत पण एवढं कधीच प्रॉपर समजले नव्हते आपला मोफत मला ही माहिती सांगितल खुप खूप धन्यवाद सर
❤खरोखर एक नंबर मास्तर आहे
माझ्या आज पर्यंत च्या प्रवासातील
Khupch easy way ni economic chya concepts clear zalyat sir...thank you very much sir for marathon lecture series. I hope ki ankhi subject che pn tumchyakdn marathon lectures pahawayas miltil.
Khup chhan aahe lecture tumch ,,..🙏🙏🙏🙏🙏🙏
One of the best lecture ... संपूर्ण रिविजन झाली. खूप छान लेक्चर सीरिज सुरू केली आहे इन्फिनिटी अकॅडमी ने... गजानन भस्के सर खूप छान शिकवतात. त्यांच्या इको च्या hand written notes खूप छान आहे. 👌👌👌👍👍💐💐 Thank you Sir 🙏🙏
खुप छान सर... मस्त शिकवता सर तुम्ही 👌🏻👌🏻
Sir , mala Tumche 😍 lecture khup khup avdtat 😍😍😍
Best in economics all time 😍❤️
Tuthicha
Sir your lecture is outstanding and sir your smile 😊 so nice and very honestly and faithfuly teaching sir .i likes it
Tumche lecture pahile ki economic sop vatt ...thank you so much infinity all team 🙏🏻🙏🏻
🌹🌹सर खरंच मनापासून धन्यवाद...खूप छान शिकवता राव.. अगदी सोप्या भाषेत.... माझे combine बोल.. राज्यसेवा prilims10 प्रश्न बरोबर... आलेले आगे... आणि या lectrmule आणखी 2 प्रश्न चा फायदा होईल..
. thank you सो much💪💪i
अवघड विषय इतक्या सोप्प्या पद्धतीने समोर आणला खूप खूप धन्यवाद सर🙏
Polity pn chan 👌 explain karta sir..
Next time polity sati pn asach class ghya.
Khup help hoil amala 🙏
Great ahat sir tumi mala book madhun kahich sanjat navt pan tume khup chan explain karun sangta
Khup Khup thanks sir. Economic revision sathi sanjivni ahe he lecture 🥰✅
Sir khup chhan explain kel tumhi... Purn concepts clear zalya🙏👍💐💐
Sir khup concept clear zale thnx so much sirrr 🙏🙏🙏
Kharch samjal lecture sir khup chan shikavta tumhi thank u 🙏
खूप छान सर... खूप concepts clear झाल्या यातून.....धन्यवाद😊
आत्तापर्यंत फक्त वाचून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होते ....पण आज खूप concepts clear झाल्या.....शब्दांत सांगू नाही शकत की ह्या lecture मूळे किती फायदा झाला ते.....once again thank u so much sir
Golden way of teaching for brightening of our future...tysm sir
Khoop chaan samjaun sangata sir tumhi
khup chan sirji best
सचिन सर, कधीच न समजनारा सार्वजनिक वित्त हा टॉपिक आता माझ्या रोमा रोमा त फिट झाला
सर तुम्ही खुप सोप्या पद्धतिने शिकवला खुप धन्यवाद खरच confidance वाडला
पुन्हा सर manapasun खुप शभेच्छा
सलग साडेचार तास लेक्चर not a joke
Salute sir nice 👏👏teaching
खूप खूप धन्यवाद सर...खूप छान lec घेतलं आहे आपण..thank u so much 🙏🙏
you are really great sir,hatts off to your efforts
Khup mast concept hote sir. Kami velat khup kahi shiklo
सोप्या पद्धतीने समजुन सांगीतलात सर
खुप खुप धन्यवाद.
खूप छान समजल sir . thank you 🙏😊
Khup chan... Sir aankhi lecture ghaya RUclips vr