शिवकालीन युद्धकलेचं माहेरघर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 100

  • @mahendrapatil653
    @mahendrapatil653 Год назад +26

    आताच्या काळात ही शस्र चालवता येणे ही गरज बनली आहे. बहुतेक वेळा ईच्छा असते पण अंतर जास्त असल्याने येण्याची अडचण आहे. सर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्याच्या ठिकाणी शाखा सुरू केली तर आमच्या सारख्यांना मदतच होईल.

  • @revanpatil6606
    @revanpatil6606 Год назад +5

    खुप छान ... आणि सर्वांच कौतुक करावं तेवढं कमी च असेल . किती ऊर्जा घेऊन सगळे शस्त्रे चालवतात . शस्रासोबत त्यांचा आत्मविश्वात देखील वाढत असेल आणि आजच्या पिढीला ह्या खेळा च वेड लागलं पाहीजे . खरचं खुप सुंदर ... आणि ही शिवकालीन युद्ध कला जतन संवर्धन व पुढील पिढीला देण्याच काम करताय . अभिनंदन ... पुढील वाटचालीस शिवमय शुभेछा ...

  • @prakashghodake5087
    @prakashghodake5087 5 месяцев назад +2

    अप्रतिम ,अतिसुंदर आणि ही तर काळाची गरज आहे

  • @ramchandrasutar8524
    @ramchandrasutar8524 4 месяца назад +2

    Old is gold no such education is available I am proud of this I have learnt this sixty years back I am seventy three years old and fit thanks if help contact,

  • @योगेशकेअनुभव
    @योगेशकेअनुभव 2 года назад +9

    Jay Bhawani, Jay Shivaji
    One day even I will get fortune to learn at this temple of Martial Art

  • @vinodbabar6804
    @vinodbabar6804 2 года назад +2

    बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय हिन्द जय महाराष्ट्र .

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 года назад +13

    छान शिकवतात. मि 15 दिवस इथे प्रशिक्षण घेतले आहे .

  • @pranaapanayogshala
    @pranaapanayogshala 2 года назад +1

    गुरूजी 💐बहुत शानदार💐
    भारत माता की जय💐

  • @nileshtapre3554
    @nileshtapre3554 2 года назад +5

    मुजरा गुरू आमचा असो आपणास

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  2 года назад +4

      अहो मुजरा केवळ महाराजांना आम्ही तर त्यांचे दास🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @HiteshGawle-bm4lj
    @HiteshGawle-bm4lj Год назад

    Jai Maharashtra !
    Jai Hindu dharma !

  • @nikunjbhalodiya8956
    @nikunjbhalodiya8956 Год назад

    Ek number

  • @parasanathkakade519
    @parasanathkakade519 Год назад +1

    निशब्द ❤❤❤❤❤❤❤❤

  • @_KaustubhChavan
    @_KaustubhChavan 2 года назад +1

    Har Har Mahadev🚩

  • @jyotigadakh4561
    @jyotigadakh4561 7 месяцев назад

    Har Har mahadev

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 2 года назад +1

    भले शाब्बास, खूप छान.

  • @mahendradevgadkar8078
    @mahendradevgadkar8078 2 года назад

    जय भवानी, जय शिवराय

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 11 месяцев назад

    Jay shivay 🚩🙏

  • @girishgogawale6941
    @girishgogawale6941 2 года назад +1

    जय शिवराय जय शंभूराजे..!!
    अतिशय सुरेख.. डोळ्याचं पारणं फिटलं तुमचं शस्त्र चालवणं पाहून..
    गुरूजी तुमची पुण्यात शाखा आहे का..? आमच्या मुलांना पण खुप आवड आहे शस्त्रांची..

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  2 года назад

      धन्यवाद...
      पुण्यात लवकरच सुरू होईल आपल्याला कळवले जाईल

    • @siddhichougale4527
      @siddhichougale4527 2 года назад +1

      कोल्हापुर भुदरगड .

  • @tusharkate8034
    @tusharkate8034 2 года назад

    खूपच छान गुरुजी

  • @CreAperr
    @CreAperr 6 месяцев назад

    Vastad 🙇🏻❤️🙏

  • @rameshamle9215
    @rameshamle9215 Год назад +1

    ❤❤

  • @vitthalwadkar1140
    @vitthalwadkar1140 2 года назад +2

    नमस्कार गुरुजी 🙏🚩

  • @anru5110
    @anru5110 2 года назад +1

    Bharich aahe he.
    Pan aamhi mumbai madhe rahto.
    Mumbai madhe tumchi shakha asti tar mazya mulana sathi pravesh ghetala asta

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  2 года назад +3

      आपल्या गुरुकुलवर निवासी पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते 8 दिवस आणि 15 दिवस असे प्रशिक्षण दिले जाते. आपण दिवाळीच्या सुट्टीत आपल्या मुलांना पाठवू शकता.

  • @kapildhruw148
    @kapildhruw148 2 года назад +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍😊😊😊😊😊

  • @jagtap1680
    @jagtap1680 2 года назад +2

    🚩🚩🙏🏼🙏🏼

  • @mininathshelke6502
    @mininathshelke6502 2 года назад

    जय शिवराय

  • @anuradhapatil7411
    @anuradhapatil7411 Месяц назад

    😊

  • @shindesatish1984
    @shindesatish1984 2 года назад +1

    🙏🙏🙏

  • @ompatil4786
    @ompatil4786 2 года назад +1

    👍🙏🇮🇳

  • @smilingbunnyfacts
    @smilingbunnyfacts 2 месяца назад

    Sir nagpur la ahe ka tumchi branch mala sikaychi ahe hi kala! Jai Bhavani jai Shivaji 🚩🙏🏻

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  2 месяца назад

      नागपूरला नाही. आपले कोल्हापूरला निवासी गुरुकुल आहे. तुम्ही शिबिरामध्ये शिकण्यासाठी येवू शकता. 8055556005 या नंबरशी संपर्क साधा.

  • @gajananjadhav2809
    @gajananjadhav2809 Год назад +1

    गुरूजी छत्रपती संभाजी नगर ला शाखा आहे का असेल तर कळवा मला माझ्या मुलीला शिक्षण द्यायचे आहे

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  Год назад +1

      हो लवकरच आपली तिथे शाखा सुरू होणार आहे. मी कळवतो आपल्याला.

  • @ssr2318
    @ssr2318 2 года назад +1

    Aapka gurukul kaha par hai

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  2 года назад +2

      गाव :- वेंगरुल, तहसील - भुदरगड, जिला - कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य

  • @NinadGurav-y4f
    @NinadGurav-y4f 2 года назад +1

    Kuthe milte hyache shikshan nakki sanga

  • @ramnikam2423
    @ramnikam2423 Год назад

    मी Balaram Nikam sir mi mumbai kalyan made rahto माझी mulgi 6 Varsha chi ahe tula shivkalin shashtra shikshan द्यायच आहे please mala मार्ग Darshan kara

  • @RSWeddingZone
    @RSWeddingZone 7 месяцев назад

    जय शिवराय गुरुजी माझा मुलगा 1.5 वर्षांचा आहे माला त्याला अश्या शाळेत टाकायचे की जिथे हिंदू संस्कृती व युद्ध कला व आजच्या काळातील शिक्षण हे सर्व मिळावे आपल्या कडे अशी सुविधा आहे का अशक्यास कळवावे

  • @AkshayTilve
    @AkshayTilve 3 месяца назад

    नमस्कार, 🙏
    मी मुंबई मध्ये राहतो, मला ह्या सर्व कला शिकायच्या आहेत. त्यासाठी मला किती महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल ते कळवावे🙏जय शिवराय 🙏🚩

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  3 месяца назад

      8055556005 या नंबरशी संपर्क साधा. आपणाला संपूर्ण माहिती मिळेल.

  • @pritamkumarshinde4712
    @pritamkumarshinde4712 2 года назад

    जय शिवराय..........गुरुजी
    आपल्या गुरुकुल विषयी अधिक माहिती कशी मिळेल🙏🙏

    • @satishhbPatil
      @satishhbPatil 2 года назад

      संपूर्ण पत्ता विडीओ मध्ये आहे.संपर्क क्रमांक आहे.
      तिथं गेल्यावर घ्यायची माहिती.

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  2 года назад

      8551048682 या नंबरवर संपर्क करावे

  • @sunilnetake7779
    @sunilnetake7779 11 месяцев назад

    कुठे आहे सर

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  11 месяцев назад

      सव्यसाचि गुरूकुलम्, वेंगरुळ, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर संपर्क क्र. 8055556005

  • @dharmenkochrekar8268
    @dharmenkochrekar8268 10 месяцев назад

    Mumbait shakha aahe ka

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  3 месяца назад

      नाही दादा.
      आपले कोल्हापूर येथे निवासी गुरुकुल आहे. गुरुकुल वरती 8 व 15 दिवसांचे शिबिरे असतात. आपणही शिबिराला येऊ शकता.
      अधिक माहितीसाठी 8055556005 या नंबरशी संपर्क साधा.

  • @rajughatge7
    @rajughatge7 Год назад

    प्रवेश कसा घ्यायचा

  • @MPMrBean2001
    @MPMrBean2001 2 года назад +1

    मला पण शिकाचे आहे मर्दानी खेळ

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  2 года назад

      संपर्क : 8551048682
      आत्ताच 27 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर गुरुकुलवर निवासी शिबीर आहे.

  • @PrashantBhilare7227
    @PrashantBhilare7227 2 года назад

    नमस्कार
    Contact नंबर मिळेल काय?

  • @vikasg989
    @vikasg989 2 года назад

    भाई जी आप सभी मर्दानी कला कस प्रदर्शन करने वाले लाठी केवल घुमाते हुए ही दिखाते है पूर्ण प्रदर्शन क्यों नहीं करते 🙏

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  2 года назад

      आपको क्या चाहीये

    • @vikasg989
      @vikasg989 2 года назад

      @@savyasachigurukulam1081 प्रभु एक विस्तृत वीडियो अपलोड करें यदि तकनीकी कारणों से नहीं कर सकते तो ठीक है ताकि विधार्मियों को पता ना चले 🙏

  • @rajughatge7
    @rajughatge7 Год назад

    अटी व नियम काय आहे

  • @proffesorsmitasangale6962
    @proffesorsmitasangale6962 7 месяцев назад

    Contact no milel kay

  • @sanatan_07712
    @sanatan_07712 Год назад

    Jai hindu swaraj ❤

  • @rajughatge7
    @rajughatge7 Год назад +1

    फी काय आहे

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  Год назад

      8055556005 या क्रमांक वर संपर्क करावे

  • @smitabharati8585
    @smitabharati8585 Год назад

    Contact no melel ka

    • @savyasachigurukulam1081
      @savyasachigurukulam1081  Год назад

      8055556005 या नंबरशी संपर्क साधा.
      तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.