ह्या कामात रिक्स सुद्धा खूप आहे जपून सगळे काम करावे लागतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 23

  • @dnyandeoanarase2045
    @dnyandeoanarase2045 2 месяца назад

    छान छान आहे❤❤❤❤

  • @savitagosavi9633
    @savitagosavi9633 3 месяца назад +3

    केस मोकळे सोडल्यावर केस जातील तिखटामधे बांधा की केस

  • @VidhiJadhav-l2v
    @VidhiJadhav-l2v 3 месяца назад +2

    Very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @balubabare8297
    @balubabare8297 3 месяца назад +1

    ताई फिरणाऱ्या मशीनच्या बाजूला किंवा मशीन वर जवळपास कोणताही लूज कपडा ठेवू नका कारण फिरणाऱ्या मशीनच्या पार्ट मध्ये हा कपडा अडकू शकतो तुम्ही मसाला मिक्स करण्याच्या मशीन च्या बाजूला लूज कपडा ठेवला आहे शक्यतो अशा मशीनवर काम करताना कपड्यांना सांभाळा

  • @mangalwaghmare3761
    @mangalwaghmare3761 3 месяца назад +3

    लाकडाच्या वस्तू ने ठोका , स्टील ने कोचे पडतात,ऐव ठोकला नाही पाहिजे,नवीन वस्तू खराब होतात

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +3

    आक्का खूप छान मिक्स होतोय मसाला 👌👌👍👍❤❤

  • @balubabare8297
    @balubabare8297 3 месяца назад

    ताई तुमच्याकडे आम्ही सर्वजण फॅमिली भेटण्यासाठी येण्याचे प्लॅन करत आहोत पण योगायोग येईना आम्ही इंदापूरचे आहोत पण सध्या पुण्यात राहत आहे पण येत्या काही दिवसात नक्कीच भेट देणार आहोत

  • @DhanashreeKhot
    @DhanashreeKhot 3 месяца назад +4

    पावसाळ्यात मसाला चागंला नसतो लगेचच खराब होतो

  • @balubabare8297
    @balubabare8297 3 месяца назад

    मशीन मधून मिक्स मसाला काढताना शक्यतो खाली गोणी ऐवजी एक एस एस मेटलचा आयताकृती ट्रे बनवून घ्या म्हणजे जमिनीवर मसाला सांडणार नाही ही आयडिया दाजींना माहीत असावी

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +11

    आक्का मिक्स करायच्या मशनिवर वरून ठोकू नको त्याच्यावर कच पडतील😊 आतून ठोकल्यावर काहीनाही होणारं 👍

  • @rahulpise2698
    @rahulpise2698 3 месяца назад +2

    First View and comment Aakka😊😊❤❤❤❤😂

  • @neetakamble6482
    @neetakamble6482 3 месяца назад

    Namachi aai aleli ka video tak

  • @reshmakolpe5673
    @reshmakolpe5673 3 месяца назад

    आहो अक्का मास्क आणि कँप वापरा त्रास पण होणार नाही बाकी छान❤😊

  • @vishalshelar6395
    @vishalshelar6395 3 месяца назад

    Hi taei ❤tu Kashi aahey bol

  • @LumbiniTalkhe-hc2uf
    @LumbiniTalkhe-hc2uf 3 месяца назад

    लोणचं कसं किलो आहे

    • @manishajadhav0033
      @manishajadhav0033  3 месяца назад

      400रु किलो ताई साहेब

  • @kusumtaibhosale7905
    @kusumtaibhosale7905 3 месяца назад +1

    कॅप घालावी

  • @rahulpise2698
    @rahulpise2698 3 месяца назад

    Daji comedy karat nahi Aaj kal 😅😅😅😅 plzz reply my comment 🙏🙏🙏🙏🙏

  • @sulbhaadhav9743
    @sulbhaadhav9743 3 месяца назад +1

    Kes bhadht ja mashinjawal

  • @JayshriWagh-w2l
    @JayshriWagh-w2l 3 месяца назад

    Very nice

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 3 месяца назад

    😅😅😅😅