महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड् २०२३

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • महाराष्ट्राचा अभिमान 🏅🏆⛳️
    उद्योजकांचा सन्मान 😍🛰️🇮🇳
    महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड् २०२३
    #रिसील_डॉट_इन प्रस्तुत #महाराष्ट्र_बिझनेस_अवॉर्ड्_२०२३, हा पुरस्कार सोहळा दिनांक 3 सप्टेंबर २०२३ रोजी नाशिक येथील पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये मोठ्या उत्सवात संपन्न झाला. प्रमुख अतिथी अभिनेत्री #सोनाली_कुलकर्णी व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे #प्राजक्ता माळी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचे #थेटप्रक्षेपण दिनांक #7 सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजता #जय_महाराष्ट्र या न्युज चॅनल वरून करण्यात येणार आहे. तरी सर्वानी बघायला विसरू नका जय महाराष्ट्र न्युज चॅनेल वर.
    #sonaleekulkarni
    #tulshiramdhaigude
    #businessawards2023
    #MaharashtraAwards #MaharashtraExcellence #exploremore #morelikes #AwardsCelebration #sucessstory #HonoringExcellence #likes
    #the_india_news_live
    #jai_maharashtra_news_live

Комментарии •