मराठा आमदारांचा DNA तपासा | मराठा युवक भडकला | Tanaji Savant | Manoj Jarange Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 43

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 11 месяцев назад +16

    प्रत्येक मतदारसंघात2000 उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल करा मग होऊ द्या निवडणुका, सुतासारखे सरळ होतील चाणक्य,जय शिवराय.

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 11 месяцев назад +7

    एकदम बरोबर तरूण मुलांनी आणि मुलींनी अपक्ष ऊमेदवारीचा अर्ज भरा

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 11 месяцев назад +5

    मराठी तरुणांनो खरी संधी आहे सत्ता स्थापन करण्याची ती मिळवा म्हणजे सर्व प्रश्न सुटतील जरांगेना निवडून आणा. प्रकाश आंबेडकर साहेबांचा सला ऐका फायदा होईल

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 11 месяцев назад +4

    जनतेच्या डोल्यात पाणी आल पण सरकारला काहीच चिंता नाही यावरून एकच स्पष्ट होतय मराठ्यांनच सरकार नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @IshwarWarpe-d3g
    @IshwarWarpe-d3g 11 месяцев назад +5

    मनोज दादा तुम्हि ऊपोशन सोडा त्याना मुंबई जाऊ🎉🎉🎉🎉🎉

  • @dharamrajkale3947
    @dharamrajkale3947 11 месяцев назад +1

    Dhanyawad bhava👌

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 11 месяцев назад +2

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 11 месяцев назад +3

    खुप छान मर्द मराठा मावळयानो

  • @VikashJadhav-un9by
    @VikashJadhav-un9by 11 месяцев назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @tejastejaswi9385
    @tejastejaswi9385 11 месяцев назад +4

    Khar bola shree 💯

  • @paragnimbhore9963
    @paragnimbhore9963 11 месяцев назад +3

    Correct...❤

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 11 месяцев назад

    भाऊ तुम्हाला साष्टांग नमन यांना म्हणतात मर्द मराठा जय शिवराय जय शंभूराजे प्रामाणिक संघर्ष योध्दा जरांगेपाटील

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 11 месяцев назад +6

    या.नेत्याची डी.एन.टसट.कराची नाही नीवडनुकीत याना घरीच झोपवाच.ज्या चा.बाप मराठी आहे ते.याना मतदान करनार नाही सदावरते ला.लाऊन देतात खुशाल नुज.पाहतात.ऊठ.मराठी जागा.सघरशाचा.धागा हो

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 11 месяцев назад

    धन्यवाद मराठा युवक

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 11 месяцев назад

    एक मराठा लाख मराठा

  • @DadaShinde-y7y
    @DadaShinde-y7y 11 месяцев назад +1

    DADA shinde .अपक्ष म्हणून च आता तरुण मुला मुलींनी अर्ज भरा आता हिच वेळ आहे.

  • @amoljavale348
    @amoljavale348 11 месяцев назад

    जय शिवराय दादा 💯 खर बोलला तानाजी सावंत च मराठा नाही 🙏

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 11 месяцев назад

    Right

  • @manishashendge8937
    @manishashendge8937 11 месяцев назад

    Khup chan dada

  • @harshadatanpure8587
    @harshadatanpure8587 11 месяцев назад +2

    🚩🚩🚩🚩

  • @anillokhande666
    @anillokhande666 11 месяцев назад +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SunilKadam-fc7gj
    @SunilKadam-fc7gj 11 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤

  • @umeshjadhav9522
    @umeshjadhav9522 11 месяцев назад +2

    गणेश ❤

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 11 месяцев назад

    नाही मिसळ आहेत त्यांची माय एक बाप चार,पाच आहेत

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 11 месяцев назад

    भावा तुझ चार शब्द ऐकून अंगावर काटा आला भावांनो मनोज जरांगे पाटील हे गलत करत आहेत सरकारला जे पाहिजे तेच ते करत आहेत उपोषण हे न्याय मिळवण्याच अस्त्र नाही नेता कसा वाघा सारखा पाहिजे त्यांची नरडी फोडून टाकणारा उपोषण करून आपलच नुकसान होत असून मला नाही वाटत कुठला आमदार खासदार मराठी असल.

  • @ravikamodkar2436
    @ravikamodkar2436 11 месяцев назад +2

    दैवताला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @anjanapatil6790
    @anjanapatil6790 11 месяцев назад +1

    देव

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 11 месяцев назад

    👌🏼👌🏼

  • @Dharmrajmathematicstrick
    @Dharmrajmathematicstrick 11 месяцев назад

    ते त्याला काय माहित आईला विचारल पाहिजे

  • @gajananrokade2689
    @gajananrokade2689 11 месяцев назад +1

    जय भवानी जय शिवराय शिंदे सरकारला थोडा वेळ लागेल

    • @prakashkawade7649
      @prakashkawade7649 11 месяцев назад

      वेळ नाही मिळणार आता .राजकारण करतो त्याला वेळ

  • @SopanDhawde
    @SopanDhawde 11 месяцев назад

    आपला शेतकरी माल शेहराकडे पाटउ नका

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 11 месяцев назад

    ते मराठा आहे कुणबी नाही

  • @chandrakantpalav9470
    @chandrakantpalav9470 11 месяцев назад

    Te maratha ahet pan te gabbar zale

  • @santoshmunde1587
    @santoshmunde1587 11 месяцев назад

    Tujha fna bag adhi

  • @Vijayramrajechavan1111
    @Vijayramrajechavan1111 11 месяцев назад +2

    🚩🚩🚩🚩

  • @nandukumarmate7135
    @nandukumarmate7135 11 месяцев назад

    ❤❤❤