Special Report | डेल्टा प्लस विषाणूमुळे महाराष्ट्रात पुन्हा नवे निर्बध ! -TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 3 года назад +68

    उद्धव सरकार ने बँकेचे हफ्ते अगोदर बंद केले पाहीजे.

    • @jaywantthakre3119
      @jaywantthakre3119 3 года назад +2

      Absolutely But He Won't Because He Is List Bothered About The Common And Middle Class Peoples Problems, He list Bothered How We Are Surviving, He Only Bothered About The Big Business People And High Society People,

    • @patilbhavana3128
      @patilbhavana3128 3 года назад

      Barobr aahe

    • @jaywantthakre3119
      @jaywantthakre3119 3 года назад

      Yes Very True But he won't do it, Sirf Bolbachhan hai, Last lockdown se EMI nahi jaa raha hai, Rent Nahi Jaa Raha Hai, Hume Ghar Per Bitha Diya Hai

    • @navle1959
      @navle1959 5 месяцев назад

      ❤❤​@@jaywantthakre3119

  • @gorakbibe3316
    @gorakbibe3316 3 года назад +232

    ह्यांना बुटानी हानायला पाहीजे

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 3 года назад +9

      Media कडे बघूनच मोदी ला वोट केलं होत ना 😂

    • @vilaschavan5285
      @vilaschavan5285 3 года назад +9

      @@shridharthorat6590 ती चुक खूपच महागात पडली,

    • @ramchandraveer7016
      @ramchandraveer7016 3 года назад +4

      Butane nahi jodyane hanl pahije

    • @PrashantGupte-ShareMarket-Tech
      @PrashantGupte-ShareMarket-Tech 3 года назад

      बुटातले पाय कापून काढू, जय महाराष्ट्र

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 3 года назад +4

      @yeda aanna अंड भक्तांना नाही समजायचं 😂

  • @somnathpotinde433
    @somnathpotinde433 3 года назад +67

    महाराष्ट्र मध्ये अजून एक झेप घेतली 300कोटी वसुलीची

  • @khurshidkhanpathan668
    @khurshidkhanpathan668 3 года назад +27

    लाटा कधी येणार हे भविष्य यांना कळतय यांनी मुख्यमंत्री नव्हे ज्योतिष व्हायला हवे

  • @gajanangidde9766
    @gajanangidde9766 3 года назад +57

    आम्ही आता सगळ्या लाटा मध्ये पोहायला शिकलो आहे 3री आसुद्या

  • @gautampadghane9545
    @gautampadghane9545 2 года назад +1

    धन्यवाद ठाकरे सरकार फक्त शिवजयंती आडवी येत होती तुम्हाला आता तुमचे नाटक बाजी चालू राहू द्या वा तितर पक्षी सरकार

  • @Pradipvolgs
    @Pradipvolgs 3 года назад +174

    ग्रेट उद्धव 😂😂😂😂😂😂😂😂😂मराठा आरक्षण दाबण्यासाठी मस्त योजना आखली डेल्टा वायरस 😂😂😂😂

  • @Sankaljd
    @Sankaljd 2 года назад +1

    राणा कुटुंबियांनी मनसे जॉईन करावी, त्यांची हनुमान चालीसा पठन करण्याची ईच्छा राज साहेब पूर्ण करतील ☑️☑️💪💪🚩🚩🚩🚩

  • @thelasttry369
    @thelasttry369 3 года назад +119

    तेलंगणा मध्ये चाललो मी ...

  • @harshpawar9092
    @harshpawar9092 3 года назад +78

    महावसुली आघाडी सरकार बनली आहे🤣

  • @किमजोंगउन-ड9ह
    @किमजोंगउन-ड9ह 3 года назад +20

    आघाडी सरकार चं रक्षा कवच म्हणजे lockdown🤣🤣🤣

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 3 года назад +79

    लोकल चालू करा, मध्यम वर्गीय लोकांना कामा वर जाऊ ध्या.पगार तरी मिळेल,आघाडी सरकार काही च देत नाही.घर चालवायचे कसे?

    • @shailendrapisat1351
      @shailendrapisat1351 3 года назад +1

      लोकल ट्रेन मधून कितीतरी लोक असेच प्रवास करतायत काही लोक बोगस आयडी बनवून प्रवास करतायत नाहीतरी गर्दी आहेच मग सर्वांसाठी सुरू करा ना ऑफिस चा टाईम change करा किमान आम्हाला रविवारी तरी प्रवास करू द्या

    • @shaileshchavan9088
      @shaileshchavan9088 3 года назад

      @@shailendrapisat1351 my b

  • @god-neox
    @god-neox 3 года назад +394

    जणता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत लाटा थांबणार नाही.गुलाम जणता...

  • @shashikantahire2769
    @shashikantahire2769 3 года назад +25

    सरकार पडायची भीती आज ED ने कांड केला आहे

  • @ritikalam3547
    @ritikalam3547 3 года назад +71

    कसे जीवन जगावे आता काय सांगू पुन्हा
    मी तुम्हाला निवडून दी लो हाच मा झ गुन्हा

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 3 года назад +138

    सुरुवातीला डेल्टा 🙄मग डेल्टा प्लस🙄 मग अल्फा टू डेल्टा🤭 मग डेल्टा टू हेल्ट्या😱 मग गेलट्टा टू पिल्त्ता अशी भयानक लाटा येणार😁😁😁

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +6

      भीती निर्माण करून पैसे कमवा😁😁

    • @shraddhadesai537
      @shraddhadesai537 3 года назад +3

      😂😂😂😂😂😂

    • @amolchavan3373
      @amolchavan3373 3 года назад +1

      😂😂🤣

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +7

      @@shraddhadesai537 😁😂 खरचं ना corona नावाने मस्त धंदा चालू आहे.. हॉस्पिटल मध्ये गेल्यावर अलर्ट रहा..मला खूप अनुभव आलाय🙏🙏🙏🙏

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +7

      @@amolchavan3373 corona ला अजिबात घाबरु नका🙏स्वच्छ रहा पण लुटारू लोकांपासून सावधान राहा🙏खास करून हॉस्पिटल आणि न्यूज चॅनेल 😁🤣🤣

  • @bhaskarjagannathdalvimhavl2273
    @bhaskarjagannathdalvimhavl2273 3 года назад +11

    राज साहेबांनी तुमची intreview मस्त घेतली होती

  • @devanandbavale2393
    @devanandbavale2393 3 года назад +1

    मुख्यमंत्री सगळ्यांचे बिगर सातबारा वाल्यांचे कर्ज माफ करा बघा डोकं चालतं का

  • @bhagavatdobole8180
    @bhagavatdobole8180 3 года назад +95

    अजून किती वसुली करायची

  • @rameshgurnule9402
    @rameshgurnule9402 3 года назад +57

    Lokdawn म्हणजे रिकाम्या माणसाचे काम,,,आता शेतकऱ्यांचे काम सुरू झाली आहे,,, हे दिसत नाही का,,न्युज wlyn पण काम नाही,,,

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 3 года назад +93

    मराठा मोर्चे ओबीसी मोर्चे दाबन्यासाठी 😱😱 माझे Lockdown माझी जबाबदारी,🤣🤣

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +11

      मस्त भीती दाखवा आणि लोकांचे पैसे लुटा🙏😱

    • @harijha7560
      @harijha7560 3 года назад +1

      @@abhilashwankhade6637 kiti comments karnar pratyek video var tuzi comment aste evdha time ahe ka tuzya Kade

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +5

      @@harijha7560 अरे मी खूप रिकामा आहे..मला काहीच काम नाही रे🤣🤣

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +3

      @@dnyanrajsolunke9867 🙏🙏🙏

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +11

      वसुली करणार वाजे 100 कोटी माझे 🤣🤣🤣

  • @sangitakoditkar8304
    @sangitakoditkar8304 3 года назад +105

    जनतेने जेव्हढे मंत्री आमदार खासदार व प्रधानमंत्री यांना या भारत देशातून इंग्रजांसारखी हकालपट्टी केली पाहिजे नाहीतर यांना कापून खल्लास करायला हवे सगळ्या मनुष्य जातीची वाट लावली आहे

  • @NG-lm8kw
    @NG-lm8kw 3 года назад +28

    दारू दुकान चालू ठेवा नाहीतर गर्दी होईल

  • @subhashalaskar30
    @subhashalaskar30 2 года назад +1

    किती दिवस झाले आहे ही बातमी आठवड्यातील सर्वोत्तम म्हणून ठेवणार? बंद करा ही बाब

  • @ganeshshelke2299
    @ganeshshelke2299 3 года назад +8

    सर्वात मोठी खोटी बातमी।

  • @maikoo978
    @maikoo978 2 года назад +1

    Cm ना नेमके काय करायचे आहे... वाट लावायची आहे का महाराष्ट्राची

  • @girishdharmadhikari5713
    @girishdharmadhikari5713 3 года назад +19

    एकूणएक 113 काॅमेंट्स वाचली. सर्वांनी शासनास शिव्या घातल्या आहेत. असे निर्णय घेण्यापूर्वी जनमानसाचा कानोसा घेतला जातो का ह्याबाबत शंका येते.

  • @manojmodak17
    @manojmodak17 2 года назад +1

    आधी लोकांच्या नोकऱ्या रोजगार परत दे महागाई बंद कर नंतर निर्बंधांचे बोल सर्व चारचाकी राजकीय व्यक्ती ना पेट्रोल 500 रुपये दराने दे अनो माध्यम वरीगीय गतीबन 40 रूये लितरने दे

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 3 года назад +167

    लोकांन वर उपासमारी ची वेळ आणु नका,कोरोना व डेल्टा चा नावाख़ाली लोकांना घाबरवते ही वसुली सरकार,लोकल बंद आहे कामावर कसे जायायचे?

    • @thermodynamics10
      @thermodynamics10 3 года назад +1

      सर सलामत तो पगड़ी पचास ।

    • @vaibhavkarande2849
      @vaibhavkarande2849 3 года назад +9

      बरोबर bhikarchot सरकार आहे

    • @bhagawanjadhav4592
      @bhagawanjadhav4592 3 года назад

      @@thermodynamics10 s
      S
      S
      S
      S
      S
      S
      S
      S
      S
      S
      S
      S
      S
      S
      S
      S
      S

    • @sandeshmate3014
      @sandeshmate3014 3 года назад +1

      Lockdown नको आता खूप झालं

    • @dipakkapse2749
      @dipakkapse2749 3 года назад

      @@bhagawanjadhav4592 ❤️❤️👍

  • @atulkudale1336
    @atulkudale1336 2 года назад +1

    उद्धवजी तुम्ही अपयशी ठरले आहेत.

  • @sagarpawar6730
    @sagarpawar6730 3 года назад +19

    सरकार गोर गोरगरिबां सोबत हा खेळ खेळत आहेत

  • @devanandbavale2393
    @devanandbavale2393 3 года назад +1

    मुख्यमंत्री मुळात अभ्यासु नाही शाळा बंद करून यांना काय फायदा

  • @rakeshtiwari1402
    @rakeshtiwari1402 3 года назад +6

    आदित्य ठाकरे हे देशात पहिला माणूस होता ज्यांनी ३ लाटेची आम्ही तयारी करत आहोत असा त्या वेळी सांगितला ज्या वेळी २ लात पीक वर होता....आता पक्का ही तिसरी लाट येणारच...😂 ही आर्टिफिशियल लाट असू शकते....

  • @ajaybirade8189
    @ajaybirade8189 3 года назад +14

    बँकेचे सर्व हप्ते माफ करा , आणि प्रत्येक महिन्याला गरीबांच्या खात्यात 5 हजार रुपये टाका मग 1 वर्ष पूर्ण लॉकडाऊन केलं तरी चालेल🙏

    • @arungawle5568
      @arungawle5568 3 года назад

      1.no.bhau

    • @arungawle5568
      @arungawle5568 3 года назад

      आपले सरकार चोर आहे महाराष्ट्र सरकार

  • @ravindpawar9498
    @ravindpawar9498 3 года назад +34

    तुम्ही आस दाखवून स्वतःची खिल्ली उडवुन घेत आहे😅😅😅 कारण भीती कमी झाली आहे

  • @rajabhaudhone1241
    @rajabhaudhone1241 2 года назад +1

    बस एवढाच धंदा उरलाय तुम्हाला पैसा कमवायचा एवढाच धंदा डॉ कडे कमीशन ठरवुन घ्या नाहीतर 100कोट टार्गेट हुकेल

  • @prempatil8327
    @prempatil8327 3 года назад +77

    आरे हे रोग वैगरे काही नाही, हे रोग फक्त सरकार आनते, बकवास सरकार

  • @vijayraut2137
    @vijayraut2137 3 года назад +13

    आता हा कोणता नवीन रोग आहे
    झाटा प्लस 😂😄

  • @vinaymendake
    @vinaymendake 3 года назад +28

    आता राजकारणात च प्रवेश करतो, दिवस चांगले असते म्हणे राजकारणात.

    • @omkarsathe787
      @omkarsathe787 3 года назад +1

      Kra kra 3 Rd aghadi 👍

    • @sandyk8654
      @sandyk8654 3 года назад +1

      Aani ratri pan🤣🤣🤣

  • @subhashalaskar30
    @subhashalaskar30 2 года назад +1

    किती दिवस ही बातमी ठेवणार आहात? दुसरे काहीतरी नवीन दाखवाल. तर बरे होईल

  • @जयश्रीराम-प9
    @जयश्रीराम-प9 3 года назад +6

    शाळा सुरू करणार नाही का तुम्ही सर्वसामान्य लोकांची मुलं अडाणी ठेवणार का आता येऊ द्या मतदानाची वेळ तीघाडी मधले एकालाही मतदान करणार नाही

    • @pravinmore2523
      @pravinmore2523 3 года назад

      Konala matdan karnar mg?
      Sarv ekach maleche Mani aahet

  • @nandubhagure3316
    @nandubhagure3316 2 года назад +1

    झालं, पुन्हा शेतीमालाचे भाव पडणार.

  • @kiranmarathe6520
    @kiranmarathe6520 3 года назад +20

    लोकांना लुटण्यासाठी नवीन आजार घेऊन येत आहेत आणि ह्या न्यूज वाल्यांना तर लोकांना घाबरवण्यात काय मजा येते😡😡

  • @maikoo978
    @maikoo978 2 года назад +1

    एप्रिल चालूzala की CM भाऊंच्या corona जागा होतो

  • @milindathawale3604
    @milindathawale3604 3 года назад +25

    मिमिड डॉक्टर आणि सरकार मिळुन, रोगाच्या नावाखाली जनतेला त्रास देणे बंद करावे,सगळच बंद मग खायाच काय हप्ते कशाने भरणार शाळा बंद असल्याने मुलांवर परिणाम होत आहे,,,नेमक सरकार च्या मनात आहे तरी काय

    • @sktushar1718
      @sktushar1718 3 года назад +1

      जनतेला भिकेला लावायचे हेच त्यांचे धेय आहे

  • @Krushna_6
    @Krushna_6 3 года назад +2

    Legend are watching this video after 6 months

  • @jayhindurastra6952
    @jayhindurastra6952 3 года назад +40

    अरे ,,ही कसली लोकशाही,,,,अरे या नालायक सरकार ने तर हा महाराष्ट्र,, उत्तर कोरीया ,,,बनवून टाकला,,, दररोज नवे निरबंध ,,,,😥😥😥😥😥

  • @subhashalaskar30
    @subhashalaskar30 2 года назад +1

    प्रथम ही बातमी ताबडतोब बंद करून आमच्यावर उपकार करा. हे हटवा, का ठेवला आहे

  • @atulbhagat4229
    @atulbhagat4229 3 года назад +8

    यांना बंद ठेऊन मजा वाटते बहुतेक...

  • @deepakshinde1096
    @deepakshinde1096 2 года назад +1

    मी रायगड ला जातो तिसरी लाट मला नाही बघायची

  • @मु.पो.कोंकण
    @मु.पो.कोंकण 3 года назад +8

    अरे निवडणूक असती ना तर तुम्ही रात दिवस सर्व चालू ठेवले असते लाज वाटुद्या जरा गरीब मारतोय

  • @दत्तात्रयगोरेनाना

    न्युज देणारावर निर्बंध आले पाहिजेत

  • @राधेश्यामवारकरीशिक्षणसंस्थापैठ

    जनता जोपर्यंत रस्ते उतरत नाहीत तोपर्यंत त्यांच्या लाटा

  • @umarfarukhshaikh7701
    @umarfarukhshaikh7701 2 года назад +1

    फालतु गिरी चालु झाली अजुन बंद बंद करण्या पेक्शा काय तर उपाय काठा फक्त बंद बंद काय फालतु गिरी करता तेच कळत नाही

  • @OnlyMB-9909
    @OnlyMB-9909 3 года назад +36

    आता जनता येणारच रस्त्यावर 100%

    • @sandeshmate3014
      @sandeshmate3014 3 года назад +1

      Ho ha lockdown nahi houn deyachy

    • @samkhan9451
      @samkhan9451 3 года назад +1

      @@sandeshmate3014 अअॲॲअअअॲॲॲॲॲअॲॲअ

  • @Zindagi1806
    @Zindagi1806 3 года назад +1

    खूप वाईट परिणाम होणार गरीब जनतेवर😠😠😠😠😠😠

  • @darkcamper4186
    @darkcamper4186 3 года назад +6

    हा कसला मुख्यमंत्री पाणवती आहे महाराष्ट्र ला 🙏

    • @aniketshinde5197
      @aniketshinde5197 3 года назад

      तुम्हाला टरबूज पाहिजे का

  • @anilshelar5470
    @anilshelar5470 3 года назад +19

    अरे हे नाव डेल्टा पेलत्ता कोण नाव ठेवतं कोण शोध घेत आणि नाव काढतात लोक असंच मेलेत महागाई नि

    • @sunitabodele5982
      @sunitabodele5982 3 года назад +1

      As kahich nahi ahe sagd chutiya banwat ahe sarkar ....
      Mi ek nurs ahe but as kahich nahi hai...... So pls koni bheu naka plsssssss

    • @Neha-us2nf
      @Neha-us2nf 3 года назад

      @@sunitabodele5982 Tumi nurse aahat , Dr kiva researcher nahi

  • @Darshanenterprises14
    @Darshanenterprises14 3 года назад +43

    सर्व जनता रस्त्यावर आल्या शिवाय रोग थांबणार नाही

  • @abbasali1501
    @abbasali1501 3 года назад +7

    मुखमयमंत्री ना आस्कर दया

  • @bapujadhav595
    @bapujadhav595 3 года назад +6

    ह्या लाटेच्या राड्यात कलाकार मात्र आयुष्यातूनच उठणार हे तेवढं नक्की होणार!!!😢😢😢😢

  • @niharwankhede2836
    @niharwankhede2836 3 года назад +11

    चला tv9 वरती कोरोना वापस आला😂😂😂

  • @SolapurTodayNews
    @SolapurTodayNews 3 года назад +6

    .माझा वय 24 वर्ष होते तेव्हा 2018 हे वर्ष सुरु होता तेव्हा घरातील म्हणालेत स्पर्धा परीक्षा ची तैयारी कर , ठिक आहे करतो म्हणालो आणि आता वय 27 वर्ष आहे आता पर्यत 1 ही पेपर दिला नाही आणि 2021 वर्ष चालू आता म्हणतेत कुट तर job बघ म्हणतेत आता मला सांगा मी अभ्यास केलो नाही का ?, का माझा नशीबात सरकारी नाही , का नुसता लाटा बद्यात बसायच

  • @shilaalane150
    @shilaalane150 3 года назад

    गणपती येऊन गेला नवरात्री झाली ईद झाली दिवाळी पण झाली राऊतच्या लेकीचं लग्न पण झालं आता 6 दिसेम्बर जवळ आलं तर 3 लाट आली का हे सगळी सरकार ची चाल आहे आम्ही 14 एप्रिल 6 दिसेम्बर ला एकत्र यायला नकोत म्हणून 😡😡😡😡👊👊👊👊👊👊

  • @sunitajadhav1586
    @sunitajadhav1586 3 года назад +3

    केबीन मधे बसून भाषण देण खूप सोप आहे पण सामान्य माणूस कसा जगतो ह्याचा विचार करायला हवा

  • @popatbabar4303
    @popatbabar4303 2 года назад +1

    याला एवढच येत, बाकी काही येत नाही, वाघाच्या पोटी।

  • @pruthvirajshinde9856
    @pruthvirajshinde9856 3 года назад +4

    जनतेला डांबून ठेवून यांना रान मोकळ पाहिजे

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 3 года назад +1

    करा करा लवकरात लवकर लॉक डाऊन पण प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करा किराणा भाजीपाला मोफत वैद्यकीय सेवा मोफत वाहनांचे कर्ज शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा नंतर एक वर्षभर लॉक डाऊन करा पेट्रोल डिझेल मोफत द्या 😘😘😘

  • @Movie-z2s1m
    @Movie-z2s1m 3 года назад +5

    अरे काय लावलय डेल्टा । डेल्टा प्लस। लॉकडाउन लॉकडाउन येथे गरीब मरत आहे ते बघा आधी 😠😠😠😠 आरोग्य मंत्री कहीं तरी झोल झपटा करत आहे बाकी कही नाही 😠😠😠

  • @bhartimali858
    @bhartimali858 3 года назад +2

    Nad akach bailgada sharyat 🙏🙏☺️😘😁 hi ka

  • @sunilkendre9814
    @sunilkendre9814 3 года назад +19

    Uddav CM pad khali kar lavkar. Tula government chalavta yet nahi.

  • @mangeshshevalkar1285
    @mangeshshevalkar1285 2 года назад +1

    या कामात एक नंबर मुख्य मंत्री बाकी शुण्य

  • @roshanpatil0333
    @roshanpatil0333 3 года назад +3

    परप्रांततीये भरभरु मुंबई ला येत आहेत (काल दी.25/06/2020 मी बगितले दृश्य गोरखपुर बांद्रा एक्सप्रेस एकच्याही तोडाला मास्क नाही.गाडीत बसला सोडा उभे रहाला जागा नव्हती एवढी भरली होती.)हे चालेल पण सामन्य मराठी माणसाला लोकल प्रवास nahi😡
    मराठी मणसा ही आपली लायकी... या पेक्ष्या इंग्रजाची ग़ुलामीच बरी होती (थू या सरकारची आणि त्यांनी साथ देणाऱ्या ची )

    • @ashoksaindane6659
      @ashoksaindane6659 3 года назад

      बोगस आय कार्डं बनवुन लोकल प्रवास सुरू
      सुरू आहे त्यांचा

    • @siddhu555
      @siddhu555 3 года назад

      बरोबर

    • @prashantkaloji327
      @prashantkaloji327 3 года назад

      Ho ani public sathi virar churchgate local Pravas band are Kay ha nichpana amhi kuthun anayacha icesencial I'd bank id murkhpanacha ani c Pana decision are train vadhva mhanje Pravasi surkshit plan kartil office la jatil yetil band ha upay
      Nahi jyala tyala aplya family chi kalji ahe
      I'd dakhva mhane are w.e highway ani e e highway paha bus private bus gadya bharun lok office la jaycha pryatna kartat bike cars nahi parvadat ahe petrol ⛽ mahag karun thevle samnya lokana sada vadapav muskil karun thevla
      Are bhikar c ..jyana palvayach ahe tyana javal karta mag ha konala palvayacha Marg ahe ha tumcha
      Voting sathi sarvana rashan card dile Aadhar card dili
      Karan MATDAN TUMCHI POT BARYALA
      ANIV AAJ SAMANYA JANTA GAL PHAS LAUN MARTE AHE.
      KARAN EMI BHARNAR KAY GHAR CHALVNAR ..Kay mhanun raj karan ahe ase he
      Je government la jumanat nahi ...
      TEL loot TUP PETRO Loot AUSHADH HOSPITAL loot madhe karma Chari Hal kele
      MAAS MACHHI bhajya ya SARVA GARJECHYA VASTU MAHAG ANI KASLE CORODO
      RUPAYE HYALA TYALA KHARCH ZALE HE DAKHVTA
      MAJ Zala
      RE tumhala.... samnya janteche Hal kelet
      Tumche pan honar !!

  • @Ap95-v9f
    @Ap95-v9f 3 года назад +2

    झाली का नौटंकी चालू 🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆😆😛😛😛😛😆😆🤣🤣🤣😊😊😛😛😛😛😆😆😆😅😅😅😅😅😅

  • @shamalghanekar1507
    @shamalghanekar1507 3 года назад +8

    जो पर्यन्त हे सरकार आपण संपवत नाही तोपर्यत कोरोना येतच राहणार ,आणि हे सरकार गरिब जनतेवर चढतच राहणार ,म्हणून जनतेने ठरवा हे सरकार किती दिवस ठेवायच ते,

  • @kanhaiyashelke646
    @kanhaiyashelke646 2 года назад

    माननिय मंत्री महोदय आदरनिय मुख्यमंत्री उद्धवजी यांना नम्र विनंती तीसरा बुस्टर डोस पन्नास वरील वयापर्यंत चालु करवा रामबान ऊपाय 🙏🙏🙏🙏🙏

  • @nishantadone3325
    @nishantadone3325 3 года назад +11

    महाराष्ट्र लां लाभलेला दरिद्री दलिंदर मूर्खमंत्री....😶😶😶

  • @vaishnavithakur1055
    @vaishnavithakur1055 3 года назад +2

    Aanj ha tumhi phkt politics khelt aahata jevha vatl tevha band jevha vatl tevha chalu aata aamhala pass kra

  • @ttworld4591
    @ttworld4591 3 года назад +8

    अङाणी माळी बरबाद बाग
    मावा सरकार 😰

  • @ambadaskairamkonda2469
    @ambadaskairamkonda2469 2 года назад +1

    घर कोम्बडा तू 5 वर्षे हीच काम कर, विकास काय करू नको।

  • @sarthaksalunke4805
    @sarthaksalunke4805 3 года назад +41

    फक्त माहाराष्ट्रा साठी नवीन ऑफर डेल्टा प्लस . बाकीच्या राज्यात ही योजना लागू नाही😡

  • @आंबासिताफळपेरूछाटणीमार्गदर्शन

    मैं सरकार से निवेदन करूगा की,
    ये कंडोम बनाने वालीं कम्पनी अच्छे तरीके से कंडोम बनाये!
    कंडोम फटने की बजह से ऐेसे पत्रकार पैदा होते हैं जो कि धरती पर बोझ है इससे धरती पलटने की संभावना है धन्यवाद😜😜😜😜

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 3 года назад +6

    अजून 5 वर्षे बंद ठेवा.... महिन्याला प्रत्येक व्यक्तीला 10000 द्या.....नाहीतर आम्हा सर्वांना कोरोनाची लस देण्यापेक्षा विष द्या.

  • @ilovearth4945
    @ilovearth4945 2 года назад

    आरे बाबा डेल्टा प्लस पेक्षा तुमच्या राजकारणाला जनता घाबरला आहे

  • @hiteshsuryavanshi7890
    @hiteshsuryavanshi7890 3 года назад +6

    Delta नंतर अल्फा बीटा ग्यामा अजून येणार आहे वाटते 😀😀

  • @relaxed4164
    @relaxed4164 3 года назад

    राजकारण्यांच्या कार्यक्रमावर पण हे निर्बंध लावा तुमच्या गां.... किती जोर आहे बघू

  • @latasatpute7108
    @latasatpute7108 3 года назад +4

    हे निर्बंध केव्हापासून लागू होणार ?

  • @vaishnavithakur1055
    @vaishnavithakur1055 3 года назад +2

    Sgl band asun aamhala kahi tution nvti kahi nvti mg aamch ks honar board paper gheu nka itka varsh

  • @vitthalhande242
    @vitthalhande242 3 года назад +380

    अशा मुळे लोक कोरोना मुळे नाही तर हाताला काम नाही उत्पन्न नाही त्यामुळे जास्त मृत्यू होतील.. 😭

  • @sameergadre6125
    @sameergadre6125 3 года назад +1

    कधीच आहे हे

  • @santoshmaid6354
    @santoshmaid6354 3 года назад +8

    लोक आता निर्बंधांचे पालन करणार नाहीत

  • @sanketmeher951
    @sanketmeher951 3 года назад +1

    Tumhi विध्यार्थ्यांना चा पण विचार करा कॉलेज शाळा सूर ठेवा नाहीतर वाट लागेल सगळ्या मुलांची

  • @sureshchirde1052
    @sureshchirde1052 3 года назад +8

    *जनतेची थट्टा मस्करी करणार सरकार,लवकर राष्ट्रपती राजवट लावा*

  • @popatbabar4303
    @popatbabar4303 2 года назад +1

    अजान चा विषय थंड करण्यासाठी ही सारी नाटक

  • @samutekar5961
    @samutekar5961 3 года назад +6

    लसीकरण चालु आहे मग लॉक डाऊन का करत आहे....

    • @worldwepcineweb
      @worldwepcineweb 3 года назад

      sarvaanche lay haal karun sodun denaar aahe... mi pn sutalo naahi job asun kaaran lay ghaan plan chaalu aahe. ataa kaahi karaa bapaa...

  • @gopaljoshi7306
    @gopaljoshi7306 2 года назад +1

    Tisra tappa kadhi ala ch navhta. All peoples knows very WELL.

  • @rahulkanojiyavlogs2698
    @rahulkanojiyavlogs2698 3 года назад +6

    Anil deshmukh la vachvaychi tayyari

  • @rohitlimkar961
    @rohitlimkar961 3 года назад +2

    काही हरकत नाही 14 दिवसच किराणा लाईट बिल आणि आमचे मासिक हप्ते पण द्या 140 दिवस केला तरी काय प्रॉब्लेम नाय डर का नाय बिजनेस

  • @manojkatkar3154
    @manojkatkar3154 3 года назад +10

    यांना वाझे प्रकरण मिटवण्यासाठी सगळा खटाटोप.....

  • @ajit8797
    @ajit8797 2 года назад +1

    वसुलीचा आणखी नवीन फंडा