मी निलंगा मतदार संघातील एक मतदार आहे. आमच्या निलंग्यात विकासाच्या नावाने बोंबाबॉम्ब आहे. साधी एखादी दूध फॅक्टरी देखील आणलेली नाहीय. जनता संभाजी पाटलाला कंटाळून गेलीय. गुंडगिरी आणि दहशत हीच देणगी आहे सध्याच्या आमदाराची. जनतेने निवडणूक हातात घेतलीय. परिवर्तन अटळ आहे. अभय दादा आमदार होणार!✌🏻✌🏻
@englishwithmugalesir1851 काँग्रेसचे उमेदवार किती धुतल्या तांदळाचे आहेत सगळ्यांना माहीतच आहे की...आमच्याकडे कामे चांगली आहेत त्यामुळे 101% भैयाच येणार.
@कन्हैयाकुमार-थ5ज आम्ही निलंगेकरांचे पाईक आहोत शिवाय संभाजी भैयाचे भरपूर विकास कामे माझ्या गावात झालेले आहेत त्यामुळे आमचं फिक्स आहे पुन्हा एकदा भैया...
@कन्हैयाकुमार-थ5ज आणखीन एक हेच लातूर मध्ये पण सांगा ...द्या म्हनाव् विनोद खटके अन् संतोष नागरगोजे ना निवडून तेही गरिब घरातुन आलेले आहे शिवाय नाकर्त्या घराणेशाही च्या नेत्यांविरोधात उभे आहेत

@@englishwithmugalesir1851 स्वप्न राहणार तुमच ...better luck next time
Fix amdar abhay dada ❤
Congress gret
संभाजीभैय्याला मतदान म्हणजे आमचे रोजगार गुजरातला पळवणारया,कटकारस्थानी फडणवीसांना मतदान,,हे लक्षात घ्या
अतिश्य सुंदर मुलाखत सवाल जवाब ला जवाब आहे प्रयत्ना अंति यश नक्कीच मिळते .
निलंगेकर विरुध्द देशमुख नंस्ती तर हे उमेदवारी अशोकराव पाटील यांना नक्की मिळाली पाहिजे यात काही शंका नाही
निलंगेकर घराण्याच्या बाहेरील सामान्य कुटुंबातील उमेदवार जमतच नाही का? उलट जनतेने निवडणूक हातात घेतलीय. बदल हा निसर्गाचा नियमचं आहे. आणि बदल होणार आहे
घराबाहेर पडा,,सामान्य कुटुंबाचाही विचार करा
निलंगेकर निलंगेकरानाच मतदान करणार का ?
@@kishornaik623 101%. पिल्लूला लातूर माहित आहे निलंगा अजून कळलेला नाही यावेळी नक्की कळेल
बि जे पि
जास्त हवेत उडू नका.... दिसेल तुम्हाला 23 ला हे निलंगा आहे अन इथे निलंगेकर पॅटर्न चालतो देशमुख लातूरला च बरे आहेत
गुंडगिरी पॅटर्न का? अहो जनता किती त्रस्त आहे राठोडा गावात येऊन जरा शेतकऱ्यांच्या मुलाखती घ्या. यंदा बदल हवा, आमदार नवा!
@englishwithmugalesir1851 काँग्रेसचे उमेदवार किती धुतल्या तांदळाचे आहेत सगळ्यांना माहीतच आहे की...आमच्याकडे कामे चांगली आहेत त्यामुळे 101% भैयाच येणार.
घराणेशाहीच्या बाहेर पडा,,सामान्य जनतेला उमेदवारी मिळालीय,,एक संधी द्यायला काय हरकत,,,,पिढ्यानपिढ्या घरातच आमदारकी? उबग आलाय
@कन्हैयाकुमार-थ5ज आम्ही निलंगेकरांचे पाईक आहोत शिवाय संभाजी भैयाचे भरपूर विकास कामे माझ्या गावात झालेले आहेत त्यामुळे आमचं फिक्स आहे पुन्हा एकदा भैया...
@कन्हैयाकुमार-थ5ज आणखीन एक हेच लातूर मध्ये पण सांगा ...द्या म्हनाव् विनोद खटके अन् संतोष नागरगोजे ना निवडून तेही गरिब घरातुन आलेले आहे शिवाय नाकर्त्या घराणेशाही च्या नेत्यांविरोधात उभे आहेत
लातूरचा पार्सल परत पाठवून देऊ लातूरला
Only bjp only bjp