ताई पूजा छान मांडली आहे रांगोळीला रंग भरायचे रांगोळी पांढरे ठेवायचे नाही पितळाच्या निरंजन आणायच्या तुम्ही स्टीलच्या निरंजना वापरता जुन्या पद्धतीच्या वात ओवायची निरंजन आणायची ती खूप छान मंजूर जळते❤❤❤❤🎉🎉🎉
मोठी सून म्हणून तू खुप छान करते सण पण आजच्यादिवशी सासूने यायला पाहिजे होती पूजाला पन बोलावत जा पूजा मांडताना तिला पण समजू दे कस करतात ते साडी नेसायला सांग tila पान हळदी कुंकू पण कारयाला सांग सर्व बायकांना...
सोमा दादा नि चांगले उत्तर दिले रिया ला पांडू दादा नीच आपल्या बायकोची बाजू नाही घेतली पण सोमा दादांनी पूजा चि बाजू घेतली सोमा दादा चा स्वाभाव छान आहे
खरच आहे 😊
खर आहे, 👍
ताई पूजा छान मांडली आहे रांगोळीला रंग भरायचे रांगोळी पांढरे ठेवायचे नाही पितळाच्या निरंजन आणायच्या तुम्ही स्टीलच्या निरंजना वापरता जुन्या पद्धतीच्या वात ओवायची निरंजन आणायची ती खूप छान मंजूर जळते❤❤❤❤🎉🎉🎉
प्रियांका पूजा पुढे जी स्वस्तिक काढला आहे आणि रांगोळी त्यावर हळदीकुंकू टाकायचे होते नुसते पांढरं ठेवायचं नसतं पूजाला ब्लॅक कलरची साडी घालायची नाहीत
Priyanka tai poojala marati vachayla shikva
प्रियंका तुझे आणि पूजा चे व्हिडिओ रोज बघते तुम्ही दोघी पण खूप छान आहात
डाळीची आमटी रेसिपी दाखवा
खूप छान उद्यापन केलं
Pooja mandli aahe tya bhinti chya kadela kiti kaal zhaal aahe..
Kinarya war farshi ghasun ghe changli..
तांदळाची खीर कशी केली सांगा
छान केली पुजा वहिनी ऊदापण छान केल आमाला पण करायच आहे पण
प्रियंका जेव्हा पण तुला खीर करायचा असेल ना नैवेद्य साठी तर वरीचे तांदूळ घ्यायचं खूप छान होते खीर
Tai kali sadhi ghalu nako pooja kartana
पोति सोबत एक फुल पन द्यायचं
मोठी सून म्हणून तू खुप छान करते सण पण आजच्यादिवशी सासूने यायला पाहिजे होती पूजाला पन बोलावत जा पूजा मांडताना तिला पण समजू दे कस करतात ते साडी नेसायला सांग tila पान हळदी कुंकू पण कारयाला सांग सर्व बायकांना...
Pustak barobar thoda thoda prasad mhnun shira dila asta na
Very very nice
video👌👌👌👌👌👌🥰🥰🥰
पुजाला मराठी वाचायला शीकव
पूजेला काळे वस्त्र गलू नहे असं एकले आहे ताई
Mast tai mi pn asc
Hi
ताई पूजा मांडल्यावर झाडू मारू नको
छान ताई❤
देवाचया देवहारयावर साहित्य ठेवु नये
Tai, tumi, mulina, jeu, nai,ghatal, udyapanala