Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सुंदर माहिती दिली आहे सरजी आपण. धन्यवाद.
हापूस आंबा कलमे मिळतीलका सर
आधीच्या व्हिडिओ ची लिंक दिली नाही
July 2023 रोजी चा आहे व्हिडिओ
किती वर्षाचे झाडं आहे
छान साहेब
दादा ,केशर आंबा ची काडी हि साधारण पणे आठ महिन्यांत जून होते व हापूस आंबा ची काडी जून होतेस १४ महिने कालावधी लागतो काडी जून नसते तेथे मोहोर येतो नाही जास्त छाटणी घेतली तर हापूस आंबा उत्पादन पुढील वेळी घटते पण केशर ला घटत नाही
तुम्ही साधे फोन उचलत नाही आणि या छाटणी चि माहिती देतो म्हणताय
मेसेज केला तरी चालेल
छाटणी कधी करावी
साहेब तुमच्या नर्सरी चा पत्ता द्या।
सई नर्सरी, एखतपूर, ता सांगोला, जि सोलापूर
साहेब छाटणी करणारा चांगला व्यक्ती असेल तर नंबर द्या
ती व्यक्ती तुम्ही स्वतः बना साहेब, कारण जो पर्यंत तुम्हाला त्यामधील ज्ञान येणार नाही तो पर्यंत काही फायदा नाही
भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का मला काही माहिती हवी होती
सुंदर माहिती दिली आहे सरजी आपण. धन्यवाद.
हापूस आंबा कलमे मिळतीलका सर
आधीच्या व्हिडिओ ची लिंक दिली नाही
July 2023 रोजी चा आहे व्हिडिओ
किती वर्षाचे झाडं आहे
छान साहेब
दादा ,केशर आंबा ची काडी हि साधारण पणे आठ महिन्यांत जून होते व हापूस आंबा ची काडी जून होतेस १४ महिने कालावधी लागतो
काडी जून नसते तेथे मोहोर येतो नाही
जास्त छाटणी घेतली तर हापूस आंबा उत्पादन पुढील वेळी घटते पण केशर ला घटत नाही