Pudhari Dhurala | आरक्षणाचा मुद्दा तापला, शिंदे सरकार कसा तोडगा काढणार? | aarkshan news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Pudhari Dhurala | आरक्षणाचा मुद्दा तापला, शिंदे सरकार कसा तोडगा काढणार? | aarkshan news #pudharinews #marathinews
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 98

  • @vinodghorpade2644
    @vinodghorpade2644 2 месяца назад +92

    अवघ्या महाराष्ट्राचा एकच वाघ मनोज दादा जरांगे पाटील🔥💪🚩

  • @anantsonwane-yi6dj
    @anantsonwane-yi6dj 2 месяца назад +14

    पंकजा मुंडे यांना विधानसभेवर सुद्धा घेऊ नये

  • @tukaramalat1577
    @tukaramalat1577 2 месяца назад +11

    खुप छान.... बाळासाहेब सराटे साहैब

  • @Rn_17igem
    @Rn_17igem 2 месяца назад +43

    ओबीसी आंदोलन राजकीय पुरस्कृत आहे

  • @DadasahebSalunke-cr7gj
    @DadasahebSalunke-cr7gj 2 месяца назад +13

    हा प्लॅन राजकीय पुढाऱ्याचा आहे फक्त स्वतःची पोळी

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 месяца назад +37

    ओन्ली मनोजराव जरांगे पाटील 🙏

  • @raj87399
    @raj87399 2 месяца назад +21

    बाळासाहेब सराटे sir 100% खरं आहे.

  • @user-cg2px1hc6v
    @user-cg2px1hc6v 2 месяца назад +3

    सराटे साहेब अतिशय अभ्यासपूर्ण चर्चा झाली अशीच साथ देत रहा सकल मराठा आपला सदैव ऋणी राहील कर्म मराठा धर्म मराठा

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +10

    महाराष्ट्र पण बिहार प्रमाणे 50% वरच आरक्षण रद्द होणार आहे त्या मुळे महाराष्ट्रात 10%. Cm दिलेले आरक्षण रद्द होणार आहे

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 2 месяца назад +9

    त्यांच्ओबीसीच सुध्दा खर मागासलेपन सिद्ध केली पाहिजे

  • @DadasahebSalunke-cr7gj
    @DadasahebSalunke-cr7gj 2 месяца назад +8

    पंकजा मुंडे यांचा हात आहे

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 2 месяца назад +11

    Only manoj patil❤

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 2 месяца назад +2

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम आपके साथ है ओम नागेश्वराय नमः

  • @subhashbhosale3375
    @subhashbhosale3375 2 месяца назад +2

    नेहमी प्रमाणे सराटे साहेब आपण अगदीं अभ्यास पुर्ण माडणी मांडतांना दिसून येत आहे मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात . बाकी हे सर्व झोल झपाटे बहाद्दर आहेत. ना अभ्यास ना मुद्दा ना काही बेस काहीतरी उलत सुलट चुकीच्या पद्धतीने चर्चा रेटून न्यायाची. जय महाराष्ट्र.

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 2 месяца назад +7

    सरकारला अडचणीत आणने हा यातला मेन मुद्दा आहे बाकी काही नाही.

  • @narendrajagdale1914
    @narendrajagdale1914 2 месяца назад +4

    बिहार महाराष्ट्राच्या बाहेर आहे पण भारताच्या बाहेर नाही मॅडम बिहारमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं आंबेडकरांचा संविधान आहे आणि महाराष्ट्रात डॉक्टर देवेंद्र फडणवीस यांचे संविधान आहे का मग आमचे नेते आमचे देव मनोज दादा जरांगे पाटील मागणी रास्त करत आहे आरक्षण तर ओबीसीतूनच हवं

  • @macchindrapathak6738
    @macchindrapathak6738 2 месяца назад +5

    सराटे सरांचे मुद्दे एकदम रास्त आहेत

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 2 месяца назад +6

    जय शिवराय जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा जिंदाबाद

  • @sagarpatil9466
    @sagarpatil9466 2 месяца назад +15

    जरांगे पाटील❤

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 2 месяца назад +23

    हाके स्वार्था पोटी उपोसन करत आहे

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 2 месяца назад +2

    बरोबर आहे सर बिहार च 50%वरच दिलेलं आरक्षण कोर्टानं रद्द केलं आहे तसेच महाराष्ट्र सरकारने दिलेलं आरक्षण रद्द होऊ शकतो

  • @ashoktawale7815
    @ashoktawale7815 2 месяца назад +2

    फक्त जरांगे पाटील

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +2

    P बंगाल मध्ये 77 जातीचे ओबीसी आरक्षण रद्द केले आहे high court कोलकत्ता यांनी रद्द केले आहे त्यामुळे महाराष्ट्र पण आता 1994 नंतर दिलेले ओबीसी आरक्षण रद्द होणार आहे

  • @user-lk7pr4dk2l
    @user-lk7pr4dk2l 2 месяца назад

    बरोबर

  • @digvijaybhise8536
    @digvijaybhise8536 2 месяца назад +3

    पुढारी चॅनेल खरंच तुमच्या टीम ला सलाम, बेधडक मुध्यावर बोलता, नाहीतर ते jay maharashtra चॅनेल bjp manage आहे.. मी तर ते unfollow केलंय. त्यातला तो ancor प्रसाद kathe हा तर मराठा आरक्षण विरोधी आहे...

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 2 месяца назад +14

    कोर्टात टिकणार नाही म्हणजे नाही

    • @REELSTAR990
      @REELSTAR990 25 дней назад

      @@kiransonawane2908 tuza baad zal phage bhikara

  • @MaheshAkat-kv7kz
    @MaheshAkat-kv7kz Месяц назад

    बाळासाहेब सराटे एक मराठा लाख मराठा

  • @nanasahebmore9223
    @nanasahebmore9223 2 месяца назад

    जोपर्यंत 10% आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत विधानसभेचे इलेक्शन घेऊ नका

  • @DadasahebSalunke-cr7gj
    @DadasahebSalunke-cr7gj 2 месяца назад +1

    शिंदे सरकारने व फडणवीस सरकारने 1994 चा जीआर बघावा व त्यातूनच मार्ग निघेल

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 2 месяца назад +1

    लक्ष्मण हाके फडणविसचा ड्रायव्हर आहे

  • @GopinathKadam-tt5eb
    @GopinathKadam-tt5eb Месяц назад

    जरांगे साहेब आगे बढो हंम तुमारे सात है

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 2 месяца назад +3

    जानकार/सा.हाटवले.पडळकर.इनले.आता.हाकेचा.नंबर.आहे.विधानपरिशदेला

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 2 месяца назад +2

    एकच जरागें पाटील जय शिवराय

  • @subhashbhagat2064
    @subhashbhagat2064 2 месяца назад

    मनोज दादा सौरव मराठा आपले पाठीशी आहे

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 месяца назад

    ह्यामुळेच उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर जात आहेत !

  • @adinathbhagare978
    @adinathbhagare978 2 месяца назад

    मंडल आयोग फसवे आहे जनगणना करा म्हणजे सत्य बाहेर येईल

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 2 месяца назад +1

    सराटे सर बोलतात ते बरोबर बोलतात.पंकज़ा मुंढेनी हाकेला ऊपोषणाला बसवलं व हज़ारो वंज़ारी समाज़ाची माणस वडीगोड्रीला पाठवली.ती पराभुत झाल्यामुले मराठा समाज़ावर सुड उगवत आहैत.

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 2 месяца назад

      Koni kahi karo Manoj Dada la sath dya sarv marathini🎉🎉🎉

  • @omchavan1334
    @omchavan1334 2 месяца назад +3

    देशी मारुन व वडापाव चा मारा झाला वाटते

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 2 месяца назад +2

    सरकारने मराठा समाजाला फसवल आहे

  • @TRIMBAKJAGTAP-uk7sv
    @TRIMBAKJAGTAP-uk7sv 2 месяца назад

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 2 месяца назад +1

    वाघमारे साहेब मुद्देसूद मांडणी केली आहे उत्तम छान लगे रहो.

  • @prakashbankar1484
    @prakashbankar1484 2 месяца назад

    Sarate sir🙏🙏

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 2 месяца назад +3

    नविन घेयच नाही तर एसटीत का मागता

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 2 месяца назад

    वाघमारे हाके याना आमदार पध.पाहिजे

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 2 месяца назад

    मागासलेल्या. लोकांना. तपासा. मी, मराठा. 20.वष
    झाले, घर
    गाडि.काही.नाही

  • @lakhangaikwad8235
    @lakhangaikwad8235 2 месяца назад

    या सगळ्याच्या मागे bjp ची खेळी आहे.

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 2 месяца назад

    खर आहे

  • @lakhangaikwad8235
    @lakhangaikwad8235 2 месяца назад

    वाघमारे तू कुणाची chakri करतोयस आणि कुणाच्या तुकड्यावर जगतोय हे सांग.

  • @user-vn9iw5ml6n
    @user-vn9iw5ml6n 2 месяца назад

    ५० % cha वरच आरक्षण टिकंत नाही आणि टिकू पण नये....कारण नोकरी made khup kami jaga yetat open la

  • @sambhajibhoite882
    @sambhajibhoite882 Месяц назад

    पाडलेबाईचपूनरवसनकरूनये

  • @LaxmanBhawar-fz2rc
    @LaxmanBhawar-fz2rc 2 месяца назад

    O.b.c samaj,+ Maratha samaj 🎉🎉 saman Nagri kayda karun taka🎉🎉

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 месяца назад

    Only one jarange patil 🔥💯

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 2 месяца назад

    Thatswhy it should be given through OBC only

  • @namdevchavhan4919
    @namdevchavhan4919 2 месяца назад

    माळी समाज ला आक्षक्षण कसे मिळाले. ति चोकशी करा

  • @JagdishHake
    @JagdishHake 2 месяца назад

    हे सगळे मराठे आहे

  • @GorakhKashid-vw3hq
    @GorakhKashid-vw3hq Месяц назад

    एकच वाघ मोनज पाटील.

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 2 месяца назад

    आमला 10टके माने नाही

  • @SantoshGaikwad-s6x
    @SantoshGaikwad-s6x 2 месяца назад +1

    Jarange chya maychi

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 2 месяца назад

    खर आहे ईतके नैत कशे यत अहे

  • @_abc.319
    @_abc.319 2 месяца назад

    जरीही ओ बी सी चे आरक्षण धोक्यात आले तर पुन्हा ओ बी सी च मागासलेपण सरकार सिद्ध करेल, तुम्हाला काय त्रास.

  • @vaibhavthorat5931
    @vaibhavthorat5931 2 месяца назад

    आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

  • @namdevchavhan4919
    @namdevchavhan4919 2 месяца назад

    हाकेला राज्य त किति मान आ हे

  • @_abc.319
    @_abc.319 2 месяца назад

    सपाटे बिन बुडाचेआरोप करतो.

  • @VakilPawar-eh7fi
    @VakilPawar-eh7fi 2 месяца назад

    Only.hakhe.saheb.

  • @Indraya_swaha_takshykay_swaha
    @Indraya_swaha_takshykay_swaha 2 месяца назад

    सराटा 2018 पासून रडत आहे..😂

  • @Manohardashwant
    @Manohardashwant 22 дня назад

    मी मी से है नी नी नी वूम
    जी क्सी नी

  • @digvijaykale3616
    @digvijaykale3616 2 месяца назад

    10% aarakshan khot ahe

  • @UmeshPawar-nn1ew
    @UmeshPawar-nn1ew 2 месяца назад

    Rajkaaern ballnaer

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 2 месяца назад

    आधार. काड. लिक

  • @VinayakAwchar-u7f
    @VinayakAwchar-u7f Месяц назад

    हे सगळे पांडा म

  • @MarutiMore-oe8so
    @MarutiMore-oe8so 2 месяца назад

    53 Lak purave asun rad kase karta purya sahit 1950 pasun 70 varsh pasun fukt khale te dist nahi ali agavaer manun pot dukt ka

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 2 месяца назад

    तुमी कोन देनारे तु खनरे

  • @gopalaghav-yq6lo
    @gopalaghav-yq6lo 2 месяца назад

    सराटे सर जरा विचार करु बोला

  • @bibhishansawant1434
    @bibhishansawant1434 2 месяца назад

    Saratesheb agdi abhysane boltat nahi sagle aplya barober ahot

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 2 месяца назад

    Rajkarani abhyas kaun gunta sodvt nahi tyanch laxy rajkarnav poli bhun genyvrach ahe mhanun samaja samajat vad lagnyach stiti nirman rajykartyamulech hot ahe.

  • @MarutiMore-oe8so
    @MarutiMore-oe8so 2 месяца назад

    Wagmare mudyace bola

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 2 месяца назад

    Saty magani hi martyanchi vmanoj jarange patlyanchi ahe sarkarla arkshen Dene jamat nasel tar kortakadu ani savidhanik babivar houn jaudya.

  • @vitthaljadhav2403
    @vitthaljadhav2403 24 дня назад

    Ha kutun ala kuttremary

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 2 месяца назад

    हाके साहेब मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते. त्यांचा आरक्षणाबाबत चांगलाच अभ्यास आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेले मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत.