नमस्कार माझे नाव अभिषेक कदम आहे जिल्हा धाराशिव तालुका धाराशिव मी अपंग आहे . 25 ऑक्टोबर 2024 पासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले नाहीत . माझे बँक खाते डीबीटी लिंक नाही . मी पोस्ट बँकेत खाते उघडले तर चालेल का ?
सर माझे पहिले बँक ऑफ बडोदा येथे संजय गांधी निराधार योजना चे पैसे जमा होत होते पण माझे सेंट्रल बँक येथे डी बी टी लिंक आहे मग आता काय करायचं ते सांगा कारण मी तहसील कार्यालयात गेले होते त्यांना मी सांगितले पण त्यांनी कागदपत्र जमा करून घेतले नाही त्यांनी सांगितले एप्रिल नंतर द्या म्हणाले
खूप छान माहीती देता .सर
मी शिर्डी येथे मला 3000 रुपये भेटले 18 तारखेला तहसील राहता जिल्हा अहिल्यानगर उमेश बडगुजर शिर्डी
पहिले महाराष्ट्र बँक मध्ये येत होते आता एसबीआय मध्ये आले आहेत. आता काही करायची गरज नाही ना आम्हाला.
Naahi
सर माझ अकाऊंट लिंक आहे पन माझे पैसे आले नाही सोलापूर शहर
सर मला 18 तारखेला डिबिटिने 1500 आले पण सप्टेंबर पासुन डिसेंबर चे कधी भेटतील अहमदनगर जिल्हा कर्जत तालुका
Thane jila che paise kadhi yenar. Please comments kade lax dya. Ek rupaya pan aala nahi ajun.
कोल्हापूर जिल्हा तालुका चंदगड मद्ये डिसेंबर महिना चे पेन्शन जमा झाली आता जानेवारी महिन्याचे पेन्शन केव्हा जमा होणार आहेत ते सांगावे
नमस्कार माझे नाव अभिषेक कदम आहे जिल्हा धाराशिव तालुका धाराशिव मी अपंग आहे . 25 ऑक्टोबर 2024 पासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले नाहीत . माझे बँक खाते डीबीटी लिंक नाही . मी पोस्ट बँकेत खाते उघडले तर चालेल का ?
यावर पुढील व्हिडिओ आम्ही सविस्तर बनव
सर माझ अकाउंट लिंक आहे पन माझे पैसे आले नाही माहुर तालुका
सर माझे पहिले बँक ऑफ बडोदा येथे संजय गांधी निराधार योजना चे पैसे जमा होत होते पण माझे सेंट्रल बँक येथे डी बी टी लिंक आहे मग आता काय करायचं ते सांगा कारण मी तहसील कार्यालयात गेले होते त्यांना मी सांगितले पण त्यांनी कागदपत्र जमा करून घेतले नाही त्यांनी सांगितले एप्रिल नंतर द्या म्हणाले
तुमचा प्रश्नांचे उत्तर पुढील व्हिडिओमध्ये मिळेल या चॅनल वरती आम्ही शक्यतो प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असतो
Sanjay Gandhi pansan yojana ka pass nahi Aya abi Tak October November December January parson kab tak aayega gi please help me
सर माझे खाते शेती विभागात डीबीटी ला लिंक आहे मग मला परत लिंक करावे लागेल का व माझे पगार डायरेक्ट डीबीटी च्या खात्यावर येतील का
एकदा असेल तर वारंवार करण्याची गरज नाही त्याच खात्यामध्ये तुम्हाला पैसे येतील
पैसे आले नाही🎉
Yawatmal Jilly mdhe kadhi milnar
Taluka kaun sa hai
राळेगाव मध्ये मिळाले आहे.
पहिले तुम्ही कुटून बोलत आहात ते सांगावे मग बोला म्हणजे तुमचे केंद्र स्थान कोणते
दादा मी अचलपूर तालुका जिल्हा अमरावती येथील आहे मला अजून पर्यंत डिसेंबर चा पगार झाला नाही
तो तुमच्या आधीच्या अकाउंट मध्येच होईल आणि जानेवारीपासून पुढे डीबीटी मध्ये होईल
@@sachinpetkar4919 achalpur and chandur Bazar la pagar milane chalu hai lawkar chaukashi Kara,,
सर माझ्या वडिलांचे डीबीटी लिंक आहे तरीही पैसे आले नाही
सध्याला ट्रायल चालू आहे या महिन्याच्या शेवटपर्यंत येऊन जातील
पोस्टाचे खाते चालत नाही सर असे म्हणतात
Solapur Tarun paise Wale nahin
माझं लिंक असुनही आले नाही
सध्याला ट्रायल बेसवर आहे महिन्याच्या शेवटपर्यंत येऊन जातील