AK lay bhari 👌🏻 ANAYA chi rangoli pan masta hoti. Dada ekda gharo ghari chimbora vatnya chya prathe baddal nit mahiti de Diwali jhalya war tu free jhala ki. Happy Diwali to all. 🙏
Khup mst ani happy diwali 🎊🎉🥳🥳 to you and your family ani RUclips family la pan happy diwali 👍 ani dhanteras cha divshi apan karanji karat asto 👍 mhnjech dhan bharat asto karanji madhey 😊
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नकरचतु्रदशी अंभग्यस्नान म्हणजे अंगणात आगोळ पहिले अंगाला उटणे लावणे मग आगोळ करताना चिरोटे पायाच्या अंगठ्यानी चिरोटे फोडणे तसेच देवाला पानमोड्याचा निवेद असतो तो चवळी डागर काकडी या पासून बनवतात आणि बनवलेला फराळ दाखवता लक्ष्मीच्या दिवशी घरातील दाग दागिने आणि पैसे कामकाजाच्या चोपड्या इतर ह्याची पुजा केली जाते मग बलीप्रदा ह्या दिवशी पण सकाळीस लवकर उठून घर झाडून केरकचरा काडून एका टोपले किंवा बॉक्स मध्ये काडाचा व त्यात पणती चिरोटे फराळ पैसे जूना झाडू ठेऊन मुलगा तो बळी मागे न पाहता गावाच्या बाहेर ठेऊन मग अंगणात आगोळ करून घरात येतो मग पायरीत चार छोटे शेणाचे गोळे करून त्यात पणती लावणे व झेंडूचे फुल लावणे मग ते दुपारच्या आत घरावर ठेवतात मग येत भाऊबीज अशाप्रकारे दिवाळी साजरी होते आमच्याकडे बळीप्रदेला म्हणजे पाडव्याला बायको नवर्याला ओवाळते आणि सर्व गावतल्या देवळात जातात
👌👌👌👌
❤️👍
1 No Dada
Nice
Mast
Repa koilim chay vade mast laagata
Khup chaan. 👌👌
Happy Diwali tumha sarvaana 💐💐
दादा खूपच छान 👌👌👌 दिवाळी मधली एक नवीन परंपरा माहिती करून दिलीस 🙏🙏
HAPPY DIWALI BHAU......
Chup chan
Tumchi koli ani Agree bhasha Tumhi chhan bolta mala far Avdte
आम्ही असुनी कोळंबी पकडतो रोज संध्याकाळी वाशी ला या एकदा विडिओ काढला
खूप छान विडीओ प्रणित आणि अक्षय कुमार खूप छान
खूप छान व्हिडिओ, हॅप्पी दिवाली प्रणित उमा अनया.चिंबोरी घरो घारी वाटायची प्रथा खूप छान वाटली.
AK lay bhari 👌🏻
ANAYA chi rangoli pan masta hoti.
Dada ekda gharo ghari chimbora vatnya chya prathe baddal nit mahiti de Diwali jhalya war tu free jhala ki.
Happy Diwali to all. 🙏
Shingari la amchya kade Karanjya Mhnatat
Mast jam bhri 👍🏻
दादा खुपच सुंदर विडीओ आहे
दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना
*दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार*
*व्हावी,* *दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,*
*आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,*
*धनलक्ष्मी,* *धान्यलक्ष्मी,* *धैर्यलक्ष्मी,* *शौर्यलक्ष्मी,* *विद्यालक्ष्मी,* *कार्यलक्ष्मी,* *विजयालक्ष्मी,* *राजलक्ष्मी..*
*या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…*
*दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा......*
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮
Happy Diwali 😊
Pranit sir when i see uma mam making diwali snacks I want to eat this but not possible, enjoy diwali
Happy diwali ❤️❤️🔥🎉🎉🎉🙏🙏
Praneet bhava happy diwali
धनत्रयोदशीच्या दिवशी चांगले आरोग्य मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते. धन्वंतरी हा देवांचे वैद्य आहेत. धनाची पूजा लक्ष्मी पूजनाच्या वेळी केली जाते. 🙏
HAPPY DIWALI DADA TULA V TUMCHYA KUTUMBALA❤❤❤❤
ज्याम भारी विडियो आनी दिवाली च्या हार्दिक शुभेच्छा तूमा सगल्या ना🙏🙏
Wow zakaaaas
Kuthe
NAMSKAR PRANIT 🙏 BHAU.TUMHALA AANI TUMCHYA PARIWARALA PATIL KUTUMBA TARFE DIWALICHYA HARDIK SHUBHECCHYA 🙏 HE DIWALI TUMHALA AANI TUMCHYA PARIWARALA BHARBHARATICHI JAAVO HICH ESHWER CHARANI PRARTHANA 🙏
Happy Diwali to all of you
Happy diwali bhai
खूप छान व्हिडीओ दादा आणि अक्षय कुमारला पाहिल्यावर वाटते की व्हिडीओ बघीतली म्हणून😍❤️😘
आमच्या kde shingri la karanjya boltat
Sundar Video Bhau.
Nice one 💕
बलिप्रतिपदे निमित्ताने चिंबोरी वाटण्याची नवीन प्रथा पहायला मिळाली...👍😊
dada mala pan hoti aaj chimbori
Karanji
Happy dipawali dada
Happy diwali dadus for u n ur family.
prata khup masta aahe dada ❤️
Dada mi video aahe ya ♥️😍
उरण करंजा सारख्या ठिकाणी राहून ही जवला आणि कोलिम यातला फरक तुम्हाला का समजत नाही...?
Very superb....Happy Diwali bro nd all family members....🥰
आमचा किल्ला बघायला येनार का
Happy diwali you and your family 🎉🙂
Happy diwali pranit dada ❤️
Mi video madhe aahe ya thanks dada ♥️
Khup mst ani happy diwali 🎊🎉🥳🥳 to you and your family ani RUclips family la pan happy diwali 👍 ani dhanteras cha divshi apan karanji karat asto 👍 mhnjech dhan bharat asto karanji madhey 😊
Happy Diwali bhava, anaya, and uma vahini 🍫🍫💥💥
❤️😍❤️
Happy Deepavali to all of you . 🙏 Chan vlog hota aajcha..tumchi sanachi parampara mahit zali..Once again Happy Deepavali.. 👍
You are very poor in handling the camera. Please consider good frame while shooting food vlogs.
Like NM. Lbnn
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नकरचतु्रदशी अंभग्यस्नान म्हणजे अंगणात आगोळ पहिले अंगाला उटणे लावणे मग आगोळ करताना चिरोटे पायाच्या अंगठ्यानी चिरोटे फोडणे तसेच देवाला पानमोड्याचा निवेद असतो तो चवळी डागर काकडी या पासून बनवतात आणि बनवलेला फराळ दाखवता लक्ष्मीच्या दिवशी घरातील दाग दागिने आणि पैसे कामकाजाच्या चोपड्या इतर ह्याची पुजा केली जाते मग बलीप्रदा ह्या दिवशी पण सकाळीस लवकर उठून घर झाडून केरकचरा काडून एका टोपले किंवा बॉक्स मध्ये काडाचा व त्यात पणती चिरोटे फराळ पैसे जूना झाडू ठेऊन मुलगा तो बळी मागे न पाहता गावाच्या बाहेर ठेऊन मग अंगणात आगोळ करून घरात येतो मग पायरीत चार छोटे शेणाचे गोळे करून त्यात पणती लावणे व झेंडूचे फुल लावणे मग ते दुपारच्या आत घरावर ठेवतात मग येत भाऊबीज अशाप्रकारे दिवाळी साजरी होते आमच्याकडे बळीप्रदेला म्हणजे पाडव्याला बायको नवर्याला ओवाळते आणि सर्व गावतल्या देवळात जातात
Happy diwali dada tumchy video me roj pahaty kup chan astat
Happy deepawali🙏
Mast
Nice
बलिप्रतिपदे निमित्ताने चिंबोरी वाटण्याची नवीन प्रथा पहायला मिळाली...👍😊
Like NM. Lbnn