हळद लागली...| कृष्णाई ची हळद | लग्नाचे तोरण बांधले आणि हळदीचा डान्स 💃🤩 | Haldi Vlog | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 мар 2024

Комментарии • 267

  • @krushnaigazane921
    @krushnaigazane921  4 месяца назад +8

    आम्ही सर्वांना त्यांच्या घरी जाऊन साखरपुडा, लग्नाची पत्रिका दिलेली, त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते आले नाहीत. ते कारण काय हे आम्हांला माहित नाही
    आणि ह्या आपल्या चॅनेल च्या उभारणीत आम्हाला आमच्या कोणत्याही पाहुण्यांनी मदत केलेली नाही.दुसऱ्यांची मदत आम्हाला झाली हा गैरसमज तुम्ही कृपया दूर करा.
    आणि दुसऱ्या कामंच्या मुळे व्हिडीओ एडिट करायला वेळ होत आहे त्यामुळे व्हिडीओ लेट येत आहेत त्यासाठी क्षमस्व.

    • @kalpanapatkar2012
      @kalpanapatkar2012 4 месяца назад +1

      ओके बेटा ❤ बाबी बाळा टेन्शन नको घेऊस❤

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 5 месяцев назад +61

    सर्व जण बाबेची हळद उत्साहात एन्जॉय करत होते अभि आणि बाबे छान नाचत होते सुखी रहा बाळा आमचे आशीर्वाद आहेतच

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 5 месяцев назад +11

    कृष्णाई आज तुझातला अजून एक नवीन ट्यालंट पहावयास मिळाला तू खुप सुंदर नाचतेस खरच सदैव अशीच खुश रहा आणि सासरचा लोकांना देखील खुश ठेव आई जगदंबेचा तुझावर सदैव आशीर्वाद रहाओ हीच तिचा चरणी प्रार्थना...🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞

  • @ranjanaandraskar4993
    @ranjanaandraskar4993 5 месяцев назад +51

    लेकीच्या अंगाला हळद लागणे हे एका आई च स्वप्न असतं,आज आईने कृष्णाई ला हळद लावताना पाहून डोळ्यात पाणी आले, किती हळवा क्षण होता 😢 गावाकडे लग्नात अशी च मज्जा येते, शहरात ही मजा उरली नाही. अभिनंदन कृष्णाई.💐

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 5 месяцев назад +32

    हळदीचा कार्यक्रम फारच सुंदर झाला. बाबे खूपच मस्त नाचली. अभी व इतर लोक सुद्धा खूपच छान नाचले. बाबे तुला खूप खूप शुभेच्छा.🎉🎉💐💐❤️❤️

  • @meera7739
    @meera7739 5 месяцев назад +27

    Video पहायला सुरुवात केल्यापासून चेहऱ्यावर आनंदी हसू आलं ते शेवटपर्यंत कायम राहीलं....कृष्णाईचा नाच खूपच भारी...बाकी सर्वांनीही खूपच enjoy केलं.. तुमच्या सोबत आम्हीही आनंदी झालो.. हळदी समारंभाच्या खूप खूप शुभेच्छा ❤👌👌👌💐💐💐🥳🥳

  • @umeshpingulkar1640
    @umeshpingulkar1640 5 месяцев назад +7

    खुप छान हळदीचा कार्यक्रम झाला . बाबे असे वाटले .की आम्ही सुद्धा तुझ्या हळदीला नाचतो आहे. बाबे तुला खुप आशीर्वाद ❤🙏🏻

  • @sangitasangita6827
    @sangitasangita6827 5 месяцев назад +7

    कृष्णाई... खुप छान... तुला हार्दिक शुभेच्छा..तुझा संसार सुखाचा होवो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना..‌पण शुभांगी खीर आणि पपु कुठे आहे..ते तुमच्या नात्यांमध्ये आहे ना..मग आले का नाही.ते कधीच तुमच्या विडीओ मध्ये नव्हते..

  • @vinantipujare2398
    @vinantipujare2398 5 месяцев назад +7

    काहीही म्हणा पण babe चे व्हिडिओ खूप छान पद्धतशीर टाकले आहेत 👌👌👌👌

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 5 месяцев назад +8

    ताई तूला पूढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तूला ऊदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना ❤

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 5 месяцев назад +33

    कृष्णाई आमची लाडाची गोड परी छान नाचली दादा छान नाचत होता अगदी मस्तच मजा आली अशीच खूश राहा गोड परी खुप खुप आशिर्वाद तुला

  • @vandanaoulkar2354
    @vandanaoulkar2354 5 месяцев назад +7

    खुप छान खूप शुभेच्छा कृष्णाई खुश रहा आनंदी रहा

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 месяцев назад +2

    जय श्रीराम, बाबेचा हळदीचा कार्यक्रम मस्तच झाला, बाबी आणि सगळे मस्त नाचलेत!

  • @neelimagaikwad2947
    @neelimagaikwad2947 5 месяцев назад +6

    खूप छान व्हिडिओ आहेत सारे. सर्व रितीरिवाज सांभाळून आनंद व मौजमजा पण.. कोठेही कशाचेही अवडंबर न करता सुसंस्कृत व शालिनता जोपासून सर्व रितीभाती पार पाडल्या चे दिसून येते. धांगडधिंगा नाही, उगाच वायफळ उतावीळ पणा न करता सगळे व्यवस्थित परंपरेला राखून सारा आनंद घेता येतो हेच बाबे तुझ्या व्हिडिओ मधून तुझ्या आईने दाखवून दिले आहे. आईच मुळात सुसंस्कारित असल्याने मुले पण सुसंस्कृत आहेत.
    कॄष्णाई, बाळा खूप खूप आशिर्वाद आणि संसारात सदा सर्वदा नांंदा सौख्य भरो! 🎉❤

  • @user-qf6nh6zw8j
    @user-qf6nh6zw8j 5 месяцев назад +3

    हळदीचा कार्यक्रम बाबेचा मस्त झाला अभिनंदन बाबे तुला पण शुभांगी किर तुझी मावशी कुठे कोणत्याच कार्यक्रमात दिसली नाही आणि पपु पण दिसला नाही

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 5 месяцев назад +2

    खुपच छान हळदीचा कार्यक्रम साजरा झाला मस्तच कूष्णाई आई ला हळद लावतानी खुप मन भरुन आले अभी कूष्णाई खुप छान नाचले खुप खुप शुभेच्छा ❤️

  • @roshnicheulkar6442
    @roshnicheulkar6442 5 месяцев назад

    babe अग खूपच मनापासून नाचलीस आपल्या स्वतःच्या हळदी मध्ये.अशीच खुश रहा आणांदिरहा सदैव. अभी दादा ने पण आनंद घेतला.सर्वांचं अभिनंदन लहना पासून मोठ्या पर्यंत आनंदात सहभागी झालात. कृष्णाई तुला हळदीच्या आणि लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤🥰🥰

  • @Ranirecipe
    @Ranirecipe 5 месяцев назад +6

    आपल्या गावाकडच्या पद्धतीने खूप छान आहे आमच्यात तेही आसे च आसते👌👌

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 5 месяцев назад +9

    खरच शुभांगी कीर मावशी दिसत नाही

    • @ammum6717
      @ammum6717 4 месяца назад

      Tyani alredy comment madhe lihala ahw ki sarv relatives la bolvlaa ahe...te alle nhit

  • @preshitamhatre255
    @preshitamhatre255 5 месяцев назад

    खूपच मस्त कृष्णाई सुंदर नाते अशिच नेहमी आनंदी राह लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा💐

  • @pritikumbhare9821
    @pritikumbhare9821 5 месяцев назад +2

    1no...saglyancha dance❤❤❤...Wish u Happy married life dear Krishnai

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 5 месяцев назад +9

    शुभविवाहाच्या सोहळ्यात शुभांगीकीर ओंकार काजल कुठेही दीसत नाहीत.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 5 месяцев назад

    Ketiiiiiiii Bhari Blog 👌👌
    Sunder Haldhi Karykram
    Mast Majja Alli Blog Pahayla
    Lai Bhari 👌👌👌👌😀😀😀

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 5 месяцев назад +1

    खूप सुंदर सोहळा सगळे आनंदात आहे

  • @nehatawde6984
    @nehatawde6984 5 месяцев назад +11

    खूप छान दिसतेस कृष्णाई नाचते सही चार तुला हळदीच्या वर तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अशीच खुश राहा आनंदी राहा

  • @preciousstone1701
    @preciousstone1701 5 месяцев назад +3

    Congratulations Krushnai .Happy 2nd month anniversary 🎉.very nice vlog.happy to see Abhi ,your bestie and you dancing happily at your haldi ceremony. Nice crowd.everybody very helpful. May you get success in life.

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 5 месяцев назад

    हळद एकदम दणक्यात साजरी केली👌, केळीचे मांडव, तुझी हळदीची साडी, मुंडावळ सगळच सुंदर, कृष्णाई तु अशीच आनंदात रहा, तुला खुप शुभेच्छा🌹🌹

  • @latarengade8119
    @latarengade8119 5 месяцев назад +6

    कृष्णाई खूप छान नाचलीस सुखी राहा ❤😊

  • @chandapatil409
    @chandapatil409 5 месяцев назад +4

    खूप सुंदर काँग्रॅच्युलेशन🎉❤

  • @veenajoshi7396
    @veenajoshi7396 5 месяцев назад +1

    छान छान खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचे 🎉🎉

  • @sandhyathakur6931
    @sandhyathakur6931 5 месяцев назад

    अभिनंदन बाबे. खूप छान कार्यक्रम झाला हळदीचा.🎉

  • @geetanjalijoshi4642
    @geetanjalijoshi4642 5 месяцев назад +1

    खूप छान हळदी कार्यक्रम. कृष्णाई खूप छान दिसते

  • @deepalisaravade4275
    @deepalisaravade4275 5 месяцев назад +1

    खूप छान ❤ बाबे किती छान दिसते आणि नाचते पण मस्तच❤❤अशीच नेहमी आनंदी राहा खूप खूप शुभ आशीर्वाद ❤❤

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 5 месяцев назад +1

    Tai babe aani abhi akdam mast haladi cha programme zala.paramparik riti rivaja nusar.
    Aamhi enjoy kel.khup aashirvad aamchya babela aani tumha sarvana hardik shubhecchya. All the very best. 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🙏

  • @aditismarathivoice
    @aditismarathivoice 5 месяцев назад +3

    खूप छान डान्स 1 no. 👌👌

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 5 месяцев назад +1

    Very good Krushni your haldi ceremony 👌👌❤🌹God bless u 🤲😊

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 5 месяцев назад

    Congratulations krushnai.. Khup chaan dance kartes. Be happy Always with ur family n Friend's.. Stay Blessed. 😊

  • @manalidate5146
    @manalidate5146 5 месяцев назад

    Masta, riti rivajala pakadun sundar haladi program zala. Video khupach chaan😊Atichay masta vatale video baghun. Tuza sansaar Atichay sukhacha ani sudrudh aayuchyacha labhudet hich Swaminpashi prarthana☺️🙏🙏🙏👌🏻👍❤️

  • @surekhagode5351
    @surekhagode5351 4 месяца назад +1

    खूप छान हळदीचा कार्यक्रम झाला आहे

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 5 месяцев назад +2

    कृष्णाई खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद ❤❤

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 5 месяцев назад +4

    नवरी चा नाच लय भारी, नाद खुळा.

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 5 месяцев назад

    Chan Chan Krushnai Tu itki sugran ahes na ga rani jashil tyacha sansar dikhana karshil heartiest congratulations to Krushnai

  • @vrundadesai1763
    @vrundadesai1763 5 месяцев назад

    Khup mast vdo ani decoration pan sagale chhan nachale

  • @Ashutosh0529
    @Ashutosh0529 5 месяцев назад +1

    Khup Chan dance kela सर्वांनी अशीच आनंदी रहा😊

  • @mogaripatil7307
    @mogaripatil7307 5 месяцев назад

    ❤❤khup sundar dance by abhi dada n you...❤❤

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 5 месяцев назад +11

    खुपच छान कूष्णाई ❤ शुभेच्छा ❤️

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 5 месяцев назад +3

    हलदीनं भरलं पातलं बायचं |पातलं गो लग्नाचं.. 😄 ♥️ 👍

  • @user-rt8re2lj4j
    @user-rt8re2lj4j 5 месяцев назад

    कृष्णाई हार्दिक शुभेच्छा.

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 5 месяцев назад

    Mastach haldi ceremony ❤❤

  • @bhairavikhot804
    @bhairavikhot804 5 месяцев назад

    खुप छान बाबे मस्त नाचलीस एन्जॉय केलीस स्वतःचीच हळद

  • @rekhapansare2376
    @rekhapansare2376 5 месяцев назад

    हळदी समारंभ खूप छान झाला🎉

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 5 месяцев назад

    हळदी समारंभ खुपच छान तुझ्या पुढील वाटचालीस आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 5 месяцев назад

    Khup mast 🎉🎉

  • @priyankasawant9058
    @priyankasawant9058 4 месяца назад

    खूप छान नाचतेस कृष्णाई ताई तू 😃अभिनंदन💐💐

  • @chhayakanase1673
    @chhayakanase1673 5 месяцев назад

    Khup chan ❤❤

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 5 месяцев назад

    Khupach chan zala haldi cha program😊😊

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 5 месяцев назад

    Khup khup shubhecha krushnai ❤🎉

  • @poojatrimbakkar2332
    @poojatrimbakkar2332 5 месяцев назад

    Khup chaan.

  • @ShamalKuvesakar
    @ShamalKuvesakar 5 месяцев назад

    Khup mst ❤

  • @snehachavan6035
    @snehachavan6035 5 месяцев назад

    Congratulations Krushnai beta ❤ for your new beginning always stay blessed and happy ❤

  • @neetapanchal3687
    @neetapanchal3687 5 месяцев назад

    Congratulations krushnai ❤❤

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 5 месяцев назад

    खूप छान हळदीचा डानस

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 5 месяцев назад

    Hearty congrats babe🎉🎉,apratim sohla. Babe to yellow dressmadhli baby khupach chhan nachli Ani tuhi uttam nachlis.sarvaritirivajasaha chhan halad par padliAll the best🎉🎉❤❤

  • @viditaredij170
    @viditaredij170 5 месяцев назад

    खुपच छान मस्त झाली हळद ❤

  • @vidyakini5158
    @vidyakini5158 5 месяцев назад

    God bless you child for your future life . ❤❤❤ All of you are very nice people . No pride at all . Stay the same person as you are now .

  • @pallavisawant4710
    @pallavisawant4710 5 месяцев назад

    Congratulations krushnai..

  • @sushantpatil6433
    @sushantpatil6433 5 месяцев назад

    विषयच हार्ड..🎉🎉❤❤

  • @jjbjjbh
    @jjbjjbh 4 месяца назад

    Very nice ceremony of Haldi. May you enjoy a long happy married life.

  • @sunandabhandari5161
    @sunandabhandari5161 5 месяцев назад

    Khup Chan halad ❤❤❤❤❤

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 5 месяцев назад

    Congratulations krushnaie

  • @amitasule9995
    @amitasule9995 5 месяцев назад

    खुप छान समारंभ झाला.

  • @rupalirane3279
    @rupalirane3279 5 месяцев назад

    Congratulations krishanai

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 5 месяцев назад

    Khupch chan bebechi halad khupch chan nachte babe tai ❤

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara 5 месяцев назад

    Congratulations krushnai nice haldi dance our kokan is best

  • @milagrisfernandes6472
    @milagrisfernandes6472 5 месяцев назад +3

    Khup mast haladi jhali Tula ashirvad Swami Samarth

  • @sarthakborude7629
    @sarthakborude7629 5 месяцев назад

    Very nice GBU krushna ❤

  • @pravinchinkate3989
    @pravinchinkate3989 5 месяцев назад

    खुप खुप शुभेच्छा.... कृष्णाई दी.... 🎉

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 5 месяцев назад

    शुभेच्छा krushni ❤❤

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 5 месяцев назад

    Hi krushnai happy married life God bless you ❤❤

  • @arunmalvankar5372
    @arunmalvankar5372 5 месяцев назад +5

    कृष्णाई तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sangammykitchen7531
    @sangammykitchen7531 5 месяцев назад +1

    Congratulations ❤

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 5 месяцев назад

    Khupch chan 🎉🎉🌹💐👌👌

  • @ibrahimvanoo7500
    @ibrahimvanoo7500 5 месяцев назад

    Khub chahan program

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 месяца назад

    Babe god bless you dear khup sukhat anandat sansar kar all the best wishes babe aani khup chaan sarva vidhi parampara aamhi pan tujhya sobat tujha lagna sohala enjoy kartoi wonderful beautiful world ahead with lots of happiness success love ❤❤

  • @sadhyasawant9550
    @sadhyasawant9550 5 месяцев назад

    Chan nachte ga krushnai, abhi farach chan nachla tula punha khup khup Abhinandan anek ashirwadh.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 5 месяцев назад

    Congratulations krushnai

  • @vinitamestry1207
    @vinitamestry1207 5 месяцев назад

    Khup mast

  • @rutujadhadave9843
    @rutujadhadave9843 5 месяцев назад +1

    खूप खूप शुभेच्छा!🌹

  • @jjbjjbh
    @jjbjjbh 4 месяца назад

    चला बरं झालं शुभांगीमावशी, ओंकार आणि काजल नाही आले ते. त्यांची काही गरज नाही. ते लोक कृष्णाई, अभी आणि ह्या मावशीशी चांगले नाही वागले. कृष्णाईच्या लग्नाचा कार्यक्रम फारच छान झाला.

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 5 месяцев назад

    खूप छान ❤❤

  • @geetapadale9835
    @geetapadale9835 5 месяцев назад

    Khup chan mast

  • @prashantkamble3287
    @prashantkamble3287 5 месяцев назад +11

    खूप छान झाली हळद. कृष्णाई तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 5 месяцев назад +1

    हळदी समारंभ छान झाला 🎉

  • @VidyaRahate
    @VidyaRahate 5 месяцев назад

    Mastch😅👍💐

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 5 месяцев назад

    Khup chan mandap baandhala aahe specious. Chan halad.

  • @priyakhandeparkar2424
    @priyakhandeparkar2424 5 месяцев назад

    Congratulations dear ❤

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 5 месяцев назад

    Abhinandan Babe,ani Khoop Khoop Ashirvad.❤

  • @swaranshgavand5187
    @swaranshgavand5187 5 месяцев назад

    Congratulations 🎉🎉

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 5 месяцев назад

    Congratulations baby

  • @vaishnavigurav5668
    @vaishnavigurav5668 5 месяцев назад +1

    Chan mast krushnai