स्वातंत्र दिन अमृत महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.मी Gmrt मध्ये 1993 पासुन काॅन्ट्रॅक्ट मध्ये काम करत आहे.आदरणिय सर यांचे प्रत्यक्ष बोलणं कधी झालं नाही.पण त्यांच भाषण सायन्स डे साजरा केला असता ऐकलेले.अनेक वेळी जवळुन मी त्यांना पाहीले आहे.आता ते Tifr चे डायरेक्टर म्हणून पाहिले.त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आमच्या सारख्या गरीब कामगारांनी खुप कमी पगार मध्ये अनेक वर्षे काम केले आहे.निदान आमच्या मुलांना तरी कामावर घ्यावे , .मला अभिमान आहे Tifr या संस्थेचा .भारत देशाच्या अमृत महोत्सवाच्या पुन्हा एकदा आदरणीय sir आणि सहकारी यांना खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

"I have discovered a formula related to an atom. I would like to share it with you. I am waiting, hoping that you will accept this."