होळी म्हणजे शिमगा. ही खरी आपली कोकणी लोक संस्कृती. हे सर्व ऐकून व पाहून या कोकणातल्या शिमग्याचा आनंद खऱ्या अर्थाने मी घरात बसून लुटला. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद देतो. फारच सुंदर शब्द व आवाजही सुरेख.
आपल्या कोकणातील होळीचा पारंपरिक सण कसा साजरा करतात, ते या गाण्याच्या रुपाने नवीन पिढीला तसेच अन्य जणांना समजेल. गाणं अतिशय सुंदर आणि ठेक्यात झाले आहे. आपणास मनपूर्वक शुभेच्छा.
खूप सुंदर आवाज तुझा मित्रा. कोकणात बऱ्याच गावची ग्रामदेवता आई झोलाईच आहे. अश्या या नवसाला पावणाऱ्या मातेची गाथा म्हणजे मित्रा तू गायलेले हे सुंदर गाणं. खूप खूप धन्यवाद.
खूपच सुंदर रचना डोळ्यासमोर अखंड शिमगाउत्सोव कार्यक्रमाची आठवण करून दिलीत आपल्या या गाण्यामुळे आईसोमजाईमातेचे दर्शन घडविलेत🙏🙏 आपले धन्यवाद! श्री.संतोष धारशे मु.भेलोशी,ता.महाड रायगड
होळी म्हणजे शिमगा. ही खरी आपली कोकणी लोक संस्कृती. हे सर्व ऐकून व पाहून या कोकणातल्या शिमग्याचा आनंद खऱ्या अर्थाने
मी घरात बसून लुटला. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद देतो. फारच सुंदर शब्द
व आवाजही सुरेख.
धन्यवाद सर
एक नंबर निलेश दादा भरी झाला आहे गाणं, आई झोलाई च्या नावानं...... चांगभलं!
Thanks
Nilesh, sundar 👌👌🙏
आई झोलाई माते की जय...🚩🚩
मस्त भाऊ
Shimgya cha vaajtoy dhol.
zabardast bhau
खरी मजा तर कोकणातच
हे गाणं शिमग्यात नुसतं वाजणार नाही तर दणक्यात गाजणार
Yes भावा
मस्त निलेश दादा आई झोलाई माता की जय 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद भावा
मस्त दादा
खुप छ्यान ❤
Supar
वेडे भक्त आम्ही आई झोलाईचे🙏🙏🙏.येवा कोंकण आपलाच असा🙏🙏🌳🌴.खूप छान गाणं आहे..👍
धन्यवाद
आम्ही आसुदकरी🙏,ता.दापोली
आपल्या कोकणातील सर्व सण खूपच भारी 🙏🙏❤️👍
Yes धन्यवाद
दादा तू ग्रेटच आहेस... खुप छान गाणे... खरच अंगात वेगळाच संचार होतो... आई झोलाई देवी माते की जय 🙏🙏
धन्यवाद भावा
Khup chan nilesh dada
Thanks a lot
Nilesh bhau khup chaan man prasanna zale
सुंदर काव्यरचना आणि व्हिडिओग्राफी 🙂❤️
अप्रतिम गीत निलेश बुवा,खूप सुन्दर 👌👌👌
धन्यवाद
खुप सुंदर पारंपारिक गीत
धन्यवाद
खरच खूप भारी गाणं आणि आपली कोकणी संस्कृती 🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏🙏🙏🙏
लय भारी दादा
🙏🙏🙏🙏 thanks
अप्रतिम गाणं
Chan
Nilesh Dadaa mast song kelays🙋🙏🙏
धन्यवाद
आपल्या कोकणातील होळीचा पारंपरिक सण कसा साजरा करतात, ते या गाण्याच्या रुपाने नवीन पिढीला तसेच अन्य जणांना समजेल. गाणं अतिशय सुंदर आणि ठेक्यात झाले आहे. आपणास मनपूर्वक शुभेच्छा.
खूप सुंदर आवाज तुझा मित्रा. कोकणात बऱ्याच गावची ग्रामदेवता आई झोलाईच आहे. अश्या या नवसाला पावणाऱ्या मातेची गाथा म्हणजे मित्रा तू गायलेले हे सुंदर गाणं. खूप खूप धन्यवाद.
खूप छान होळी ची फाग
मस्त दादा अजून असच गाणी बनवत जा 👌👌👌
धन्यवाद
लय भारी निलेश दादा
धन्यवाद
Nilesh...kphupach sundar...khup vela aikle..pan tari suddha Sarkhe aikavase vatate....proud of u..
धन्यवाद सुशांत🙏🙏🙏🙏
लय भारी आवाज ये कदम कडक❇
धन्यवाद
निलेश जबरदस्त भावा...खूप खूप मस्त गाणं..❤️❤️
धन्यवाद भावा
Nilesh bhava mast
@@kalakaricreation 6ह्ह्ज
1 no khupch mst ashich song yevundet aaplya koknavr❤🥰🌴🌴 best of luck dadus
धन्यवाद
सुंदर गाणे दादा 🙏💐
अप्रतिम गीत निलेश मित्रा👌👌💐💐
EK no ❤️❤️❤️
धन्यवाद
1 number khup Chan geet
लय भारी गाणं आहे ❤❤
Khupch chann dada👌🏻
धन्यवाद
खूपच सुंदर आहे गाणं दादा...छान वाटलं एकदम
अप्रतिम निलेश
Thanks sir............
निलेश भाई खूप छान गाण गायल तुम्ही
धन्यवाद
👌Khup chan dada tujya gayki var devi cha ashirvad nehmi rahanar🙏
धन्यवाद भावा🙏🙏🙏🙏
Khup chan mitra. Yek dapolikar.
Thanks bhava
Superb
Khup chaan 🙏🙏🙏
Khup sundar...aapli parampara🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
🙏kup.chan.song🙏
🔥🔥🔥
खूप छान...... दादा आवाज तुमचा 🙏गाणे तर एक नंबर आहे
Very nice dada
अभिनंदन,,,,,मस्त गाणं गायल,,,,निळू भाऊ
धन्यवाद
Nice song and singing...keep it up 👍
धन्यवाद
जबरदस्त दादासाहेब
कडक आवाज......👌👌👌👌
धन्यवाद शाहीर
Bhau super 👌👌👌
मस्त...
thnaks a lot.
निलेश मस्त खुप छान
Thanks
Nilesh dada ek no😊😊
धन्यवाद
🙏🙏khup chan
बोलें तो कडकच
भारी👌👌👌
धन्यवाद
अप्रतिम 👌👌👌👌
Ek no dada
thanks भावा
🔥🔥
आई झोलाई देवी
Mast chan
धन्यवाद
Composition 👌... अप्रतिम ❤️
धन्यवाद
🙏🙏
Kadak song 👍
Thanks
🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
अप्रतिम 👌👌👌👌👌🙏🙏🕉🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम अतिशय सुंदर
धन्यवाद
No 1 गित
Ek Nomber dada 👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
❤
जबरदस्त गान एक नंबर
धन्यवाद
Lai bhari
धन्यवाद
खुप छान,,,,,,, आतिशय सुंदर गीत
नादच खुळा
धन्यवाद
Chan
Thanks
खूप खूप धन्यवाद या गाण्याबद्दल.
अप्रतिम
आभार
अतिशय सुंदर गाणं खूप आवडलं !All d Best
Lay bhari bhava
धन्यवाद भावा
दादुस लय भारी 😍😍
Thanks भावा
mast👌👌👌👌लय भारी😍
धन्यवाद
खूप मस्त गाणं आहे एक नंबर
धन्यवाद
खूप छान दादा👌 आई झोलाई माते की जय 🙏
Thanks भावा.तुझ्या सहकार्याने......
Very nice creative song
Superb song...pawar....
धन्यवाद भावा
खुप छान,👌👌👌👌
धन्यवाद
Paramparik gane farcha sundar
Nice sir
Thanks and welcome
खूप छान निलेश keep it up
धन्यवाद
Lay Bhari...
धन्यवाद
खूपच सुंदर रचना डोळ्यासमोर अखंड शिमगाउत्सोव कार्यक्रमाची आठवण करून दिलीत आपल्या या गाण्यामुळे आईसोमजाईमातेचे दर्शन घडविलेत🙏🙏
आपले धन्यवाद!
श्री.संतोष धारशे
मु.भेलोशी,ता.महाड रायगड
खुप सुंदर आहे गाणं 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks.........
Very nice
Khup chaan
धन्यवाद
खूप सुंदर गाणं बनविल आहे ❤❤ lyrics पण खूप छान आहेत🎉🎉🎉
याचा व्हिडिओ कसा भेटू शकेल?
Download करा...👍
Awesome dada ..........
धन्यवाद
1 no bhava
धन्यवाद भावा
Khup cchan..
धन्यवाद