आम्ही माहीम कर ह्यावेळेस नवीन आमदाराला संधी देणार आहोत.... जो आमदार सध्या आहे त्याने काही कामे केलेली नाहियेत... पक्ष कोणताही असो..आम्ही नवीन आमदाराला संधी देणार
जनता जेव्हा राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे बघतात तेव्हा अशी अपेक्षा करतात की राज ठाकरे जसे बोलतात त्या स्टाईल मध्ये अमित ठाकरे बोलायला हवे होते. तसाच आवाज , तोच राग वैगेरे... परंतु मुळात हा दृष्टीकोनच चुकीचा आहे. कोण कसं बोलत आहे ? कोणत्या स्टाईलने बोलत आहे ? त्यापेक्षा तो काय बोलत आहे ? त्याच्या बोलण्यात किती तथ्य आहे ? हे बघणे जास्त गरजेचे आहे. अमित ठाकरे ह्यांचं बोलणं जेव्हा मी ऐकतो व बघतो त्यावेळी मला हे नक्की जाणवते की अमित ठाकरेंकडे राज ठाकरेंची स्टाईल जरी आलेली नसली तरी विचार, विचार करण्याची पद्धत, दृष्टीकोन व संस्कार हे भरभरून आलेले आहेत. इतक्या मोठ्या व दरारा असलेल्या नेत्याचा मुलगा असून सुद्धा इतका नम्र व साधा... महाराष्ट्राच्या राजकारणात पाहता हे फार दुर्मिळ आहे.
Vote karaycha ka nahi te tithli loka tharavtil re.. pan marathi manus tuja sarkha vichar karto mhanun baherche ethe yeun Maj kartat tuje nete pan tuja sarkhe lachar ,bahercha vote bank sathi... Raj Thackeray ekta manus ahe jo marathi sathi ubha asto
आत्मविश्वासी, तरुण ,सुसंस्कृत, संयमी असा हा मुलगा आहे, याला एकदा निवडून दिलं पाहिजे, एक तरी संधी द्या, बेटा अमित तुला खूप खूप शुभ आशीर्वाद🙏🏻🙏🏻
Amhi pn ahot mg amhala Dil ast Kay nivdun 😂
@@124saurabhgaikwad2😂😂😂 हो नक्कीच, जर वरील सर्वगुण तुमच्यात असतील तर, मग आहात का तुम्ही तसे 🤔🤔, शिवाय पक्ष कोणता तेही महत्त्वाचा आहे
Down to earth person ❤
कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त सतरंज्या उचला😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
हे आदित्य ठाकरे याच्या कार्यकर्त्या वर पण बोला
अमित बेस्ट ऑफ लक
Hoo mahayuti mahaaghadi saglya karyakarteni 😂😂
थेट लोकसभेत जायचं होत. एवढं फुकट काम केल वडिलांनी बिनशर्त
Khup chan
बिनशर्ट वाले डिपोझिट जप्त 😂😂😂
मनसे विजयी भव 🙏🚩
समोर कोणीही असो,आपल्याला जो जास्त सुपाऱ्या देईल,तो आपला,बापाने तेच संस्कार दिलेत,😂😂😂😂😂😂
जबरदस्त 😂🤭😂
tu pan tuzya bapacha aahes na ki shejaryacha
Mag Uddhav ni deychi hoti ki? 😂😂paise nahi ka 100cr vasul kele te😂
बर झाल निवडणूक आधीच. बोध घ्यावा जनतेने.. बीजेपी b team तयार zaliy
❤❤❤❤
समोर कोणीही असो आम्हला मराठा मत बाद करायची आहेत.. नाही तर भाजप च नुकसान होईल ना 😂😂😂😂 सुपरिबाजबापबेटा
😂😂😂😂😂😂
अगदी योग्य, कुठल्याच मतांवर ठाम नसलेला माणूस 😂
Marathi mansachi mat tya bayala udhavst khan chi nahi ahet
Amhi Raj Thackeray lach mat denar
ह्याचा बाप एकेकाळी महाराष्ट्रातील घराणेशाहीवर सल्ले देत होता😂😂
पराक्रमच लय मोठा केलाय काय कार्य केले आहे आपण माहिम मध्ये😅😅
जय मनसे ❤
🎉
Mns win 🎉
आम्ही माहीम कर ह्यावेळेस नवीन आमदाराला संधी देणार आहोत.... जो आमदार सध्या आहे त्याने काही कामे केलेली नाहियेत...
पक्ष कोणताही असो..आम्ही नवीन आमदाराला संधी देणार
इतके वर्ष झोपले होता का
Vijay aaplach saheb 🎉🎉🎉🎉
दिसलं तुमचं स्वबळ, मेलं एकदा त्या इडी च्या ऑफिस गेल्यानंतर साहेब जे बदललं..त्या वरून सगळं समजत
ग्राउंड लेवल ला खूप काम करायला पाहिजे. उमेदवार तळागाळातून आला पाहिजे.
Sitting style is so cool
Swabal😂😂😂😂😂😂
23,तारखेला कळेल....😂😂😂😂
Papa kehte hain beta bhi setelment karega beta hamara wahi kaam karega magar ye to koi na jaane 11 mla gaye kahaaaaaaa 😂😂😂😂😂
जनता जेव्हा राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे बघतात तेव्हा अशी अपेक्षा करतात की राज ठाकरे जसे बोलतात त्या स्टाईल मध्ये अमित ठाकरे बोलायला हवे होते. तसाच आवाज , तोच राग वैगेरे... परंतु मुळात हा दृष्टीकोनच चुकीचा आहे. कोण कसं बोलत आहे ? कोणत्या स्टाईलने बोलत आहे ? त्यापेक्षा तो काय बोलत आहे ? त्याच्या बोलण्यात किती तथ्य आहे ? हे बघणे जास्त गरजेचे आहे. अमित ठाकरे ह्यांचं बोलणं जेव्हा मी ऐकतो व बघतो त्यावेळी मला हे नक्की जाणवते की अमित ठाकरेंकडे राज ठाकरेंची स्टाईल जरी आलेली नसली तरी विचार, विचार करण्याची पद्धत, दृष्टीकोन व संस्कार हे भरभरून आलेले आहेत. इतक्या मोठ्या व दरारा असलेल्या नेत्याचा मुलगा असून सुद्धा इतका नम्र व साधा... महाराष्ट्राच्या राजकारणात पाहता हे फार दुर्मिळ आहे.
एकदम बरोबर
barobar
फक्त मनसे...
आयला आम्ही tiger tiger म्हणतो पण कदी जंगलच न बघीतलेला वाघ वाघ आसुन ही स्वताची पॉवर विसरतो
थोबाड फुटणार
मनसे ची ताकद इतकी नाही जितकी शिवसेनेची त्यात तुमची धरसोड वृत्ती लोक confuse होतात
म्हणून औरंगजेब ची पिलावळ जवळ केलीत...
Next Supari..?
Tuja aaichi puchhi hanaychi
Samor kunhihi aso..aplyla padychch ahe😂😂
भावा ठाकरे पडत नसतो ,,, padat asato samar cyala
Tujya aaivar 😂😂
100%win
Vote karaycha ka nahi te tithli loka tharavtil re.. pan marathi manus tuja sarkha vichar karto mhanun baherche ethe yeun Maj kartat tuje nete pan tuja sarkhe lachar ,bahercha vote bank sathi... Raj Thackeray ekta manus ahe jo marathi sathi ubha asto
😂😂
हा इतक्या लवकर बोलतोय की अरे जरा राजकारण समझून घे आणि नंतर बोल.
अमित साहेब ठाकरे विजय भव जय मनसे
वरळीला का नाही उभे राहिलात ?
Tri pn tumhi padnar 😅 te bjp valech game krnar😅
राज ठाकरे महाराजांच्या नावावर मोठे झालाय कर्तुत्व काही नाही
Nusta Raj Thackeraych Nahi Tar Bal Thackeray Sudhdha Maharajanchya Nawane Motha Zhala Hota.
@@afjalshaikh7994 Bhadkhau Balasheb Thakren warte bolayche tuze awkate ka .tyana tu ekari nawane bolto .kay layki tuze lawdya ha maj ghare dakhaw tuza bapala.
Karyakarte 😂
lai bharrrriii
आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच जिंकेल 🚩
वाट बघ बिनशर्ट
समोर समोर किती कमजोर उमेदवार असेल तरी तू निवडून येत नाही भावा
कारण आता सगळ्यांना शिवाजी महाराज नव्हे तर औरंगजेब आवडतो...म्हणून त्यांना जवळ केलय...
Actor hou skakto
Maza mat kahi nahi ahe
Apun full setteled hai… Sab kamake Rakha bap ne 😂
Supari king
😂
साहेब confidence कमी पडतोय 🤗
tu tyachya vayacha astana hota ka confidence
aani to vidhansabhechi navadnuk ladhavtoy mhada chya CHS chi nahi.
@shekrane atleast I'm a self made man and have excelled in life without any god father. I guess that is good enough 🤗
@@tanmaymane9061Checkout the face of this "self-made" certified Jha-2 🤦🏽♂️
@@yogipogi777 atleast better than this godfather grace child 😉and you too 🤗
Mg kashala patimba magitla
अस तुझ कर्तुत्व आहे तरी काय ? 😅
अमित ठाकरे निवडून आल्यावर बायांच नाद लागणार राजकारण त्या साठी असतं