पद्मावती देवी मंदिर दर्शन मार्गताम्हाणे || Padmavati Mandir Darshan Margtamhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • मार्गताम्हानेची आई पद्मावती देवी!
    चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे श्री पद्मावती देवस्थान न्यास व ग्रामस्थांच्या वतीने भव्य असे मंदिर साकारण्यात आले आहे.
    श्री पद्मावती देवस्थानचे सुमारे ३५० वर्षाची परंपरा लाभलेली आहे. २ फेब्रुवारी २०१२ मध्ये श्री देवी पद्मावती मंदिराचा जीर्णोद्धाराचा पायाभरणीचा कार्यक्रम झाला. गेली ४ वर्षे ग्रामस्थांनी अहोरात्र मेहनत घेतली व अत्यंत देखणे व सुंदर कलाकुसर असलेले दाक्षिणात्य शिल्पकलेचे श्री देवी पद्मावतीचे मंदिर उभारले. या ग्रामदेवतेचा मंदिरात श्री देवी पद्मावती, श्री देव वरदान, श्री वाघजाई देवी, श्री मानाई, श्री कालकाई, श्री सोमजाई, श्री सुखाई आदी देवतांच्या मूर्ती तसेच श्री गणपती मंदिर बांधले आहे. राजस्थान, आंध्र, कर्नाटक येथील कारागिरांनी अत्यंत मेहनतीने येथे आपल्या कलाकुसरीचा आविष्कार निर्माण केला आहे.
    मंदिरामध्ये वर्षभर सण, समारंभ, शिमगोत्सव, महाशिवरात्री उत्सव, पूजा, अभिषेक, अखंड हरिनाम सप्ताह, नवरात्र उत्सव आदी कार्यक्रम घेण्यात येतात. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. येथील ग्रामस्थांचे पालखी नृत्य पथक प्रसिद्ध आहे. या पथकाने मुंबई, दिल्लीपर्यंत आपल्या पालखी नृत्याची झलक दाखवली आहे. हे स्थान स्वयंभू असल्याने श्री पद्मावती देवी नवसाला पावणारी आहे. त्यामुळे या ग्रामदेवतेवर भक्तांची अलोट श्रद्धा आहे. चिपळूण-गुहागर मार्गालगत हे मंदिर असल्याने चिपळूण व गुहागरमधून एस.टी.ची व्यवस्था आहे. नवरात्रोत्सवात मंदिराची देखणी वास्तू पाहण्यासाठी आणि श्री पद्मावतीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात.
    Tags:
    Shri Padmavati Devi Temple located at scenic location in the heart of Marg Tamhane village in Chiplun taluka of Ratnagiri district. The temple is based on Chiplun-Guhagar Road and it is 23 kms. from Chiplun. There are many small temple of lord Ganesh, lord Mahadev within the premise of the
    temple. Temples interior is very beautiful. This is very serene and religious place. This place is very holy and most important thing it's awaken. Devotees celebrate all festivals with full of devotion.
    #villagelife #kokanviog #malvanigajali #kokani #kokanimanus
    #malvanilife #malvan #kokanviog #kokanviogs
    #villagecooking # villagefood # villagekitchen
    #villagelife #indianfood # maharashtra #maharashravillagelife #Ratnagiri #कोकणीजीवन #कोकणीमाणूस

Комментарии • 27

  • @freefire-el7vn
    @freefire-el7vn 11 месяцев назад +1

    खूप खूप छान रूपेश घाणेकर

  • @pranaypawar4701
    @pranaypawar4701 11 месяцев назад

    घाणेकर बंधू आपल्या गावचे पद्मावती मंदिर दाखवल्या बदल तुझे खूप खूप आभार

  • @bhanwarkirdoliya8487
    @bhanwarkirdoliya8487 3 года назад

    Jai gurudevji ko koti koti paranam Jai MA kirsanagiri padmavati ki jai Ho

  • @manishagade1911
    @manishagade1911 2 года назад

    🙏🙏🙏

  • @sanatandharmkijayho5796
    @sanatandharmkijayho5796 3 года назад +1

    जय माता की

  • @sandipbait2595
    @sandipbait2595 3 года назад

    खूप छान आहे मंदिर

  • @minalmodi1506
    @minalmodi1506 3 года назад +1

    माझे सर्व बालपण मार्गताम्हाने येथेच गेले त्यामुळे मला मार्गताम्हाने बद्दल विशेष आकर्षण आहे. नदीच्या बाजुच्या घरातच आम्ही रहात होतो.

  • @anaghasalvi3355
    @anaghasalvi3355 4 года назад +3

    Vajara varchi pan 1 video banav

  • @maheshdhadve1556
    @maheshdhadve1556 4 года назад

    Nice video khupc Chan

  • @pratikshaghanekar7455
    @pratikshaghanekar7455 3 года назад

    So nice 😊😊😊

  • @sohambhadvalkar300
    @sohambhadvalkar300 4 года назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pranayvane7908
    @pranayvane7908 4 года назад

    Nice lay bari

  • @mugdhapawar6730
    @mugdhapawar6730 3 года назад

    Nice 👌👍

  • @kajalsawant5561
    @kajalsawant5561 4 года назад

    Khup chan....keep it up👍

  • @surajsutar2779
    @surajsutar2779 3 года назад

    MI pan titlach ahe devi chya mandira pasun javal ch rahato

  • @anaghasalvi3355
    @anaghasalvi3355 4 года назад +1

    Are mi pan Margtamhanyatla aahe

  • @KaustubhBhandVlogs
    @KaustubhBhandVlogs 2 года назад

    Hiii

  • @prakashraloti2080
    @prakashraloti2080 3 года назад

    Jay ho maa yah Mandir kahan per hai

  • @sharvari.22shri60
    @sharvari.22shri60 3 года назад

    maze balpan dekhil margta mahane gele aahe. 35 year zale ahmednagar la yeun.vatte konache tri mobile number milave aarvind kerba chavan ,shailesh chavan ,sachin shirke ...khup year nantr contact hoil....

  • @prashantbhatt9019
    @prashantbhatt9019 3 года назад

    यह पद्मावती मंदिर का फोन, संपर्क नंबर हो तो दीजिए।

  • @anaghasalvi3355
    @anaghasalvi3355 4 года назад +1

    Ajit salvi yancha mulga

  • @suryakantshirke8410
    @suryakantshirke8410 3 года назад

    🙏🙏🙏