मुळात शंकराचार्य नावाच्या व्यक्तीने हा राजकीय च़ोंबडेपणा करण्याचे कारण काय? जे हिंदू धर्म संरक्षणाचे व वाढविण्याचे काम या व्यक्ती कडून अपेक्षित आहे ते करताना हे कधीच दिसत नाही
1) ज्योतिर्मठ 2) शृंगेरी 3) पुरी आणि 4) द्वारका ही 4 पिठे आद्य शंकराचार्य॔नी स्थापन केली आहेत. यात पाचवे करवीर पिठ ( कोल्हापूर) मानतात. - हे ज्योतिष पिठ कुठुन आले ???
आजकाल ह्या शंकराचार्यांनी आपल्या मुख्य काम सोडून नेत्यांच्या मागे जात सिद्ध करत आहेत की जिथे दाम मिळेल तिथे जात आपण पोटभिरू रस्त्यावर फिरणाऱ्या साधून पेक्षा वेगळे नाहीत.
अनयजी शंकराचार्य जे बोलतात ते परिपूर्ण राजकारण करीत आहेत त्या मुळे त्यांनी शंकराचार्यांनी ती गादी सोडावी व राजकारणात यावं कमीतकमी त्या गादीचा अपमान करू नये
आपल्या बाजूने जो असतो, त्याची शेंडी जानवे, गोमूत्र, गोल जाळीदार टोपी, लाल टोपी, निळा झेंडा, हे सर्व चालते. पैश्याने कुणालाही विकत घेता येते, हेच खरे आहे, नातीगोती, मैत्री ई.ची किंमत राजकारणात केवळ मोजक्याच नेत्यांना असते.
मी म्हणजे महाराष्ट्र असे ठाकरे समजतात त्या मुळे त्यांना जे काही होईल ते महाराष्ट्रालाच होईल. त्यांच्या या भ्रामक कल्पने मुळे तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही अशी जाणीव फडणवीसांना करून द्यावी लागली.
शिळ्या कढीला फक्त उत आणून आता महाराष्ट्राच्या राज्यात पुन्हा पाय रोवायचे . हिंदुंचा आता भूलभुलैया करायचा. सुधारणा प्रगती स्वतःत नको व लोकांत तर त्याहून नको.
अहो शंकराचार्य,केदारनाथ शंकराच्या मंदीरात आभुषण सोने कधीपासुन चढवायला लागले.परवा,अंबानींच्या घरी लग्नावेळी मोदींनी दुसर्या शंकराचार्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी मोदींना स्वतःची माळा भेट दिली.शेजारी ह्या शंकराचार्यांकडे मोदींनी ढुंकुन देखील पाहीले नाही.😮😮
आदि शंकराचार्य.......ह्यांच्या धार्मिक,सामाजिक,राष्ट्र हिताच्या कार्याचा, त्यांनी निर्माण केलेल्या संस्कृत वाङमयाचा अभ्यास करायचा ठरवलं तर आपला एक जन्म पुरणार नाही. इतकी त्यांची विद्वत्ता, ज्ञान आहे. ते "आचार्य " आहेत. आताच्या ह्या --शंकराचार्य पदावर बसलेल्या व्यक्तीने जे वर्तन केलंय,ते त्यांच्या पदाला सर्वथा अशोभनीय आहे.....इतकंच म्हणू शकते. त्यांना काही बोलण्याची माझी पात्रता नाही.तरीही.....🙏
स्वामी जी ने राजकारण जॉईन करावे... हे तर सरळ सरळ हिंदू ल एका विचारसरणी शी लागे बंदे दिसतात... स्वामी जी ने धर्मा चे रक्षण करावे... अन्यथा स्वामित्व चा त्याग करावा...
अविमुक्तेश्वर महाराजांना माहित नाही का कि लोकसभेच्या निवडणूकीत उबाठाचे उमेदवार कसे निवडून आले .काआता हेमहाराजही तुष्टिकरणाचे धोरण घेत आहेत महाराजांनी राजकारणात पडू नये
Santanchi hatya zali kay kele.arnav la bherlya gharatun uchlun nele jail madhe Takle modinchya name mate magun sp berober aaghadi keli hi kasli udaharne aahet
ज्यावेळी उद्धव ठाकरे च्या मुख्यमंत्री काळात पालघर मध्ये निष्पाप साधूंची हत्या करण्यात आली हे शंकाराचार्य ना दिसलें नाही कां? हे शंकराचार्य कमी आणि मोदी विरोधक जास्त वाटतात.... पहिल्यांदा च धर्म पिठाधीश सत्ता पिठात लक्ष घालतात हे पहायला मिळाले 🤦🏻♂️🤦🏻♂️
@@aparnavilasgore9304एकदा औरंगजेबाच्या शिपायांनी एका साधूला राजमहाला समोरून जाताना मनाई केली व मारहाण देखील केली तेव्हा समस्त साधू- सन्याशांनी दिल्लीवर हल्ला करून औरंजेबाला हात बांधून माफी मागायला लावली होती. कुण्या औरंगजेबाच्या विरोधकाची मदत नाही मागितली. ह्या शंकराचार्यांना इतर साधू-संन्याशांबद्दल कळवळा नसेल तर सामान्य लोकांबद्दल कसा असेल.
त्यांनीच कशावरून करवली नसेल, सर्व जनता त्या साधुंशी कांहीही संषशध नसताना हळहळ ते त्यांचे या साधूला काहीच पडलेली नाही.हा त्याला परत मुख्यमंत्री करायला सांगतो कोणत्या अधिकारात. खोके petern इथे पण 🎉🎉😂😂😂
अहो ऊबाठा च सरकार सहा महिन्यातच जाणार होत.. पण मोदींनी सूत्र हलवली होती म्हणुन यांचं सरकार वाचलं होत.. हे त्या अती मुक्ताला कोणी तरी समजाऊन सांगा ना.. आणि मग काय प्रतिक्रिया देतात ते बघू
शंकराचार्य पाप आणि कर्माची व्याख्या बदलू शकनार? पापा ची फल भोगायला लागनार ज त्यातून कोन्ही बचू शकनार नाही हे नक्की j आहे, आता शरद पवार पण लात मरायला निघाले j आहे.
ओ साहेब, संविधानाने सर्वांना हक्क दिलाय, आपले मत मांडण्याचे.. जर या देशाचा पंतप्रधान धर्माचा राजकीय वापर करत असेल,,मग धार्मिक व्यक्ती ने राजकारणात फक्त मत मांडणे, यात चुकीचं काहीच नाही.. उलट आपला देश जास्त प्रमाणात धर्माचे आचरण करतोय.. तुमचे विचार अतिशयोक्ती पणाचे वाटते, किंवा कोणत्या तरी एका पक्षाशी निगडित वाटते.. तुम्ही हि पत्रकार आहात.. हे हि लक्षात असू द्या 🙏
सस्नेह नमस्कार अनय जी,आपले विवेचन फार छान आहे,खरा विश्वास घात तर उध्दव जी केलेला आहे, हे पूर्ण राज्याला माहीत आहे,पण ही गोष्ट शंकराचार्य यांना माहिती नसावी,साधू हत्या माहीत नसावी,सदनात अडीच दिवस जातात हेही माहीत नसावी,वाजे प्रकरण माहीत नसावे,जय श्रीराम.
खूप छान आणि सारगर्भित विश्र्लेषण..उद्धव ठाकरे सगळ्यात मोठे अवसरवादी आणि विश्वासघाती..बाळासाहेब ठाकरे ह्यांची आत्मा त्यांच्या कृत्यांने निश्चित दुःखी झाली असेल..
सहानुभूती मिळवण्यासाठी धडपड....मोदींचा टीकाकार तो आपला मित्र या न्यायाने घरी आणले... शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन वडिलांना सांगितले होते. स्वतः कसे झाले.. खरे विश्वासघातकी उबाठाच आहेत...
याचा त्रास महाराष्ट्रातील लोकांना अशासाठी की त्यांनी या फडतूस लोकांना निवडून दिले. जोपर्यंत फडणवीस यांना पूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत हे असेच आपल्या वाट्याला येणार.
यांना शंकराचार्य केले म्हणूनच जोशीमठात भेगा पडल्या
अनधीकृत आहे
Shankar Aacharyni Bhagv Fetun Hirv Sweekaarav
Jaml tr Maharashtra cha CM Vhav 😂😂😂😂😂
खरं म्हणजे हे शंकराचार्य कुठल्या अनुषंगाने वाटतात.? आणि त्यांचा राजकारणाशी काय संबंध?
मुख्यमंत्री होण्याची आपली पात्रता धमक आहे का याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
शेंडी जानव्या कडून पुजाअर्चा चालते का? हे फार दिवस टिकणार नाही. महाराष्ट्रात अतृप्त आत्मे वाढले
👍अगदी बरोबर बोललात भाऊ... हा नाटकी आहे उद्धव.!!
श्री शंकराचार्य यांनी राजकारणात पडायचं कारणच काय 🙏🏻अशांना त्वरित पदाच्युत करावे 👍🏻
सरळ हाकलावे हें पद कोण देत हा त्यांना अधिकार कोणी दिला,,, ज्यांनी ह्यांना शंकरा चार्य बनविले त्यांची धर्म गुणवत्ता ही चेक केली पाहिजे
खरतर शंकराचार्यांनी राजकारणापासून दूर राहिले पाहिजे. कुणाचीच बाजू घेऊ नये.
Correct
@@bharatithakar8247 ते उठाच्या प्रचाराला आले आहेत
@@bharatithakar8247 कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू . या आचा-याचे कर्म उठाचा प्रचार
Fakt Hindu Hitanchi baju ghyawi. Tyanna EKGATTHA matdanala udukt karawe.
Jay Hind Jay MH Vande Mataram
खादाडाचार्य.
हे महाशय काँग्रेसाचारय आहेत
Zing ping che hi hastak asu shaktat.
Yes बरोबर आहे
शंकराचार्य होण्यासाठीची पात्रता या अविमुक्तेश्वरानंदाकडे खरंच आहे का?
हे शंकराचार्य म्हणजे हिंदू विरोधकच, यांना हिंदू आवडीची किंमत देणार नाहीत. जय श्रीराम. जय शिवराय.
मुळात शंकराचार्य नावाच्या व्यक्तीने हा राजकीय च़ोंबडेपणा करण्याचे कारण काय? जे हिंदू धर्म संरक्षणाचे व वाढविण्याचे काम या व्यक्ती कडून अपेक्षित आहे ते करताना हे कधीच दिसत नाही
खरय
हा आचारी पूर्वजन्मीचा हिरवा असावा
@@swapnapandit478- अहो साहेब तुम्हाला शाप लागेल पुढील जन्मात तुम्ही हिरवे जन्माला याल.😂
@swapn👌👌👌apandit478
उबाठाने 50 खोके दिले असणार 👊😿😿
ही व्यक्ती ज्ञानी, सनातनी हिंदू आहे, याबद्दल शंका वाटते.
राजकारण करणारे शंकराचार्य एखाद्या
मठाचे प्रमुख कसे होऊ शकतात?
1) ज्योतिर्मठ 2) शृंगेरी 3) पुरी आणि 4) द्वारका ही 4 पिठे आद्य शंकराचार्य॔नी स्थापन केली आहेत. यात पाचवे करवीर पिठ ( कोल्हापूर) मानतात.
- हे ज्योतिष पिठ कुठुन आले ???
मातोश्री वर जाऊन मठा ऐवजी माठाचे शंकराचार्य व्हायचे असेल.
कलीयुग आहे. भल्याभल्यांना कली उघडं पाडतो. तो कोणीही असो. शंकराचार्य असो की सामान्य मानव.
या विचाराचे शंकराचार्य देशाचे व धर्माचे काय भलं
करणार?
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
आजकाल ह्या शंकराचार्यांनी आपल्या मुख्य काम सोडून नेत्यांच्या मागे जात सिद्ध करत आहेत की जिथे दाम मिळेल तिथे जात आपण पोटभिरू रस्त्यावर फिरणाऱ्या साधून पेक्षा वेगळे नाहीत.
@@mukundjoshi4948 कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू
जनतेचा विश्वासघात करुन कॉंग्रेस संगत शंकराचार्य यांना दिसली नाही का ?
अरे वा ! ज्योतिष पिठा चे शंकराचार्य, मातोश्री पिठाच्या भंकसाचार्या ना भेटले ???
- मग अजुन पत्राचाळ पिठाचे मर्कटाचार्य गप्प कसे ???
😃👌👌👍😂
पावसाळी पिकनिक करत असतील.
खुप सुदंर जबाब.
कमरेत हात घालून डान्स करत असतील@@shobhatejam6999
😂😂😂😂😂
हा खानग्रेसी शंकराचार्य
Aata Pratyek Pakshane
Aap Aaple Chary Nemvave 😂😂😂😂😂
सकळ्यात पहिला कुणी कुणाचा विश्वासघात केली हे जनता ओळखून आहे. पण सहानुभूती मिळवण्यासाठी काही वाट्टेल ते. जसं खुर्ची मिळवण्यासाठी केली होती
मातोश्री वरून तिकीट देण्याचे आश्वासन दिले असेल.😂
😂😂😂
किमंत काय ठरवली असेल.?
Lavkarach Rajysabhet Basavnar Ubbtta Hyala Ase Watate
@@ashishpurandare2961शिवबंधन बांधून घेतले असेल😁😁😁
शंकराचार्य सुध्धा एकदम ok झाले असावेत
त्यांना खोके मिळाले असतीलच.
😂😂
अनयजी एकदम बरोबर विश्लेषण 🙏
अनयजी शंकराचार्य जे बोलतात ते परिपूर्ण राजकारण करीत आहेत त्या मुळे त्यांनी शंकराचार्यांनी ती गादी सोडावी व राजकारणात यावं कमीतकमी त्या गादीचा अपमान करू नये
@@sudhirsontakke2346 खरय कर्म (उठा चा प्रचार)करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू
असे नेमके किती शंकराचार्य आहेत या देशात
140 कोटी
धन्यवाद अनयजी तुम्ही हा सगळा चमत्कृतीपूर्ण आणि संपूर्ण गोंधळ असलेला घटनाक्रम छान रितीने समजावून सांगितला आहे.
चिन व सोरोस समर्थित तथाकथित शंकराचार्य.
रागांच्या हिंदू धर्मा बाबत लोक सभेतील विधाना वर सरवासारव याच शंकराचार्यांनी केली होती
@@pralhadsawant465हा पूर्वजन्मीचा हिरवा असावा
असल्या शंकराचार्य असल्यापेक्षा मुल्ला मोलवी बरे कमीतकमी ते स्वतःच्या धर्मासोबत ऐकनिष्ट आहेत
तो शंकराचार्य नक्कीच' करप्ट' असणार. त्याची हकालपट्टी करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
5 ~7 कोटीची दक्षिणा आणि आणखीन काही मिळाले असणार त्या तोतया शंकराचाऱ्या ला
Kaahi hou shaknaar naahi ulte morche kaadhun ajun tyanna motha kela jaail...aajkaal ase morche patkan nightaat ekala protect karayla
हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले पाहिजे, की महाराष्ट्राला मुख्यमंत्री कोण हवंय
राजकारणात नाक खुपसणारे शंकराचार्य? उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व आठवायचं कारण 'दिसो लागे हार'
शंकराचार्यांचं विधान म्हणजे हास्यास्पदच आहे.
विश्र्वासघात खरे तर उबाठाने केला हे हिंदुधर्माला चालते का? आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता ठरवेल हे शंकराचार्य कोण
अगदी बरोबर, perfect 👍
@@sumatimungekar4296 कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू
बरोबर
मुर्ख मराठी माणसांना कळतच नाही. तो चुकला आहे हे ते मानत नाहीत.
ह्या Congress च्या एजंट ला सांगितल पाहीजे की विश्वासघात 2019 मध्ये झाला.
आपल्या बाजूने जो असतो, त्याची शेंडी जानवे, गोमूत्र, गोल जाळीदार टोपी, लाल टोपी, निळा झेंडा, हे सर्व चालते. पैश्याने कुणालाही विकत घेता येते, हेच खरे आहे, नातीगोती, मैत्री ई.ची किंमत राजकारणात केवळ मोजक्याच नेत्यांना असते.
मी म्हणजे महाराष्ट्र असे ठाकरे समजतात त्या मुळे त्यांना जे काही होईल ते महाराष्ट्रालाच होईल. त्यांच्या या भ्रामक कल्पने मुळे तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही अशी जाणीव फडणवीसांना करून द्यावी लागली.
शंकराचार्य (मूळ) हे सिद्ध पुरूष होते. हे तर मुळीच नाही.
उध्दव ठाकरे यांची विचारसरणी घृणास्पद आहे...UBT शिवसैनिकांनी स्वतःच्या डोक्याने विचार करून बघावा...त्यांचे त्यांनाच कळेल...
ह्या शंकराचार्यांना राजकारणात भोचकपणा करायची गरजच काय ?
शंकराचार्य यांना हिंदू धर्मात कोण आणि किती सन्मान देतो याचा त्यांनी विचार करावा.भारतीय मुस्लिम देवबंद चे सर्व आदेश पाळतात व त्यांना मान देतात.
शिळ्या कढीला फक्त उत आणून आता महाराष्ट्राच्या राज्यात पुन्हा पाय रोवायचे . हिंदुंचा आता भूलभुलैया करायचा. सुधारणा प्रगती स्वतःत नको व लोकांत तर त्याहून नको.
बंद खोलीत शंकराचार्य उपस्थित होते का ?
असल्यास सप्रमाण सिद्ध करुन दाखवावे.
त्यानी समाधी लाऊन पाहिले.
आणि संजय राऊत नी अंतर्ज्ञाना ने जाणले.
@@Vijay-G. 😂😂
@@Vijay-G. समाधीमधे पालघर साधू दिशा सुशांत मनसुख हिरेन केतकी चितळे करमुसे आणि 2019 मधे भाजपासोबत युती ला मतदान करणारी जनता बरी दिसत नाही
@@swapnapandit478 छे !छे !असल्या गोष्टी दिसल्या तर ते शंकराचार्य कसले आणि ते पिठ तरी कसले?
- ठाकरे त्यांना भाकरी च्या पिठा वर बसवतील की !
अहो शंकराचार्य,केदारनाथ शंकराच्या मंदीरात आभुषण सोने कधीपासुन चढवायला लागले.परवा,अंबानींच्या घरी लग्नावेळी मोदींनी दुसर्या शंकराचार्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी मोदींना स्वतःची माळा भेट दिली.शेजारी ह्या शंकराचार्यांकडे मोदींनी ढुंकुन देखील पाहीले नाही.😮😮
आदि शंकराचार्य.......ह्यांच्या धार्मिक,सामाजिक,राष्ट्र हिताच्या कार्याचा, त्यांनी निर्माण केलेल्या संस्कृत वाङमयाचा अभ्यास करायचा ठरवलं तर आपला एक जन्म पुरणार नाही. इतकी त्यांची विद्वत्ता, ज्ञान आहे. ते "आचार्य " आहेत.
आताच्या ह्या --शंकराचार्य पदावर बसलेल्या व्यक्तीने जे वर्तन केलंय,ते त्यांच्या पदाला सर्वथा अशोभनीय आहे.....इतकंच म्हणू शकते. त्यांना काही बोलण्याची माझी पात्रता नाही.तरीही.....🙏
हिरव्यावरून चिडवल्यामुळे भगव्याला घरी बोलावले.आता अहो रूपम्,अहो ध्वनि!
मस्त, अगदी बरोबर 👍
@@bharatihawaldar5311 हा आचारी पूर्वजन्मीचा हिरवा असावा
2019 संपूर्ण महाराष्ट्रासोबत विश्वासघात केला त्याच काय
अम्मी जान असलेले उध्दट ह्यांनी शंकराचार्य पुजनाने डुक्कर पलटी कशी मारतात ह्याच हे आदर्श उदाहरण आहे......
@@licshpathak हा आचारी पण पूर्वजन्मीचा हिरवा असावा
आत्ता हिन्दू धर्म ची मते पाहिजे आहेत म्हणुन च नाटक करीत आहेत या महा विकास आघाडी चे झोलर गँग ला. काहीही फायदा होणार नाही
स्वामी जी ने राजकारण जॉईन करावे... हे तर सरळ सरळ हिंदू ल एका विचारसरणी शी लागे बंदे दिसतात... स्वामी जी ने धर्मा चे रक्षण करावे... अन्यथा स्वामित्व चा त्याग करावा...
हिन्दू विरोधी विचारसरणी
Purvi te rajkarnashi sambandhit hote chaatra sanghatneshi nigdit
हे शंकराचार्य? निधी मिळाला? असे बोगस एवढ्या उच्च आसनावर बसतातच कसे?
हे शंकराचार्य नाही..यांची केस अजून pending आहे..त्याला स्थगिती दिली आहे
हे शंकराचार्यच लबाड वाटतात.
अविमुक्तेश्वर महाराजांना माहित नाही का कि लोकसभेच्या निवडणूकीत उबाठाचे उमेदवार कसे निवडून आले .काआता हेमहाराजही तुष्टिकरणाचे धोरण घेत आहेत महाराजांनी राजकारणात पडू नये
शंकराचार्यांना ही ut ने हिरवे केले
@@apekshatare8241 संत तुकाराम महाराज म्हणतात कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जनताच ठरवणार.
उद्धव नी सुद्धा फायर आजींना घर देण्याचा शब्द दिला होता, उद्धव ने फायर आजींना धोका दिला, म्हणजे उद्धव हिंदू नाही
Santanchi hatya zali kay kele.arnav la bherlya gharatun uchlun nele jail madhe Takle modinchya name mate magun sp berober aaghadi keli hi kasli udaharne aahet
ज्यावेळी उद्धव ठाकरे च्या मुख्यमंत्री काळात पालघर मध्ये निष्पाप साधूंची हत्या करण्यात आली हे शंकाराचार्य ना दिसलें नाही कां?
हे शंकराचार्य कमी आणि मोदी विरोधक जास्त वाटतात....
पहिल्यांदा च धर्म पिठाधीश सत्ता पिठात लक्ष घालतात हे पहायला मिळाले 🤦🏻♂️🤦🏻♂️
शब्द न शब्द खरा आहे तुमचा अनयजी.(वाटतो)
नमस्कार पालधर मधे साधुंची हत्या झाली त्या बाबतीत आदरणीय शंकराचार्य यांनी एक शब्द पण काठता नाही. हा विश्र्वास कि विश्र्वासधात.? धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
त्या महान साधुं बद्दल हे भोंदूबाबा काय बोलणार ??
हा युक्तिवाद भाजपच्या प्रवक्त्यांनी बोलून दाखवला पाहिजे
अगदी बरोबर ते पूजनीय जागेवर आहेत त्यांनी मर्यादा पाळावी आणि आपली ठेवून घ्यावी
हत्या करणारे भाजप चे पदाधिकारी होते हे शंकराचार्यांना माहित आहे.
मला पण हीच शंका येते, तो साधू यांच्याच कडे कसाकाय आला. व कशा साठी. कुछ तो गडबड है दया. श्री स्वामी समर्थ
शंकराचार्य दोन निष्पाप साधूंची हत्या विसरले का?
दोन साधुंची हत्या महायुती सरकार पण विसरले आहेत.
@@aparnavilasgore9304एकदा औरंगजेबाच्या शिपायांनी एका साधूला राजमहाला समोरून जाताना मनाई केली व मारहाण देखील केली तेव्हा समस्त साधू- सन्याशांनी दिल्लीवर हल्ला करून औरंजेबाला हात बांधून माफी मागायला लावली होती. कुण्या औरंगजेबाच्या विरोधकाची मदत नाही मागितली. ह्या शंकराचार्यांना इतर साधू-संन्याशांबद्दल कळवळा नसेल तर सामान्य लोकांबद्दल कसा असेल.
@@aparnavilasgore9304 योगीजींनी विसरु नये ते साधू मूळचे युपीचे होते ना
@@aparnavilasgore9304 म्हणून हे चार्य सुधा विसरले का? महायुती नालायक आहे म्हणून हे भंकसाचार्य देखील महानालायक आहेत का? आणि साधूंना ठेचून मारणार का?
त्यांनीच कशावरून करवली नसेल, सर्व जनता त्या साधुंशी कांहीही संषशध नसताना हळहळ ते त्यांचे या साधूला काहीच पडलेली नाही.हा त्याला परत मुख्यमंत्री करायला सांगतो कोणत्या अधिकारात. खोके petern इथे पण 🎉🎉😂😂😂
अहो ऊबाठा च सरकार सहा महिन्यातच जाणार होत.. पण मोदींनी सूत्र हलवली होती म्हणुन यांचं सरकार वाचलं होत.. हे त्या अती मुक्ताला कोणी तरी समजाऊन सांगा ना.. आणि मग काय प्रतिक्रिया देतात ते बघू
फक्त आणि फक्त विधानसभा निवडणुकीसाठी....
परफेक्ट विश्लेषण
ह्या शंकराचार्यांनी राममंदीराच्या ऊद्घाटनाला विरोध केला होता.
शंकराचार्य पाप आणि कर्माची व्याख्या बदलू शकनार? पापा ची फल भोगायला लागनार ज त्यातून कोन्ही बचू शकनार नाही हे नक्की j आहे, आता शरद पवार पण लात मरायला निघाले j आहे.
ओ साहेब, संविधानाने सर्वांना हक्क दिलाय, आपले मत मांडण्याचे.. जर या देशाचा पंतप्रधान धर्माचा राजकीय वापर करत असेल,,मग धार्मिक व्यक्ती ने राजकारणात फक्त मत मांडणे, यात चुकीचं काहीच नाही.. उलट आपला देश जास्त प्रमाणात धर्माचे आचरण करतोय.. तुमचे विचार अतिशयोक्ती पणाचे वाटते, किंवा कोणत्या तरी एका पक्षाशी निगडित वाटते.. तुम्ही हि पत्रकार आहात.. हे हि लक्षात असू द्या 🙏
Right
एकनाथ शिंदे त्यांना म्हणजे शंकराचार्यांना, अंबानींच्या लग्नात भेटायला गेले नसणार, म्हणून राग असेल.
खरं म्हणजे शंकराचार्यांनी उद्धव ला मठात घेऊन जावे, आणि तिथेच ठेवावे 😂
आणि स्वतः सारखी भगवी वस्त्रे [ भगवी फडकी ] ही परिधान करायला द्यावीत.
😂😂😂✅✅
@@surekharanade270भगवी कपड़े घlलने त्यानी सोडून दिले आहे
Ubhatala Aata Chala Charyana Ghari Aanun Chakri Keli Aata Hindu ch Ek Gatta Mat Khatrine Milnar 😂😂😂😂😂😂
ह्यांना उद्धोदीन ने नक्की मालपाणी दिला आहे म्हणून री ओढत आहे. म्हणे शंकराचार्य 😂😂 शुक्राचार्य आहे हे.
एकाच दिवशी भुजबळ सिल्वर ओक वर आणि उमाशंकर पांडे मातोश्रीवर ?
राम मंदिराला त्यांनी. विरोध केला होता.
शंकराचार्यांनी दिलेली प्रतिक्रीया सुध्दा उध्दव ठाकरे यांनी लिहून दिली असेल.
हे कसले शंकर आचार्य ? मोदी विरुद्ध कायम राहिलेले आहेत. हिंदू असूच शकत नाही😅
😂नीट तपासणी करा त्याची🎉
सस्नेह नमस्कार अनय जी,आपले विवेचन फार छान आहे,खरा विश्वास घात तर उध्दव जी केलेला आहे, हे पूर्ण राज्याला माहीत आहे,पण ही गोष्ट शंकराचार्य यांना माहिती नसावी,साधू हत्या माहीत नसावी,सदनात अडीच दिवस जातात हेही माहीत नसावी,वाजे प्रकरण माहीत नसावे,जय श्रीराम.
खूप छान आणि सारगर्भित विश्र्लेषण..उद्धव ठाकरे सगळ्यात मोठे अवसरवादी आणि विश्वासघाती..बाळासाहेब ठाकरे ह्यांची आत्मा त्यांच्या कृत्यांने निश्चित दुःखी झाली असेल..
नमस्कार , सुंदर विश्लेषण
राहु विच्ची ने हिंदूत्वा वर हल्ला केला, तेव्हा हे खानग्रेसी शंकराचार्य कुठे होते ❓पालघर साधु हत्थे वर त्याचमत काय ❓🤕😇🥱🥸
शंकराचार्यांनी उध्दव ची सुपारी घेतली काय ?
@@AmbadasChintamani-gj7ij कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू
खर म्हणजे शंकराचार्यांनी राजकारणा पासून लांब रहाणे गरजेचे आहे
Brilliant absolutely brilliant
शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या मठाचे मुख्यमंत्री करावे उद्धव ठाकरे यांना शंकराचार्य ही पदवी द्यावी
ते खरे शंकराचार्य नाहीत . कॅांग्रेसचे आहेत
सहानुभूती मिळवण्यासाठी धडपड....मोदींचा टीकाकार तो आपला मित्र या न्यायाने घरी आणले... शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन वडिलांना सांगितले होते. स्वतः कसे झाले.. खरे विश्वासघातकी उबाठाच आहेत...
अगदीच बरोबर
बंद दाराआड दिलेला शब्द न पाळणारे भाजप चे नेते विश्वासघातकी आहेत.
शंकराचार्यांना खोके पोचले असावे
अनयजी छान विश्लेषण.
🙏 अनय जी
महाराज लोकानी राजकारण केले की त्यांची कीमत कमी होते
मग कोणिही महाराज असो
एक लुख्या कडे एक लुखा आला होता , त्याला "जी " विशेषण लावू नका हि विनंती 🙏
शंकराचार्य जी ......??????
विश्वासघात....?????
कुणी कुणाचा.....????
पूर्ण माहिती तरी विश्वासातल्या एखाद्या ...????
😂😂😂
आधी विश्वासघात कोणी केला हे यांना माहिती नसणार,तेवढा राजकीय अभ्यास नसेल वाटतं
शंकराचार्य यांना हे माहित नाही का की या ठाकरे यांनी मागच्या निवडणूकीत मतदारांचा विश्वासघात केला होता. आश्चर्य हे आहे की एका पिठाधिशाला माणूस कळू नये.
ऊबाठाचे गाढवाचं मुत्र शुभ मानले जाते.
Ubatha आजोबा लायक नाही..CM padala
याचा त्रास महाराष्ट्रातील लोकांना अशासाठी की त्यांनी या फडतूस लोकांना निवडून दिले. जोपर्यंत फडणवीस यांना पूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत हे असेच आपल्या वाट्याला येणार.
Man is known by the company he keeps ...
You are right ✅
अगदी बरोबर व समर्पक विश्लेषण.
इंदिरा गांधीनी आणलेली आणीबाणी आठवा. त्यावेळी पवनार मठा धीश विनोबा भावे यांचे शब्द आठवा. अनुशासन पर्व.
शंकराचार्य कधीपासून राजकारण करायला लागले . त्यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे तर त्यांनी मतदारांना गृहीत का धरावे ?
Yes
Ekdam baarobar sir
mharajani hindu sathi kay kel
मोठी दक्षणा दिली असणार, मृदंगे मुख लेपेन
करोती मधुरम द्वनीम.
ऊधव ठाकरे मुस्लीम हिंदू ह्रदय सम्राट आहे साहेब मरे पर्यंत ऊधव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही कारण समजलं लोकसभेला