सर्वच कलाकार एका धमाल गरबा गाण्यात रोहित दादा Rk king खूपच सुंदर अशी music गाण्याच्या ओळी लयबद्ध आहेत लवकरच million होईल सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अशीच नवनवीन गाणी येऊ द्या हीच आमची ईच्छा👌👌💐💐💐💐👍👍
खूप छान साँग आहे सगळ्या टीम चे खूप खूप अभिनंदन काही तरी वेगळं साँग बघायला मिळालं खुप छान..... या song मध्ये बेस्ट जोडी माझ्या माहिती नुसार रोशन रावते आणि श्रणाली गडग आहे खूप छान जोडी आहे बाकी song तर लाजवाब 👌👌👌👌🔥🔥🔥🔥
आता पर्यंत आलेल्या सर्व गाण्यापेक्षा खूप म्हणजे खूपच अप्रतिम गाणं सुंदर अस सौंदर्य,,,, आणि काय ती मयूर आणि साक्षी ची जोडी जसी काय साऊथ मूव्ही मधले खास Actor's आणि बघून तर अस वाटत आहे की आपले हे आदिवासी सुपर स्टार नसून खरच साऊथ इंडियन आहेत Osm nice jodi....
Va ek nomber
Mahesh cha dance 1 number
Yatala Anna aavada ho mast Aahe......
खुप छान वेशभूषा आहे मित्रा...
Kdk bhai 👌👌👌👌❣💕
जोहार भाई
Aple Maharashtra jinda bad 🤗🤗🥳
Kdk na bhava
Superb Yaaar 🔥🔥🔥🔥
Ek no
Editing
Music arrangement
Choreography
Superb
Waaa.. Jabardastttt
सर्वच कलाकार एका धमाल गरबा गाण्यात रोहित दादा Rk king खूपच सुंदर अशी music गाण्याच्या ओळी लयबद्ध आहेत लवकरच million होईल सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अशीच नवनवीन गाणी येऊ द्या हीच आमची ईच्छा👌👌💐💐💐💐👍👍
mast ek team 😍🤗
Kddk na song ahy
Kdk jaam Bhari r💝
चालू झाली आहे नवरात्री... चालू झाली आहे नवरात्री... ना पालघर super stars चा गाणा आहे फारूचर फारूच खत्री.....bole toh zakkhash!!!👌👌❤❤🔥🔥
Kadddkkk bhai
Ekdam kdk song 😍🕺
Khupch bhari song r.k.king
खूप छान साँग आहे सगळ्या टीम चे खूप खूप अभिनंदन काही तरी वेगळं साँग बघायला मिळालं खुप छान..... या song मध्ये बेस्ट जोडी माझ्या माहिती नुसार रोशन रावते आणि श्रणाली गडग आहे खूप छान जोडी आहे बाकी song तर लाजवाब 👌👌👌👌🔥🔥🔥🔥
Jorat na. Bhai
खुप च भारी गाणं आहे मस्त निसर्ग सौंदर्य दाखवलंय 1no
Ak nubmar song jyam aavdala dance pan kdk 👍👍
जबरदस्त ',एक नंबर रोशन दादा काय सुर लावलाय गाण्याला..... nice song
Bhari ekdam..... 👍
Ohh bhari song😍👌👌bhari all team♥
Kdk directing
खूपच छान गाण सर्व कलाकार एकत्र येऊन या गाण्याला आणखी शोभा वाढवली तुमच्या पुऱ्या टीमला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
Kadkk 👌 #TNAADIVASI
Super ra Bhai
Darshoo Mahesh ..🥰 dancing plus acting ..🤗 hard
Khup chan song dada sarv kalakar timche khup khup aabhindan
👌👌👌nice song,जय आदिवासी💐💐सर्व टिमचे अभिनंदन💐💐💐
🙄🙏🏿7
Khupac sundar song aahe 👍👍👍
लय मेहनत घेतली आहे भावा तुम्ही फक्त माझी एकच कृपा आहे की लवकरच million होऊदे ❤️
भावा सोंग खूप सुंदर आहे
सगळ्या गाण्यांपेक्षा एक नवीन गाणं सर्व कलाकार एकत्र दिसताना
सर्व कलाकारांना पुढच्या गाण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐
Rohshan bhau ekach number song ❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰
@PRIYA RAVTYA MUSIC पट्टी
Super mi pn 16salachi aahe
माझे आवडते सर्व कलाकार पाहून मनाला खूप आनंद वाटलं.खूप सुंदर सोंग आहे.खासकरून मयूर आणि साक्षीचा जोडा फार भारी वाटला.
घरभा साँग मस्त🎉
Outstanding R.K.🔥🔥🔥
Nai s bhai
op song bhava 🥰♥️
Chhan bhai
एकच नंबर rk king 👑 भावा 🎹🎹👌👌
एक नंबर आहे रे
खूपच सुंदर गाणं आहे सर्व टीम ने मस्त अक्टिंग केली आहे..😍😍 आणि सोंग पण एकदम भारी आहे 🤗🤗✨💫💫
मस्त आहे
P
Wow super 5 Star
अप्रतिम चाल, lyrics, आणि उत्कृष्ट सादरीकरण
Nice bhai song
खूपच छान....सर्व खूप छान दिसतायत💝🥰...पुडच्या वाटचाली साठी शुभेच्छा.... happy navratri...💐💖
No 1 songs navratrichya 5star jodinna hardik subhechya
मस्त भावांनो..... वेगळी ट्रिक.
Ek Number song🤟👌👌
😍खूप सुंदर गाणं झाल.😍सर्व टीम च मनापासून 💐अभिनंदन 💐
Nice dada khup aavdal
अशीच गाणे आणत जा मस्त वाटले गाणं पुडच्या गाण्यासाठी all the best माझ्या कडून सर्वाना
Eekdam zhakass song zhaly ❤❤❤
खूप छान गाणं आहे....Nice song
Super Hit rk bhai bhai 🤗🔥🔥🔥
Nice song 😍🔥
Mast song bro
खूपच छान गरबा गाणं आहे 😍😍😘😘👍👍👌👌👌
😢😢❤💯
Nice video
1नंबर song भाई खुपच भारी nice editing डान्स तर खूपच भारी 👌👌👌
𝐌𝐚𝐬𝐭❤❤
Super na bhai
Mast Rk dada song aahe
गाण्याची रचना खुपच छान आहे भावांनो... नंबर one song aahe...खूप आवडलं. 👍👍👍💐💐💪💪
Super RK bhava
Yek Nabar Song 🤟🔥🤟👌
👌👌👌एक नंबर
Mast song aahe
Nice roshan bhau and kajal. Tai kup chan gaan aye jay adiwasi jay johar jag raghoji bhanghre
खूप छान वाटत गाणं एकल्यावर सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो,👌👌👌👌👌
Suraj lyrics ek no .
Nice song ❤️❤️❤️❤️❤️❤️
naic song bhai
गाणं खूप मस्त आहे आणि तुमची पाच जोड्यांची कला कृती खूप सुंदर होती. आणि तुम्हा सर्वांना व तुमचा टीम ला. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐💐
Roshan rawte kdk bhai 💖
खुप सुंदर गाणं❤️✨👌👌👌👌👌 सगळ्यांपेक्षा वेगळ गाणं... खुप खुप छान
Ek number song 👌🤞
Kahitari navin baghayla bhethl mast khup chhaan banlay gaan
Khup shan gan ahe ani poshakha pn naice👌👌💐💐💐
Nice song 👌👌👌
Super song bhava
नवरात्री ची सर्व पालघर यूट्यूब स्टाराना सुभेछा सर्वांची जोडी लय भारी आहे खूप सुंदर सोंग आहे असेच नवीन नवीन सोंग काडत रहा All teem बेस्ट of lunk 😍😍😍😍🤗🤗
L
आता पर्यंत आलेल्या सर्व गाण्यापेक्षा खूप म्हणजे खूपच अप्रतिम गाणं सुंदर अस सौंदर्य,,,, आणि काय ती मयूर आणि साक्षी ची जोडी जसी काय साऊथ मूव्ही मधले खास Actor's आणि बघून तर अस वाटत आहे की आपले हे आदिवासी सुपर स्टार नसून खरच साऊथ इंडियन आहेत Osm nice jodi....
Jayhid
झक्कास...........
ખુબ સરસ સોન્ગ ભાઈ
Khup chhan👌👌💗💗
अतिशय सुंदर गाणं👌🔥✌️✌️
Nice song rk king dj roshan bhai kadak music all team god work👌👌👌👌👌
Nice song Roshan bhavu
Superb song
Blockbuster song
Nice singing Roshan nd Kajal madam
Lyrics nd music Superb
Very well done RK King nd team
Nice Dance and Music and my favourite singer Roshan Ravate
😊
एक जोडी मिसिंग केली य ,,तरीपण 1 No गाणं
खुपच सुंदर गाण आहे.या गाण्याच्या सर्व टिमला नवरात्री च्या हार्दिक खुप खुप शुभेच्छा .
⁰
Nice song mood happy jhal mi roj sad asto pn he song aakun mala pn koni tri pori bhetel mast
मस्त आहे 👌👌👌
मस्त गानं आहे भाऊ