tv9 Marathi Special Report | 2 गटात राडा, मंत्री Gulabrao Patil यांच्या गावात संचारबंदी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 32

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 20 дней назад +36

    ५० खोके मग हे चालणार च

  • @MustafaMemon-b1y
    @MustafaMemon-b1y 20 дней назад +17

    गुलाबरावांनी बेरोजगार तरुणांना गुलाब द्यावा. तशी सध्या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था गुलाबाच्या काट्यासारखी.

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 19 дней назад +14

    सत्ताधारी खुप मजलेत.

  • @atulghule178
    @atulghule178 19 дней назад +7

    खरच बिहार झालाय

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 20 дней назад +23

    कायदा सु्वेस्था पार बिघडली आहे.

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 20 дней назад

      Sadhu chi hatya anu ambani cha gharah Baharah bomb thawalah Disha Salina cha murder Law n order one no hotha
      Fawda cha murkh chtyua

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 19 дней назад +10

    राजसाहेब शिवाय पर्याय नाही महाराष्ट्र मध्ये

  • @sanifgawankar729
    @sanifgawankar729 20 дней назад +7

    देशात प्रशासनाचा धाक राहिलेला नाही त्यात गुलाब पाटील सारखे मंत्री झालेत तर काय अपेक्षा करावी.
    दर रोज एकतरी चांगली बातमी नाही सर्व कडे,खून,अत्याचार, तोडफोड यावतिरिक्त नवीन काय च नाही.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 19 дней назад +2

    सर्व राजकीय मंडळींनी तीन डझन सिक्युरिटी बाळगावी, तुम्ही सुरक्षित आणि रोजगार उपलब्ध होईल,, रोजगार नसल्याने हे पराक्रम घडणार,राग व्यक्त झाला आहे बाकी काय!

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 19 дней назад +4

    हेच बीड मध्ये केलं असत तर , बीड मध्ये सुद्धा शांतता राहिली असती

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 19 дней назад +2

    आम्ही वाहन हाकण्यात जिवन घालविले पंन कायम मघार घेतली,, मस्तवाल पणा कधीच केला नाही,, त्यासाठी सद
    विवेक बुद्धी, ज्ञान असावे लागते.

  • @BhagyaParagMhatre-m8q
    @BhagyaParagMhatre-m8q 20 дней назад +9

    जोपर्यंत भाजपा सत्तेत आहे
    तोपर्यंत शरद पवार गप्प बसणारच नाही
    हे असेच होत राहणार 🎉🎉🎉🎉

    • @amitsingh9705
      @amitsingh9705 19 дней назад

      Tum logo ko BJP ke acche kam dikhte hi nahi ki dekha nahi ja raha hai development t bahut ho rah ha hai mai vvmv vasai se hu aakar dekh le pappu ke janab😅😅😅😅

  • @satishkolte576
    @satishkolte576 17 дней назад

    महायुती च्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना माज आला आहे. 31 डिसेंबर असल्याने सर्व टल्ली असणार तर‌ समजूतदार पणा घ्यायला पाहिजे होता त्या वाहकाने व बाई ने

  • @adityatalokar8600
    @adityatalokar8600 17 дней назад

    किती shubdhh बातमी टीव्ही9..... शाब्बास 😂😂😂😂😂😂😂😂😂 एवढीच आहे तुमची 😂😂😂😂😂😂

  • @cricketlover-wp9qj
    @cricketlover-wp9qj 15 дней назад

    गुलाबराव पाटील च्या पत्नीची मुलाखत घेतली असती तर लोकांना सर्व कळलं असतं

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 20 дней назад +6

    राजकारणी खूप नीच झाले आहे .

  • @tayyabpathan5141
    @tayyabpathan5141 19 дней назад +1

    ज्यांच्या ईशार्यावर ही जाळपोळ झाली ते काय प्रतीक्रीया देणार.

  • @jitusingh9584
    @jitusingh9584 20 дней назад +3

    Arrest kariye jisne guna kiya

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 20 дней назад +12

    गुलाबराव नसलेले हे सगळं सगळं पेटवून दिले आता मंत्री झालाय आता महाराष्ट्र पेटवायला निघालाय काय मशीन वर निवडून आलाय काय जनतेचा घेणं देणं नाही ईव्हीएम मशीन वर निवडून आलाय

    • @sunilpatil4203
      @sunilpatil4203 20 дней назад +2

      Tu Gela hota ka mashin hack karayla tithe 😂

  • @jaydaspatil9956
    @jaydaspatil9956 19 дней назад

    अरे तो टरबूज कुठे आहे बघा

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df 20 дней назад

    Saglya news channels la ghatnechi माहिती मिळाली पण पोलीस na विचारले की sangatat माहिती ghet आहोत....

  • @vinodpujari466
    @vinodpujari466 19 дней назад

    पहील्या पासुन सुनियोजित पल्ल्यान होता जय भीम

  • @atharalisayyed270
    @atharalisayyed270 19 дней назад

    Bjp hai toh mumkin hai

  • @kewalsingthakur5788
    @kewalsingthakur5788 17 дней назад

    😆😆