खांडेकर बऱ्याच वेळा मी observe केले आहे इतर कलाकारांना इझा पोहोचवतो ॲक्ट मध्ये गरज नसताना...कधी कोणाला डोक्यात मारेल तर कधी कोचाला गळा अवळेल गरज नाय ना इतकं 😢😢😢 बाकी ॲक्ट मस्त होता भुताचा १no शो😂😂😂
छान, भाई समीर,नम्रता,प्रभाकर, शिवली परब,ओंकार राऊत हे सगळे कसलेले कलाकार आहेत, आणि तू समीर चौगुलेयांच्या अभिनयाला ओव्हर ॲक्टिंग म्हणत आहेस, तू महान आहेस
😂 एक निखळ मनोरंजन म्हणून या कार्यक्रमाकडे बघा.! सर्व कलाकार आपला जीव ओततात पात्र रंगविताना. पाठांतर, ॲक्टिंग, समोरच्या कलाकाराला प्रोत्साहन, एकमेकांना समजून/ सांभाळून घेण्याची प्रवृत्ती हे गुण आहेत या कलाकारांच्या अंगात.! प्रसाद ओक यांनी सुरुवातीलाच सांगितले होते की हा कार्यक्रम अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.! आपण मात्र लगेच ट्रॅक बदलून एकमेकांना भलबुरे बोलून मोकळे होतो. खूप छान कार्यक्रम आहे हा MHJ 😊
जयहिंद मेजर सहाब मेरा आपसे एक प्रश्न है! जैसे भारत POK वापस लेने की बड़ी जोर शोर से बात करता है, वैसी ही बात अक्साई चिन वापस लेने की बात क्यों नहीं करता? क्या चीन की आर्मी भारत से बड़ी है इसीलिए या भारत में इतनी क्षमता नही है?
ओमकार राऊत ने असा नाही बोललं पाहिजे होतं की त्याला मराठी नाही येत अरे ज्या गोष्टी ची लाज वाटली पाहिजे ती अभिमानाने सांगतात हीच तर भारतातल्या लोकांची चूक आहे
खांडेकर बऱ्याच वेळा मी observe केले आहे इतर कलाकारांना इझा पोहोचवतो ॲक्ट मध्ये गरज नसताना...कधी कोणाला डोक्यात मारेल तर कधी कोचाला गळा अवळेल गरज नाय ना इतकं 😢😢😢 बाकी ॲक्ट मस्त होता भुताचा १no शो😂😂😂
मी एवढं कबूल करतो की याच मंच्यावर स्क्रिप्ट जेवढी भारी असते तशीच जजांची शेरेबाजी तेव्हडीच लाजबाब असते 🌹
तू कोण
Jevan karatana baghnare like kare 😂😂😂❤❤❤
ड्राइव्हरची गोष्ट!
खूप छान!
ईशा, समीर आणि ओंकार मजा आली.
चेतना भट व प्रियदर्शनी या हाडाच्या अभिनेत्री आहेत.
सर्व प्रथम सरवांचे आभार खूप हसवतात मी नेहमी बघतो
खुप छान मला महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायला खूप आवडते सगळे कोंकणी कलाकार खूप छान काम करतात 👌👌👌👍👍
प्रसाद सर तुमच्या कॉमेंट्स नेहमीच अर्थ पूर्ण असता.....स्कीट लां साजेश compliments असता तुमच्या.....hats off to you...,
वा वा मस्त
सर बरोबर बोललात
असं वाटलं की भांडण कोणाचे आहे मी तर विसरून गेलो😂
श्रमेश प्रथमेश या जोडी बरोबर शिवाली खूप छान अभिनय करतात त्यांच्या बरोबर पृथ्वीक प्रताप छान अभिनय करतो
श्री स्वामी समर्थ
सव॔. कोकणी. कलाकार. एकत्र.आले.की.कीटक.जबरदस्त
छान, भाई समीर,नम्रता,प्रभाकर,
शिवली परब,ओंकार राऊत हे सगळे कसलेले कलाकार आहेत,
आणि तू समीर चौगुलेयांच्या अभिनयाला ओव्हर ॲक्टिंग म्हणत
आहेस, तू महान आहेस
Script he khup entertaining and funny and realistic issues 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂much more better than....yeu dya aata
पहिला ep बघायला खूप मज्जा आली ....त्याच्यात प्राजक्ता चा आवाज पण नव्हता 😂 मला तर परम आनंद झाला पहिला script बघून 💯
😂😂😂
भुताचा परफॉर्मन्स सगळ्यात छान😅
Very nice ..
सगळ्यांची acting उत्तम
काही ओव्हर acting नाही
काही कंटाळा नाही
सदैव हसवत रहा
Thank you Sony Marathi.
Thank you for this episode me haa episode parwa pasna shodhat hoti.
Khup chaan apratim.👌🏻
लय भारी हासुन हासुन पोट दुखल राव
😮😮😮😮😅😅😅😅😊😊😊😊
प्राजक्ता तो कपडे नाही घातले तर चांगले दिसतील मराठीचा अभिमान ठेव अंग भरून कपडे घाल
छान आहे पिसोड मस्त नम्र ता छान
नम्रता आणि प्रथमेश अप्रतिम 👌 मिथुन चक्रवर्ती डान्स 👍
भन्नाट ,भन्नाट संकल्पना सादरीकरण, सलाम सर्व कलाकारांना .
Katil more.. ek number...😂😂😂
ओंकार राऊत भावा तु चंकी पांडे सरांसारखा दिसतोय... मस्तच...
Angle ji you are looking really angle 🥰
एका हुन एक असे मराठी हाडाचे कलाकार.👏👏👏 🥳🥳🥳🥳
Shivaali ची comedy छान असते
सगळेच ऐकटर 😂😂तुफान कॉमेडी ऑसम
मस्त झकास शॉ 👍👍😑
श्रमेश ची कॉमेडी छान असते 😂
श्रमेश ची comedy tufan aahe, tyache skit share kra
Shrmesh third क्लास ॲक्टर चौगुले खांडेकर बेस्ट
😆😆😆😆😆😆😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣 Relax zalo hats off team
असाच जीव लावून कोकणी माणूस करा
रोहित माने कोकणी माणूस करा
Omkar bhojane, Rohit Mane, रसिका vengulrekar big fan
Sagalech actor khup chhan kaam karatat asech karat raha 🎉🎉
Shyam sir chi acting.....bhari aahe.....tyane ajun dialogue dya..... English asel tar lay bhari
Hasaych karyakram ahe so enjoy your self
Gaurav more ❤❤❤❤❤ he khup chan actor ahet ....so talented person
काय ति ड्रायवहींग ओकांर राउतची आणी किती तो रुचकार प्रवास आणी काय ते ईशा डे चे डायलाग अतिशय सुंदर
प्रसाद दादा तू तरी तिथं बसून पाहतोस कमेंट ब बरोबर दिली भांडण कोणाचे होते आणि कोणाचे झाले 1 नंबर शेवटी कळले भांडण कोणाचे होते
महाराष्ट्र शासन वेरी गुड
ओमकार भजनाला लवकर परत आणा
Bhoota cha performance khup hasale 😂😂😂😂❤❤❤
Prajakta sometimes overcheers Sameer Chaughule..
Really good
हळदी कुंकू करण्यापेक्षा ज्या सावित्रीबाई फुले मुळे तुम्ही सुशिक्षित झालात त्यांचे विचार समाजात रुजविण्याचे प्रयत्न करा
...प्रत्येक ठिकाणी हागायची सवय....
Tumchyat kiti vichar rujlet te distahet. Arakshanavachun shikshan ghyaychi, kaam karayaychi himmat nahi angaat. Ati shahana tyacha bayl rikama
Arakshan gheun kay dhan padtay te distaych ithe..Vinodi karykramat pn tu jat dharm yachach tirskar kartoys..Vinod karyakram manoranjan sathi asto...Tevdha purta ghyaycha
@@Rocker157 मी आरक्षण घेत आहे ह्याचं प्रमाण आहे का तुमच्याकडे.
@@SK-nx9go आरक्षण घेत आहे ह्याचं प्रमाण आहे का तुमच्याकडे
Sameer sir is the best actor ❤
Trending #4
Samir che expressions, reactions ani actions bhari astat ...khup hasu yet😂😂
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
कोकण भारी आहे मुंबईत मानुस की हारवते
गायीका मागची मस्त हसते
what a beautiful episode very relatable❤
काय संदेश देणार सणासुदीला कोण बावळट लोक भांडण करतिल हे प्रचलित करतिल वाटतं
We miss omkar bhojne
Omkar raut Chi Friendship Serial❤
Ho ho supar mane or more ...
खूपच भारी 😂
झक्कास
😂 एक निखळ मनोरंजन म्हणून या कार्यक्रमाकडे बघा.! सर्व कलाकार आपला जीव ओततात पात्र रंगविताना. पाठांतर, ॲक्टिंग, समोरच्या कलाकाराला प्रोत्साहन, एकमेकांना समजून/ सांभाळून घेण्याची प्रवृत्ती हे गुण आहेत या कलाकारांच्या अंगात.!
प्रसाद ओक यांनी सुरुवातीलाच सांगितले होते की हा कार्यक्रम अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.! आपण मात्र लगेच ट्रॅक बदलून एकमेकांना भलबुरे बोलून मोकळे होतो.
खूप छान कार्यक्रम आहे हा MHJ 😊
amchya ghari pan asach angat yeta kaam kadhun ghenya sathi😅😅
Kokanatil rial stori gret😂😂😂😂
I like namarata and prasad no one jodi❤
Khup chan
प्रसाद दादांची comment आवडली...
ओंकार गाडी चालवताना स्टिअरिंग किती हलवत होता. वास्तवात तसं हलवलंतर किती अपघात होतील बरं?
सरळ चालेल का कार?
ह्यासणी तर काय कामच नाही बाबा उठायचं सुटायच आणि नुस्त दात च काढायचं.
❤❤❤❤
जर कोणाला इंग्रजी बोलता येत नाही त्याला जेव्हा अडाणी बोलतात मग ज्याला आपली माई बोली मराठी येत नाही त्याला मॉर्डन बोललं का जातं ???
Motha Tilgul ladu😂😂😂😂😂
ड्रायव्हर छान आहे
🎉🎉🎉😍😍👏👏
🎉🎉🎉सुपर सुपर सुपर किंग्ज ्््््❤
सोनाली कुलकर्णी ❤❤❤❤❤❤❤❤
Sameer and Prabhakar is the best
Rohit nama vanita shivali and one and only dattu he aamche khup laadke
Sonalichya nakakde pahiletar jiw ksawsa hoto ewdhi Sundar ahekay
जयहिंद मेजर सहाब मेरा आपसे एक प्रश्न है!
जैसे भारत POK वापस लेने की बड़ी जोर शोर से बात करता है, वैसी ही बात अक्साई चिन वापस लेने की बात क्यों नहीं करता? क्या चीन की आर्मी भारत से बड़ी है इसीलिए या भारत में इतनी क्षमता नही है?
🙏🏿🙏🏿🙏🏿
Wanita 1 no
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
ProMotion la Jo alay techi film bghu naka ⛳️⛳️⛳️
🔥
mast
Is Sonali kulkarni most beautiful?
हा कार्यक्रम तुम्ही फुकट देऊ शकता का
ओमकार राऊत ने असा नाही बोललं पाहिजे होतं की त्याला मराठी नाही येत अरे ज्या गोष्टी ची लाज वाटली पाहिजे ती अभिमानाने सांगतात हीच तर भारतातल्या लोकांची चूक आहे
अजी कलाकारांना नका टारगेट करत जावा . स्किट लिहणारे लेखक व ते बसवाणारे दिग्दर्शक यांची रिस्पॉन्सबिलीटी राहते .
स्किट पूर्ण टाका plzz
बोन जोवी.... Hahaha....बॉन आहे रे ते
Mast
असचं चाललय काही गावामध्ये,
भांडण कोणाचे आणि भांडतो कोण?????
आम्ही मूर्ख आहोत तुमचे नाटकं बघतो. परत असे करू नका.
Please single episode editing
🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅😅😅😅
खोटी तारीफ.. बंडल...
Pritvik pratap kontyahi skitmadhe सरस ठरतात.
Yamadhe jara bhutacha rol pahije
❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
ईशा खुप छान 👍
अंकर चे थोबाड आणि विनाकारण किंचाळणे नसेल तर कार्यक्रम सुसह्य होईल.
Taylor Helen Johnson Matthew Clark Michelle