Onion Export News: नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण सुरुच!| Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 9

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    कांदा पट्यातील विधानसभेवर निवडून दिलेले आमदार कांदा निर्यात शुल्काविषयी बोलायला तयार नाहीत

  • @bapugangurde5918
    @bapugangurde5918 20 дней назад +2

    धन्यवाद तुमच्या चैनल चे बातम्या कांद्याविषयी

  • @vilaschavahan7842
    @vilaschavahan7842 20 дней назад +1

    खूप नाराज शेतकरी आहे सध्या 😢

  • @rameshgangurde1767
    @rameshgangurde1767 20 дней назад

    आता चार वर्ष काहीच बोलायच नाही पुन्हा हेच सरकार निवडून द्यायचं शेतकऱ्याच हिताच सरकार भा जप जय जवान जय किसन

  • @EknahtPawar-bg3jt
    @EknahtPawar-bg3jt 20 дней назад +1

    खुप नुकसान होती शेतकऱ्यांच्या

  • @ramshinde25
    @ramshinde25 20 дней назад +1

    मोदी साहेब तर शेतकऱ्याला उजरू देत नाहीतच पण राहुल गांधी साहेब आज भाजी मंडीत जाऊन भाजीपाला किती महाग झाला आहे आणि त्याच्यामुळे गृहिणींचा बजेट कोलमडले असा आवाज उठवत आहे काय बोलायचं आता 😢😭🤬

  • @ShubhashSonawane-k3j
    @ShubhashSonawane-k3j 20 дней назад +1

    सरकार झोपलं आहे

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान

  • @Jaybheem-n1g
    @Jaybheem-n1g 20 дней назад

    72 gonya che 22 hajar.....shetjarychi marli