दादा मी जिल्हा जालन्यातून बोलत आहे माझं उत्पन्न अडीच लाखाच्या कमी आहे मी कोणत्याच योजनेचा लाभ घेत नाही जे बँकेच्या पासबुक ला नाव आहे आधार कार्ड ला नाव आहे त्याच नावाने मी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आहे रहिवासी प्रमाणपत्र बरोबर जोडलं आहे दादा तुम्ही खरच खूप छान माहिती देतात तुमच्या माहितीने मनाला दिलासा भेटतो Thnku you so much 🎉🎉
दादा आरामात पैसे पाटवा. महाराष्ट्र मोठ आहे खुप छान माहिती दिलीत.माझा जन्म नागपूर जील्हा तला आहे मी घर कामे करते मला 1लाख पण नाही . मी आपर्यंत कोणती ही सरकारी योजनेचा लाभ घेतला नाही . हो दादा तुम्ही बरोबर आहे. दादा माझ्या मुलीचे फार्म चे काय झाले काही माहीत नाही 31ऑक्टोबर ला भरला होता अंगणवाडी सेविका कडे काही मॅसेज आले नाही
माझ्या मामाला काय रिझल्ट काय मलाच नाही आहे कमेंट मध्ये मोबाईल मध्ये तर काय आले नाही मेसेज केला नाही काहीच आले नाही आहे राजीव गांधी योजना चालू नाही चारच चार चाकी गाडी नाहीये भाड्याने राहतोय रोजगार करून खाते मी साहेब 7000 पगार सकाळी साडेआठला जातो 280 अजरी आहे तरी पण तुम्ही रोजगार करणारा पैसे पाठवणे चांगले पैसे पाठवले हे चुकीचं आहे सर जनसागर चाकी गाडी स्वतःचे घर आहे दार आहे सगळ आहे ध्यानात मी पैसे पाठवा पण खरंच गरज आहे पैशाची तुम्ही त्यांना पैसे पाठवले नाहीत आमच्या मर चार मुले आहेत मी आश्रमात शिकायला लागले त्यांना कारण माझी परिस्थिती नाहीये म्हणून आणि एक मुलगा बेरोजगार करून ते स्वतःच घर नाही भाड्याला ते स्वाती दरम्यान आपला तालुका जिल्हा सांगली
मी छाया सुतार गाव आने ता कराड जी सातारा माजाफाॅरम चार दीवस झाले आपरेल मनुन आल आहे पैसे आजुन एकही रुपया आला नाहीकदी पैसे येनार भावु माज उतपनदोन लाक चालीस हजार आहे हेचे पलीकडे माजेकडे कहीच नाहीशेती नाही चार चाकी गाडी नाही बाकी कहीच नाही माजे पती वारले आहेत
Utpanna 1 lack peksha Kam aahe 2 dusre konte yojne che laab ghet nahi 3 kagaj patra sirv ok aahe 4 Ani rahwasi che purawa majhe mister che 42 varsh juna aahe 5 no 4 wheeler Ani no 2 wheeler Ani cycle pan nahi aahe aamcha kade
Sir mala hya sanjay gandhi tasech namo yojna attach recently kalalys hya mahit pan navtya mi fakt ladki bahin yojnach mahiti aahe tyachach labh ghet aahot. Mala 7 hafte milale thank you dada 8 va hafta kadhi milnaar vandana raigad
बाबा मला पी एम किसान योजनेचे पैसे मिळते परंतु ते पंधराशे रुपये नाही मिळत महिन्याचे माझा जानेवारी चा हप्ता सुद्धा आला नाही आता मी काय करू त्यावर उपाय सांगा
Sar main Kisi bhi Yojana ka Labh Nahin Le rahi hun sirf Ladli Yojana ka Hi Labh Mujhe mil raha hai Maine Apna Aadhar card aur mere papa ka ration card per Mera Naam Tha Vahi Diya Hua Hai 15 sal ke proof ke Taur per
दादा मी वर्धा जिल्ह्यांमध्ये राहते पण रहीवाशी प्रमाण पत्र लावले नाही पण मी राशन कार्ड लावले आहे पण त्या त्यावर माझ नाव नाही मी प्रतीभा राऊत आहे मग मला दादा तुम्ही काही माहिती सांगा
1500 महिना नाही pm kisan म्हटलं तर 4 महिन्याने 2000 हजार भेटतात म्हणजे महिना500 झालं आणि नमो शेतकरी 4 महिनेनेन2000 हजार mahnje ते 500 महिना 1000 हजार झालं 1500 नाही होत
दादा अदिती तटकरे ताईंनी आता स्कुटीनी वगैरे काहीही होणार नाही असचं सांगितलं आहे 🤔 सरसकट लाभ देणार असं त्या बोलल्या आहेत.... मग तुम्ही असं का म्हणताय?????
काही कुठला पेन्शन नाही कुठल्या इंदिरा गांधी योजनेचे फॉर्म भरणे कुठले पैसे आलेले नाही आहेत सर मी खरं सांगते मला फक्त साडेचार हजार पर्यंत 2020 ला ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला आहे तालुका जिल्हा सांगली माझं केसरी रेशन कार्ड आहे सर😊
दादा खूप खूप छान माहिती मिळते धन्यवाद 🙏
हो दादा तुम्हीं खुप छान माहिती देता मला तुमचे विडियो आवडता तुमचया विडियो ची वाट बगत असते 🎉
Ho sir
Khup छान माहिती देत असतात सर तुम्ही
Thankyousir tc🤲🤲🤲
Thank you sir chan mahiti deli🙏🙏🙏
हो सर खूप छान स्वरूपात माहिती देत आसता सर आम्हाला लगेच तुम्ही सांगितलेली माहिती समजून पण येते खूप खूप धन्यवाद सर
हो सर तुम्ही खुप छान माहीती देता सर धन्यवाद
दादा मी जिल्हा जालन्यातून बोलत आहे माझं उत्पन्न अडीच लाखाच्या कमी आहे मी कोणत्याच योजनेचा लाभ घेत नाही जे बँकेच्या पासबुक ला नाव आहे आधार कार्ड ला नाव आहे त्याच नावाने मी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आहे रहिवासी प्रमाणपत्र बरोबर जोडलं आहे
दादा तुम्ही खरच खूप छान माहिती देतात तुमच्या माहितीने मनाला दिलासा भेटतो Thnku you so much 🎉🎉
Amravati jila
छान आहेत माहितीवर 🙏🙏
सॉरी दादा
Kay zale
Khup छान माहिती देत असतात सर तुम्ही
दादा तुम्ही छान माहिती सांगितली कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही फोर व्हिलर तर नाहीच स्वताच घर पण नाही परत एकदा धन्यवाद छान माहिती दिल्याबद्दल
Daily updates real information. Best.
हो दादा तुम्ही खूप छान माहिती सांगता
दादा आरामात पैसे पाटवा. महाराष्ट्र मोठ आहे खुप छान माहिती दिलीत.माझा जन्म नागपूर जील्हा तला आहे मी घर कामे करते मला 1लाख पण नाही . मी आपर्यंत कोणती ही सरकारी योजनेचा लाभ घेतला नाही . हो दादा तुम्ही बरोबर आहे. दादा माझ्या मुलीचे फार्म चे काय झाले काही माहीत नाही 31ऑक्टोबर ला भरला होता अंगणवाडी सेविका कडे काही मॅसेज आले नाही
Shree gurudev aai
Sir sub word pending disat ahe ..pune..jo subword hava ahe to opation mahec nahiye..
Zilla Palghar virar.
सर उत्पणा दोन लाख आहे सर्व बरोबर आहे सर मी लाडकी बहिण योजना लाभ घेत रुपाली सागर कारंडे डोंबिवली पूर्व 🙏🙏
Mi punechi ahe mi kuthlach labhnahi thetala 1 ch ahe ladkibahin
Amch utpann khupch kami ahe
Nahi
माझ्या मामाला काय रिझल्ट काय मलाच नाही आहे कमेंट मध्ये मोबाईल मध्ये तर काय आले नाही मेसेज केला नाही काहीच आले नाही आहे राजीव गांधी योजना चालू नाही चारच चार चाकी गाडी नाहीये भाड्याने राहतोय रोजगार करून खाते मी साहेब 7000 पगार सकाळी साडेआठला जातो 280 अजरी आहे तरी पण तुम्ही रोजगार करणारा पैसे पाठवणे चांगले पैसे पाठवले हे चुकीचं आहे सर जनसागर चाकी गाडी स्वतःचे घर आहे दार आहे सगळ आहे ध्यानात मी पैसे पाठवा पण खरंच गरज आहे पैशाची तुम्ही त्यांना पैसे पाठवले नाहीत आमच्या मर चार मुले आहेत मी आश्रमात शिकायला लागले त्यांना कारण माझी परिस्थिती नाहीये म्हणून आणि एक मुलगा बेरोजगार करून ते स्वतःच घर नाही भाड्याला ते स्वाती दरम्यान आपला तालुका जिल्हा सांगली
*दादा नमस्कार* *
मी दर्शना वोरा ठाणे जिल्हा माजीवाडा मतदार संघ.*
पुणे जिल्हा उर्मिला शहा
Sir Mala 7va Hapta Aala Nahi Rasika Ramesh Berde Virar
Sir mai koi bhi yojhna ka labh nhi mikta bas ek ladki bahen ka hi aata tha magar uska bhi7 hafta nhi mila jila palghar ruksana shaikh
🙏🙏
Maja सगळ ठीक आहे आणि keshri ration card aahe maj
मेघा अजित भांबर ,, कोल्हापूर जिल्हा
मी छाया सुतार गाव आने ता कराड जी सातारा माजाफाॅरम चार दीवस झाले आपरेल मनुन आल आहे पैसे आजुन एकही रुपया आला नाहीकदी पैसे येनार भावु माज उतपनदोन लाक चालीस हजार आहे हेचे पलीकडे माजेकडे कहीच नाहीशेती नाही चार चाकी गाडी नाही बाकी कहीच नाही माजे पती वारले आहेत
मी रत्नागिरी मधुन आहे
Satara Maharashtra
Utpanna 1 lack peksha Kam aahe
2 dusre konte yojne che laab ghet nahi
3 kagaj patra sirv ok aahe
4 Ani rahwasi che purawa majhe mister che 42 varsh juna aahe
5 no 4 wheeler Ani no 2 wheeler Ani cycle pan nahi aahe aamcha kade
Thank you sir
Thank u Dada
पुणे जिल्हा ची पण छाननी होणार आहे का please सांगा
Dada mi Pune Maharashtra madhun aahe .tar mazha vishay aasa aahe .ki mi maherche reshan kard jodle aahe tar chalel ka .fact maherchya reshan kardat vegle nav aahe .lagnaanantarmaze nav badalle aani mag sagle kaagad patre saasarchya naavaanech banle Aadhar kard pen kard bank pasbook vager vager .tar yaa goshti chalelka .dada yekaa vidhvaa bahinilaa madat karaa plz
Beed district chi suru zali ka
Sangli Jilach ahy me
सर मला जानेवारी महिन्यात हप्ता मिळला नाही मी रायगड जिल्ह्यात आहे मीना कालगूडे
Thanks sir
"Shree Swami Samarth"
माझा कोणत्याही उतपन्न नाही आहे मी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे तंवी तांबे जिल्हा ठाणे
Maharashtra ka batao please dada tum bhut acha batate ho
Sir majh rashion card war nav nahi majhya mistranya voter id ani rashion card jodlel ani aadhar card jodlel majh
फार्म भरताना रहिवासी दाखला मागितला नव्हता
बार्शी जिल्हा
Sir kas chek karaych stuts
मी रत्नागिरी जिल्ह्यातून बोलते वनिता पवार मी बरोबर सगळे डॉक्युमेंट जोडलेले आहेत मी कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही
Sir Hamne income certificate lagye 2.50 kami chalinga kyaa
सातारा जिल्हा कधी आहे
कांचन चिंचोलीकर पुणे
दादा मी सातारा जिल्यातून बोलते., आधारकार्ड map aahe. Bankela. दुसऱ्या कोणत्याही योजनेचा फायदा घेत nahi फक्त लाडकी योजनेचे. केशरी रेशन कार्ड.
जानेवारी चे पैसे दिले नहीं
Janore nahe mela
मी अ,नगर जिल्हा केशरी राशन कार्ड आहै सात हप्ते मिळाले आहे धन्यवाद दादा
Shilpa satyawan aglawe Latur jila
Sir mala hya sanjay gandhi tasech namo yojna attach recently kalalys hya mahit pan navtya mi fakt ladki bahin yojnach mahiti aahe tyachach labh ghet aahot. Mala 7 hafte milale thank you dada 8 va hafta kadhi milnaar vandana raigad
Sir ek ek arj kadun band tar nahi honar na
Income vadli nahi konti hi yougna che paise yet nahi 4 chaki wahan nahi
Pune
स्वाती मारकड इंदापूर पुणे
Nahi nahi nahi kuthalapan nahi labh thetala
Ho avadt jay hind
24 feb hapta yenar ..
अकोला जिला
खरंच रहिवासी चा दाखला सांगितला नव्हता रेशन कार्ड वगैरे चालू म्हटले होते
दादा मी जळगाव ची आहे ललिता कोळी आता पर्यंत सर्व हापते मीळाले आहे आणि मी आता पर्यंत कोणत्याही प्रकारचे योजना चा फायदा घेतला नाही आणि मला सेंती हि नाही
Mumbai la zali ka soonty smita kale mumbai
Yavatmal jila sab barabar hai lekin Bank Aadhar seeding dusre khate se h document mein SBI Diya hua hai aur Aadhar seeding post Bank ka hai
Reply me ok or not ok
❤🎉
Hooo dada tumi bolat aahe te maja सगळ गोष्टी brobar aahet दादा
Ho sir
Mi sangli jilhyatun shradha suhas gavali
Sir pn रहिवासी दाखला नाई sagitla tevha
Tyaveli aamhi voter I'd aadhar card bankpass book ration card aani जन्म दाखला aani हमीपत्र aani ऐक् फोटो etk aamhi nari doot app vr submit keli
Me Jyostna mahamuni amache inkam adich lakha peksha Kami ahe pandhare kard assle tarihi kripaya yachi nond ghyavi sarv baghun paise cut Kara please vinanti
Dada form apatra tharala te kase kalnar
Sir rupali mahendra chavan hynchi 8va hapta kadhi bhetnar aaht
24 feb la hapta
Mazya wife cha janevari mahinyacha hapta ala nahi
Tar kahi problem hou shakte
Check krto
Nagpur chi chani suri zali ka
Utpan kashe pahile jate
सर वयोषीचा फार्म भरला तर चालतो का
Nagpur chi channi suru zali ka
मैं रुपाली चंद्रभान कांबले पूर्णा जिला परभणी लड़की बहन योजनाआहे बाकी कौन सी योजना चालू नहीं धन्यवाद सर
बाबा मला पी एम किसान योजनेचे पैसे मिळते परंतु ते पंधराशे रुपये नाही मिळत महिन्याचे माझा जानेवारी चा हप्ता सुद्धा आला नाही आता मी काय करू त्यावर उपाय सांगा
पुणे जिल्हा शितल रेवडकर
नाही आमी गरीब आहे
Amruta suresh lad ratnagiri 🙏 mazh to
Dada kaise pata chalega reject ho gaya hai
सिलेंडर चे पैसे नहीं आले म्यासेज पाठऊन किती दिवस झाले मि पात्र आहे तरी पैसे नहीं आले कधी येनार पैसे
Sar main Kisi bhi Yojana ka Labh Nahin Le rahi hun sirf Ladli Yojana ka Hi Labh Mujhe mil raha hai Maine Apna Aadhar card aur mere papa ka ration card per Mera Naam Tha Vahi Diya Hua Hai 15 sal ke proof ke Taur per
Ration card orange hai muje dadaulhasnagar thana dist feb ka kab ayega
Raigad panvel
दादा मी वर्धा जिल्ह्यांमध्ये राहते पण रहीवाशी प्रमाण पत्र लावले नाही पण मी राशन कार्ड लावले आहे पण त्या त्यावर माझ नाव नाही मी प्रतीभा राऊत आहे मग मला दादा तुम्ही काही माहिती सांगा
1500 महिना नाही pm kisan म्हटलं तर 4 महिन्याने 2000 हजार भेटतात म्हणजे महिना500 झालं आणि नमो शेतकरी 4 महिनेनेन2000 हजार mahnje ते 500 महिना 1000 हजार झालं 1500 नाही होत
Dada mla ekhi hapta betla nahi mi Priyanka Bhrat shendge
Mi Chaitali Raju patil pen talukyatla varedi gavatli mala ka janevari cha hapta milala nahi aamacha utpann pan tevadha nahi tari ka
दादा अदिती तटकरे ताईंनी आता स्कुटीनी वगैरे काहीही होणार नाही असचं सांगितलं आहे 🤔
सरसकट लाभ देणार असं त्या बोलल्या आहेत....
मग तुम्ही असं का म्हणताय?????
त्यांनी असे सांगितले आहे की पत्रतेत बसत नसतील त्यांना बंद केले जाईल
लातूर मध्ये 25 हजार लाडक्या बहिणी चे फॉर्म रद्द का केले मग सांगा ?????
आशामती.दराडे.जि.जालना
Thana ka batao please
Voter id jodlel Majya mistrancha
Income certificate jodle 50000 Ani rahivasi dakhla jodla nahi pn TC vr district diste n
Mera jila thane
Mumbai Maharashtra wali ladki Bani September ki 25 tarikh ko update hua tha mera Naam Nagra Barkatullah
मी प्रियंका चंद्रभान कांबळे पूर्णा जिला परभणी लड़की बहन योजनाआहे बाकी योजना चालू नहीं धन्यवाद सर
7 va hapta aala nahi.form status pending aahe dada.dist.jalgaon