आनंदी उपाय १० आपले जीवन आनंदी बनविणारे हे उपाय करून पाहा | Anandi Upaya Anandi Vastu Part 10
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- आनंदी उपाय १० आपले जीवन आनंदी बनविणारे हे उपाय करून पाहा
#AnandiVastu #AnandiUpaya
Connect With us on
Facebook:- / anandpimpalk. .
Instagram:- ....
Contact us on- 8149601444 | 8993003591 | 9271214142
www.anandivastu.in
तुमच्या उपायांनी खूप खूप सुख शांती मिळते तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे आम्ही खूप खूप आनंदात आहोत
Sairam
Sir TUMCHE khup khup ABHAR,
Tumhi dilele barch upay ,shree yantra pujan aamhi kartoy, aamhala tyacha khup chan anubhav yeto,
Gharat khup chan utsahvardhak vatavarn aahe,
Punha ekda Dhanyavad
श्री स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद सर🙏🙏
Thank you sir khoop chhan information dilit. GOD BLESS you.
महाेदय आपला प्रसन्न व आश्वासक वाटताे. खुप धीर वाटताे.
Thxji
Khup chan 🙏🏻🙏🏻
खूप छान 👌
धन्यवाद गुरुजी ओम साई राम
thank you sir good information
खुप छान माहिती सरधन्यवाद
Om Sai Ram 🙏🙏🙏
Love From Pune ..
खूप छान माहिती आहे 🙏🏻
धन्यवाद सर.
स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे होते. त्याला लागून सींक आहे . सिंक आग्नेय कोण्यात येते. मी तोडफोड करू शकत नाही . कृपया उपाय सांगा.
साईं राम साईं श्याम साईं भगवान,
शिर्डी के दाता सबसे महान,
करुणा के सागर दया निधान,
शिर्डी के दाता सबसे महान ।🙏🙏🙏🙏🙏❣
ओम साई राम सर 🙏 स्व्यपाक करताना. उत्तरेला होत सर तोड फोड करता येत नाही तर काही. उपाय सुचवा 🙏🙏🌺
Love From Pune ❣💕🙏
Thanks sir
ओम साई राम 🌹🙏
Sir Amhala Amchya Kuldevi La Janyat Kahi Problems Yet Ahet Tar Kahi Margadarshan Karve Please Sir It Is Arjunt
सर घरात ब्रह्मकमल् चे झाडं लावले तर चालेल का
Aamhi jithe bhadyane rahto tithe swayampak kartana uttarekade tond hote tar kahi upay sanga.jay sai ram
🙏सर घरात पा ळी व प्रा ण्याच घर कोणत्या दिशेला असाव सांगा
सर शमी च्या झाडा बद्दल महिती द्या हि विनंती 🙏
त्या वर एक विडिओ बनवा सर
रुद्राक्ष किती मुखी घालावे व त्याचे फायदे व घालण्याचे नियम
!! ओम साई राम !! 🙏🙏🌹🌹
Om sai 🙏Thank you sir 🙏
Thank you sir👏
Om Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹👌
Sir naral theun kuni jar shappath athava vachan dele tar Kay hote hi kokani pratha aahai pls hysathi video
Kara
Om Sai Ram 👃👃👃👃👃
Om sai ram🙏🙏🙏🙏💐💐💐💐
जय साईराम
आदरनिय सर नमस्कार सर गर्भवती महिला नातेवाईकांची मयत झाल्यावर स्मशाना गेल्यास काही होते का यावर उपाय सांगा
सर माझ़्या घरात दोन जिने आहेत त्यातला एक जिना घड्याळाच्या काटयाच्या विरुद्ध दिशेने आहे तर तो चालतो का आणि जर चालत नसेल तर काय करावे
सर माझी मिसेस गरोदर असताना घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीचे बांधकाम सुरू केले होते याला काय उपाय
Uttar disha yete swayanpak kartana... Tr upy sanga
Sir washbesinchya warti dakshinela patryachya atamdhe asalela arsa chalto ka?
सर आमचे दोन खुले प्लॉट आहेत पण ट्रान्सफर होत नाहीये आणि घर बांधायला येतं नाही. ट्रान्सफर होण्यासाठी उपाय सांगा प्लीज .🙏🙏🙏 खूप गरज आहे सर उपाय सांगा .
Om sai Ram 💐
Mazya gharat mahanubhav panthache dev ahet ani bakiche panchadev pan ahet chaurangavar mi puja karte tyachi tar don devare chaltil ka please sanga
श्रीगुरुदेव दत्त गुरुजी दत्त पारायण महीलांनी करावे का नाही सांगा
0m sai ram ...pn sir amch gharat eshannya kopara la jaga nahi prajakt Lavayla atta kundit Jr laval tr chalel ky pn ekdam smor darat hoty sir .... plzz ky Kara mg
शाळेत जाणाऱ्या मुलांच्या रूम ला कोणता कलर द्यावा कृ या मार्गदर्शन करा 🙏
आग्नेय ला मुख्य दरवाजा आहे काही उपाय
🙏🙏
Om Sai ram
Sir mi rent ni rahate 1st floor var majha ota uttare kade ahe kay karu plz sanga
Dakshinekade oata aahe kay upay karava
🙏🌹
👌👌👌👌
माझ्या घराचा किचन दंकशिण दिसला आहे तर काय करावे ते सांगावे धन्यवाद 🙏🏼🙏🏼
आम्ही ज्या ठिकाणी किरायाणी राहतोत तेथे स्वयंपाक करताना तोंड दक्षिणेकडे होते.तर काय करावे.कृपया उपाय सांगा.
Thank you
ॐ साई राम
घरात पैशाची खुप ताणाताण आणि आजारपण आहेत .आपण मार्गदर्शन केलेतर बर होईल
कोणाला उसने पैसे dyache कोणत्या दिवशी dyache
Sir. Amhala car gyche ahy 29 March la
ओम साई राम 🙏🙏🙏 सर, पिंपळाचे झाड घरी कुंडीत लावणे योग्य कि अयोग्य असते?
सर माझे फर्नीचर चे काम चालू आहे पण कपाटाचे तोंड दक्षिण दिशेला होत आहे तरी उपाय सांगावा 🙏🙏
🙏👌👌👌
देवा साठी आपण जे आसन ठेवतो ( बसणें) ते कोणत्या कलर चे असावे🙏
ईशान्य भागात कार पार्किंग चालते ?
सर मी भाड्याच्या घरात राहते. त्या घराच्या दिशा ह्या तिरक्या दाखवतात थोडक्यात ते घर विदिशा आहे मी माझे कपाट दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्ये उत्तरेला तोंड करून ठेवले आहे परंतु त्या कपाटासमोर त्या बेडरूमचा दरवाजा येत आहे अशावेळी काय करावे.
वास्तुपुरुष मागवणार थोड्याच दिवसात
आंब्याचे झाडाची सावली घरावर पडणे शुभकी अशुभ ?
Hello sir..flat system madhe devghar jar hall chya ishany bajula kele ani devanche tond he nairaty la hot asel tr chalel ka?corner devhara chalel ka??p/z sir lawkar reply dya..
Ho chalel
Thank u soo much sir.mi sataryat rahte .vaccine complete hotach .mi lawkarch pune yethe Anandi vastula bhet dein aplya kadil siddh kelelya devanchya murti ghenya sathi..
गुरुजी, तुम्ही सर्व राशींचे वार्षिक भविष्य ( 2022 )सांगणारे व्हिडिओ आधीच बनवले आहेत.... परंतु त्या व्हिडिओ मध्ये वास्तू योग कोणत्या महिन्यात आहे हे सांगितलेले नाही....कृपा करून त्या वर मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
वास्तु शिला काँलम मधे पुरले तर चालले का 4 काँलम मधे
Ho
सर अजिबातच उजेड प्रकाश येत नाही बेळगाव येथे अपार्टमेंट मध्ये सगळ्यात पहिल्या मजल्यावर प्लांट आहे please उपाय सांगा🙏उजेड नाही प्रकाश नाही जास्ती जागा म्हणून ह्यानी घेतल मागे जागा आहे
स्वैपाक करताना तोंड दक्षिणेकडे होते काय उपाय करावा
माझा ही हाच प्रश्न आहे
सर, ऑफिसचे फोन कोणी उचलत नाही ,
1 पूर्ण आठवडा झाला रोज फोन करतोय
आपण कृपया या गोष्टींची नोंद घेणे गरजेचे आहे
कृपया त्वरित आपण फोन कॉल्स केलेला स्क्रिनशॉट्स किती वेळा व कोणत्या वेळेत केले त्याचे डिटेल्स मला त्वरित खालील नंबर वर पाठवा त्वरित कारवाई होईल 8788798017
L
सर आमच्या घरातील अग्नेय कोपऱ्यात जी वास्तुपुरुष निश्चित केली होती ती काही दिवसांनी खनलेल्या जागेवरून वरती आढळली आम्ही पुन्हा ती झाकून ठेवली ते योग्य आहे का
सध्या तरी ठीक आहे पण नंतर पुन्हा वास्तुशांती करून पुन्हा निक्षेपित करा नवीन वास्तुपुरुष टाकण्याची गरज नाही हाच वास्तुपुरुष उजळून घ्या स्थानिक भटजी करून देतील
धन्यवाद गुरुजी,
Thank you sir🙏 🙏
Om Sai Ram
Om Sai Ram🌹🙏
om sai ram
Om sai ram
🙏🙏
Thanks sir .🙏
Om sai RAM 🙏🙏
Om Sai ram