राष्ट्रवादीच्या भोंग्यावर कारवाई घर जप्तीचा कांगावा | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 825

  • @SunilBhangre_i5mb
    @SunilBhangre_i5mb 2 года назад +309

    मशिंदी वरील भोंग्यावर कारवाई कधी होईल ते माहित नाही पण राष्ट्रवादी च्या भोंग्यावर आज ED ने कारवाई केली आहे... 😂🤭 काय NAUGHTY गिरी आहे ही 😜

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад +8

      Ha Bhonga ED var karvai karnyach swapn pahat aahe

    • @Anu-rk3ot
      @Anu-rk3ot 2 года назад +7

      Tari roj 10 vajta vajnar. Kahihi badalnar nahi

    • @amitpatil2449
      @amitpatil2449 2 года назад +1

      Perfect

  • @Sonalee-ie6dr
    @Sonalee-ie6dr 2 года назад +293

    You nailed it clearly .... 👌🙏
    राऊत म्हणत आहेत मराठी माणसाचे घर..
    पण मराठी माणसाला 8 दिवस अलिबाग ला राहायला 1 महिन्याचा पगार देखील कमी पडतो, मग घर घेणे तर दुर्लभ गोष्ट.

    • @kashinaththale357
      @kashinaththale357 2 года назад +12

      खरं आहे

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 2 года назад +6

      अगदीच बरोबर मुद्दा

    • @sjlasrado
      @sjlasrado 2 года назад +1

      Very good information of this cheater Sanjay Raut

    • @shrirangpathak8605
      @shrirangpathak8605 2 года назад

      @@yuvrajjadhav5819 you bbh ubhbh hbh k v hb hu

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 2 года назад +101

    👌👌👌👌खुपच चांगले केले संजय राऊत यांची मामालमत्ता जप्त झाली च चांगले झाले

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 2 года назад +229

    संजय राऊत नावाचा नालायक भोंगा खुप वाजत होता !घाम गाळून कमविलेली कमाई आहे तर सिध्द करून दाखव घाबरतोस कशाला !!

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад

      Bhongha mast Madhur atyant yogy nav

    • @aparnapatil1641
      @aparnapatil1641 2 года назад +3

      ते सगळं ठीक आहे ED वैगेरे..
      पण ED ला लांब ठेवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन साडे तीन शहण्याचा "गौप्य स्फोट" केला होता ते कुठे आहेत?? शेवटी ED पोहचलीच एका शहण्याकडे! 😂

    • @balas1415
      @balas1415 2 года назад

      गरीब लोकांचे लुबाडलेले आहेत.

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 2 года назад +111

    आता उध्दव जी संजय राऊत याच्या वर बुलोडोजर चालवा खरे बाळा ठाकरे यांचा वशज आसल तर हिमत दाखवा 🙏🙏

    • @avinashssk
      @avinashssk 2 года назад +13

      ईथे स्वतःच गॅसवर आहे ना भावा

    • @sd6795
      @sd6795 2 года назад +1

      @@avinashssk खरय

    • @sd6795
      @sd6795 2 года назад +8

      उध्दव नावाचा सीएम आहे.त्याच्या मध्ये काहीही guts नाहीत हे दिसल जनतेला .पण हो एक खर आहे बरं का , ह्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला घालायला जमत.

    • @pad3805
      @pad3805 2 года назад

      Tomane Master cartoonist

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 2 года назад +2

      आता ईडीच्या नावाने भाजपला टोमणे मारायला सुरुवात करेल

  • @user-gq2ic4pn3e
    @user-gq2ic4pn3e 2 года назад +176

    NCP चे दोन आत आहेत आता राऊत आणि परब यांना पाठवा म्हणजे कॅरम किंवा पत्ते खेळायला सोबत होईल आणि SS चे पण संख्या balance होईल..

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 2 года назад +132

    शीर्षक वाचून आणि ऐकूनच हसू आवरत नाही. 👍👍

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 2 года назад

      हो खरच
      खूपच छान शिर्षक 😂😃😃

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 2 года назад

      विदर्भात भोंग्याला फार मोठे महत्त्व आहे

  • @vilaspatil1147
    @vilaspatil1147 2 года назад +139

    भोंगा गेला जेवायला मोठ्या साहेबाकडं....आता ओकतो बहुतेक तिकडं...😂😂

  • @ashwinideo1185
    @ashwinideo1185 2 года назад +112

    इतक्या सभ्य(?) माणसाला काय त्रास देतय ED! बिचार्यानी घाम गाळून, कष्ट करून घेतलेली ती प्रॉपर्टी, तिच्यावर टाच आणली. ते राहतील कुठे? सिल्वर ओक मध्ये की वर्षा मध्ये? नाहीतर इथे बरेच लॉज आहेत.
    आतमध्ये नबाब बरोबर जागा आहे, तिथे आरामात राहता येईल.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 года назад +3

      मस्त

    • @sd6795
      @sd6795 2 года назад +8

      जाऊदे की ...नवाब ला आणि अनिल ला सोबत होईल.तिथे पण हे तिघे पत्ते कुटत बसतील. 😝🤣😝🤣

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 2 года назад +2

      अलिशान बंगला
      ऑर्थर रोड 😂येथे पत्रकारांनी रोज सकाळी नऊ वाजता हजर रहावे
      आपले विश्वप्रवक्ते

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 2 года назад +22

    शिवसैनिक हो , ही आपलीच संपत्ती आहे. मराठी अस्मितेच ढोंग पांघरून आपल्या कडून वळवलेली.

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 2 года назад

      मराठी अस्मितेची ढाल पुढे करून कमावलेली ही काळी माया आहे.
      आयुष्य भर स्वतः ची पदरमोड करून पक्षासाठी झिजलेल्या शिवसैनिकांनी हे डोळे उघडे ठेवून बघायला हवे,कार्यकर्ते आणि मराठी अस्मितेची फुंकर मारून इतकी वर्ष मतदारांची फसवणूक करून स्वतः च्या साठी 10 पिढ्यांची कमाई करणाऱ्यांच्या मागे उभे राहू नका.

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 2 года назад +134

    किरीट सोमय्या अभिनंदनास पात्र आहेत. हवेत बाता न मारता, पुरावे दिले आणि` करून दाखवले.ʼआता पुढील नंबर?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад +5

      Ukhad Diya Aaj dusri ek vyakti khoop khoop khush jhali asel
      Kangana

    • @jitendrarajput7400
      @jitendrarajput7400 2 года назад +2

      फावड पेग्विन

  • @viveksawe
    @viveksawe 2 года назад +54

    अन्याय झाला अस वाटत असेल तर सनदशीर मार्गाने कोर्टात दाद मागावी, उगाच कांगावा का करायचा?

  • @Xyxucv99
    @Xyxucv99 2 года назад +166

    सामान्य माणसाला एक घर बांधताना
    नाकी नऊ येतं.. आणि राऊत स्वतः ला
    कसला सामान्य म्हणवतोय

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 2 года назад +3

      Lavkar ch Maharaj aajari pan padatil

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 2 года назад +2

      असामान्य तला सामान्य माणूस आहे.

  • @kishorkamble35
    @kishorkamble35 2 года назад +39

    सुशील सर नमस्ते आणखी एकदा सत्य परिस्थिती समजली आहे सर संजय राऊत यांची प्रॉपर्टी इडीनी सील केली म्हंटल्यावर सगळ्यात जास्त दुःख त्यांच्ये गुणगान गाना रे काही आवडत्या न्यूज चैनल वाल्यांना झाले असेल

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 2 года назад +17

    पिंज-यातील बोलणारा पोपट आता जेलबंद व्हायलाच पाहिजेच !

  • @vinodrane4693
    @vinodrane4693 2 года назад +136

    अरे बापरे,एव्हढी संपत्ती, मराठी माणसाच्या जिवावर कमावलेली संपत्ती

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 года назад +2

      Nahi ho!! , swakashtane !!

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 года назад +10

      नवरा बायको दोघेजण नोकरी करतात तरी मुंबईत घर परवडत नाही...आणि हे बघा..काहीतरी झोल नक्कीच आहे.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 года назад +5

      @@KMS_BISMARK 😃😃😃

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 года назад +12

      आपण या साठीच तर निवडून देतो . तुम्ही कमवा आणि श्रीमंत व्हा आणि गरीब जनता गरीबच राहू दे. आणि ती गरीबच राहाणार . यालाच तर लोकशाही म्हणतात.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 года назад +7

      @@manasijadhav2725 ताई काही झोल वैगेरे काही नाही पैसे कमवायचे असतील तर राजकारणात जायचं हे समीकरण झाले आहे. सगळे राजकारणी सारखेच .

  • @rajendra139
    @rajendra139 2 года назад +56

    कंगना का घर तोडने बाद उखाड लिया कहने वाले का ED पुरी तरह उखाड लिया😃😃😃😃🤣🤣🤣🤣🤣

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 2 года назад

      ऊखाड दिया ? हा कंगनाला बोलतो ? आतां काय करायचं अवघड ठिकाणी दुकन झालं रे बाबा अजुन पाच कौवे आहेत ते जास्त फडफड करतं आहेत? त्याना पण ऊचलाच ? फार म्हणजे फार मोठे घबाड सापडतील ? महाराष्ट्रातील जनता खुश होईल व महाराष्ट्र आणि भारत देश कर्ज मुक्त होईल ही वाळवी गेली तरचं विकास नाहीतर नो ?

  • @jagrutisanstha8653
    @jagrutisanstha8653 2 года назад +24

    दुसऱ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवला.. उखाड दिया ई डी ने...

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 года назад +4

      या जन्मातील पापं या जन्मातच भोगावी लागणार

    • @suryakantnipanikar1401
      @suryakantnipanikar1401 4 месяца назад

      Parmeshwar mahan aahe 🙏🙏🙏

  • @pravinsuryavanshi2161
    @pravinsuryavanshi2161 2 года назад +99

    नुसती संपत्ती जप्त होऊन मजा नाही आली... राऊत ला पण लवकर जप्त करा 🤣🤣🤣

    • @user-ud7wc3vf9m
      @user-ud7wc3vf9m 2 года назад +8

      @Pravin Suryawanshi - CORRECT !! 👍😂🤣

    • @avinashssk
      @avinashssk 2 года назад +4

      🤣🤣🤣🤣🤣

    • @ferlessproplayer9226
      @ferlessproplayer9226 2 года назад +5

      अधीर मन झाले................

    • @user-ud7wc3vf9m
      @user-ud7wc3vf9m 2 года назад +3

      @@ferlessproplayer9226 खरय 😂😂

    • @narendrawalvade9926
      @narendrawalvade9926 2 года назад +9

      जप्त नव्हे तर, लुप्त झाले पाहिजेत.

  • @bylagu
    @bylagu 2 года назад +25

    नमस्कार शुभ संध्या. एवढे सगळे चालू असतांना राऊतांचे ते जीवश्च-कंठश्च मित्र श्री अनिल थत्ते कुठे गायब आहेत, की आता ते तोंड लपवून बसले आहेत.

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 2 года назад +34

    नामकरणाबद्दल अभिनंदन. अगदी चपखल.

  • @vandanagawhale7667
    @vandanagawhale7667 2 года назад +86

    🐯 + ✋ + ⏰ = मविआ
    यांच्या भोंग्यातून कव्वाली चा कार्यक्रम
    दररोज स.9:00 राहील..............👍

  • @yogeshkulkarni8975
    @yogeshkulkarni8975 2 года назад +7

    Well done my dear brother तुमच्या सारखे लोक या देशात आहेत म्हणून हा देश चालू आहे तुमच्या सारखे लोक या देशात असल्यामुळे एक ना एक दिवस या देशातील भ्रष्टाचार संपेल very very thanks my डिअर brother

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 года назад +19

    विश्व विदूषक प्रवक्ते जेलमध्ये जायची वेळ आली आहे असे वाटते

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 2 года назад +88

    सुशीलजी तुम्ही कसले पत्रकार ओ तो विश्वपरवकता संजा पण पत्रकारच आहे त्याची प्रॉपर्टी किती आहे बघा जरा. जप्त केलेली आकरा कोटी मग अजून किती असेल. तुम्ही एक कोट तरी अंगावर घालत जावा.

    • @AnalyserNews
      @AnalyserNews  2 года назад +52

      मी देखील कोट्यधीश पत्रकार आहे
      दोन चार कोट शिऊन घेतलेत

    • @avinashssk
      @avinashssk 2 года назад +9

      @@AnalyserNews मस्त...🤣🤣

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 2 года назад +3

      @@AnalyserNews 😃😃🙏🏻🙏🏻

    • @suhas-n5s
      @suhas-n5s 2 года назад +10

      @@AnalyserNews सुशील जी तुमचे कोट जगातील कोणीच जप्त करू शकत नाही तर तुमचे कोट चे सत्कार आणि सन्मान च फक्त होऊ शकतो...!!!

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 года назад +3

      @@AnalyserNews अफलातून उत्तर 😆

  • @matrixmind76
    @matrixmind76 2 года назад +72

    एकांतात बोलायचा सराव करण्यासाठी घेतलेले दोन फ्लॅटस्… नव्हे शिवनिवारे…. दिल्लीच्या अफझलखानांनं जप्त केले😔…. कुणी घर देतं का घरं…. एका लेखणीला …. नव्हे शिवप्रतिभारागिणीला….कुणी घर देतं का घर….😂😂😂😂😂

    • @vaishalideshmukh9987
      @vaishalideshmukh9987 2 года назад +2

      😂😂😂

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 года назад +16

      नटसम्राट ला तर नाही दिलं...नाॅटीसम्राटाला कुणी का द्यावं?????

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 2 года назад +1

      @@manasijadhav2725 😂 😂

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 2 года назад +3

      😂😂😂 जबरदस्त 👍🏻👍🏻👍🏻

    • @guruboss2690
      @guruboss2690 2 года назад

      Afzal Khan ka spoon hai tu

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 года назад +127

    खोटारडेपणाची कमाल आहे !! कष्टाची कमाई म्हणे.... काय कष्ट केले होते एवढी प्रचंड संपत्ती कमावताना ? मध्यमवर्गीय मराठी माणूस म्हणे .

    • @sandeshfalke2684
      @sandeshfalke2684 2 года назад +8

      Party members satranrajya uchlanar ani he sagale mothe honar samajseva karta karta ani mag members jaalpol karnar ani police case party members war honar

    • @sandeshfalke2684
      @sandeshfalke2684 2 года назад +11

      @@bombastic3864 बघा समाजसेवा किती केली आहे. कार्यकर्ते काय करणार साहेब आली की सत्कार आणि साहेब जेल मध्ये गेले की आंदोलन फक्त मलई फक्त स्वतः च्या कुटुंबाला हीच खरी समाजसेवा. कार्यकर्ते कधी खुळखुळे झाले

    • @user-ud7wc3vf9m
      @user-ud7wc3vf9m 2 года назад +12

      अहो!! बाकी,काकांनी जमवलेल्या मायेच्या समोर हा कंपौंडर मध्यमवर्गीयच‼️

    • @sandeshfalke2684
      @sandeshfalke2684 2 года назад +4

      @@user-ud7wc3vf9m Dadar madhe घर आहे मग

    • @user-ud7wc3vf9m
      @user-ud7wc3vf9m 2 года назад +9

      @@sandeshfalke2684 ह्याची जी काही घरे आहेत/ असतील ती काकांच्या अफाट मायानगरीसमोर कमीच !! 😉😂

  • @pratikshametrani7445
    @pratikshametrani7445 2 года назад +13

    खरंच, खूप सुंदर विश्लेषण
    आमच्या सारख्या सामान्य माणसांची हे लोक खरंच दिशाभूल करत असतात, सकाळ पासून बोंबलतोय, माझ्या राहत्या घरावर जप्ती आणलीय, आम्हाला कळत नाही, आम्हाला वाईट वाटते, बिचारा घरी नसताना घरच्यांना बाहेर काढून जप्ती आणलीय का ? वगैरे, खूप खूप धन्यवाद , आम्हाला वस्तुस्थितीची जाणीव करून दिलीत 🙏👍

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 года назад +1

      तरी सुद्धा आम्ही मूर्ख लोक त्यांनाच निवडून देणार

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 года назад

      Aani Chaha Parti pan thevli hoti Dillhi chya ghari !! Ka ho?

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 2 года назад +37

    अहो सुशीलजी दादर मध्ये फक्त 2.5 कोटी एका फ्लॅटची किंमत कोणत्या स्वप्नात आहात .

  • @surendra2311
    @surendra2311 2 года назад +14

    शीर्षक प्रचंड आवडले. बाकी समीक्षा नेहमीप्रमाणेच खतरनाक..!👌👍

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 2 года назад +8

    सुपर duper व्हिडीओ साहेब. निर्लज्ज मराठी माध्यमातून हे कधीच सांगितले जात नाही. लोचट चाय बिस्किट पत्रकारिता.

  • @rajeshvaidya4190
    @rajeshvaidya4190 2 года назад +13

    फुकटचं खाल्लेले कधीच पचत नाही व पचणारही नाही.

  • @shundi5
    @shundi5 2 года назад +17

    निर्लज्ज आहे, साधा संपादक आणि करोडोची मालमत्ता. वरून पडलो तरी नाक वर

  • @mullaconfucius5016
    @mullaconfucius5016 2 года назад +23

    मुंबईत "P" कंपनी आणि "T" कंपनी यांनी "D" कंपनी ला मागे टाकले आहे

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 2 года назад +15

    सुशीलजी, आयुष्यभर कष्ट करून आम्हा मध्यमवर्गीयना साधं घर नव्हे, झोपडी सुद्धा घेता येत नाही तिथे काय हे...ब ब ब छान करमणूक होतेय आमची. पैसा, पैसा करून आपलं जीवन आपणच खराब करून घेतो, जिथे सुखाची झोप येत नाही असे सुख काय चाटायचे आहे...

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад

      Malad Goreganv madhe 10by8 chi jhopdyach 30 te 35 lac kimat aahe

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 2 года назад +23

    मिरची झोंबली आता थयथयाट होणार.बुरखा फाटत चाललाय.

    • @sjlasrado
      @sjlasrado 2 года назад +1

      Very nice to hear and good information of this cheater Sanjay Raut

  • @ravindrapatil238
    @ravindrapatil238 2 года назад +30

    सुशिलजी नमस्कार, राजु शेटटी यांनी आज मविआ मधून बाहेर पडण्याची घोषणा कोल्हापूर येथे केली आहे याचा पोटनिवडणुकीत काही परीणाम होईल काय. कृपया अभिप्राय दया.

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456 2 года назад +15

    कंगनाच घर उखाड दिया म्हणताना यांना असुरी आनंद झाला होता आज तेच माझं रहातं घर जप्त केलं म्हणून ऊर बडवत आहे..आणि याला मराठी सामान्य माणसाशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.
    यांना झटका बसणं गरजेचंच होतं..वेलडन ED

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад +2

      Ho na, dusryach ghar todtana khup maja ghetli bhadvyani, eka stri cha pan vichar kela nahi

  • @rameshjetewad5929
    @rameshjetewad5929 2 года назад +17

    🥯🍥🍲🍜🍝🥫🍟🍔🥪🍖🍤🧁🍰🎂🍩पेढे घ्या पेढे
    आणि खंच्चरखान साठी 🍆🍆🍆🦴🦴🦴🍌🍌🍌🍌🍌

  • @MY999-w9e
    @MY999-w9e 2 года назад +115

    Great move by ED Great Analysis Sirji

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 2 года назад +13

    या मध्यमवर्गीय मराठी माणसाने गाजलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एकदा घाम गाळला होता आणि रोज तोंडाची वाफ दवडतात हे सगळे जाणतात.आता हे घरांचं प्रखरण घरघर लावणार दिसतंय!
    ईडीची कमाल आहे, लीलावतीत तयारी झाली आहे.

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 2 года назад +7

    सुशिलजी,
    नमस्कार.
    हे या पूर्वीच व्हायला हवे होते. चला देर आये दुरुस्त आये.
    🙏🏼जय श्रीराम 🙏🏼वंदे मातरम 🙏🏼

  • @user-bh7lh3gi5n
    @user-bh7lh3gi5n 2 года назад +31

    बघा कसा एक मध्यम वर्गीय मराठी पत्रकार आपल्या कुटुंबाच्या नावावर एवढी मालमत्ता करू शकतो आणि ह्या कारवाई ला इडी ची सुडाची कारवाई म्हणून कांगावा करत आहे... आणि शिवसेनेवर कारवाई करण्यात येत आहे अशी बोंब मारत आहे....
    हा हा हा !!

  • @jayhind7429
    @jayhind7429 2 года назад +29

    मालमत्ता जप्तीनंतर कंपाऊंडर संपादक म्हणाला, _"मी गुडघे टेकणार नाही"_
    त्यावर जप्ती अधिकारी म्हणाले, *"काही हरकत नाही, आम्ही तुझी उभ्यानेच मारू"* 😁😝

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 2 года назад

      Girish da, afalatun comment aahe tumchi 😂😂😂

    • @jayhind7429
      @jayhind7429 2 года назад

      @@rajendrachavan39 हा संदेश काल्पनिक घटनांवर आधारित आहे आणि त्याचा कोणत्याही व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

    • @laileshvende7625
      @laileshvende7625 2 года назад

      😃😃😃

    • @jayhind7429
      @jayhind7429 2 года назад

      @@laileshvende7625 हा संदेश काल्पनिक घटनांवर आधारित आहे आणि त्याचा कोणत्याही व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

    • @babasahebjadhav1299
      @babasahebjadhav1299 2 года назад

      🙏🏻🙏🏻✌🏻✌🏻😁😁

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 года назад +24

    राष्ट्रवादी चा भोंगा! 😂😂

  • @sandhyakulkarni7540
    @sandhyakulkarni7540 2 года назад +53

    कुठून आणतात हो इतके ब्लॅक मनी ? आम्ही आयुष्यभर नोकरी करून सुद्धा एखादा फ्लॅट घ्यावं म्हणलं तरी नाके नऊ येते 🤦🤦🤦

  • @santoshpatil-wz1hc
    @santoshpatil-wz1hc 2 года назад +10

    एखाद्या दवाखान्यात कंपाऊंडरची नोकरी द्या बिचार्‍याला ...

  • @mohankadam624
    @mohankadam624 2 года назад +4

    जनाब संजय राऊत ह्या गरिब मराठी माणसाचे दादर मध्दे पंचवीस मजल्यावर दोन फ्लॅट , अलीबागला आठ प्लाॅट , भांडूप ला चार मजली बंगला अशीच गरीबी महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 года назад

      तुमच्या तोंडात साखर पडो.

  • @user-tb3se9hv6z
    @user-tb3se9hv6z 2 года назад +76

    नुसत्या ऊडया मारत होते चेहरा बघा कसा झालाय आणी मराठी माणुस मराठी माणुस म्हणतात लाज पण वाटत नाही

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 года назад +2

      👌
      Kdkkk re bhai .
      Ab uspr time aaya to maharashtra pe aanyay , , marathi manus , shivray ka mavla , bala sab ka kattar sainik bolke aapni chori chikane ka prayas , padra pavta senjya raut kar raha .
      Sajag voter jarur soche .
      Jay hindustan .

    • @sumandeshmukh5176
      @sumandeshmukh5176 2 года назад +2

      Your great greater sirji hatup to u

  • @kedarbapat9535
    @kedarbapat9535 2 года назад +15

    ED ने मारा पंजा
    संज्या हो गया गंजा.....
    बिनपाण्यानंच हजामत झाली की राव...!

  • @shriramchafekar6505
    @shriramchafekar6505 2 года назад +39

    संजय राऊत यांची खासदारकी संपल्याबरोबर
    कारवाई झालेली आहे हा पण एक योगायोगच म्हणावा लागेल

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 2 года назад

      तुम्हाला जे वाटत ते चुकीचे आहे मंत्री सुद्धा चुकीच असेल तर कारवाई होणार

  • @prash26
    @prash26 2 года назад +121

    Raaj Saheb must be smiling at this moment.

    • @divineangel6165
      @divineangel6165 2 года назад +7

      🤔🤔 माळेतला एक महत्वाचा मोठा फटाका फुटला म्हणून 😜😜😜😜

    • @vitthalraomane7328
      @vitthalraomane7328 2 года назад

      नौ

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 2 года назад +12

    शीर्षक मजेशीर आहे, बाकी नेहमीप्रमाणे

  • @subhashujadhavpatil4555
    @subhashujadhavpatil4555 2 года назад +8

    Really appreciate Sir Good information

  • @jayaprakashcheravallor1709
    @jayaprakashcheravallor1709 2 года назад +102

    Sushilji 👍🎯 👏 Amazing 😍 presentation. Your talent is fantabulous indeed. Along with well researched facts, impeccable style 😱 OMG ‼️ The Best Satire. Enjoyed thoroughly.... 😜 between the lines too 😂

    • @rangnathrajguru4876
      @rangnathrajguru4876 2 года назад

      लोक है रठ्यत्त्त्रटीआरटीटीआरट थ गत तर उत त्त्तुग्रे रत हद्द थ त्त्त गत उत्त ये ये त्त्तुर थ गत रत च

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 2 года назад +27

    हे बरे आहे मंत्राना मात्र कर्ज मिलतो मात्र गरीबांना याच्या पैकी काहीच नाही मिलत नाही

  • @shrikantpjoshi
    @shrikantpjoshi 2 года назад +6

    सुशील जी फक्त पंधरा मिनिटात संपूर्ण प्रकरणाचा यथोचित मागोवा घेतलात , कुठेही फापट पसारा नाही. त्यामुळे माहीत नसलेल्या गोष्टी थोडक्या वेळात कळल्या. धन्यवाद!

  • @arunt7762
    @arunt7762 2 года назад +41

    Dadar la 2 BHk market value must be 5 Cr. each.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад

      No it's 10 crs

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад

      Each

    • @Me_AkashJadhav
      @Me_AkashJadhav 2 года назад +2

      5 crore...Too much low ..More than 10 crore

    • @mp-sr2rm
      @mp-sr2rm 2 года назад

      High-rise building. Cost may be more than 4 crores each flat

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 2 года назад +8

    गरीबांनी आता या नेत्याच्या जागेवर अतिक्रमण करुन घरे बांधावे व जागा सोडू नये

  • @anilghadi4679
    @anilghadi4679 2 года назад +95

    या माणसा कडून खर बोलेल याची आपेक्षा करुशकत नाही !मानुसच पुरा खोटारडा!

    • @sitaramsalunkheanna1042
      @sitaramsalunkheanna1042 2 года назад +2

      कोणता माणूस म्हणजे तुम्ही कोणा संबंधी बोलत आहात हे कळू शकेल का?

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 2 года назад

      Kay kodyat boltat kuthlya mansa baddal boltat te sanga

    • @sd6795
      @sd6795 2 года назад +1

      @@sitaramsalunkheanna1042 अहो तोच तो गाढव मूर्ख संजय राऊत. 😝😝😝

  • @narayandeshmukh1490
    @narayandeshmukh1490 2 года назад +15

    आपल्या पत्रकारितेला salute बडबड्याला सोप्या भाषेत expose केल्याबद्दल

  • @vidyasalian7509
    @vidyasalian7509 2 года назад +53

    Excellent analysis 🧐 👍

  • @pravinrane441
    @pravinrane441 2 года назад +14

    शेवटी भोंग्यावर कारवाही झालीच🤣🤣

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 2 года назад +5

    सुशील जी 🤣🤣🤣🤣👍 perfect title, ये तो होना ही था...असंगती चा परिणाम भोगा बाबानो,
    मतदारांना दगा, खोट बोल रेटून बोल अजेंडा....
    *जो जे वांछील तो ते लाहो.*
    शेवटी डोक्यावर हात कुणाचा...मोठा प्रश्न आहे 😒😒
    कितीही जमा करून घेऊन ठेऊद्या गझवा हिंद वाले येतील यांच्या ढुंगणावर लाथा घालून समुद्रात ढकलून देतील.....

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 2 года назад +26

    आजच्या जप्तीच्या कारवाई बद्दलचा पहिला विडीओ बहुतेक आपलाच असेल सुशीलजी अचुक विश्लेषण

  • @ashokkantale786
    @ashokkantale786 2 года назад

    सुनीलजी आगदी बरोबर माहिती दिली आहे धन्यवाद सर आपण कायमच अशी माहीती देत राहावे खरे जे आहे ते जनतेला कळवता धन्यवाद सर

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 2 года назад +27

    आता साहेब( राष्ट्रवादी वाले) काय प्रतिक्रिया देणार, खाताना लाज वाटली नाही, मग आता का शंख करत आहेत.
    खाउन अपचन झाले आहे, आता सर्व ओकायची वेळ आली आहे.
    निसर्गाचा नियम आहे, पचेल तेवढेच खावे नाहि तर निसर्ग आपले काम चोख करतो.

  • @vijaynr65
    @vijaynr65 2 года назад +4

    खरच आपली मराठी माणसे खूप भोळी आहेत MVA ची एवढी सगळी लफडी बाहेर पडून देखील प्रत्येक इलेकशन ला यांन्हा आपली मते देतात पुन्हा महाराष्ट्रची वाजवण्या साठी .
    गंमत आहे बुवा 😂😂😂

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 2 года назад

    तुमच्या मुळे सत्य दर्शन होते, अनेक धन्यवाद

  • @rameshjoshi423
    @rameshjoshi423 2 года назад

    Best informations Thanks Kulkarni & Analyser News

  • @rd-tk6js
    @rd-tk6js 2 года назад +28

    Perfect homework as always !

  • @rajashrihajare2434
    @rajashrihajare2434 2 года назад +1

    Thanks good news Sushilji

  • @dineshdeshmukh4417
    @dineshdeshmukh4417 2 года назад +8

    सुशील सर.. शिर्षक वाचुन छान वाटले.स्वकष्टाचे असते तर धायमोकलुन रडला असता.रडुन रंगुन बेजार झाला असता.रौत नी भोंगा करत बसण्याची व्यवस्था स्वतः च करुन घेतली आहे.

  • @Sumogh1
    @Sumogh1 2 года назад +13

    सुशीलजी, दोन दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेसमोर पार्थसोबत आपला तिघांचा फोटो ॲनालायझरवर पाहिला. त्यानिमित्ताने काही वर्तमान समजेल याची वाट पाहिली.

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux 2 года назад +13

    त्याचे राहते घर भांडुप ला आहे म्हणे. तो खोट बोलतो आहे.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 2 года назад +11

    सगळ्यात पहिल्यांदा टीव्ही 9, एबीपी चॅनेल चे वार्ताहर परत परत ED कारवाई अकासाने करते आहे असे का विचारते ते समजत नाही....
    हा सरळ सरळ सरकारी संस्थेचा अपमान करत असतील तर त्यांच्यावर का कारवाई होत नाही.

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 2 года назад +1

      चाय बिस्कुट पत्रकार !

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 2 года назад +4

    राष्ट्रवादी चा भोंगा बंद

  • @niharikaghia8333
    @niharikaghia8333 2 года назад +25

    This is not just money laundering
    It is " public cha paisa majha kheeshat "

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад +2

      Public ch Paisa to majha paisa
      Mala jara pn Laj Sharam nahee
      Mi chhan paiki khote bolto
      Mi Sarda aahe mi akkal shoonya aahe

  • @kishorpathak7739
    @kishorpathak7739 2 года назад +1

    जय हिन्द, जय महाराष्ट्र जे झाले ते फार छान झाले

  • @sagarganjave6654
    @sagarganjave6654 2 года назад

    सुशिल सर राउतांची पिसं काढताना मराठी भाषेचा पुरेपूर उपयोग करता.
    खुप छान सर

  • @arunchandraandore8620
    @arunchandraandore8620 2 года назад +4

    नमस्कार सुशील जी 🌹🙏🇮🇳
    ईडी व तत्सम केंद्र सरकारी संस्थांना राज्य शासनाकडून सहकार्य मिळत नाही त्यामुळेच कारवाई व निकालास विलंब होतो.... तिथले Ex सरपंच हे प्लाॅट कोणाचे ते माहित नाही म्हणतात...

  • @urmilakarndikar
    @urmilakarndikar 2 года назад +9

    Best analysis !

  • @satyamvad4950
    @satyamvad4950 2 года назад

    खुप छान, सुरवात तर खुपच

  • @sandeeppatil7787
    @sandeeppatil7787 2 года назад +15

    जप्त केलेली मालमत्ता परत देतील ka...% घेऊन

    • @sanketkakade2442
      @sanketkakade2442 2 года назад +1

      Ho

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 года назад +1

      फक्त २५% मद्ये ऍडजस्टमेन्ट होऊन जाईल . जप्त झालेली मालमत्ता गरिबांच्या खात्या मद्ये जमा होत नाही.

    • @Me_AkashJadhav
      @Me_AkashJadhav 2 года назад

      भारत सरकार खजिन्या मध्ये जमा झाली.....एकदा जप्त केली की परत मिळत नसते...उगाच फाडून घेत नाहीत ED ला

  • @rahul007353
    @rahul007353 2 года назад +16

    Thank you so much for detail explanation 🙏

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 2 года назад +6

    राष्ट्रवादिचा भोंगा ........ हा.... हा ...

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 2 года назад +2

    व्वा सुशीलजी आजच्या चित्रफितीचे शिर्षक खुप आवडले " राष्ट्रवादीचा भोंगा " 😄

  • @advancedservicesravi
    @advancedservicesravi 2 года назад +12

    चोर,डाकूपण फार कष्ट करतात.सद्ध्या अशा चोराला जीवनवीमा विकणारे प्रतिनिधि असलेली जाहीरात आपण बघतोच. आताआपणही अशी वीमापाॅलिसी घ्यावी .

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 2 года назад

    सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे २८

  • @yogeshmargamwar2726
    @yogeshmargamwar2726 2 года назад +3

    Heading...👌👌👍👍😄

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 2 года назад +5

    "शिवतीर्थाचा शाप" आहे हा, महाभकास आघाडीच्या तकलादू इमारती ढासळायला लागल्या आहेत !

  • @sadashivjoshi6295
    @sadashivjoshi6295 5 месяцев назад

    उदाहरणं खुप छान दिले

  • @vasantpatil2891
    @vasantpatil2891 2 года назад

    वा सुशील जी खुपच खास एनालिसिस

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 2 года назад +2

    Satya mev Jayate

  • @akashmahajan04
    @akashmahajan04 2 года назад +1

    उत्तम विश्लेषण दादा

  • @PK-kh6rr
    @PK-kh6rr 2 года назад +2

    SUshilji Best &Clear Analysis. Sanjay Raut खरे शिवसैनिक नाही पण खरे शिवसैनिक असतील आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक सांगत आहेत तर त्यांनी सामना मध्ये कागद पत्रांसहीत छापुन खरे शिवसैनिक म्हणून सिद्ध करा. मग मराठी माणूस व शिवसैनिकांना स्पष्टीकरण ध्यावं

  • @jalindardadar5126
    @jalindardadar5126 2 года назад +3

    JASE KAMAVLE TASE GELE

  • @meghakulkarni6169
    @meghakulkarni6169 2 года назад

    Khup chhan vishletion Sushilji

  • @shrishwagh3249
    @shrishwagh3249 2 года назад +8

    आणि आपण वेडे हजारो रुपये खर्च करून अलिबागला जाउन तिथे हॉलिडे रिसॉर्ट, हॉटेल बांधलेल्या लोकांना अजून श्रीमंत करतो 😂😂वर निसर्गाची हानी करतो ते वेगळंच 😂

  • @pushkarkhandekar7405
    @pushkarkhandekar7405 2 года назад

    सर,
    आपण फारच छान माहिती दिली आहे ़
    आता बरयाच गोष्टी बाहेर येत असून एवढी मालमत्ता सामान्य माणसाच्या पैशातूनच झाली आहे.