HE-1) हैदराबाद एक्सप्रेस ट्रेन 17650, संभाजीनगर जालना परभणी ते परळी वैजनाथ जोतीलींग जायला मोठी सोय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • HE-1) हैदराबाद एक्सप्रेस ट्रेन 17650, संभाजीनगर जालना परभणी ते परळी वैजनाथ जोतीलींग जायला मोठी सोय
    @ Homemade science 123
    About this video:-
    नमस्ते बंधू आणि भगिनींनो, या विडीओ मध्ये आपण बघणार आहोत, रेल्वे गाडी नं. 17650, हैदराबाद एक्सप्रेस ट्रेन, आयसीएफ कोच युक्त ची , काही दृश्ये. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकातून थाटात रवाना होत असतानाची दृश्ये.
    17650 ही संभाजीनगर ते हैदराबाद एक्सप्रेस ट्रेन, मार्गे जालना परभणी परळी लातूर उदगीर विकाराबाद बिदर भालकी झहीराबाद बेगमपेठ नामपल्ली हैदराबाद, या रेल्वे मार्गावरील यात्री, डेली अपडाऊन प्रवासी, कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक, यांना फायद्याची आहे .
    ही हैदराबाद एक्सप्रेस ट्रेन, मुंबई ठाणे नाशिक संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर बीदर जिल्ह्यातील यात्रीक भाविकांना, ज्योती लिंग श्री परळी वैजनाथ दर्शनाला,‌ पूजा, अभिषेक इ. साठी , 1, 2 दिवसांची ट्रीप, जलद सुरक्षित आरामशीर किफायतशीर, जायला यायला खूपच सोयीची आहे. महाराष्ट्र कर्नाटक तेलंगण राज्यातील भाविकांना परळी वैजनाथ जोतीलींग दर्शनाला सोयीची आहे.
    परळी रेल्वे स्टेशन आहे. श्री परळी वैजनाथ जोतीलींग मंदिर, गावातच आहे. अंबाजोगाई, श्री योगेश्वरी देवीपीठ, रस्तामार्गे जवळच, म्हणजे फक्त २२ किमी आहे. परळी ते अंबाजोगाई, महाराष्ट्र एसटी बस, टैक्सी, रीक्षाने सोयीचे आहे. परळी वैजनाथ जोतीलींग ला जाण्यासाठी या एक्सप्रेस ट्रेन चा पर्याय अनेकांना सोयीस्कर ! दोन्ही ठिकाणी यात्री निवास, होटेल, रहायची जेवणाची सोय आहे. आधी नीट चौकशी, नियोजन करून आणि अँडव्हान्स बुकिंग, रिझर्व्हेशन करून येणे जाणे जास्त चांगले.
    संभाजीनगर नाशिक ठाणे मुंबई रेल्वे रुट वर. ज्योती लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर वेरुळ संभाजीनगर , आणि ज्योती लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक, हे देखील आहेत. तमाम श्रद्धाळू, भारतीय आणि विदेशी पर्यटक यांना या हैदराबाद एक्सप्रेस ट्रेनने आणि एसटी बसने, मोठीच सोय झाली आहे, त्यासाठी भारतीय रेल्वेला, महाराष्ट्र एसटीला , भारत सरकारला, महाराष्ट्र राज्य सरकारला धन्यवाद.
    या सर्व जोतीलिंग मंदिराना, आधी जाऊन आलेल्या यात्रेकरूंनी, कृपया आपले अनुभव, सुझाव, सुधारणा, इ., नवीन यात्रेकरूंसाठी, नवीन पर्यटन व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन, माहिती पर सल्ला इ., कमेंट मध्ये जरूर कळवा. धन्यवाद.
    भारतीय रेल्वे, वैज्ञानिक, तांत्रिक, अभियांत्रिकी, संशोधन, प्रगती,‌ तसेच , व्यवस्थापन आणि कामगार क्षेत्रातील प्रचंड प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे. तिच्या बद्दलची काही मनोरंजक माहिती येथे सांगितली आहे. तरी कृपया विडीओ संपूर्ण बघणे, आवडल्यास शेअर लाइक कमेंट रेकमेंड व सबस्क्राईब करा, काही सुधारणा सुचना असल्यास कमेंट मध्ये जरूर कळवा ही नम्र विनंती. धन्यवाद.
    या Homemade Science 123 चैनेलवर आणि प्लेलिस्टवर, इतरही मनोरंजक आणि वैज्ञानिक माहितीपर विडीओ आहेत, ते ही कृपया जरुर बघा ही नम्र विनंती, धन्यवाद.
    Contents covered :-
    Hyderabad express train aurangabad to Hyderabad
    Aurangabad to Hyderabad express train via parali
    17650. Hyderabad express with ICF coaches
    17649 Hyderabad express with ICF coaches
    Sambhajinagar to Hyderabad dn railway train
    Hyderabad to sambhajinagar railway train
    Hyderabad express train departure from aurangabad
    Hyderabad express railway train inauguration
    Hyderabad express railway train Inaugaral Run
    aurangabad to parali train
    parali to aurangabad train
    parali to Hyderabad train
    Hyderabad to parali train
    lhb coaches
    ICF coaches
    record made by ICF
    Railway coach factory Chennai
    ICF Chennai
    Central railway
    South Central railway
    Indian Railway
    msrtc
    Maharashtra S T Bus
    Maharashtra State Road Transport Corporation
    irctc
    e catering
    on board catering
    parali vaijanath
    ambajogai
    parali vaijanath jyotiling
    aundha nagnath jyotirling
    ghrishneshwar jyotirling
    tryambakeshwar jyotirling
    parali vaijanath jyotiling mandir
    parali vaijanath jyotiling Yatri Niwas
    parali vaijanath jyotiling news
    ambajogai Yatri Niwas
    yogeshwari devi mandir ambajogai
    ambajogai news
    parali railway news
    parali railway station
    aurangabad railway station
    chhatrapati sambhajinagar
    sambhajinagar railway news
    sambhajinagar news
    sambhajinagar railway station
    Mumbai
    Mumbai news
    Mumbai Railway news
    Thane news
    Nasik news
    Aurangabad news
    marathi news
    hindi news
    chhatrapati shivaji maharaj terminus
    nasik road railway station
    railway news
    Indian Railways news
    indian railways
    homemade science 123
    science and technology
    मुंबई
    ठाणे
    नाशिक
    संभाजीनगर
    जालना
    परभणी
    परळी
    परळीवैजनाथ जोतीलींग
    अंबाजोगाई
    लातूर
    उदगीर
    बीदर
    हैद्राबाद
    17650 औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस
    17649 हैदराबाद औरंगाबाद एक्सप्रेस
    #hyderabad #sambhajinagar #parlivaijnath #jyotiling #indianrailways #train
    #icfcoach #mumbai #parali
    #railway #hyderabadexpress #lhb #ambajogai #aurangabad
    DISCLAIMER :- This video is for educational purpose only under fair use. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 , allowance is made for "fair use " for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use. All credit for copyright material used in the video goes to respective owner.
    E. & O. E.

Комментарии • 2

  • @sudeshmalve8478
    @sudeshmalve8478 5 месяцев назад

    Sambhajinager to Ahmednagar railway line kadi Suru honar saheb

  • @MosinKhan-wz4zl
    @MosinKhan-wz4zl 3 месяца назад

    Aurangabad.to.hydrabad.bol