दोन्ही रस्ते quality wise सारखे आहेत. दोन्ही single road आहेत, दोन्ही अरुंद आहेत. दोन्ही वळणा-वळणाचे आहेत. आणि मुख्य म्हणजे हे दोन्ही रस्ते पनवेल-पलस्पे-नागोठणेला पर्यायी मार्ग आहेत. निजामपूर रोडला बऱ्याच भागात नेटवर्क मिळत नाही. निजामपूर-माणगाव ६-७ किमी जास्त पडतो. पावसाळ्यात जेव्हा वडखळ ते माणगाव रस्त्याची वाट लागते तेव्हा निजामपूर माणगाव रस्ता हा उत्तम पर्याय आहे.
पाली वाकण रोड चांगला की पाली निजाम पूर
दोन्ही रस्ते quality wise सारखे आहेत. दोन्ही single road आहेत, दोन्ही अरुंद आहेत. दोन्ही वळणा-वळणाचे आहेत. आणि मुख्य म्हणजे हे दोन्ही रस्ते पनवेल-पलस्पे-नागोठणेला पर्यायी मार्ग आहेत. निजामपूर रोडला बऱ्याच भागात नेटवर्क मिळत नाही. निजामपूर-माणगाव ६-७ किमी जास्त पडतो. पावसाळ्यात जेव्हा वडखळ ते माणगाव रस्त्याची वाट लागते तेव्हा निजामपूर माणगाव रस्ता हा उत्तम पर्याय आहे.
तुमच्या आवाजापेक्षा म्युझिकचा आवाज जास्त आहे. तो कमी ठेवावा. तुम्हाला धन्यवाद.
पण बोलताना बॅकग्राऊंड म्युझिक मी कुठेच दिलेले नाही. तरी आपल्या सूचनेवर मी काम करेन. धन्यवाद 🙏