खुप सुंदर विचार, लिखाण.. या गोष्टी वाचल्यानंतर डोळ्यासमोर घटना उभ्या राहतात. हीच तर लेखकाची शैली असते, वाचकाला खिळवून ठेवणारी गोष्ट लिहिण्याची...! खुप खुप शुभेच्छा...!
या कथेतून एक लक्षात आले की, पैसा, सर्व काही नाही, आणि अक्षय ने जी सलोनीची परीक्षा घेतली ती योग्यच. कारण आंधळा माणूस आहे त्याचा गैर फायदा घेतला जातो का, कारण बऱ्याच रूपवान मुली आपल्या सौंदर्याच्याच हेक्यात असतात. त्याची परीक्षा घेतली, या परिक्षेत सलोनी 100% पास झाली, आणि सुखी संसार करू लागली.
खुप सुंदर विचार, लिखाण..
या गोष्टी वाचल्यानंतर डोळ्यासमोर घटना उभ्या राहतात.
हीच तर लेखकाची शैली असते, वाचकाला खिळवून ठेवणारी गोष्ट लिहिण्याची...!
खुप खुप शुभेच्छा...!
भभभभ
Nice story .London.
Thankyou mam☺️
Chan story
धन्यवाद 🙏
Khup chan mast
धन्यवाद 🙏
खुप छान 👌
धन्यवाद 🙏
या कथेतून एक लक्षात आले की, पैसा, सर्व काही नाही, आणि अक्षय ने जी सलोनीची परीक्षा घेतली ती योग्यच. कारण आंधळा माणूस आहे त्याचा गैर फायदा घेतला जातो का, कारण बऱ्याच रूपवान मुली आपल्या सौंदर्याच्याच हेक्यात असतात. त्याची परीक्षा घेतली,
या परिक्षेत सलोनी 100% पास झाली,
आणि सुखी संसार करू लागली.
धन्यवाद सर 🙏
गोष्ट मार्मिक पण डिटेक्टिव्ह आहे छान आहे.
धन्यवाद 🙏
😊😊
@@natyancha_sparsh70
33 minutes vaya gele majhe
Hoka, धन्यवाद 🙏