हभप निवृत्ती महाराज वक्ते यांचे काल्याचे किर्तन (वय वर्षे ८५) hbp nivrutti maharaj vakte

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 97

  • @GorakhShinde-zl2qv
    @GorakhShinde-zl2qv 2 месяца назад +1

    असा धर्म निष्ठ, योग निष्ठ पुन्हा होणे नाही 🙏🚩

  • @pradipjunghare5696
    @pradipjunghare5696 6 лет назад +11

    हिंदू धर्मासाठी कळवळा असणारे एकच महाराज ते म्हणजे वक्ते बाबा

    • @ybproductions
      @ybproductions  6 лет назад +2

      धन्यवाद जय श्री हरी विठ्ठल

  • @शिवानंदमहाराजआडके

    वक्तेबाबाच खरे हिंदूरूदय सम्राट व समाज प्रबोधन कार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sathishgawade5484
    @sathishgawade5484 3 года назад +2

    वा वा बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

    • @ybproductions
      @ybproductions  3 года назад +1

      धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @nareshgaikwad8916
    @nareshgaikwad8916 3 года назад +1

    निवृत्ती..!! अशी अभय भक्ती...
    महाराज आपण संप्रदाय शक्ती...
    🌹🙏🌄🙏💐

  • @namdevvidhate9306
    @namdevvidhate9306 4 года назад +4

    बाबांच्या चरणी दंडवत 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ybproductions
      @ybproductions  4 года назад +1

      धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली

  • @janardanshashtrihodgir2524
    @janardanshashtrihodgir2524 7 лет назад +7

    वक्तेबाबाचे कीर्तन ऐकूनत तृप्ती झाली 35 वर्षांनंतर ऐकले .धन्यवाद

    • @yadnyawalkyakolekar773
      @yadnyawalkyakolekar773 5 лет назад +1

      अप्रतीम किर्तन

    • @ybproductions
      @ybproductions  5 лет назад +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @sunilmate3950
    @sunilmate3950 7 лет назад +7

    योगेशजी, तुमचे मनापासुन आभार. महावैष्णव संतवीर पूजनीय बुवांचे कीर्तन ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल ऋणी आहे.कीर्तन खूप सुंदर ...जयहरी !

    • @sunilmate3950
      @sunilmate3950 7 лет назад

      योगेशजी, नक्कीच तुमचे काम कौतुकास पात्र आहे...शक्य असल्यास/उपलब्ध असल्यास ,विनंती आहे की ,गाथा मुर्ती राम महाराज राउत यांची पंढरपूर चातुर्मास गाथा प्रवचने अपलोड करा...सध्या मी संत नामदेव महाराज अध्यासनात पुणे विद्यापीठात नोकरी करीत आहे.

    • @ybproductions
      @ybproductions  Год назад +1

      धन्यवाद माऊली 🚩🌹🙏राम कृष्ण हरी🙏🌹🚩

    • @ybproductions
      @ybproductions  Год назад +1

      धन्यवाद माऊली 🚩🌹🙏राम कृष्ण हरी🙏🌹🚩

  • @siddheshwarshitole2499
    @siddheshwarshitole2499 5 лет назад +2

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏🙏

  • @AanaTambe
    @AanaTambe 3 года назад +2

    जय हरि.

    • @ybproductions
      @ybproductions  3 года назад

      धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @कीर्तनचाली
    @कीर्तनचाली 7 лет назад +3

    वक्ते बाबा यांच्या चरनि दासाचा जय हरि..

    • @balavantahire4819
      @balavantahire4819 2 года назад +1

      खुपच छान मार्मीक किर्तन आहे

    • @ybproductions
      @ybproductions  2 года назад +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @anuraggajbhiv1074
    @anuraggajbhiv1074 7 лет назад +2

    वक्ते बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @bhagwatshinde5824
    @bhagwatshinde5824 5 лет назад +5

    Very fantastic baba 🙏🙏🙏

    • @ybproductions
      @ybproductions  5 лет назад +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @eaknatbhale5566
    @eaknatbhale5566 6 лет назад +1

    वक्ते बाबा आपनास साष्टांग नमस्कार आपणा सारखे आपनच रामक्रण्ण हरी

  • @govindmatre6676
    @govindmatre6676 Год назад

    रूपाची चाल ❤👌🙏🙏🙏

  • @pratibhajaware2807
    @pratibhajaware2807 3 года назад +1

    Atti uttamshabdach nahit JaiHari

    • @ybproductions
      @ybproductions  3 года назад +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @sanjaybharam2776
    @sanjaybharam2776 5 лет назад +4

    🙏🙏🙏बाबांच्याचरणी🙏🙏🙏

    • @ybproductions
      @ybproductions  5 лет назад +1

      धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @eknathpatil3792
    @eknathpatil3792 7 лет назад

    खुप चागल कितन वक्ते बाबाच आवडले एकनाथ गुलाबराव माळी झाडेगाव

  • @sanjaygondkar6471
    @sanjaygondkar6471 3 года назад +2

    Ram Krishna hire

    • @ybproductions
      @ybproductions  3 года назад +1

      धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwarburghat2705
    @dnyaneshwarburghat2705 6 лет назад +1

    हिन्दू धरमाचा विजय असो

  • @विजयमहाराजवाघ

    धर्माविषयी प्रेम कळकळ आसनारे महात्मे

  • @vilasmeghe1086
    @vilasmeghe1086 4 года назад +2

    बाबा चर नि न मस कार

  • @pavanmore8000
    @pavanmore8000 6 лет назад +1

    जय वक्ते बाबा.!!!

  • @marathikalapremi
    @marathikalapremi 7 лет назад +3

    बाबांचे अजुन किरतने आसतील तर आपलोड करा गुरुजी

  • @haridaskajale7733
    @haridaskajale7733 6 лет назад

    वक्ते बाबांच्या चरनी साष्टांग दंडवत

  • @vijaybhangale857
    @vijaybhangale857 3 года назад +3

    महाराजांची करावी तितकी स्तुती कमीच, त्यासाठी शब्द कमी पडतात माझे आहोभाग्य महाराजांचे कीर्तन यु ट्यूब वर ऐकायला मिळाले मी महाराजांची कीर्ती फक्त कानाने ऐकली होती, पण तुमच्यामुळे आज कानाचे पारणे फिटले, एक विनंती करतो महाराजांचे जास्तीत जास्त कीर्तने अपलोड करा परमेशवर आपणास या कामात गती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @ybproductions
      @ybproductions  3 года назад +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @nitinbelsare1272
    @nitinbelsare1272 5 лет назад +4

    Vakte Maharaj is one of the greatest scholars

    • @ybproductions
      @ybproductions  5 лет назад +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @umeshkalaskar3857
    @umeshkalaskar3857 3 года назад +1

    राम

  • @TRIMBAK983
    @TRIMBAK983 6 лет назад +1

    Khup can baba

  • @nanasahebgangurde1671
    @nanasahebgangurde1671 7 лет назад

    जय जय रामकृष्ण हरी

  • @कीर्तनचाली
    @कीर्तनचाली 7 лет назад +6

    योगेशजि आपले आभार माऩावेत तितके कमिच....
    माझी ऐक ईच्छा आहे, आनखि किर्तने असतिल तर अपलोड करा हो........

  • @murlidharborude7584
    @murlidharborude7584 3 года назад +1

    किर्तने अपलोड करावा ही विनंत्ती

    • @ybproductions
      @ybproductions  3 года назад +1

      धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली

  • @vaibhavlavhale1815
    @vaibhavlavhale1815 6 лет назад +1

    योगेशजी आपले शतशः आभार. वक्तेबाबांचे अजून कीर्तने अपलोड करा.

    • @vaibhavlavhale1815
      @vaibhavlavhale1815 6 лет назад

      Shubham maharaj wakte शुभम महाराज वक्ते केलं बघा

  • @kiranbnarsale
    @kiranbnarsale 7 лет назад

    खुपच छान कीर्तनकेसरी वक्ते महाराज

  • @vaibhavlavhale1815
    @vaibhavlavhale1815 6 лет назад +4

    वक्ते बाबांचे अजुम कीर्तने अपलोड करा. पितामह आहेत ते. त्यांचा विचार युट्युबवर येऊ द्या. बाबांना प्रणाम !!!

  • @maulikadam5312
    @maulikadam5312 3 года назад +1

    नमावे पाय हे माझे उचित.....

    • @ybproductions
      @ybproductions  2 года назад +1

      धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली

  • @GorakshnathBhuibhar
    @GorakshnathBhuibhar 6 лет назад +1

    ruclips.net/video/sjmCFTpYT18/видео.html
    ह.भ.प. कृष्ण महाराज बागडे यांचे संपूर्ण अमृत किर्तन

  • @kiranmore3280
    @kiranmore3280 5 лет назад +2

    Mustak he Paya worry yawar Crescent Aaja

    • @ybproductions
      @ybproductions  5 лет назад

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @bhausahebzarad6877
    @bhausahebzarad6877 3 года назад +1

    बाबांचे किर्तन पाठवा

    • @ybproductions
      @ybproductions  3 года назад +1

      धन्यवाद राम कृष्ण हरी

    • @ybproductions
      @ybproductions  3 года назад +1

      धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @dadasahebsabale6454
    @dadasahebsabale6454 7 лет назад +1

    Beautiful

    • @pavanmore8000
      @pavanmore8000 6 лет назад +1

      Jay Hari Vitthl

    • @ybproductions
      @ybproductions  6 лет назад +1

      धन्यवाद जय हरी विठ्ठल

  • @anuraggajbhiv1074
    @anuraggajbhiv1074 7 лет назад +1

    वा छान

  • @santoshshelke910
    @santoshshelke910 7 лет назад

    jai Hari sir Ankhi post Kara.

  • @vaibhavlavhale1815
    @vaibhavlavhale1815 6 лет назад

    कीर्तन काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येक कीर्तनकाराणे हे वक्तेबाबांचे कीर्तन ऐकावे. कीर्तन म्हणजे संस्कार आहे दिखावा नाही. त्याचे नियम कठोर करण्यापेक्षा त्याचे मर्म समजून घेतले पाहिजे. बाबांचा आवाज थकला असला तरी तळमळ खूप आतवर आहे. ऎसा वैष्णव होणे नाही.

  • @harshavardhanshinde7725
    @harshavardhanshinde7725 7 лет назад

    Ankhin kirtan upload kara

  • @suhaschou
    @suhaschou 7 лет назад

    या बाबाला...कोणीतरी तुकाराम शिकवा रे....

    • @santoshshelke910
      @santoshshelke910 7 лет назад +2

      Kai shekvaichay

    • @santoshshelke910
      @santoshshelke910 7 лет назад +4

      tynich kititari kirtan karana shikavlay

    • @akshaypawar902
      @akshaypawar902 7 лет назад +2

      Bhau... Tu Suhas Chou nahi tu Suhas Chu****a aahes 😂😂😂

    • @annasahebmohite6785
      @annasahebmohite6785 7 лет назад +4

      लायकी काय आहे तुझी बाबा ना शिकवतो

    • @marathikalapremi
      @marathikalapremi 7 лет назад +2

      Akshay Pawar khar ahe

  • @santoshauti2079
    @santoshauti2079 4 года назад +5

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.

  • @eaknatbhale5566
    @eaknatbhale5566 6 лет назад

    वक्ते बाबा आपनास साष्टांग नमस्कार आपणा सारखे आपनच रामक्रण्ण हरी