नमस्कार मंडळी, एपिसोड मोठा आहे पण तुम्हाला शेवट पर्यंत व्हिडिओ कुठेही बोर करणार नाही याची काळजी घेतली आहे. तरी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पाहिल्या नंतर तुम्हाला व्हिडिओ मधल्या जे काही आवडले असेल तर एक Like ani Comment जरूर करा. तुमच्या प्रतिक्रीया माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत🙏 धन्यवाद❤️
Genuinely Appreciated your hard work and inthusiasm towards your work and passion..loved every inch of this cinematic eye pleasing video.. kudos to you JKV🥳🥳
❤ अंगणवाडी चां विषय खरच खूप महत्वाचा विषय आहे पण दुर्दैवाने त्याच्याकडे कोणी लक्ष्य देत नाहीयेत 💯 सूर्योदय आणि सूर्यास्त काय जबरदस्त होता दादा, 1 नंबर 🔥🔥🔥
Dear Jeevan, Am a Senior Citizen , retired 2 years ago and was very much anxious about how to kill time after retirement. While surfing came thru your Vlogs and now eagerly awaits for your new vlogs. While watching these vlogs about Andamans , I felt as if I was watching a CNN, BBC or Al Jazeera travel vlog ! You have captured the real beauty of these historic islands in absolute professional way. Jeevan, you are doing a great service to Indian Tourism industry thru such vlogs. All the very best for your future endeavours . God speed.
जीवन दादा तुझ्यात असणारा passionate पणा आणि vlogging प्रती असणारी आवड माझ्यासारख्या vlogger ला खूप बळ देते ❤️✨🙏 तु खरच खूप मोठा inspiration आणि motivation स्रोत आहेस माझ्यासाठी … मी जे काही शिकतोय किंवा करतोय ते तुला पाहूनच … you are my always and forever ideal for youtube journey till end of my life 🥺❤️💯 lots of love and respect दादा ❤️❤️🥰🙏🙏🙏
खूपच खूपच सुंदर निसर्ग तर आहेच पण तू ज्या पद्धतीने ते प्रेझेंट करतोस ते खूप भारी आहे ,घरात बसून आम्ही फिरून आलो सगळीकडे ,सकाळचा सूर्यउदय खूपच अप्रतिम ,तुझे शॉट खूपच सुंदर आहेत ,धन्यवाद 🙏🙏
काय जबरदस्त फिलिंग आहे. आणि दादा ते तू स्वतः अनुभवतोय. क्या बात है. म्हणजे खरंच यातून जग किती आपल्याला गोष्टी शिकविते. आणि कुठेही खरंच बोर झाले नाही. खरं तर हा व्हिडिओ संपूच नये असे वाटत होतं. Tanvish आणि वहिनी खरंच खूप भाग्यवान आहेत. आणि एवढे तू ट्रॅव्हल करतोस. पण वहिनीची कुठेही कटकट नसते. Great yaar. असेच मस्त आणि बिन्धास्त जगा. तू तुझ्या डोळ्याने आम्हाला जग दाखवतोय हे काही कमी आहे का. आम्ही तिथे कधी जाऊ अथवा नाही. पण मी आजही मित्रांना सांगतो की सगळे किल्ले, समुद्र, नद्या ह्या मी बघितल्या आहे. Jkv च्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक दादा आणि वहिनी अँड also tanvish.
अपेक्षांच्या पलीकडे, next level , सुपर से भी उपर तुमचे व्हिडिओ मराठीचा दर्जा वाढवतात आणि वाढवत राहतील...... भूतो ना भविष्य असा मराठी vloger होणे नाही.....
जीवन भाऊ आज प्रत्यक्ष तुझ्याशी बोलण्याचा योग आला, बोलताना कुठेही वाटलं नाही की आपण एकमेकांना ओळखत नाही किंवा पहिल्यांदा बोलतोय , आपण कितीही मोठे झालो तरीही आपले पाय आपली नाळ ही मातीशी जोडलेली असावी, हे तुझ्याशी बोलताना जाणवलं. पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍
छान झाली अंदमान ची ट्रिप. मलाही beaches खूप आवडतात, आता नक्की जाईन अंदमान ला. JK आता नेक्स्ट ट्रिप बाली होऊन जाऊ दे. तोही भाग सुंदर आहे आणि स्वस्त देखील. आणि तिथली हिंदू मंदिरे सुद्धा. चांगल प्रवास वर्णन. Keep it up.. एक मला जाणवलेली गोष्ट.. अंदमान भारताच्या मुख्य भूमी पासून पूर्वेकडे खूप अंतरावर असल्यामुळे नैसर्गिक घड्याळ हे आपल्या हातातल्या घड्याळाच्या पुढे असते. दिड तास तरी. त्यामुळे सूर्य 6 ऐवजी 5 ल उगवतो, आणि मावळतो 6 ऐवजी 5 ला
JKV तुझा आजचा video पहिला आणि खरंच You are the inspiration for all the Indian people. खुप proud feel होत आहे की मी तुझा subscriber आहे आणि always राहणार. खुप खुप प्रेम माझ्या आणि माझ्या फॅमिली कडुन तु खुप प्रगती करशील already तु मराठी travel vlogcha मेगास्टार आहे.
नमस्कार 🙏 जीवन दादा...me ek grihini ahe...mlahi firaychi khup awad ahe...pn arthik paristhiti mule mahiti nahi evdhya lamb javu shaken ki nahi...pn tuze video's pahilyavr chhan watat...firun alyacha anand milto...so tuze khup khup abhar ki tu ha experience amhala detos tuzya video's madhun...thank you 🙏
This series on Andman Island is quite amazing, beautiful and Informative ❤️🙌🔥 . But every time when I see your vlogs I am getting a lot of information in that. About Forts, about places which you are exploring. That's the beauty of your vlogs. Keep it up 🙌🔥.
Video khup chan ahe apratim ...deck vrcha sunset view khup msst ...beach vrche reels shooting awesome ....40mins kuthepn boar jhale nahi kinva skip karave vatle nahi next level video ..ya channel vrche ani ata lifestyle vrche roj video yet ahet so addict jhaloy tumcha videos na ..hats off to ur efforts stay blessed👍
Dada really nice video, its nice to see andaman through your camera.... Quality of this video is truely on other level....Really happy for your success....
कसला भारी व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य दाखवलं अंदमान चे आणि एक सांगायचे आहे total एक्सपनसे keti झालं please सांगा बाकी एक नंबर खूप मजा आली 👌👌👍👍❤️❤️🌹🌹
खतरनाक, एखाद्या हॉलिवूड मूवीला सुद्धा लाजवेल असा vlog झाला. एकापेक्षा एक जबरदस्त सीन होते. एकापेक्षा एक अप्रतिम नेत्र सुख दिल्याबद्दल जीवन तुला सलाम. 🚩जय शिवराय 🚩#jkv
जीवन जी तुम्ही खूप छान vlog बनवता.आताची अंदमान series खूपच छान आहे. एक suggestion होत की अहमदनगर dist मध्ये एक पट्टाकिल्ला (विश्रामगड) आहे , त्या किल्याला एकदा आवर्जून भेट द्यावी
जीवन दादा मला खूप अभिमान वाटतो तुमच्या की तुम्ही मराठी मध्ये विडिओ करता.हिंदी मध्ये पण तुमच्या सारखा कोणी youtuber नाही आहे. किती सुंदर कॅमेरा वर्क आहे एडिटिंग पण फार छान केली आहे विडिओ मोठा होता पण कुठे ही बोरिंग वाटलं नाही जीवन दादा
नमस्कार मंडळी, एपिसोड मोठा आहे पण तुम्हाला शेवट पर्यंत व्हिडिओ कुठेही बोर करणार नाही याची काळजी घेतली आहे. तरी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पाहिल्या नंतर तुम्हाला व्हिडिओ मधल्या जे काही आवडले असेल तर एक Like ani Comment जरूर करा. तुमच्या प्रतिक्रीया माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत🙏 धन्यवाद❤️
Genuinely Appreciated your hard work and inthusiasm towards your work and passion..loved every inch of this cinematic eye pleasing video.. kudos to you JKV🥳🥳
Amezing बोलायला शब्द नाहीत 👍👌
तुझे व्हिडिओ सगळेच सुंदर असतात पण हा अप्रतिम सौंदर्य असलेला व्हिडिओ आहे 👌👌
पूर्ण व्हिडिओ 1 नंबर आहे... कमाल.. जबरदस्त.... लय भारी... खरच खूप छान आहेत तुझे सर्व व्हिडिओ
Boar....cmon.......hi series etki bhari ahe ki sarkhi bghayla avdte...ekdum lay bhari
JKV 0 to Hero होताना आम्ही तुला पाहिलंय.............................. proud of you
Thank you🙏🙏
आम्ही सुध्दा आहोत 🙋♂️
❤ अंगणवाडी चां विषय खरच खूप महत्वाचा विषय आहे पण दुर्दैवाने त्याच्याकडे कोणी लक्ष्य देत नाहीयेत 💯
सूर्योदय आणि सूर्यास्त काय जबरदस्त होता दादा, 1 नंबर 🔥🔥🔥
Dear Jeevan, Am a Senior Citizen , retired 2 years ago and was very much anxious about how to kill time after retirement. While surfing came thru your Vlogs and now eagerly awaits for your new vlogs. While watching these vlogs about Andamans , I felt as if I was watching a CNN, BBC or Al Jazeera travel vlog ! You have captured the real beauty of these historic islands in absolute professional way. Jeevan, you are doing a great service to Indian Tourism industry thru such vlogs. All the very best for your future endeavours . God speed.
इतके सुंदर आणि लाजवाब नजारे पाहायला मिळाल्यानंतर बोर या जगात कुणीच होणार नाही जीवन दादा...one of the beutiful episode जीवन दादा🥰❤
जीवन दादा तुझ्यात असणारा passionate पणा आणि vlogging प्रती असणारी आवड माझ्यासारख्या vlogger ला खूप बळ देते ❤️✨🙏 तु खरच खूप मोठा inspiration आणि motivation स्रोत आहेस माझ्यासाठी … मी जे काही शिकतोय किंवा करतोय ते तुला पाहूनच … you are my always and forever ideal for youtube journey till end of my life 🥺❤️💯 lots of love and respect दादा ❤️❤️🥰🙏🙏🙏
धन्यवाद🙏🙏
समाधान म्हणजे काय असत तर ते हा blog पाहुन समजत 😍
JKV blogs are always better than Bollywood movies, All the best!
भन्नाट होता आजचा Vlog नेहमीप्रमाणे. आणि vlog ची खासियत म्हणजे ४० मिनिटांचा vlog असून सुद्धा अज्जिबात कंटाळवाणा नव्हता. खरच कमाल आहे👏😄
तुझ्या passion ला आणी तुझ्या जिद्दीला ला salute Dear..
खूपच खूपच सुंदर निसर्ग तर आहेच पण तू ज्या पद्धतीने ते प्रेझेंट करतोस ते खूप भारी आहे ,घरात बसून आम्ही फिरून आलो सगळीकडे ,सकाळचा सूर्यउदय खूपच अप्रतिम ,तुझे शॉट खूपच सुंदर आहेत ,धन्यवाद 🙏🙏
JKV IS ONE OF THE VLOGGER WHO SHOWS REAL INDIA AND ITS CULTURE AT GROUND LEVEL HATS OFF TO DADA REALLY PROUD OF U ❤️🙌
Thank you🙏🙏🙏
Don't forget prasad&his famous konkani RANMANUS
काय जबरदस्त फिलिंग आहे. आणि दादा ते तू स्वतः अनुभवतोय. क्या बात है. म्हणजे खरंच यातून जग किती आपल्याला गोष्टी शिकविते. आणि कुठेही खरंच बोर झाले नाही. खरं तर हा व्हिडिओ संपूच नये असे वाटत होतं. Tanvish आणि वहिनी खरंच खूप भाग्यवान आहेत. आणि एवढे तू ट्रॅव्हल करतोस. पण वहिनीची कुठेही कटकट नसते. Great yaar. असेच मस्त आणि बिन्धास्त जगा. तू तुझ्या डोळ्याने आम्हाला जग दाखवतोय हे काही कमी आहे का. आम्ही तिथे कधी जाऊ अथवा नाही. पण मी आजही मित्रांना सांगतो की सगळे किल्ले, समुद्र, नद्या ह्या मी बघितल्या आहे. Jkv च्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक दादा आणि वहिनी अँड also tanvish.
Next level👌👌👌.......राव ....बॅकग्राऊंड साऊंड जे दिलस ना.....ते टॉप आहेत...तुझी मेहनत 👍 निशब्द....🤩🤩
अपेक्षांच्या पलीकडे, next level , सुपर से भी उपर
तुमचे व्हिडिओ मराठीचा दर्जा वाढवतात आणि वाढवत राहतील......
भूतो ना भविष्य असा मराठी vloger होणे नाही.....
खरंच हा व्हिडीओ पाहताना 40 मिनिट कशी गेली समजलंच नाही अप्रतिम, quality तर भन्नाट 😍😍👍🏻👍🏻👌🏻👌🏻🥳
सुंदर 👌👌👌👌असा नजारा आतापर्यंत पाहीलाच नाही काय बोलणार शब्दच नाही भन्नाट अनुभव आहे अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌😘😍🤗🤗
जीवन भाऊ आज प्रत्यक्ष तुझ्याशी बोलण्याचा योग आला, बोलताना कुठेही वाटलं नाही की आपण एकमेकांना ओळखत नाही किंवा पहिल्यांदा बोलतोय , आपण कितीही मोठे झालो तरीही आपले पाय आपली नाळ ही मातीशी जोडलेली असावी, हे तुझ्याशी बोलताना जाणवलं.
पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍
स्वर्ग पाहिल्यासारखं वाटतंय......thanks dada .......for this amazing views
Thanks Jeevan .Best video
13:38 pause krun comment krtey wah kay Sunrise hota aksharashaha shahara aalet baghatana hat's of u Dada khupch chan
डोळ्यांचं पारणं फिटलं , निःशब्द...👌👌👌
खुपच भारी झाला व्हिडिओ.. नीळ्याशार समुद्राची ड्रोन शाँटने घेतलेले सीन हे अगदीच अप्रतिम होते. तसं तुझ्या शुटिंगचा नादच लय भारी..
लय भारी vdo भावा, तुझ्या मुळे प्रत्यक्ष साईट सिन पहाण्याचा फील येतो Keep it up 🇮🇳🚩🇮🇳🚩🙏👍
छान झाली अंदमान ची ट्रिप. मलाही beaches खूप आवडतात, आता नक्की जाईन अंदमान ला.
JK आता नेक्स्ट ट्रिप बाली होऊन जाऊ दे. तोही भाग सुंदर आहे आणि स्वस्त देखील. आणि तिथली हिंदू मंदिरे सुद्धा.
चांगल प्रवास वर्णन. Keep it up..
एक मला जाणवलेली गोष्ट.. अंदमान भारताच्या मुख्य भूमी पासून पूर्वेकडे खूप अंतरावर असल्यामुळे नैसर्गिक घड्याळ हे आपल्या हातातल्या घड्याळाच्या पुढे असते. दिड तास तरी. त्यामुळे सूर्य 6 ऐवजी 5 ल उगवतो, आणि मावळतो 6 ऐवजी 5 ला
Khupch sundar ahe Andman..tithla nature..mast editing.. incredible actually..superb
भावा सगळ खुप च भारी हाय ,पण त्यात तू जे दाखवतोय ज्या पद्धतीने दाखवतोय तस बघण्यात लय मज्जा येतय.#jkv
दादा घरी बसून आम्हाला अंदमान बघायला भेटलं.... धन्यवाद दादा... 👌👌🙏
अप्रतिम शब्दच नाहीत.
Khup chan dada ajibat boar hot nhi tumche video bghtana ghark basun andman firval amala tumi... Natural bridge tr awsome 😍
जीवन तुझ्या अंदमान सिरीज मुळे आमच्या आठवणी जाग्या झाल्या..... खूप खूप धन्यवाद..👌👌💐💐
आणि हो Editing next level झालीय..
आत्तापर्यंत सगळ्यात भारी सिनेमॅटिक शॉट्स या व्हिडिओमध्ये खतरनाक काढलेत सुपर से उपर 💯❤️🙌
जीवन तुझ्या मुळे अंडमान बघायला मिळाल र बाबा, आमच्या सारख्या बर्याच लोकांना अंदमान ला जायला नाही जमणार.
1:00 to 1:10 Jeevan dada haach haay tumchya (offline) ani amchya (online) jeevana cha sarvat sundar sunset 😍
JKV तुझा आजचा video पहिला आणि खरंच You are the inspiration for all the Indian people.
खुप proud feel होत आहे की मी तुझा subscriber आहे आणि always राहणार. खुप खुप प्रेम माझ्या आणि माझ्या फॅमिली कडुन तु खुप प्रगती करशील already तु मराठी travel vlogcha मेगास्टार आहे.
Thank you so much for your support ☺☺
नमस्कार 🙏 जीवन दादा...me ek grihini ahe...mlahi firaychi khup awad ahe...pn arthik paristhiti mule mahiti nahi evdhya lamb javu shaken ki nahi...pn tuze video's pahilyavr chhan watat...firun alyacha anand milto...so tuze khup khup abhar ki tu ha experience amhala detos tuzya video's madhun...thank you 🙏
Gm💐dada vahini &तनुल्या 😍......
35:56 Atfut
नेहमीसारखं दादा
शानदार जबरदस्त जिंदाबाद लय भारी..
Khup chan vadio... Sunrise che photo...skuba ride pan chan kele doghani...Boat sufar pan chan...👍👌👌👍👍
अप्रतिम फोटोग्राफी...dron shoot 👌👌👌👌.तनुल्याने हि छान एन्जॉय करत आहे.... VDO इतका सुंदर आहे कि 40 ,मिनिट कशी संपली कळालेच नाही.. 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
हे ऐकून मलाही खूप छान वाटले 😊😊
आज तर खुपच विहंगम नजारे पहायला भेटलें दादा तुझ्यामुळेच. एकदम कडक मस्त भारी शब्दच कमी पडत आहेत असे नजारे बघितलें आज
खूप छान आहे अंदमान तू ते अजून छान दाखवत आहेत मस्तच भावा
खूप छान आहे अंदमान , Nice vlog स्वर्ग आहे अंदमान
30:00 var Jo shot ahe mhanje Whaaa 🥰
अतिशय सुंदर व्हिडिओ 👌
प्रतिमावहिनींची साथ अप्रतिम!!
I am from Andaman and Nicobar Island Havelock Island ❤ super Andaman series
This series on Andman Island is quite amazing, beautiful and Informative ❤️🙌🔥 .
But every time when I see your vlogs I am getting a lot of information in that. About Forts, about places which you are exploring. That's the beauty of your vlogs.
Keep it up 🙌🔥.
Thank you🙏🙏
The main reason I make this blog is to give more information about the rich history and the culture.
@@JeevanKadamVlogs Great 👏.
@@JeevanKadamVlogs Neil Island and Havelock Island were renamed Shaheed Dweep and Swaraj Dweep
खूपच छान बेट आहे दादा घरी बसुन बघायला मिळाला तुझ्यामुळे बरच काही बघायला मिळतय व्हीडिओ खूप छान बनवले आहेस धन्यवाद kip it up 👌👍❤️
30:00 Jabrat shot 😍😍😍😍
Beautiful video 😍👍
Video khup chan ahe apratim ...deck vrcha sunset view khup msst ...beach vrche reels shooting awesome ....40mins kuthepn boar jhale nahi kinva skip karave vatle nahi next level video ..ya channel vrche ani ata lifestyle vrche roj video yet ahet so addict jhaloy tumcha videos na ..hats off to ur efforts stay blessed👍
Superbbbb sir ..........all vlogs एक नंबर 😍😍😍😍😘😘😘
Tu jya mule h mi sarv feel karu sakto & Mala khup Maja yet aahe tu jya ya series madhun thanks dear
Dada really nice video, its nice to see andaman through your camera.... Quality of this video is truely on other level....Really happy for your success....
Proud of Dada ,kharach khup mothi olakh banavali ahe tu.
खुप छान अनुभव, घरी बसून बघायला सुद्धा नशीब लागत..... 😍🔥🔥🔥💕💕💕💕🙏🙏🙏😍😍😍😍
16:20 Ankit Bhai listening it patiently 😂😛
खुप खुप सुंदर अप्रतिम जीवन खुप सुंदर व्हीडीओ मस्त तुझ्या भाषेत जबराट
प्रतिमाच बीच वॉक अप्रतिम होतं.
JKV.. Tu अद्भुत ahes..❤❤
Khup sundar !apratim Andaman series.
कसला भारी व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य दाखवलं अंदमान चे आणि एक सांगायचे आहे total एक्सपनसे keti झालं please सांगा बाकी एक नंबर खूप मजा आली 👌👌👍👍❤️❤️🌹🌹
खतरनाक, एखाद्या हॉलिवूड मूवीला सुद्धा लाजवेल असा vlog झाला. एकापेक्षा एक जबरदस्त सीन होते. एकापेक्षा एक अप्रतिम नेत्र सुख दिल्याबद्दल जीवन तुला सलाम. 🚩जय शिवराय 🚩#jkv
Ek no JKV Video bghte Tumche khupch Chan Natural nature
अंदमानची सिरीज एक नंबर झाली आहे
Dada hi series khup aavdli ,,,👍👍..
Asch navin content amhala bghyla aavdel
खूप छान व्हिडिओ आहे sunset & sunrise खुप छान वाटला बीचं पण खूप छान आहेत 1No 🥳🥳👌👌
दादा तु खुप खुप छान 👌👌 व्हिडीओ असंच बनवत जा स्वामी समर्थ महाराज आहेत च तुमच्या सोबत 👌👌👌👌
Khup bhariii dada...khup Chan nazara asa watataye amhi pan tumchyasobat aahot...tumchyamule Ambala khup gosti samajtaye 👍
खूपच जबरदस्त ब्लॉक दादा शब्दात व्यक्त करता येत नाही, खरच एक नंबर व्हिडिओ 👌❤️🙏👍👍
जीवन जी तुम्ही खूप छान vlog बनवता.आताची अंदमान series खूपच छान आहे. एक suggestion होत की अहमदनगर dist मध्ये एक पट्टाकिल्ला (विश्रामगड) आहे , त्या किल्याला एकदा आवर्जून भेट द्यावी
Amazing Cinematics clips Jeevan Dada😍 Editing next level....💥
जबरदस्त सिरीज आहे ही
बेस्ट
मालदीव फूकेत बाली फिके आहे अंदमान पुढे
Aapratim najare super 😊
Khup sundar photo video 😊
जीवन दादा मला खूप अभिमान वाटतो तुमच्या की तुम्ही मराठी मध्ये विडिओ करता.हिंदी मध्ये पण तुमच्या सारखा कोणी youtuber नाही आहे. किती सुंदर कॅमेरा वर्क आहे एडिटिंग पण फार छान केली आहे विडिओ मोठा होता पण कुठे ही बोरिंग वाटलं नाही जीवन दादा
Khupach mast hota video jeevan dada very beautiful sunrise and sunset hota lakshman bet tr khup mast hot 😍👌
Ata short films ani documentaries pannn wahhh dada.. mast
अप्रतिम मला ही तिथे असल्यासारखं वाटलं व्हिडीओ बघताना ❤️❤️❤️❤️❤️❤️
Khatarnak editing.. great work
One of the best youtuber❤️....Jkv Dada....classic.🔥💪🚩..
JKV ek number shoot hote hai … mast video
Dada khupch chan
Solid video....solid editing...love the shot of you and your son. Keep growing bro
मस्तच 💖
Excellent drone shots...👌👌👌✨️
Ek no. Shots ahet dada 😍and yes ur vlogs are never boring at all..even i want to watch more❤👌👍😊
Dada Ha video kupach Bhari zala ahe 😍 Andaman amhi ghari baslya anubhavle ahe 😌 khup bhari series zali.
Proud of you Dada ✌
Thank you🙏🙏
The series is to tell people that you can travel in India and still have the feeling of being abroad.
Wow ! Beautiful Vlog
You are real family man jeevan ❤️
Short of words to express the beauty of this video. Just too good 😍
konkan cha dapoli cha murud beach tikadcha sunset bagh ekdam bhari asto
Mindblowing experience with jkv superrr 👌👌👌
दादा हिंदी Vlogger na तोडीस तोड vlog बनवला आहे. मजा आली.
Kupe chan very beautifull video
# या इथे .......👌🤩
Well supporting partner JKV is possible dreams........ salute vahini🙏 keep supporting JKV dada....
मस्त मासे 🐟 खुप छान होते
अप्रतिम,अप्रतिम ,अप्रतिम
Editing awesome. Mast block Dada
Very nice havlok and nil iland
Video bghane sarthaki lagle😍...thank you so much dada...