Sambhajiraje meets Manoj Jarange : संभाजीराजे मनोज जरांगे यांच्या भेटीला, सरकारबद्दल काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
    Sambhajiraje meets Manoj Jarange : संभाजीराजे मनोज जरांगे यांच्या भेटीला, सरकारबद्दल काय म्हणाले?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 65

  • @shiv.5797
    @shiv.5797 2 часа назад +34

    दरेकर तू मराठा समाजाच्या पूर्णपणे लक्षात आहे.आम्हा मराठा समाजाला कोणतीच उपसमिती चे म्हणणे मान्य नाही.संपूर्ण सकल मराठा समाजाचा एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील. एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩

  • @balasahebshinde6784
    @balasahebshinde6784 2 часа назад +24

    ओन्ली मराठा किंग मनोज दादा जरांगे पाटील

  • @namdevpawar1466
    @namdevpawar1466 2 часа назад +18

    ओन्ली मनोज जरांगे पाटील 🐯

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 2 часа назад +14

    मराठा समाजाने लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या बरोबर कोण आहे आणि कोण विरोधात आहे

  • @YogeshThube-ro6rg
    @YogeshThube-ro6rg 2 часа назад +16

    एक मराठा लाख मराठा

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 2 часа назад +19

    पाटील❤️👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DrAshani
    @DrAshani 2 часа назад +10

    तुमच्या मीटिंग चे लोणचे घाला..
    आम्हाला काही ही सांगू नका..
    मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्या..
    Manoj jarange पाटील 🚩🚩🚩

  • @DattatrayYadav-c7q
    @DattatrayYadav-c7q 2 часа назад +8

    उपोषणाच्या मार्गातून आरक्षण मिळेल असे वाटत नाही या देशात अहिंसक मार्गाने केलेल्या उपोषणाचा हा मोठा अपमान आहे

  • @dattashrirangjadhav9370
    @dattashrirangjadhav9370 2 часа назад +12

    उपचार घ्या पाटील 🚩🙏

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu 2 часа назад +31

    मराठ्यांच्या ढाण्या वाघ मनोज जरांगे पाटील 🚩💥

  • @rajushinde3222
    @rajushinde3222 2 часа назад +15

    Only dada manoj dada

  • @rameshwarbhoyar4014
    @rameshwarbhoyar4014 2 часа назад +7

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 часа назад +5

    एक मराठा लाख मराठा ❤️

  • @Mbbsadmissionabroad
    @Mbbsadmissionabroad 2 часа назад +5

    BJP ला मतदान नको

  • @arjungat255
    @arjungat255 2 часа назад +9

    Only one jarange patil

  • @GaneshPatil-mz5fx
    @GaneshPatil-mz5fx 2 часа назад +11

    Ek Maratha lakh Maratha Chhatrapati Sambhaji Nagar

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 2 часа назад +8

    छत्रपती संभाजीराजे उपोषण करणा-या
    ओबीसींच्या व्यक्तींनाही भेटायला जावे....तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे तो सर्वांना सोबत घेऊन चालवावा.

    • @dadaraokale1218
      @dadaraokale1218 2 часа назад +3

      त्या आंदोलन कर्त्यांनी ओबीसी आरक्षण वाढवून मागितलं पाहिजे पण त्यांना ओबीसी शी काहीं घेणं देणं नाही फक्त विरोध करताय

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 2 часа назад +1

      ते उपोषण करत नाही त्यामुळे भेटीचा संबंध येत नाही

    • @sainathpatilpuyed9182
      @sainathpatilpuyed9182 Час назад +1

      ते आंदोलन फक्त इर्षा साठी बसला आहे, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र आहे, उपोषण करायला, यांना फक्त कुणाच्या तरी आदेशानुसार दादांच्या आंदलनापाशी आंदोलन करून दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे....

    • @prakashghule9918
      @prakashghule9918 Час назад

      भावांनो, मी छत्रपती संभाजीराजे यांनी ओबीसी लोकांना भेटायला पाहिजे ती सामाजिक बांधिलकी होईल या विचाराने लिहिले ...
      कोणाचंही जे काही चाललं आहे ते कोणत्याही समाजाच्या हिताचं नाही.... आज जरांगे जे आरक्षण मागतात त्याबाबत सनदशीर मार्ग आहे. सरकारी नोकरीतील वस्तुस्थिती आता कोणतंही सरकार असो अशी करून ठेवली आहे की, आताचे राजकारणी हे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा यासाठीच आमदार खासदार मंत्री होत आहेत... आज या स्वार्थी राजकारणी लोकांना उच्च पदावरील आयएएस अधिकाऱ्यांची साथ आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून या उच्च आय ए एस अधिका-यांनी या भ्रष्ट राजकारण्यांना सोबत घेऊन किंवा त्यांना साथ देऊन सरकारी नोक-याच संपुष्टात आणायचे ठरविले आहे.
      आजही खेड्यापाड्यात मराठा असो, धनगर असो, हटकर असो, माळी, वंजारी, तेली, बारा बलुतेदार असो खूप गरीब आहेत...हातावर पोट आहे. या लोकांच्या विकासासाचं कोणाही मंत्री मुख्यमंत्री आणि अधिका-यांना देणं घेणं नाही.... आज प्रकाश आंबेडकर खाजगीकरणाविरुध्द लढत आहेत..
      प्रकाश आंबेडकर यांना जरांगे आणि सगळ्या समाजातील लोकांनी युवकांनी खाजगीकरणाचे विरुद्ध लढा चळवळ उभारली पाहिजे... सरकारी नोक-याच शिल्लक नसल्यावर आरक्षणाचा फायदा काय ?‌
      समान न्याय, सामाजिक बांधिलकी, समाजहित आणि माणसामाणसातील मनं जोडणं, सामाजिक ऋणानुबंध जोपासना आणि जपणूक करणे या गोष्टी विसरून गेल्या आहेत.
      खाजगीकरणाच्या विरोधात लढा देणं फार आवश्यक झाले आहे. शेतकऱ्यांच्या भाग भांडवलातून, पैशातून सहकारी साखर कारखाने उभारायचे ते तोट्यात दाखवायचे, लिलावात आपल्याच घरातील, नात्यातील लोकांना कवडीमोल किंमतीला विकायचे, मग या मंत्री राजकारण्याला आपला मराठा समाजातील गरजू, हुशार होतकरु तरुण युवक का दिसू नये?‌ अशा अनेक मोठमोठ्या भानगडी करुन करोडो अब्जावधी रुपये हे मिळवत आहेत. सगळ्या समाजातील लोकांना झुलवत, भुलवत ठेवत आहेत....
      तुम्ही मनोज जरांगे दादा यांच्या साथीने खाजगीकरणाचे विरोधात लढा उभा करावा त्यात सर्व जाती धर्माचे लोक सामावून घ्यावेत.

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 2 часа назад +2

    एक मराठा कोटी मराठा सांगली

  • @manojmete277
    @manojmete277 Час назад +1

    7कोटी मराठ्यांच काळीज मनोज जरांगे पाटील

  • @keshavgiram207
    @keshavgiram207 2 часа назад +5

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील

  • @keshavgiram207
    @keshavgiram207 2 часа назад +2

    जय शिवराय

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 2 часа назад +2

    Only jarange patil

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 2 часа назад +2

    🙏

  • @Avinash-b5g
    @Avinash-b5g 2 часа назад +1

    Only maratha BJP finished

  • @KapilKharat-w9q
    @KapilKharat-w9q Час назад +1

    दरेकर खोट बोलत आहे

  • @SiddheshwarBhosale-px1yp
    @SiddheshwarBhosale-px1yp 41 минуту назад

    चर्चा करु नका आता कायदा पारीत करा भरपुर चर्चा

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 47 минут назад

    Jarange ॲक्टिंग no 1👌 जबरदस्त 😅

  • @manikmande435
    @manikmande435 Час назад

    1 वर्ष गेलं नं मेंग्या येच्यात च

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 Час назад

    Gor गरीब सुतार ,लोहार, कुंभार,लमाण, कोष्टी,वारिक, परिट, साळी, कोळी,तेली,धोबी, घिसाडी,कैकाडी इत्यादी गोर गरीबाची जाती व्यवस्थेने शिक्षण पासून दूर लोटलेली गोर गरीबांचे लेकर शिकत आहेत हे कुठेतरी टोचत आहे हे नक्की

  • @a.s.4774
    @a.s.4774 Час назад

    एक मराठा कोटी मराठा ओन्ली मनोज दादा

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 Час назад

    एकच मिशन मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण . मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w Час назад

    घटनेच्या चौकटीतच तुम्ही सरकार पाडतात का

  • @adinathrawal4257
    @adinathrawal4257 Час назад

    संभाजी राजे भाजपने आपणांस खासदार करुन दिल्लीत पाठवले होते... फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले होते...पण दोनही ठिकाणी "उपकाराची परतफेड आपकाराने" झाली...याचा अर्थ काय लावला पाहिजे आणि हे राजे म्हणवणाऱ्या लाखाच्या पोशिंद्याला शोभते काय...

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 3 минуты назад

    संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 часа назад

    किती दिवस समन्वय दर्या

  • @tejaswinilawand8267
    @tejaswinilawand8267 15 минут назад

    आता तर ना BJP Na konta paksh ata only Manoj jarange Patil 🎉🎉🎉

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 Час назад

    अरे,नुसत्या मीटिंगा काय घेता,मोदींकडे जाऊन आरक्षण मागा तरच आरक्षण भेटेल

  • @shitaramnakhate7142
    @shitaramnakhate7142 Час назад

    दरेकर !तु गोल गोल बोलु नको .. सार्या गोष्टी जानुन आहे।मराठा ....उगाच नाही आम्ही 1वर्षा पासुन संघर्ष करत !

  • @UddhavNilkhan
    @UddhavNilkhan Час назад

    दरेकर खोट बोलतं वांटत

  • @krisatd4815
    @krisatd4815 55 минут назад

    दरेकर 7 दिवस काय झोपला होता काय, एव्हढा मराठा समाजावर अन्याय होत होता त्यावेळी काय झाले होते बोलायला

  • @RamShingare-s9u
    @RamShingare-s9u 2 часа назад +2

    छत्रपती एक जातीचे नसतात 🤔 एकच पर्व ओबीसी सर्व

  • @UtatmGavnde-nv9jw
    @UtatmGavnde-nv9jw 51 минуту назад

    Adarnia manojdada ya omitting madhun kahich nispan honar nahi. Yancha dekhava faswa ahe. Apnash sakal maratha bandhawanchi hat jodun vinanti amhala pratham tumhi ubhe pahije.krupa karun uposhan soda, apan yapeksha double himtine ladhu.hat jodun vinanti.ek maratha lakh maratha.

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle 2 часа назад +1

    थथथ

  • @thinktank4724
    @thinktank4724 2 часа назад +1

    जर फडणवीस उपमुख्यामंत्री नसलं चं तर