❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤ तुमचा आवाज खूपच छान आहे.असं वाटतं ऐकतच रहावे. ऐकून सर्व दु.ख विसरून जाते . आणि खूप समाधान वाटते.❤❤ खूप खूप धन्यवाद दादा
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🏵️🌼🏵️🙏🙏🙏🍏🥭🍐🍎🍏 आवाज मनाला खुप शांती देणारा आहे आणि बासरी चा आवाज खुपच सुमधुर वाटतो . मला स्वामी खुप उशिरा भेटले याची मला खुप खंत वाटतो पण जेव्हा मला स्वामीजी नी न भेटता ही खुप मदत केली . मी स्वामी सेवेत आता आली पण मला वाटत मी या जगात आले तेव्हापासुन स्वामी माझ्या पाठीशी आहेत . मी आशा वर्कर चे काम करते . फक्त मला घरकुल यावे . ही स्वामी चरणी प्रार्थना माझ्यासाठी करा . जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌼🏵️🌼♥️♥️♥️🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूतन ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤
खूप सुंदर आणि मधुर आवाज आहे. ऐकतांना रोमांच येतात. प्रत्येक वेळी ऐकतांना प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या समोर बसलेले आहेत आणि मी स्वतः त्यांना आळवत आहे असे जाणवते.🙏🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञता.
खूप सुंदर छान प्रसन्न वाटते. सकाळी सकाळी हुशारी येते. ताजेतवाने वाटते. मनात दुसरे कुठलेही विचार येत नाहीत.श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
अशक्य ही शक्य करणारे तुम्ही आहे स्वामी आई कृपा करा माझ्या नवऱ्याला वापस आणा आणि त्याच्या मनातल विष बाहेर काढा त्याला आमच्या नात्याची जाणीव करून द्या स्वामी आई काही तरी चमत्कार करा स्वामी आई मदत करा स्वामी आई मदत करा मला या संकटातून बाहेर काढा स्वामी आई मी तुमच बाळ मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे स्वामी आई 😭😭😭😭😭🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भाऊ तुमचा आवाज खूप छान आहे मी रोज ऐकते तारक मंत्र मी दिवसातून चार-पाच वेळात ऐकतच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤
अवधुत चिंतन गुरुदेव दत्त 🎉🎉 Shri Swami samartha 🎉🎉 स्वामी आई तुम्हाला कोटी कोटी कोटीधन्यवाद स्वामी आई आमची साथ कधी सोडु नका आम्हाला कधी एकटं सोडून देऊ नका
Khup khup sunder mazi roj chiya divas chi surat yaa ch song ne hote kithi Sundar awaj ani khrch asa vatle apan khup ch near ahe Swami chiya kithi blessing ahe thumla kharch khup sunder❤ ani thanku khup fresh vatle mala. ।।।shri Swami samrath❤
खुप छान गायलं तारक मंत्र भाऊ.मन प्रसन्न झाले.❤❤❤ असेच गात रहा.❤❤ स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभे आहेत तसेच माझ्या मुलीच्या पाठीशी उभे आहेत ❤❤ असाच आशिर्वाद कायम आमच्यावर असु दे धन्यवाद स्वामी ❤❤
खुपच प्रसन्न वाटले ऐकून😊 धन्यवाद🙏🏻..... स्वामींचीच कृपा आहे तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण टीमवर त्यामुळेच इतक्या मंजुळ आवाजात आम्हाला तारक मंत्र ऐकायला मिळाला...श्री स्वामी समर्थ😚🙏🏻🤗❤🌹
आवाज खूपच छान आहे.ऐकून खूप समाधान आणि आनंद वाटतो.सर्व दु:ख विसरून जाते.श्री स्वामी समर्थ माऊली सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवा.हीच आपल्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤
SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video)
Sree swami samarth
Sweet voice
Sweet voice
@@devidastemkar6725ंधधंनंनशवधंःनंं😅
❤❤❤
एखाद्या अवखळ मुलांना समजावून सांगवे तसे वाटते ऐकताना खूप खूप छान
खुपच छान आवाज आहे. शांत वाटते. ऐकतानाडोळयात पाणी येते. Shree swami samarth
खूप छान वाटतंय गाणं श्री स्वामी समर्थ महाराज
Bala ashirwad deya Swami Mauli majhi aai 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺 mi àai honar ahe Swami Mauli majhi aai ashirwad deya Swami Mauli majhi aai 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤ तुमचा आवाज खूपच छान आहे.असं वाटतं ऐकतच रहावे. ऐकून सर्व दु.ख विसरून जाते . आणि खूप समाधान वाटते.❤❤ खूप खूप धन्यवाद दादा
आपला आवाज ऐकल्यावर असं वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहेत
॥ ॐश्री स्वामी समर्थ ॥
0
खूपचं छान
खरंच.....
Mi ekda he ikale hote, pan mala RUclips var milatch navhate te aaj milale, khup aavdate mala he, thank you swami thank you 🙏
खूप सुंदर आणि मनाला शांती देणारे असे स्वामींचे तारक मंत्र आहे
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एखाद्या अवखळ बाळाला आई समजावते तसं वाटतंय... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूपच सुंदर आवाज 👌🏻👌🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Khup prassanna vatate.👌
Tention relief hote aikla ki🙏🏻🤗shree swami samarth jay jay swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🏵️🌼🏵️🙏🙏🙏🍏🥭🍐🍎🍏 आवाज मनाला खुप शांती देणारा आहे आणि बासरी चा आवाज खुपच सुमधुर वाटतो . मला स्वामी खुप उशिरा भेटले याची मला खुप खंत वाटतो पण जेव्हा मला स्वामीजी नी न भेटता ही खुप मदत केली . मी स्वामी सेवेत आता आली पण मला वाटत मी या जगात आले तेव्हापासुन स्वामी माझ्या पाठीशी आहेत . मी आशा वर्कर चे काम करते . फक्त मला घरकुल यावे . ही स्वामी चरणी प्रार्थना माझ्यासाठी करा . जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌼🏵️🌼♥️♥️♥️🙏🙏🙏
खुप खुप छान आहे आवाज खुप छान वाटते
खरच खूप छान आवाज आहे
श्री. स्वामी समर्थ! जय जय स्वामी समर्थ! 👍👌👌👌🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आवाज खुप छान आहे मनाला शांती देणारा आहे
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूतन ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤
Shree Swami Samarth 🙏🙏🙏 khup chhan avaj ahe
खूप सुंदर आणि मधुर आवाज आहे. ऐकतांना रोमांच येतात. प्रत्येक वेळी ऐकतांना प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या समोर बसलेले आहेत आणि मी स्वतः त्यांना आळवत आहे असे जाणवते.🙏🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञता.
🙏🙏🙏
As
Swami ahech tashe
Ekada nav ghetal ki lagech madtila yetat
@@sunitachounde2295
Lpall
॥ ॐ श्री स्वामी समर्थ ॥ शब्दच नाहीत इतका गोड आणि मधुर आवाज आणी चाल पण खुप छान
*🙏श्री स्वामी समर्थ 💐*
*खूपच भारदस्त आवाज आहे. तारकमंत्राची चालही खूप छान.*
श्री स्वामी समर्थ
Khup chan ahe..aikun khup bara vatta..mast gaylay
Khup Chan avaj ahe.Man prasanna hote.
खूप छान आवाज आहे प्रत्येक्ष स्वामी समर्थांना भेटल्याचा अनुभव येत आहे
Mangalakvadnere. खुपच सुंदर आवाज आहे आपला. ऐकून मन शांत व प्रसन्न होते.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
अतिशय गोड वम
Shree swami samarth
Shree swami samarth tumcha ashriwad sadev patashi rahu de
खूप सुंदर छान प्रसन्न वाटते. सकाळी सकाळी हुशारी येते. ताजेतवाने वाटते. मनात दुसरे कुठलेही विचार येत नाहीत.श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Aata tumchya var vishvas ahe aata Swami 🙏🙏🙏🙏🙏
छान, सारखे ऐकावेसे वाटते
खूप छान आवाज, आपोआप मेडीटेशन होते , मनशांती मिळते ....महाराजांच्या साक्षात्काराची अनुभूती येते.
😊l0999990,)😊😊
श्रीस्वामी समर्थ खूप सुंदर आवाज आहे.😊
अशक्य ही शक्य करणारे तुम्ही आहे स्वामी आई कृपा करा माझ्या नवऱ्याला वापस आणा आणि त्याच्या मनातल विष बाहेर काढा त्याला आमच्या नात्याची जाणीव करून द्या स्वामी आई काही तरी चमत्कार करा स्वामी आई मदत करा स्वामी आई मदत करा मला या संकटातून बाहेर काढा स्वामी आई मी तुमच बाळ मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे स्वामी आई 😭😭😭😭😭🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भाऊ तुमचा आवाज खूप छान आहे मी रोज ऐकते तारक मंत्र मी दिवसातून चार-पाच वेळात ऐकतच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤
शब्दच नाहीत इतका गोड आणि मधुर आवाज आणी चाल पण खुप छान 👍
खूप छान आवाज आहे तुमचा,, श्री स्वामी समर्थ❤❤❤
आवाज खूप गोड आहे..... श्री स्वामी समर्थ महाराज की जय
य❤ 0:18 क्षज्ञक्ष❤ 0:19 णयढययज्ञमम 0:20 :19 यढयय❤
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
Awaj khup Chan aahe manala Shanti milate Shri Swami Samarth
दादा तुमचा आवाज. खुप छान आहे असं वाटतं स्वामी समर्थ आपल्या सगळ्या सोबत आहे sir swim samart 🎉🎉🎉❤❤❤
हा तारक मंत्र मनाला शांतता देते खुप खुप सुंदर आहे धन्यवाद ❤
स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना
खुप गोड. आवाजात. गायले. आहे. मन प्रसन्न. होऊन. जाते. धन्यवाद. मी स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान
Changl Ahe
Awaj khup chhan ahe 😊Swami samartha 😊
अप्रतिम ,सुमधुर आवाज ,ऐकताना मनाला खूप आनंद होतो ,धन्यवाद
🙏🙏खूप छान आहे आवाज 👌👌🙏🙏
Khup Sundar ahe tumhcye awazz...🙏🙏🙏
Kiti Sundar awaj ahe Shree Swami Samarth ❤❤
श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
खुपच छान गायले आहे, गोड आवाज आहे,❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
श्री स्वामी समर्थ तारकमंत्र ऐकून मन प्रसन्न झाले. आवाजही मधुर आहे.
माझ्या ऑफिसमधील वातावरण मधुरमय होऊन जाते आणि मला आणि इतरांना खूप छान वाटते
Ashakya hi shaky shaky kartil swami 🙏🥺 shree Swami Samarth 🥺🙏 plz maji eccha purn kara aj❤❤❤
Shree Swami samartha 🙏🙏🌹🙏 Swami aai mala tumchvar vishwas haya 🙏🙏
खुप छान आवाज आहे मन अगदी प्रसन्न झाले शांत वाटले
श्री स्वामी समर्थ 😊आवाज इतका छान आहॆ की तारकमंत्र ऐकत राहावं वाटतं. खूप सुंदर सर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️😊🥰
श्री स्वामी समर्थ 🙏🚩आवाज खूपच सुंदर आहे.हे एकल्याने मनशांती मिळते 🙏🙏
हो खुप सुंदर आवाज आहे...
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Khup chaan vatte tumchya aavajane tarak mantra aykayla. Shri swami samarth🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth Swami Aai mi tuz bal tu kr maza sambhal....
मनाला खूप शांती मिळते हा तारकमंत्र ऐकताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजधिराज योगिराज अक्कलकोटणीवाशी श्री स्वामी समर्थ महाराज्व की जय❤❤❤❤❤❤❤❤❤
अवधुत चिंतन गुरुदेव दत्त 🎉🎉 Shri Swami samartha 🎉🎉 स्वामी आई तुम्हाला कोटी कोटी कोटीधन्यवाद स्वामी आई आमची साथ कधी सोडु नका
आम्हाला कधी एकटं सोडून देऊ नका
खूप छान वाटते हा मंत्र ऐकताना. मनाला शांती देणारा मंत्र आहे. आणि दादा तुम्ही गायला पण खूप छान
♥🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🙏भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे🙏🏻🌺♥
खुप छान आवाज आहे. तुमच्या पूर्ण टीमचे अभिनंदन . स्वामी तारक मंत्र तुमच्या आवाजात एकत राहावे असेच वाटते..
श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ 🙏🌹🙏🙏🌹🙏
🌺🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺
Khup khup sunder mazi roj chiya divas chi surat yaa ch song ne hote kithi Sundar awaj ani khrch asa vatle apan khup ch near ahe Swami chiya kithi blessing ahe thumla kharch khup sunder❤ ani thanku khup fresh vatle mala. ।।।shri Swami samrath❤
Shree Swami Samarth guru mouli jai 🙏
Ho
खुप छान गायलं तारक मंत्र भाऊ.मन प्रसन्न झाले.❤❤❤ असेच गात रहा.❤❤ स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभे आहेत तसेच माझ्या मुलीच्या पाठीशी उभे आहेत ❤❤ असाच आशिर्वाद कायम आमच्यावर असु दे धन्यवाद स्वामी ❤❤
स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना
खूप गोड आवाजात गायले आहे ,मन प्रसन्न होऊन जाते ,धन्यवाद ,श्री स्वामी समर्थ ❤
खूप गोड आवाजात गायले आहे, मनप्रसन्न प्रसन्न होते धन्यवाद , श्री स्वामी समर्थ❤🙏
Shri Swami samartha jay jay Swami samartha
❤ श्री स्वामी समर्थ महाराज
खूप सुंदर आवज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ स्वामी आई वडील ❤
❤ khupach Chan Chaal lavalit Tumhi👌
Khoop chan ani sunadar awazani thoomi bola.Mala khoop munje khoop awudle❤❤❤❤❤
Shri Swami samartha.......Aavaj khup chan aahe 🎉
श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ
सकाळी हे गाण ऐकलं की मनाला खूप प्रसन्न वाटत
खूपच सुंदर....👌🏻👌🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
Mi akkalkot yethe yun geli ahe khup chan.
@@vandanakhambekar5789 to be
@@vandanakhambekar5789 स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ महाराज ताई हा तारक मंत्र खुपच पावरफुल आहे मनाला खुपच छान वाटते मी तर सतत ऐकत असते आवाजही खुपच छान आहे🙏🙏🌹🌹💐💐
Khup mst chal ahe ❤
Majya shop madhe me roj aikato ..khup prasanna vatat..shree Swami Samarth 🙏
खूप सुंदर आवज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🙏
Khup chan Aavaj swami samrath
मनाला आनंद देणारे गित आहे ते मला खुप खुप आवडते हे गीत ऐकून माझे मन शांत होते.
हे गीत नाही …..महराजांचा तारक मंत्र आहे ….🙏
Shree Swami Samarth guru mouli jai jai 🙏
खरच खूप छान आवाज 🎉🎉❤❤
I l श्री स्वामी समर्थ l l ❤❤
Shree swami Samartha
Mazya aalchi thebet lavkar Bari kara shree swami Samarth ❤❤❤❤
Dada khoop chan awaz ahe manala khoop samadhan vatle shree swami samartha jay jay swami samarth ❤❤
🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 आवाज खूप गोड आहे आवाज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
खूप भावपूर्ण व स्पष्ट शब्दोच्चार!
Khup chan nice 👌 avaz n chan gaile ahe 🌹man shant hote
सरकार तुमच्या आवाजामध्ये हरिपाठ आहे
खुपच प्रसन्न वाटले ऐकून😊 धन्यवाद🙏🏻..... स्वामींचीच कृपा आहे तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण टीमवर त्यामुळेच इतक्या मंजुळ आवाजात आम्हाला तारक मंत्र ऐकायला मिळाला...श्री स्वामी समर्थ😚🙏🏻🤗❤🌹
स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना
खुप प्रसन्नता वाटते 🎉 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाय नमो नमो स्वाहा ॐ ❤🎉
खुप खुप छान तारक मंत्र ❤ स्वामी आई माऊली धन्यवाद ❤
खुप खुप सुंदर गोड मनाला शांतता देते स्वर्ग आहे असं वाटतं
श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ
Khup chan awaj ahe mast shree swami samarth
खूप सुंदर म्हंटले आहे,,,, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏💐👌
आवाज खूप सुंदर आहे भावपूर्ण तारक मंत्र म्हंटले आहात, 🙏🙏🙏👌👌
संपूर्ण गायक🎤 छान सुमधूर आवाजात म्हटले आहे ☺🙏
khup goad awaj.man bharun gele
आवाज खूपच छान आहे.ऐकून खूप समाधान आणि आनंद वाटतो.सर्व दु:ख विसरून जाते.श्री स्वामी समर्थ माऊली सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवा.हीच आपल्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏🙏🙏खूप गोड आवाज. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏