100 Hard Days | BIGGEST CHALLENGE OF THE YEAR | biggest giveaway 🎁 hrishikesh kakade vlogs | trend

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 15

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs  7 месяцев назад +1

    100 HARD DAYS CHALLENGE 💪✌️ अंत अस्ती प्रारंभ ✌️😎
    BIGGEST CHALLENGE OF THE YEAR ……✅
    @hrishikeshkakadevlogs या RUclips | INSTAGRAM | FACEBOOK CHANNEL वर रोज videos येतील या challenge चे .
    😎 १०० दिवसामध्ये काय काय करणार 👇
    १. रोज सकाळी ५ वाजता उठून टेकडीवर जाणे , धावणे , सर्व व्यायाम करणे
    २. टेकडीवरील झाडांना पाणी घालणे day wise + ✅
    ३. रोज gym ला नियमित जाऊन वस्ताद @yogi_athlete7 सरांकडून body transformation करणे … gym skip झाली तर तेवढा जास्तीचा व्यायाम ground वर करायला लागणार त्याच दिवशी ..
    ४ . रोज स्वतचा एक selfi काढने .
    ५ रोज छत्रपती शिवरायांचे शिवचरित्राची पाच पाने वाचून इतर काही छान आवांतर वाचन करणे .
    ६. best video editing मध्ये pro बनण्यासाठी सर्व लागनाऱ्या गोष्टी स्वतः शिकणे आणि १०० व्या दिवसापर्यंत pro होणे .
    ७. English मध्ये एकदम छान nonstop बोलता येण्यासाठी १०० दिवस प्रयत्न करुन pro होणे .
    ८. रोज ४ लिटर पाणी पिणे
    ९ . मराठी उद्योजकांच्या startup चे मोफत marketing/ advertising करणे ( १३ गरजू लोकांचे १०० दिवसांमध्ये)
    १० . nonstop रोज सकाळी वरील गोष्टी youtube , facebook , instagram च्या @hrishikeshkakadevlogs या channel ला १ min reel टाकत राहणे .
    😍 GIVEAWAY: जे पण मला या १०० दिवसांमध्ये या challnege साठीं support करतील त्या १०० hard hkv familyला १ लाखाचे बक्षीस वाटप केले जातील (प्रत्येकी १००० रुपयाचे बक्षीस घरपोच मिळेल) 🎁
    😎Rule of this challenge : 👇
    १ . १०० hard day challnege skip झाल्यास परत day १ पासून सुरवात करावी लागेल हा महत्वाचा rule आहे ..

  • @thefilmythings
    @thefilmythings 7 месяцев назад +1

    झाडांना पाणी घालणे ,❤

  • @sanketpatil3741
    @sanketpatil3741 7 месяцев назад +1

    You definately rocks bro...BB- Big brother.. 🎉

  • @srsvlogs9238
    @srsvlogs9238 7 месяцев назад +1

    Keep it up bhai ... your confidence is 💯💯 Always 🔥

  • @mohankhaire8728
    @mohankhaire8728 7 месяцев назад +1

    ऋषिकेश खूप छान ऋषिकेश

  • @saurabh_9898
    @saurabh_9898 7 месяцев назад +1

    mst concept ahe bhai👍👍keep it up bro

  • @mahadevkhedkar5444
    @mahadevkhedkar5444 7 месяцев назад +1

    Appreciation for your hard work brother

  • @AbhijeetSalgar
    @AbhijeetSalgar 7 месяцев назад +1

    ❤🔥👌