अतिशय छान मार्गदर्शन अंबिके सर👌👌, व्यक्तिमत्व विकासाच्या ५ पायऱ्या उत्तम आणि सहजरित्या समजावण्यासाठी खूप धन्यवाद🙏❤️ १) वेशभूषा, २)आपल्याला मिळालेल्या शरीराचा स्वीकार , ३) योग्य आय कॉन्टॅक्ट, ४)संभाषण कौशल्य, ५)देहबोली आणि ह्या पलीकडे स्वतावरील विश्वास!! मी तुमचे आत्मविश्वासावरील पुस्तक वाचले असुन ते अप्रतिम आहे. अश्या सुरेख आणि जीवनाला दिशा देणाऱ्या पुस्तकांसाठी सुद्धा धन्यवाद🙏🙏😊😊 पुढील वाटचालीसाठी तुमच्या टीमला शुभेच्छा💐💐
खूपच छान
मनापासून धन्यवाद सर खूप छान समजावून सांगता आपण ❤️
Sir tumch power of confidence he book vachun kharch khup help zali Thank you so much😊
सोप्या शब्दात खुप सुंदर टिप दिल्याबद्दल धन्यवाद सर
खुप छान वाटले मस्त सर🙏🙏🙏💐
अतिशय छान मार्गदर्शन अंबिके सर👌👌,
व्यक्तिमत्व विकासाच्या ५ पायऱ्या उत्तम आणि सहजरित्या समजावण्यासाठी खूप धन्यवाद🙏❤️
१) वेशभूषा,
२)आपल्याला मिळालेल्या शरीराचा स्वीकार ,
३) योग्य आय कॉन्टॅक्ट,
४)संभाषण कौशल्य,
५)देहबोली
आणि ह्या पलीकडे स्वतावरील विश्वास!!
मी तुमचे आत्मविश्वासावरील पुस्तक वाचले असुन ते अप्रतिम आहे. अश्या सुरेख आणि जीवनाला दिशा देणाऱ्या पुस्तकांसाठी सुद्धा धन्यवाद🙏🙏😊😊
पुढील वाटचालीसाठी तुमच्या टीमला शुभेच्छा💐💐
खूप छान सर
लईभारी
Very nice sir
देवमाणूस 😍🙏
Very nice
Khupach chhan video kela sir
True and very powerful positive way of explaining which Enhance our confidence and gives sense of positivity
Good morning sir 🙏🙏khupch prabhavshali video kela.excellent margdarshan.khup dhanyawad
👌👌👌👌👍👍👍👍👍
Nice sir i am new subscriber thanks sir mi 5 tips cha life madhe change karchy prthnya karte
👌🏻👌🏻👌🏻
Nice sirji
Believe in your self
👏👏👏🇮🇳🇮🇳
🚩🚩🚩🚩🚩
Mentally healthy kas rahav hyavr video banao sir plz
Sir आपल्या पुस्तकाचे ऑडिओ स्वरूपात काही लिंक आहेत का....
Power off confidence he book online mile ka sir
Sir sadhya videos band ahet ka